भारत काल, आज, उद्या - नागपूर येथिल व्याख्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • हे मातृभूमी तुजला मन वाहियेले ।
    वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
    तु तेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
    लेखांप्रति विषय तूचि अनन्य झाला ।।
    -- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
    Link of the play 'He Ram... Nathuram'
    www.ticketkhid...

ความคิดเห็น • 106

  • @sujatakarve2125
    @sujatakarve2125 2 ปีที่แล้ว +11

    अगदी मनापासून धन्यवाद !
    शरद पोंक्षेजी खरोखर तुमचे पाय धारावेसे वाटतात ! हिंदूंनी आता तरी षंढपणा टाकून राष्ट्र निर्माणसाठी पेटून उठले पाहिजे .
    I have no words to thank you !
    Grateful !

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 2 ปีที่แล้ว +6

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 ปีที่แล้ว +1

    देशप्रेम, संस्कृती ,रुढी, परंपरा यांचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री .शरदजी पोंक्षे होय, आतिशयोक्ती नाही.. वंदेमातरम .

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान सांगितले सर आपण सर्वानी उद्या चा भारत जपला पाहिजे
    अखंड भारत अमर रहे🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vijayakawale3145
    @vijayakawale3145 2 ปีที่แล้ว +3

    शरदजी ची तळमळ पोट तिडकिनी देशाचा व आपल्या भावी पीडी साठी ते सांगतात आपल्यात ताबडतोब बदल झालाच. पाहिजे

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 2 ปีที่แล้ว +3

    फारच,छान, अजब, श्री. शरदजी,आपले विचार ऊद्बोधन आणि आपण सुध्दा. हे भाषण सर्वांनी न चुकता ऐकावे. हि अगदी नम्र विनंती. भारत माता की जय, वंदेमातरम...
    .

  • @prajwalgawande2335
    @prajwalgawande2335 2 ปีที่แล้ว +1

    शरद सर आपण हिंदू आणि सनातनी धर्मसाठी खुप मोठे काम करीत आहे आपल्याला शत शत प्रणाम दंडवत 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @amrutajoshi5817
    @amrutajoshi5817 2 ปีที่แล้ว +19

    मला खूप आवडतात यांची भाषणं .कधी कधी तर वाटतं सावरकरांचा पुनर्जन्म तर नाही ना शरद दादांच्या रुपात ??????

    • @ashwinivaidya3965
      @ashwinivaidya3965 2 ปีที่แล้ว

      Kharech ahe

    • @gokulgujar3278
      @gokulgujar3278 ปีที่แล้ว

      Sharat.ponkshka.maharastki.bhumi.natamstak.honar.shnkach.nahi.

    • @gokulgujar3278
      @gokulgujar3278 ปีที่แล้ว

      Maharasto.ye.mahapursh.ki.jarurat.

    • @MaharajanchaMaawla
      @MaharajanchaMaawla ปีที่แล้ว

      अगदीच! ह्याची शक्यता नाकारता येत नाही! मुद्दा हा आहे की आपण आपल्या घरात हे संस्कार देतोय की नाही. आणि तुमच्या आमच्या सारखे लोक नक्कीच हे करतील ही अपेक्षा. 🚩🔥❤️🙏🙌

  • @vijayakawale3145
    @vijayakawale3145 2 ปีที่แล้ว +1

    सावरकरांना माझा कोटीकोटी प्रणाम माझा मनातील सावरकर त्यान्च्या साठी मन व्यतित होत त्यानी भारतासाठी भयंकर यातना भोगल्या ते विसरू शकत नाही

  • @geetakhose6872
    @geetakhose6872 ปีที่แล้ว

    नमस्कार शरद सर 🙏
    एक विनंती आहे,आपली एखादी शाळा असेल तर खूप छान होईल खेडेगावाकडे पण एकदा तुम्ही ओळावे असे वाटते🙏
    सर मी गृहिणी आहे, तुमचे व्याख्यान ऐकून रक्त सळसळते व ते अखंड सळसळत रहावे, मनाशी एक निश्चय केला आहे की माझ्या मुलांना इतिहास चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी या पुढे रोज प्रयत्न करीन
    खूप कृतज्ञता सर 🙏

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 ปีที่แล้ว +4

    तुमची भाषणे इंग्रजीतून किंवा कमितकमी हिंदी भाषेत पूर्ण भारतात झाली पाहिजेत .यू.नो.च्या सभागृहात एका राष्ट्र प्रमुखाचे ,त्यांच्या भाषेत केलेले भाषण ,इतर सदस्यांना त्यांच्या भाषेत ऐकविली जातात असे अनुवादक यंत्रे बसविली आहेत असे ऐकले आहे .तशीच सोय श्री.शरद पोंक्षे ह्यांचे भाषणावेळी व्हावी म्हणजे आपल्या देशातील गैरमराठी भाषिक लोकांना त्यांचे भाषेत ऐकता येतील .किंवा ह्यांचे मराठी भाषेतले भाषण इतर भाषेत डब करुन चित्रित करुन पूर्ण भारतभर दाखवा ,म्हणजे भारतीयांना विशेषतः हिंदुंना आपल्या भारत भूमीची ,संस्कृतीची श्रेष्ठता कळून त्यांच्यात जागृती घडून येईल .

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 ปีที่แล้ว

    Swatatravir Savarkar n Sharadji aplyala koti koti pranam. 🇮🇳🙏🌹apan je karya karat ahat tyala tod nahi. Speechless. Khup jwalant vichar mandle. Bharat mata khup abhiman vatato. Aplyala 100 years ayushya labho. Apan cancer var mat karun navin janma ghetla to fakt Bharat matesathi 🙏 God bless U 👍😊👏

  • @sanjaymohite6042
    @sanjaymohite6042 ปีที่แล้ว

    प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे असेच आहे...

  • @sandhyabapat8582
    @sandhyabapat8582 2 ปีที่แล้ว

    आश्वस्थ करणारी आपली भाषण आहेतच.मनःशाती देणारी तसेच मनाला उभारी देणारी.आत्तापर्यंत हे कुणालाच सुचलं कसं नाही.तुम्हाला देव उदंड आयुष्य देवो.तुमच्यासारखा नेता दुर्लभच.भारत निर्नायक होतोय असं वाटतं असताना एक आशेचा किरण तुम्ही आहात

  • @gokulgujar3278
    @gokulgujar3278 ปีที่แล้ว +1

    Sharad.ponksheji.mahan.best.vichar.aduri.shaktiko.barbad.karnevale.mahan.silpkar.

  • @pankajthorat8162
    @pankajthorat8162 2 ปีที่แล้ว +4

    ज्वलंत व्याख्यान ......अप्रतिम

  • @varshaphadnis94
    @varshaphadnis94 10 วันที่ผ่านมา

    Knowledgeable sir. Savarkar he sarvaparyant samjave hi kelkal aahe tyanchyamadhe. Tyanche vichar aikat rahave ase vatate.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    अस्पृश्यता हा हिंदु धर्माचा आत्मा आहे.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      अस्पृशता संपवण्यासाठी याच समाजसुधारकांनी कामे केली आहेत, आंबेडकर ने काहीही केले नाही त्यामुळे तु जास्त शहाणपणा करु नको, जय भवानी जय शिवाजी।

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 ปีที่แล้ว

    भाषण फारच अद्वितीय आहे.श्री. शरदजी धन्यवाद.

  • @prajwalgawande2335
    @prajwalgawande2335 2 ปีที่แล้ว +2

    सनातन धर्म की जय 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 ปีที่แล้ว +2

    Ponkshe has become one with Savarkaf His spirited talk on Savarkar inspires and charges you.Advo Ram Gogte Vandre.

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 ปีที่แล้ว

    Greatest.....hindu dharm ki jay

  • @dr.akshaykumbhar70
    @dr.akshaykumbhar70 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विचार मांडलेत सर्व जन तुमच्या विचाराने प्रभावित होतात

  • @prasadbhumkar9209
    @prasadbhumkar9209 2 ปีที่แล้ว +1

    Mst ch sharad ponkshe sirr tumchya asha vyakhyana mule sarvanna khara itihas samajtoy
    Jayatu hindu rashtra

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्याख्यान शरद जी.खुप छान प्रबोधन.

  • @pranitabondre8827
    @pranitabondre8827 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    हा टीव्ही चॅनल चर्चेतून पळून गेला होता. सत्ताधारी हिंदु विरोधक हिंदु तरी यांना कसले हिंदू राष्ट्र पाहिजे. यांना मनुवादी जाती व्यवस्था पाहिजे.

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 2 ปีที่แล้ว +2

    मागील सत्तर वर्षां पासून पुरोगामी व लिब्रांडू पक्षांनी असेच हिंदूना घाबरुवन आपली सत्तेची पोळी भाजून घेतली.हिंदूना या तथाकथित निधर्मी व लिब्रांडू पक्षा पासून सावध राहणे गरजेचे आहे.

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 3 หลายเดือนก่อน

    खूपच अभ्यासपूर्ण भाषण छान

  • @HariharMalwade
    @HariharMalwade หลายเดือนก่อน

    🌹🌹🌹🌹manniy ponkshesir he vyakhyan faarch prabhavshaiaahe dharmacha nakki v khara earth aapan naisargik udaharnananich chhan patvun dila tyamule dharmabadhhal gairsamaj aakas sankuchitpana andhpana sampavla bhiti gairsamaj nast zalehevedio jastit jast virel hane garneche aahe dharm ki jay 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @subhashinamdar2821
    @subhashinamdar2821 ปีที่แล้ว

    Very nice lecture

  • @truptihule9978
    @truptihule9978 2 ปีที่แล้ว +2

    Very nice program

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @swatideshpande6646
    @swatideshpande6646 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान greattt शरद सर जय हिंदू राष्ट्र 👍👌👌👌🙏🚩🚩🚩

    • @Pradreamschasers
      @Pradreamschasers 2 ปีที่แล้ว

      तुमच्यासारख्या लोकांच्या विचारांवर हसावं की रडावं हे समजत नाही. पण मी हसणारच

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      @@Pradreamschasers तुंम्हाला दुसरे काही येते का, जय भवानी जय शिवाजी।

  • @prasadajgaonkar6466
    @prasadajgaonkar6466 2 ปีที่แล้ว +1

    Atishay utkrusta spich.siransarkhe 10 Jan (niswarthi)jar uchaa padavar astil .tar haa desh sampurna hindurastra jarur hoil.

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 2 ปีที่แล้ว +2

    वंदे मातरम

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    शरद पोंक्षे यांना भारतरत्न द्यावा.

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 2 ปีที่แล้ว +1

    We are proud to be Hindu. Sharad pounkshe is correct in all respect. His speeches are all focussed on Sanatan Dharma. Religion is not equivalent to Dharma. Some how it is imposed on us. Sharad is Simulating us. Let us take his words in true sence.

  • @mr.gamler5249
    @mr.gamler5249 2 ปีที่แล้ว +1

    अरे
    जय भवानी
    जय शिवाजी ........

  • @nikitarane7080
    @nikitarane7080 ปีที่แล้ว

    सर खूप छान बोललात आपण

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद शरद पोंक्षे जीतुमचे.विचार.नविन.पिढीला
    ऐकणे.गरजेचे.आहे

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    छान व्याख्यान

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 ปีที่แล้ว +2

    Rohingya चे लवकरच काहीतरी व्हायला हवे त्याची संख्या बरीच आहे

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 2 ปีที่แล้ว +2

    Sir yr all videos are very nice

  • @ranjanaphadnis5359
    @ranjanaphadnis5359 2 ปีที่แล้ว +2

    अगदी सहमत

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 ปีที่แล้ว +1

    Instead of 30th January the day of demise of Savarkar should be observed as Martyr's day and publically homage be paid to him.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

    • @ramgogte.8985
      @ramgogte.8985 ปีที่แล้ว +1

      The literature of Savarkar should be included in the school and collage textbooks. Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

    • @ramgogte.8985
      @ramgogte.8985 ปีที่แล้ว

      Ponkshe should be awarded a reward or title like Sahityaratna by govt or the Marathi shitya mahamandal.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 2 ปีที่แล้ว

    Ya bhashanala tod nahi 🙏
    Sarvottam bhashan 🙏

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @spellbinder4456
    @spellbinder4456 2 ปีที่แล้ว +1

    Indian lokanmulech Xiaomi ha No 1 brand zala. Ani lok mhantat Gov China viruddh ka karat nahi.

  • @sanketshirishkar1028
    @sanketshirishkar1028 2 ปีที่แล้ว +1

    Sawarkar yani Italy chya mazini ch charitra lihla tya mazini cha pn hitihas sanga plz

  • @sumedhdabhade4232
    @sumedhdabhade4232 2 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @sunilpanditrao6104
    @sunilpanditrao6104 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विचार मांडले

    • @sunilpanditrao6104
      @sunilpanditrao6104 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम विचार

    • @gaurig.agavekar6967
      @gaurig.agavekar6967 2 ปีที่แล้ว

      अतिशय परखड विचार उत्तम अभ्यासू वक्ता

  • @priyaghadigaonkar8205
    @priyaghadigaonkar8205 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    मनुस्मृती वाचलेला माणूस कधीच हिंदुराष्ट्र पाहिजे असे म्हणणार नाही.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      तु मनुस्मृती हा हिंदुचा पवित्र ग्रंथ वाचला कारे महारा, जय भवानी जय शिवाजी।

    • @mh11aa1428
      @mh11aa1428 ปีที่แล้ว

      @@kavitavandre2453 what did you write in your comment? This is atrocity crime. I am going to register FIR.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      @@mh11aa1428 कर। जय भवानी जय शिवाजी। जय श्रीराम। जय हिंदुराष्ट्र।

  • @nandabhatt6531
    @nandabhatt6531 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    हिंदु धर्माची घटना मनुस्मृती. ज्या धर्मात ब्राम्हण स्त्रीला सुध्दा शूद्र मानले आहे.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      ये महारा उगाच आकलेचे तारे तोडु नको, हिंदु धर्म सोडलात ना मग आता मशिदीत बसुन अल्ला हु अकबर बोल, आणि त्या पक्याला व त्याच्या झिप्रा चिंपाझि त्याला पण घेऊन जा, हरीजन कुठला, जय भवानी जय शिवाजी।

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 ปีที่แล้ว

    Aajchya pidhitil Shala,College chya Vidyarthyani tumchi sarv Vyakhyan jari aikali tari udyacha HINDUSTHAN nakkich ghadel.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    जाहीर चर्चा करायला तयार आहात का? एकदा टीव्ही चॅनल चर्चेतून पळून गेला होता.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      हो जाहीर चर्चा करायला येणार का तु दादरला पक्याच्या घरी घेऊ तु रामदास आठवले, पक्या, चिंपांझी व अजुन कोणी फुकटचंद नेते असतील तर त्यांना घेऊन ये व ओवेसी ला पण बोलाव व चर्चेची माहिती सगळ्यांना सांग व जाहीर आमंत्रण देसगळ्यांना करू चर्चा।
      असो तेवढे आंबेडकर चे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, हैद्राबाद मुक्ती संग्रामातील योगदान, गोवा मुक्ती संग्राम मधिल योगदान काय आहे ते सांग। जय भवानी जय शिवाजी। जय श्रीराम। जय हिंदुराष्ट्र।

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 2 ปีที่แล้ว +2

    Very very nice. Hindu means love all of human in beings

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    हजारो मुस्लिम हिंदू धर्मात यायला तयार आहेत तुम्ही त्यांना कोणत्या जातीत घेणार? हिंमत आहे का ब्राम्हण जातीत घेण्याची ?

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      हजारो मुसलमान हिंदु धर्मात च येणार बौध्द धर्म नाही का स्विकारणार। त्या हजारो मुसलमानांनी सांगावे त्यांना ब्राह्मण जातीत जायचे आहे म्हणून त्यांचे आंम्ही स्वागत करू। तु नको जास्त शहाणपणा करु, आणि आंम्हा हिंदुंन मध्ये खुप हिंमत आहे तुला बघायचे आहे का।
      तेवढे चर्चा व आंबेडकर चे योगदान या बद्दल जरा सविस्तर सांग। जय भवानी जय शिवाजी। जय श्रीराम। जय हिंदुराष्ट्र।

  • @chessrubikscubeclasscompet3736
    @chessrubikscubeclasscompet3736 2 ปีที่แล้ว

    no link of hey ram nathu

  • @wandu1961
    @wandu1961 2 ปีที่แล้ว

    No link

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    मनुस्मृती वाचलेला माणूस यांचे डावपेच ओळखतो.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      हिंदु धर्म सोडलेल्या बाटक्यांचे डावपेच पण हिंदु लोक ओळखतात, जय भवानी जय शिवाजी।

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว

    HISTORYREPEATS

  • @skdamale
    @skdamale ปีที่แล้ว

    Sir, sarvach bhasha बंद hot ahaat. ।।।।ME KOLKATTA la gelo hoto tar बंगाली भाषा सुद्धा कमी bolatat. Tithe सुद्धा attta hindi jada boltata

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    आर्य भट ब्राम्हणांना हिंदु राष्ट्राच्या नावाखाली ब्राम्हण वर्चस्वाचे राज्य आणायचे आहे. यांना समानता नको. त्यासाठी मनुस्मृती पाहिजे.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      तु मौलाना ची शरीयत मान व त्याप्रमाणे तुझे वर्तन ठेव। जय भवानी जय शिवाजी। जय श्रीराम। जय हिंदुराष्ट्र।

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    माफीवीर बामण नसता तर तू त्याचे नाव घेतले नसते.

  • @shnkB446
    @shnkB446 2 ปีที่แล้ว

    या अल्ला.....कॉंग्रेस सांगतेय " हे राम"

    • @Pradreamschasers
      @Pradreamschasers 2 ปีที่แล้ว

      तू ऐकायला गेला होता का..?

    • @susmitakulkarni6410
      @susmitakulkarni6410 2 ปีที่แล้ว +2

      तुमची सावरकराची बरीच भाषणे ऐकली. खूप स्पष्ट आणि विचार करायला लावणारी भाषणं असतात . खरोखरच सावरकरांना किती सहन करावे लागले आणि तरीही त्यांनी फक्त देशाचाच विचार केला . खरच असे व्यक्तिमत्व.होणे नाही. सावरकरांना शतशः प्रणाम 🙏🙏

  • @yogeshbhadsavle469
    @yogeshbhadsavle469 2 ปีที่แล้ว

    Share kara jastit jast lokani

  • @gokulgujar3278
    @gokulgujar3278 ปีที่แล้ว

    Ram.ganesh.gadkari.che.ekach.phala.ye.ekaknki.bhul.gaye.

  • @rameshjadhav2636
    @rameshjadhav2636 ปีที่แล้ว +1

    चूक आहे

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    हिंदु धर्म इतका चांगला आहे तर मग आंबेडकरांनी का हा धर्म सोडला?

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      आंबेडकर ने व इतर महारांनी हिंदु धर्म सोडला हे नक्की का।
      अरे त्या आंबेडकर ला तो मेल्यावर हिंदुंच्याच स्मशानात जाळलाना, अजुनही महार लोक हिंदुंची नावे व आडनावे लावतात, प्रेत घेऊन हिंदुंच्या स्मशानात येतात, बायका गळयात मंगळसुत्र घालतात कुंकु लावता, देवळात जातात, चोरून सोळा सोमवार चे व्रत करतात, महारांच्या त बाई नवर्याच्याअगोदर मेली तर हिंदु धर्म तील रिती प्रमाणे सगळे सोपस्कार करतात आणि तु म्हणतोस कि आंबेडकर ने हिंदु धर्म सोडला, विनोद छान करतो रे महारा। जय भवानी जय शिवाजी। जय श्रीराम। जय हिंदुराष्ट्र।

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 20 วันที่ผ่านมา

    टिळक सावरकर आणि नथुराम यांच्या व्यतिरिक्त या देशात कोणीही श्रेष्ठ नाही. बाकी सब बकवास. आगे बढो

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    सहा वेळा माफी. ६० रूपये इंग्रजांची पेन्शन तरी भारतरत्न द्या ही मागणी करणे मूर्खपणाचे आहे.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      अरे फुकट्या भिवा महाराला (आंबेडकर) व्ही पी सिंग सरकारने (काँग्रेस) फक्त महारांची मते मिळावी म्हणून भारतरत्न पुरस्कार दिला कि नाही, भिव्या ने देशासाठी काय केले ते सांग बर बाटक्या लवड्याच्या, ते तुसांगत नाहीस, सांगशील कसा म्हणा सांगायला काही असायला पाहिजे,
      जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम। जय हिंदुराष्ट्र।

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 2 ปีที่แล้ว +3

    अति सुन्दर