दिवाळी फराळ मिळतात कुठे?लाडू चिवडा चकली फराळाच्या रेसीपीचे पदार्थ।दिवाळी आली दमदार खायला चविष्ट फराळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- फराळ चमचमीत दिवाळीचा...खमंग खुसखुशीत पदार्थाचा...गोड तिखट रुचकर चावीचा... लुटूयात सागर आनंदाचा... तर मंडळी आज आम्ही आलोय रुची संगम फूड्स धायरी येथे आणि यांचा इथं दिवाळीच्या फराळाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जे ते गेल्या आठ वर्षांपासून चालवत आहेत पूर्ण पुण्यामध्ये त्यांचं होलसेल आणि रिटेल अशा घरांमध्ये ते हे दिवाळीचे पदार्थ विकतात आणि पुण्याच्या बाहेरही थोड्या प्रमाणात ते हे पदार्थ विकतात हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट धायरी मध्ये मारुती मंदिर चौकामध्ये आहे शिवाय यांचा फूड बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे पारंपारिक पद्धत आहे आणि त्यांनी तयार केलेले पदार्थ हे घरच्या पदार्थांसारखेच असतात शिवाय दिवाळी सोडून पूर्ण वर्षही त्यांचे हे पदार्थ जर ऑर्डर दिली तर अवेलेबल असतं दिवाळी फराळा व्यतिरिक्त ते केटरिंग च्या ऑर्डर सी घेतात
पत्ता
रुची संगम फूड्स
मारुती मंदिर चौक
धायरी पुणे
मोबाईल नंबर- 9420122870
वाह! खूपच छान व्हिडिओ, मॅडम! खूप छान सादरीकरण देखील! नक्की visit करू या ठिकाणी दिवाळी फराळ घेण्यासाठी! मनःपूर्वक आभार! अजून असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला नक्की आवडतील! 👏🏻👍🏻👌🏻🙌🏻🙏🏻
नक्की visit करा 🙏🏻
@@foodieamruta हो! जरूर!
लातूर माझे सासरे आहे सर आणि बाशी माहेर आहे धन्यवाद
असाच सपोर्ट राहू द्या 🙏🏻
ताई नवीन व्हिडिओ दिवाळी झाल्यावर आला नाहीये एखादा मस्त व्हिडिओ येऊन जाऊ दे
aajch yeyil 🥰
Thanks छान मोठा कर एकदम descriptive
खूप छान
Must visit place for authentic maharashtrian diwali faral
yes definitely
करंजी नाही का
करंजी पण आहे... video मध्ये review आहे पहा तुम्ही पण ऑर्डर करू शकता... धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या 🙏🏻
मोबाईल नंबर दया
description box madhe aahe