सलाम ताई तुला.. तुझ्या गीतांमध्ये वादळा इतकी ताकद आहे ज्याने परिवर्तनाची लाट उसळते.. आणि या लाटेची आज खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी आणि राजकीय परिवर्तन आणण्यासाठी गरज आहे..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराजांना आज मी विनंती करतो आहे की महाराज तुमच्या पाठीशी उभे राहिले ल्या 18 पगड जातींच्या लोकांना आज अडचणीत आणले जात आहे. महाराज तुमच्या पाठीशी उभे राहिले ल्या OBC समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर हे जयचंदवृत्ती असणाऱ्या जरणगे चे ऐकून जर मराठा समाज धमकी देऊन तू गप बस, तू बोलू नको,तू शांत बस, असे करुन मंत्री महोदय व्यक्तीला बोलत असतील तर विचार करा सामान्य OBC चे काय होईल. जरांगे मराठा समाजाला भडकवण्याचा काम करत आहे आणि आमच्या आयुष्यभर एक मेका साथ देत आलेल्या मराठा व OBC भावा मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न जरांगे करत आहे . OBC मधून आरक्षण मिळू शकत नाही असे सांगून सुदा OBC मधून पाहिजे अशी भूमिका चुकीचे आहे. महाराज त्याकुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक 346 जातींच्या गोरगरीब जनतेच्या वतीने मी आपणास विनंती करतो आहे की यांच्या ताठत माती कलवण्याचा प्रयत्न आज केला जात आहे . सरकारला देखिल धमकी देऊन तारखा दिल्या जात आहेत. माझा सामान्य माणूस आता भयभीत झाला आहे महाराज यांना आपला आशीर्वाद असावा ही प्रार्थना. OBC समाजाला जाग करण्याची वेळ आली आहे रात्र वैऱ्याची आहे देशातील OBC जागा झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन कामाला लागा. जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी पेटली आहे चिंगारी कारण जागा झाला वंजारी आता जागा करु शिंपी , माळी, धनगर आणि भंडारी
आज हा ओबीसी समाजाची एकजूट पाहुन आदरणीय लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना खुप आनंद झाला असेल हिच त्याची ईछा होती म्हणून तर त्यांनी महाराष्ट्रात माधव पयाटरण राबविला होता आज पुन्हा एकदा ताकदीने दाखवुन देऊ ओन्ली ओबीसी
वंचितांना, आरक्षण वाद्यांना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकरच देऊ शकतात. भारतीय संविधान साक्षी आहेच, आजच्या घडीला सुध्दा सत्तेच्या राजकारणात अधिकाधिक प्रतिनिधित्व देऊन स्वाभिमानाने सन्मानाने सत्तेच्या सिंहासनावर विराजमान करण्यासाठी ईमानदारी कार्य करीत आहेत, गरज आहे आंबेडकर समजून घेण्याची. आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी.
जय OBC... आता तरी जागे व्हा OBC म्हणून एकत्र या आपलं आरक्षण वाचवा...... 🚩 जय शिवराय जय शंभूराजे राजे 🚩जय राजमाता अहिल्यादेवी जय सावता जय भीम जय अण्णाभाऊ साठे
1931 नंतर जातीनिहाय लोकसंख्येची गणना झालेली नाही. त्यामुळे आता वेळ आली आहे की केंद्र आणि राज्य सरकारने जातीनिहाय लोकसंख्या मोजावी आणि योग्य डेटा उपलब्ध करून द्यावा.जातनिहाय जनगणना करून आमचा डेटा गोळा करून आमच्या हक्काचा वाटा दया जय मल्हार जय संविधान जय भीम जय ओबीसी .
हे परिवर्तनच गीत आहे obc च्या.एक नंबर कॉम्रेड सचिन माळी, शीतल साठे लाल सलाम कडक क्रन्तिकारी जय भीम
जय भीम❤
हे आंबेडकरी चळवळीतील वामनदादा कर्डक यांच गीत आहे.
तुम्हीच व्हाल देशाचे राज्यकर्ते , तुम्हीच व्हाल बहुजनांचे उद्धार कर्ते , फक्त एक होण्याची गरज . छान जनजागृती .
जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे
जबरदस्त गीत ताई, खर तर मोठी शोकांतिका आहे.!!😢😢👌👍👍
हे तर naxalvadi आहेत
1 नंबर ताई
4
जय ओबीसी ❤धन्यवाद शीतल ताई आणि शाहीर सचिन भाऊ
सुंदर आणि सुपर. खरच आमचा वाटा कुठे आहे हो. धन्यवाद ताई वेड लागलंय गाण ऐकून. 👌👑👑👑
सचिन भाऊ आणि शीतल ताई साठे तुमचे आभारी. जय भीम
जय ओबीसी जय महाराष्ट्र
सलाम ताई तुला..
तुझ्या गीतांमध्ये वादळा इतकी ताकद आहे ज्याने परिवर्तनाची लाट उसळते.. आणि या लाटेची आज खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी आणि राजकीय परिवर्तन आणण्यासाठी गरज आहे..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराजांना आज मी विनंती करतो आहे की महाराज तुमच्या पाठीशी उभे राहिले ल्या 18 पगड जातींच्या लोकांना आज अडचणीत आणले जात आहे. महाराज तुमच्या पाठीशी उभे राहिले ल्या OBC समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर हे जयचंदवृत्ती असणाऱ्या जरणगे चे ऐकून जर मराठा समाज धमकी देऊन तू गप बस, तू बोलू नको,तू शांत बस, असे करुन मंत्री महोदय व्यक्तीला बोलत असतील तर विचार करा सामान्य OBC चे काय होईल. जरांगे मराठा समाजाला भडकवण्याचा काम करत आहे आणि आमच्या आयुष्यभर एक मेका साथ देत आलेल्या मराठा व OBC भावा मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न जरांगे करत आहे . OBC मधून आरक्षण मिळू शकत नाही असे सांगून सुदा OBC मधून पाहिजे अशी भूमिका चुकीचे आहे. महाराज त्याकुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक 346 जातींच्या गोरगरीब जनतेच्या वतीने मी आपणास विनंती करतो आहे की यांच्या ताठत माती कलवण्याचा प्रयत्न आज केला जात आहे . सरकारला देखिल धमकी देऊन तारखा दिल्या जात आहेत. माझा सामान्य माणूस आता भयभीत झाला आहे
महाराज यांना आपला आशीर्वाद असावा ही प्रार्थना. OBC समाजाला जाग करण्याची वेळ आली आहे रात्र वैऱ्याची आहे देशातील OBC जागा झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन कामाला लागा. जो ओबीसी हित की बात करेगा
वही देश पे राज करेगा
जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी
पेटली आहे चिंगारी कारण जागा झाला वंजारी
आता जागा करु शिंपी , माळी, धनगर आणि भंडारी
Great 👍
खूप छान
एकदम सही पकडे हो
छगन च तुम्हीआएकू नका
@@SarjeraoNavghare मग मनोज च एकव का
जबरदस्त गाणे गायले आहे ताई आणि गाण्यांमधून सत्य शब्द गुंफले आहेत 👍👍
OBC जागा होतोय
आनंदाची बाब आहे.....
जय संविधान, जय भारत 🇮🇳📚🖊️
Excellent song ❤❤❤
द ग्रेट भीमशाहीर वामन दादा कर्डक यांच गाणं.
जय भीम लाल सलाम
खुप छान जनहितार्थ जारी
जनजागृती
अप्रतिम गान आहे
खुप छान 👌👌👌👌
खूपच छान व मार्ग दाखवणारे गीत🎉
आज हा ओबीसी समाजाची एकजूट पाहुन आदरणीय लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना खुप आनंद झाला असेल हिच त्याची ईछा होती म्हणून तर त्यांनी महाराष्ट्रात माधव पयाटरण राबविला होता आज पुन्हा एकदा ताकदीने दाखवुन देऊ ओन्ली ओबीसी
Bhujbal Saheb aage badho OBC tumhare Sath he 💪💛 BHUJBAL SAHEB Next CM of Maharashtra.
OBC EKATA JINDABAD ✌️✌️💛💛
😂
what a joke direct cm 🤣
आदरनीय वामन दादाचे गीत ह्यांची काफी आहे ्
आंबेडकरांना विसरलेले ओबीसी आता तरी ताळ्यावर येतील...
येतील प्रस्तपीताने ते कळूच दिले नाही
येतील येतील... जसे जसे अनुभव आत्याच्यार भोगतील तसं तसे मनानंच येतील 🙏
Tumcha Prakash ambedkar tri amhala kuthe support krtoy
@@riderbaba4562कोणत्या जगात आहात आपण , निवडून द्या त्यांना , तुमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात...
@@riderbaba4562 तुम्ही अंधभक्त आहे तुम्हाला सपोर्ट करतात का नाही ते समजणार नाही.
परिवर्तनाच्या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत सर्व मागासवर्गीय यांनी येणाऱ्या काळात सतर्क राहण्याची गरज
जय ओबीसी एक ओबीसी एक कोठी ओबीसी ❤❤❤❤❤
जय भीम,जय ओबीसी
जबरदस्त गीत गायले धन्यवाद ताई ओबीसी एकजुटिचा विजय असो
अप्रतिम गीत....जबरदस्त आवाज
सर्व OBC बांधव एकत्र आले खूप चां वाटल..💛💛💛💛
मिडियाला मानाव लागेल, कधी कोणता
कार्यक्रम लावाव सांगाव लागत नाही.
जातनिहाय जनगणना करून आमचा डेटा गोळा करून आमच्या हक्काचा वाटा देवा जय संविधान जय भीम जय ओबीसी
कुणबी आहे मनःल्यावर बरं झालं
जय मूलनिवासी साथियों।
Beautiful song🎉🎉🎉😊
जय ओबीसी ❤❤❤
No 1 song.✌ Jay obc❣️
Excellent song
OBC King भुजबळ साहेब.🎉🎉🎉
Great 🎉
Jay ho..Jay OBC.....atta dakhvu OBC cha power..✊✊✌✌🤘
Jay ho OBC.....OBC zindabaad...
शितल साठे सचिन माळी जय भीम🙏
बहुजना चा नेता एड प्रकाश अंबेडकर जी जिंदाबाद जय भीम जय ज्योति जय मल्हार
Great tai
जाती जण गणना झालीच पाहिजे
ज्यानी सवलती दिल्या आरक्षण दिल त्या बापाला विसरल्या हिच शोकांतिका जय भीम जय शिवराय ऐक मराठा कोटी मराठा
🙏🙏👍👍💯
अप्रतिम आणि प्रेरणादायी साँग
खुप छान ताई मानावे तेवढे उपकार काहीचं आहेत ताईचे
वंचितांना, आरक्षण वाद्यांना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकरच देऊ शकतात. भारतीय संविधान साक्षी आहेच, आजच्या घडीला सुध्दा सत्तेच्या राजकारणात अधिकाधिक प्रतिनिधित्व देऊन स्वाभिमानाने सन्मानाने सत्तेच्या सिंहासनावर विराजमान करण्यासाठी ईमानदारी कार्य करीत आहेत, गरज आहे आंबेडकर समजून घेण्याची. आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी.
खुप छान 👌🏻👍
❤🇮🇳
वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील व्हा.
ओबीसी 💪💪
खुप छान👏✊👍
,एक नबर
Salute for all team❤obc
जय OBC...
आता तरी जागे व्हा OBC म्हणून एकत्र या आपलं आरक्षण वाचवा...... 🚩
जय शिवराय जय शंभूराजे राजे 🚩जय राजमाता अहिल्यादेवी
जय सावता जय भीम जय अण्णाभाऊ साठे
खुप छान
ग्रेट वामन दादा करड .
✌️👌🏻👍✅✅जय obc
जय ज्योती जय क्रांती
जबरदस्त
जय महाराष्ट्र
1931 नंतर जातीनिहाय लोकसंख्येची गणना झालेली नाही. त्यामुळे आता वेळ आली आहे की केंद्र आणि राज्य सरकारने जातीनिहाय लोकसंख्या मोजावी आणि योग्य डेटा उपलब्ध करून द्यावा.जातनिहाय जनगणना करून आमचा डेटा गोळा करून आमच्या हक्काचा वाटा दया जय मल्हार जय संविधान जय भीम जय ओबीसी .
Aapn 13 percent ahot Ani aplyala fkkt 3.5 percent reservation ahe
जबरदस्त गीत सादर केले ताईने सवॅ गायक टिमचे ओबीसी समाजा बांधवा तर्फे अभिनंदन
Ek नंबर गीत आहे..5वर्ष पहिले वचीत मध्ये गीत गायले तेव्हा नाही आवडीचे अत्त अपलेवर बरी आली तर. समजते
भारि
Waman Dada .... great poet...❤
Super tai 💪💪🚩🚩🚩💪💪🔥🔥🔥
*GREAT🙌🏻💯*
खरंच जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे.
Jay OBC Jay Sevalal
Nice ❤🙏
बाकीच्या जातीचे आमदार खासदार कुठे आहे
हे सर्व जाती आंबेडकरा विसरले आहेत
जय मल्हार जय सावता एकच पर्व OBC सर्व सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
अरे धनगर ओबीसी मध्ये नाही याची मागणी कशाला करतोय रे भावा
Padwalkar यांनी जाहीर सभेत OBC समाज la पाठिंबा दिला आहे.
🙏🙏🙏
Jabardast obc song Jay Bhim Lal Slam ✊✊💙♥️
अप्रतिम सर्व जातीनां एकत्र करणे
❤❤❤
अरे तेच तर म्हणतोय आम्ही आमचा मराठ्यांचा इतक्या दिवसापासून खाताय तो आमचा वाटा कुठ आहे हो
ही जोडी खुप वर्षांनी ऐकली..
Barobar aahe
Very nice song shital tai jai obc jindabad age ke c.m.bhujbalsaheb
खुप छान गीत ताई जय भीम जय संविधान
❤khup chan mahajalasa team sachin dada ani shital tai !💐💐
आमची जात नाय घेतली तुम्ही आम्ही obc आहे गुरव समाज जय गुरव जय गुरव 🚩
ताई खुप खुप छान गायण केले खरी वस्तुस्थिती मांडली आहे
मस्त
जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे
वामन दादा
खूपच छान गीत गायलं ताई तुम्ही अभिनंदन
जय भीम💙
अति उद्बोधक धन्यवाद
Khup khup chhan get tai
एकच पर्व, ओ.बो.सी.चा वाटा कुठे आहे हो???... छान..
Nice
छयान गित ताई धन्यवाद धन्यवाद
फार सुंदर
खुपच छान ✌✌
जय obc..
संघटित व्हा obc बांधवांनो
💛💛💛💛💛💛💛💛
जय obc
एकच पर्व ओबीसी सर्व