अपराजीत योध्दा “बाजीराव पेशवा"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • श्रीमंत बाजीराव पेशवा २१ वर्षात ४१ लढाया एकही हरला नाही.पण लोक त्याला फक्त मस्तानी साठी ओळखतात हे दूर्दैव.
    हे मातृभूमी तुजला मन वाहियेले ।
    वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
    तु तेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
    लेखांप्रति विषय तूचि अनन्य झाला ।।
    -- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
    Link of the play 'He Ram... Nathuram'
    www.ticketkhid... #savarkar #hindutva #sharad #sharadponkshe #rashtrayswaha #hindu

ความคิดเห็น • 78

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 5 หลายเดือนก่อน +1

    सन्माननीय श्रीशरदजी, नित्य विजयी योद्धा बाजीराव पेशवे,
    यांची आपल्या व्याख्यानामुळे, महत्त्वपूर्ण अशी
    अज्ञात माहिती ज्ञात झाली ! खूप खूप धन्यवाद !
    ॥ अभंग ॥
    शस्त्र अन शास्त्र ౹ यांचेचि महत्त्व ౹
    समजवी तत्त्व ౹ शरदजी ॥ १ ॥
    जपण्या संस्कृति ౹ ज्ञात हवे शास्त्र ౹
    हवे हाती शस्त्र ౹ रक्षणार्थ ॥ २ ॥
    शस्त्रशास्त्रासी या ౹ ठेविता वंचित ౹
    घडे अनुचित ౹ निश्चित हो ॥ ३ ॥
    साईपदरज म्हणे ౹ इतिहास खरा ౹
    असो ज्ञात बरा ౹ देशभक्ता ॥ ४ ॥
    ॥ शुभं भवतु ॥
    अभंगात गेयता आहे,
    लयबद्धता आहे !

  • @subodhgokhale3574
    @subodhgokhale3574 5 หลายเดือนก่อน

    खूप उशिरा ऐकायला मिळाले. ओघवत्या वाणीत अतिशय अप्रतिम व्याख्यान विरश्रीने रसरसलेले 👌👌👌 मी नतमस्तक.

  • @sudhirbhise1140
    @sudhirbhise1140 ปีที่แล้ว +7

    शरदजी, आज बाजीरावांबद्दल जी काही माहिती आपल्यामुळे मिळाली ती अमूल्य आहे 🙏🏽 माझ्या नातवापर्यंत नक्की पोहोचवणार 👍🏽👌🏽

  • @gauridabhade6364
    @gauridabhade6364 ปีที่แล้ว +26

    सर तुमच्या व्याख्याना मुळे सर्व तरुण पिढीला खऱ्या इतिहासाची योग्य ओळख , योग्य दिशा मिळत आहे त्यासाठी धन्यवाद सर...... 🙏🙏🙏🙏

    • @ramgogte.8985
      @ramgogte.8985 ปีที่แล้ว +1

      पोनकशेयानीसरव आपल्या भाषणाने लोकांना फार प्रभा वित करतात. राम गोगटे वांदरे मुमबिई.

    • @ramgogte.8985
      @ramgogte.8985 ปีที่แล้ว

      त्या नचया भाषणात अतिशयोक्ती नाही. राम गोगटे वांदरे. मुअंबिई

  • @Siddharth_joshi_Abhivachan
    @Siddharth_joshi_Abhivachan ปีที่แล้ว +18

    हिंदू स्वराज्य विस्तारक , अजेंययोद्धा , श्रीमंत श्री बाजीराव पेशवा की जय 🚩

  • @ArahanSarpatwar
    @ArahanSarpatwar ปีที่แล้ว +15

    शरदजी, नेहमीप्रमाणे अप्रतिम सादरीकरण.....आणि एक विशेष गोष्ट.... आपल्या राष्ट्राय स्वाहा चॅनलच्या 'छ.शिवरायांच्या सैन्यातील मावळ्यांचा पुरवठा ' या व्हिडिओला १ मिलीयन व्हिव्ज् आले आहेत....आपले अभिनंदन 🎉🎉

  • @anirudhshetye768
    @anirudhshetye768 ปีที่แล้ว +14

    Jwalant hindutvashivaay paryaay naahi.....
    V should never forget our holy,prestigious history.....
    I m proud to b Hindu

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 ปีที่แล้ว +4

    Ponkshe an excellent oratory spirited with strong nationalism.His lectures on Shivaji Maharaj and Savarkar should be heard by all young generation.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @mayurkasote2017
    @mayurkasote2017 ปีที่แล้ว +1

    तुमचे काही मुद्दे खरोखर पद्धतशीर आहेत पण काही मुद्दे पटत नाहीत
    आणि कर्मा असतो आपण जगासोबत जे वागलेलो असतो तेच आपल्याला भोगावं लागत असं मला कुठंतरी वाटतं 😊🙏

  • @anandkale438
    @anandkale438 ปีที่แล้ว +1

    बाजीराव पेशवे यांच्यावर ऐकलेलं सगळ्यात सुंदर विवेचन.

  • @prasadsukthankar258
    @prasadsukthankar258 ปีที่แล้ว +13

    पुढिल वर्षी मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी एक दिवस मा.शरद पोंक्षेंचे आख्यान जरूर ठेवावे.

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy ปีที่แล้ว +5

    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!

  • @Mayur_Borse_1507
    @Mayur_Borse_1507 ปีที่แล้ว +2

    🚩🚩 जय शिवराय ।। जय बाजीराऊ 🚩🚩

  • @rampatil5837
    @rampatil5837 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले याचे महाराष्ट्रातील पिलावळने घोर अपमान त्यावेळी पोंक्षेने निषेध का केला नाही.

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 ปีที่แล้ว +4

    जगाच्या इतिहासातील एकमेवद्वितिय असा अजेय योद्धा !!👍👍💐

  • @shantanukulkarni1801
    @shantanukulkarni1801 ปีที่แล้ว +6

    Peshwa Daftar 3 1/2 Crore Documents Lying With The Archives in Pune Should Be Immediately Translated From Modee To Marathi and English and Digitized.

  • @user-b1l6g
    @user-b1l6g ปีที่แล้ว +1

    छत्रपतींच्या अनेक शूरवीर सरदारांपैकी हा एक पराक्रमी योद्धा.महादजी शिंदे,नरवीर तानाजी मालूसरे,प्रतापराव गूजर,कान्होजी जेधै,हंबीरराव मोहिते अशा अनेक धूरंधर सेनानींच्या यादीतला योद्धा.

  • @Mayur_Borse_1507
    @Mayur_Borse_1507 ปีที่แล้ว +1

    सत्य आहे, इतिहासात सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेले महान पराक्रमी नायक म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे

  • @bapatnihar03
    @bapatnihar03 ปีที่แล้ว +8

    🙏

  • @udayshirke117
    @udayshirke117 ปีที่แล้ว +3

    👍👌 छान विश्लेषण, खरा इतिहास

  • @narayanskulkarni175
    @narayanskulkarni175 ปีที่แล้ว +16

    जय पेशवा बाजीराव 🙏

  • @anirudhshetye768
    @anirudhshetye768 ปีที่แล้ว +5

    Hindu rashtrabhimani...
    Jai akhanda hindurashtra

    • @anirudhshetye768
      @anirudhshetye768 ปีที่แล้ว

      All Hindus should study the exact true history which s purposely kept away from next generation by so called democratic parties specially Congress & secular parties....leaders like Nehru & company always proposed Muslims, Christians while they depressed all holy Hinduism again & again..v all Hindus should c this from respected Sharad Ponkshe s angle which s more required & its truth what great freedom fighter V.D.Savarkar.....
      Congressmen's purposely divided holy Hindu dharma in different castes,languages, regions like Budha,Jain,Sikh where these r all basically Hindus only...
      Congress always played dirty politics with Hindus,v should teach them lesson removing right from the root on coming together united then only v & our holy Hindu dharma will get justice & leave peacefully forever...
      Jai Akhanda Hindurashtra...
      Vande Mataram

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 ปีที่แล้ว

      खूप सुंदर व्याख्यान

  • @ashutoshkavishwar658
    @ashutoshkavishwar658 ปีที่แล้ว +11

    Jai Peshwa Bajirao

  • @sanjayjoshi490
    @sanjayjoshi490 8 หลายเดือนก่อน

    Bajirao the first the perfect student of Shiwaji Maharaja. The great. . aBoth were greatest. दोघांना वन्दन.

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial ปีที่แล้ว +9

    कोटी कोटी नमन 🙏🚩

  • @cbrahme
    @cbrahme ปีที่แล้ว +2

    अतिशय अप्रतिम अभ्यासपूर्ण भाषण

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 ปีที่แล้ว

    बाजीराव पेशवे बद्दल बरीच नवीन माहिती पोनकशे यांच्या भाषणाने मिलते.राम गोगटे वांदरे मुमबिई.

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial ปีที่แล้ว +4

    कट्टर हिंदुत्व 🚩 जय श्रीगणेश 🚩

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว +2

    आधी बाजीराव पेशवे यांच्या बद्दल फार कमी माहिती होती शरद पोंक्षे सर तुमचे भाषण ऐकले त्यामुळे छान माहिती मिळाली ती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि खूप शुभेच्छा

  • @narendradeshpande
    @narendradeshpande ปีที่แล้ว +6

    जय शिवराय ♥️🚩

  • @astrologeranikketkumar4928
    @astrologeranikketkumar4928 ปีที่แล้ว +3

    जय बाजीराव . . . . . . जय परशुराम

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 ปีที่แล้ว

    सत्य कटु असते

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 ปีที่แล้ว +2

    जय बाजी जय शिवराय

  • @pradeepkhade3052
    @pradeepkhade3052 ปีที่แล้ว

    👍

  • @ayurvaidsamadhan5362
    @ayurvaidsamadhan5362 ปีที่แล้ว +4

    बाजीराव पेशवा ने त्यांच्या ४० वर्षात ४१ लढाया न हारता जिंकला, आणि त्यांचेच नाव विश्व विजेता अस नाव नोंदले गेले आहे, पोंक्षे तुम्ही विसरताका श्रीमंत श्री.श्री. छत्रपति संभाजी महाराज हे त्यांच्या जीवन कालखंडात १६० लढाया न हारता जिंकले होते.

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho ปีที่แล้ว +3

      छ. संभाजी महाराजांच्या शौर्याविषयी शंकाच नाही🙏🙏🙏
      ते महान सेनानी होते 🙏
      परंतु, शेवटच्या लढाईत ते औरंगजेबाकडून पकडले गेले..
      बाजीराव पेशवे हे कधीही शत्रू कडून पकडले गेले नाहीत..
      असो, दोन महान योध्द्यांमध्ये तुलना करू नये..
      दोघेही तेवढेच युद्ध-तज्ञ होते..
      तुम्ही विषय काढला म्हणून, हा विचार मांडला

  • @sachinnanajkar825
    @sachinnanajkar825 ปีที่แล้ว

    लिंक नाही

  • @danceforever5940
    @danceforever5940 ปีที่แล้ว +1

    Khupch mast

  • @ArjunDrawingVlog
    @ArjunDrawingVlog ปีที่แล้ว

    अपराजित योद्धा जगात एकच छत्रपती संभाजी महाराज... जर संभाजी महाराज आजून 20 वर्ष जगले असते तर.. पुढचे पेशवे जन्माला आलेच नसते..

    • @somesh4400
      @somesh4400 ปีที่แล้ว

      Kay faltu yuktivaad krta ho. Peshwe he ek pad asaych je ki Shivaji Maharajanchya Rajsabhet pn hot...Moropant Peshwe he Shivaji maharajanche Peshwe hote...Apn kay comment krto he v4 krun tri nidan comment krt ja...

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho ปีที่แล้ว +1

    महान योध्दे बाजीराव बल्लाळ पेशवे 🙏🙏🙏

  • @PRASANNABELGAUM
    @PRASANNABELGAUM ปีที่แล้ว

    sir, kitihee prayatna kara marathyancha brahman dvesh door honar nahee... itar hindu hech amche vairi ahet.. marathyana kitihi kara kadu karla aslyasarkha...

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 ปีที่แล้ว +2

    अगर मस्तानी हैं तो भी उस्को सलाम , जीसने बाजीराव को चुना

  • @sampadakurbet4634
    @sampadakurbet4634 ปีที่แล้ว +1

    👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍💯💯

  • @amii1764
    @amii1764 ปีที่แล้ว

    कोणतेही आरक्षण व सवलतीचा लाभ न घेता बाजीराव, पेशवा कसा झाला

  • @amitjadye7873
    @amitjadye7873 ปีที่แล้ว +4

    थोडी गल्लत होते पोंक्षे जी ! शाहू महाराज यांची सुटका औरंगझेब मेल्या नंतर झाली!

    • @tejassandbhor60
      @tejassandbhor60 ปีที่แล้ว

      तुला इतिहास माहीत नाय वाटत नीट वाचं की

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi ปีที่แล้ว +1

      @@tejassandbhor60 बरोबर तर आहे..शाहू महाराज ची सुटका औरंगजेब मेल्यावर झाली होती..

  • @shailendramalgave3129
    @shailendramalgave3129 ปีที่แล้ว +2

    सर आम्ही भारावून गेलो,

  • @tejassandbhor60
    @tejassandbhor60 ปีที่แล้ว

    Nice 🙂👌

  • @jankiramam
    @jankiramam ปีที่แล้ว +1

    🙏 Sir please HINDI me. 😔. Aap k amulya vachan sabhi Sanatani tk pahochni chahye. 🙏❤️.

  • @SpellBinder2
    @SpellBinder2 ปีที่แล้ว

    Sharad Ji. Attacha movie Gandhi Godse ek Yudh ani Why I killed Gandhi yavar vivechan karav ashi vinanti ahe. Tumhi itke varsh natakachya nimittane Gandhi godse sawarkar sarvancha abhyas kela ahe. Tar Movie var tumch mhanan aikayla avdel.

  • @ayurvaidsamadhan5362
    @ayurvaidsamadhan5362 ปีที่แล้ว +1

    पेशवे काळात पुस्तके प्रकाशित छपाई खाना कुठे होता त्या काळी गीता कोणत्या छपाई खाण्यात छापली होती ती गीता आता कोठे आहे , पेशवे वस्तु संग्रहालयात मी गीता आणि रामायण असे मला कोणतेच पुस्तक पहायला मिळाले नाही.

  • @ayurvaidsamadhan5362
    @ayurvaidsamadhan5362 ปีที่แล้ว +2

    बाजी पेशवा यांच्या आई ने त्यांना श्री राम यांचे चरित्र शिकवले होते, तरी बाजीराव पेशवा यांनी मस्तानीला दुसऱ्या वाड्यात ठेवले होते, त्यांची पहिली पत्नी असताना हे करू शकले, श्री रामाच जिवन चरित्र ऐकूण वाचुन देखील अशी चुकीची वाट अंगीकारले होते.

    • @shubhamkulkarni7196
      @shubhamkulkarni7196 ปีที่แล้ว

      Bajirao peshva ni mastani var prem kel hot manun tyana patni cha darja dila hota

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 ปีที่แล้ว

      ​@@shubhamkulkarni7196
      प्रेमकथेचं जरा जास्तच अवडंबर माजवलं आहे असं मला वाटतं. छत्रसालाने मस्तानीला भेट दिलं होतं. बाजीरावांनी तिला स्वेच्छेने आणलं नव्हतं.
      ती राजकारणाचा भाग होती आणि त्यामुळे तिला ठेवणं आवश्यकच होतं कारण उत्तरेतल्या राजकारणासाठी राजपूतांच्या मदतीची गरज होती. मस्तानीला दिल्ली मोहिमेपासून (1737) महत्व मिळाल्याचं दिसतं. या मोहिमेत बाजीरावांनी आपल्या सैन्यातिल बुणगे आणि सैन्येतर लोकांना बुंदेलखंडात सोडलं आणि मग ते दिल्लीकडे गेले. बाजीराव हे politically ambitious व्यक्तिमत्व आहे. पण या दृष्टीने त्याकडे बघितले जात नाही.
      इतिहासात ज्याला काही आधारच नाही अशा गोष्टी रचून प्रेमकथा बनवली गेली आहे. जसं love at first sight, मस्तानीला मारण्याची कारस्थानं, मस्तानी युद्ध लढायची, बाजीरावांना समशेरची मुंज करायची होती, बाजीरावांच काशीबाईंकडे दुर्लक्ष इ. यापैकी एकही गोष्ट बाजीरावांच्या काळातील documentation वरून सिद्ध करता येत नाही. या सर्व नंतर रचल्या गेलेल्या भाकडकथा आहेत.
      मुळात बाजीरावांच्या काळातील उपलब्ध पत्रव्यवहारातील जेमतेम 12-15 पत्रांमधे मस्तानी या व्यक्तिचा उल्लेख आहे.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    बाजीरावाने ठेवली तर ती मस्तानी आणि दुसऱ्या कोणी ठेवली तर ती रखेली.

  • @pratikraut2718
    @pratikraut2718 ปีที่แล้ว +2

    हिंमत असून, ताकद असून,शक्ती असूनदेखील बाजीरावाने कधी लालसा केली नाही ..
    तसा तुमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा राजा वागला नाही ..
    ज्या ताटात खाल्लं.. त्यातच हा.....

  • @n.c.4333
    @n.c.4333 ปีที่แล้ว +3

    खोटं रेटून बोला...😀

  • @ayurvaidsamadhan5362
    @ayurvaidsamadhan5362 ปีที่แล้ว

    😂😂😂 शरद पोंक्षे तुम्ही असे काही बाजीराव पेशवा सांगत आहात की जसे तुम्ही त्यांना घोडेस्वारी करताना त्यांचा घोडा वायु वेगाने धावताना तुम्ही तिथे स्वता जातीने हजर उभे राहून ते सर्व प प्रसंग तुम्ही पाहत होते असच तुमच्या बोलण्यातुन स्पष्ट होते.

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 9 หลายเดือนก่อน

    बाजीरावाला...सदाशिव पेठींनीं हरवलं.