DeshYatra : Dr. Kumar Saptarshi interview By Mahesh Mhatre

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @anilkamble767
    @anilkamble767 8 ปีที่แล้ว +9

    स्वताला समाजवादी म्हणणारे डॉ कुमार सप्तर्षी यांना कदाचीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊच्या बहुमुल्य योगदानाचा विसर पडला असावा किंवा त्यांना स्मृती भ्रंश झालेला असावा.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास हा अण्णाभाऊ च्या नांवा शिवाय पुर्णच होऊ शकत नाहि.त्याकाळी संधानाचा प्रचंड अभाव असतांना पायाला भिगंरी बांधल्यागत अण्णाभाऊचे लालबावटा हे कलापथक महाराष्ट्रातील मराठी माणसांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी रक्ताचे पाणी करीत होते.मिळेल त्या वाहनाने लोकशाहिर अण्णाभाऊ,अमर शेख,गव्हाणकर संपुर्ण महाराष्ट्र पायदळी टाकत होते तो दिवस असेल दि.१३ मार्च १९४४ अण्णाभाऊ आपल्या पथकासह विदर्भाच्या प्रवेश व्दार असलेल्या देऊळगांव राजा मार्गे दुसरबीड येथे आले या ठिकाणी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे आपल्या शाहिरीव्दारे विदर्भातील पहिले रणशिंग फुकंले या कार्यक्रमा नतंर अण्णाभाऊ आपल्या सहकाऱ्यासह दुसरबीड येथुन बैलगाडीने चिखली तालुक्यातील सावरगांव डुकरे या गांवी आले.या ठिकाणी त्यांनी मध्यरात्री पर्यत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा शाहिरी जागर केला .येथुन अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील कार्यक्रमाला जात असतांना त्यांना गुन्हेगार जमाती प्रतीबंधक कायद्यानव्ये त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखव करून अमरावतीच्या जेलात त्यांची रवानगी करण्यात आली होती.याच कारागृहात त्यांना भोमक्या भेटला होता.आणि तोच वास्तव "भोमक्या " भोमक्या याकथेतुन संबध महाराष्ट्राला कळला होता.याचा देखील विसर त्यानां झाला. किंवा त्यावेळी त्याच्यां तोडावरून वारे जावुन कदाचित त्यांची जिव्हा कोती झाल्याने त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा खरा इतिहास महाराष्ट्रातील मराठी माणसांना सांगता आला नसावा......
    अनिल.भ.कांबळे
    मातंग समाज चळवळीतील एक कार्यकर्ता.बुलढाणा.
    ९९६०५११६३७

    • @vitthalbajad1428
      @vitthalbajad1428 5 ปีที่แล้ว

      Jay lahuji

    • @tejasnichit7801
      @tejasnichit7801 3 ปีที่แล้ว +2

      क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण ,भाई उद्धवराव पाटील, केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्यामुळेच आजचा संयुक्त महाराष्ट्र आपण पाहतो

  • @suhastaskar9852
    @suhastaskar9852 4 ปีที่แล้ว +4

    शरद जोशींबद्दलचे मत पटले नाही. मी त्यांचा फार जवळून अभ्यास केलाय. अण्णा हजारे व शरद जोशींची तुलना अयोग्य आहे.

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे.

  • @kiranjagtap3220
    @kiranjagtap3220 8 ปีที่แล้ว +4

    Excellent interview...

  • @PradipSawant-xp1mc
    @PradipSawant-xp1mc 8 หลายเดือนก่อน

    Dr saptrishi is great and talented man

  • @tejasnichit7801
    @tejasnichit7801 3 ปีที่แล้ว +5

    क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण ,भाई उद्धवराव पाटील, केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्यामुळेच आजचा संयुक्त महाराष्ट्र आपण पाहतो.यांचं नाव आपण घेत सुद्धा नाही

  • @rajendraprabhudesai3382
    @rajendraprabhudesai3382 3 หลายเดือนก่อน

    Background music vajvu naka ,if u want to.understand dr. Sapt rushi

  • @sachinpatil3458
    @sachinpatil3458 ปีที่แล้ว

    कितीही पुरोगामित्वाचा आव आणला तरीही ..
    थोडे अवगुण उठून दीसतातच...

  • @digambarwaghmare1610
    @digambarwaghmare1610 8 ปีที่แล้ว +3

    grate thinking.

  • @rajendraprabhudesai3382
    @rajendraprabhudesai3382 3 หลายเดือนก่อน

    Ibn lokmat background music band kara ,

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 2 ปีที่แล้ว

    मधून मधून धडामधुडुम करायची गरज आहे का?

  • @prasadarts1434
    @prasadarts1434 6 ปีที่แล้ว

    th-cam.com/video/4ENhgLWts_o/w-d-xo.html
    Dr saptrishi yanche bhashan