मामा-भांजे उदया जंगलात घेरी येऊन पडतात . पांडे साहेबानं मस्त काम केलं , ज्याचे पैसे त्याले परत केले . चांगला हिशेब केला मामाचा ...... पण ते विटांखाली पाच लाख ठेवले होते , ते काय झाले , त्याचं च घर बांधलं का मामीनं की मामाचा गेम केला....... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👍👍👍🙏
तुमची कमेंट मला आणि माझ्या मम्मी ला खूप आवडते. टीचर टकाटक नंतर तुमची कंमेंट मॅम माझी मम्मी शोधून दाखवते. व्हिडीओ चा सार तुम्ही अगदी सोप्या भाषेत मांडता....👌💐
Aata khas maja yenar mama bhanje vs dayni kandil buda mhote baba. Mama bhashe jarur badla kadtil jevha tena mahit padel ki kadil budene khajina nela hota. Aata next episode madhe maja yenar. Baki ha video khup apratim. Mama bhashe baki khup gamblar aahe.
मामाची सुट्टी झाल्यावर मामा जंगलात गेल्यावर त्यांना हार्ट अटॅक आल्याशिवाय राहत नाही कारण की या कांदिलाबुजी आणि मोठेबाबा यांना सापडले होते ना सोन आणि पण त्यांच्या हाती पण काही लागलं नाही कारण की म्हणतात ना जादा लाल बुरी बला है 🙏🤣🙏
मामा सुटला ... इनाम रुपये सातशे 😂... घबाड ची जागा पाहून मामाचा.. थोबाड... कसा होईन याची कल्पना च न केलेली बरी 😂... मामा पुन्हा आपल्या मूळ कामावर हजर होणार 😂😂😂
मामा आणी शिवलाल कधीच सुधरू शकत नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣
मस्त व्हिडिओ सर 👌👌👌👌
*आजचा बेस्ट डायलॉग - मामा -* आली दया त करेंगे पास नाहीतर वर पास...
मामा सुटला हि बातमी ऐकून मी खूप आनंदी झालो 😂😂🤣
नांदेडकर 🙏
Mama che khla 1 no ahye
@@umeshmali3025 ho 🙏
एकच नंबर गुरुजी मामा सुटला मला आनंद झाला 420 मामा 🙏🏻😂❤️
मामा-भांजे उदया जंगलात घेरी येऊन पडतात . पांडे साहेबानं मस्त काम केलं , ज्याचे पैसे त्याले परत केले . चांगला हिशेब केला मामाचा ......
पण ते विटांखाली पाच लाख ठेवले होते , ते काय झाले , त्याचं च घर बांधलं का मामीनं की मामाचा गेम केला.......
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👍👍👍🙏
तुमची कमेंट मला आणि माझ्या मम्मी ला खूप आवडते. टीचर टकाटक नंतर तुमची कंमेंट मॅम माझी मम्मी शोधून दाखवते. व्हिडीओ चा सार तुम्ही अगदी सोप्या भाषेत मांडता....👌💐
@@DrSwara 👌👌
@@DrSwara धन्यवाद गं स्वरा 😊🙏
हे बरं झालं की सर्व वाटप करून मामा चे हाती फक्त 700/- रु आले म्हणजे ते आता जुने धंदे करायला मोकळे😀
कास्तकाराले 40-50 ₹ चा पीक विम्याचा चेक ......... भयंकर शोकांतीका! यापेक्षा 700 ₹ भेटनारे चोट्टे बरे!
मामा भाजे सुटले आता मजा येईल🤣🤣🤣🤣🤣🤣
मामाचे सर्व भाग आपले favourite आहे हे सांगून ठेवतो म्हणल.
🤣🤣🤣🤣
शेतकऱ्याला ५०/४०चा विमा चे सत्य परिस्थीती आहे सर....
मामा माणूस चोर नसते नियत चोर असते 👍👍👍👍👍
मामा इज बॅक आजचा एपिसोड पुरा खतरनाक आहे भाऊ...
फक्त कॅलरी महत्वाची मामा .......😂😂😂
चालत्या गाडीचा चक्का काढून घेणारा माणूस आहे मामा 😎
What a real expression..... . Not a single mistake in any dialogue sir....salute to Your dedication and devotion ❤❤❤
जंगलात गेल्यावर मामाले हार्ट अटॅक आल्याशिवाय राहत नाही.
😆😆😂😂
आला आला मामा आला मामा जंगलात गेल्या वर मामा ची सटकते आता 🤩😇😰😨
मामा jelar la sodt नाही chalbaji केलीच मामा ne मामा च्या savy jat नाही police पण मामा च्या samor kahich karat नाही मस्त व्हिडिओ आहे
Best dialogue mamach.... Amrish puri peshahi khatarnak kam diste 🤓🤣👌👌
🤣🤣🤣🤣Ek नंबर एपिसोड sir खूप कॉमेडी झाली आज एपिसोड 2पाहिजेच sir याचा
Mama sutle aata bagha Kashi maja yete 👍👍👍
आली दया तो करेंगे पास नही तो वरपास वाह एक नंबर
मामा च राजकारण खुप जबरदस्त आहे
मामा च धन तितुन गायब झाल
तरी पण मामा ले त्या गावत डबल पाठवजा सर
डबल धन काढाले...🤣🤣🤣🤣🤣
खूप छान सर 🌹🌹🌹🌹🌹
कल्पनेची.... कमाल तुमच्या.. 🙏🙏🙏
काय राजेहो, राऊत सर कुटून येतात हो आयडिया,,, धस धस चढो,,, फटफट उतारो😂😂पण आता घबाड बी गेलं,,,, मामाले अटॅकच येते,,,,,😂😂
चायल मामा सुटला काय सांगता......!!!!!😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जंगलात गेल्यावर मामा करते तांडव,
बसते हातपाय झाडत😀
असेन मी, नसेन मी, तरी मामा असणार आहे वा राऊत सर सलाम तुम्हाला खूप दिवसांपासून वाट बघत होतो या seen ची 💪💪💪💪
मामा भांजे साठी पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
मामा लयच बाराचा हाय राव 😁😁
मामाचे फंडे लयच जालीम कुठे शिकला मामा 🙏🙏
कसंही जमून राहिलं तर मामा हुकवाते वाटते बावा काम झाली सुटी आता तर फालतू स्टंट मारते 😂😂😂 काहीं काहीं कस्तकाराले tar 40rs विमे भेटले 🤣🤣🤣🙏
Saheb 😂 हासतच नाही
मामा सुटल्याचा खूप आनंद झाला उद्या पासून कारवाया सुरू
सुंदर व्हीडीओ सर मामाला फक्त ७०० रुपये भेटले व जेलरपासचे पैसे सुद्धा त्यांनी घेतेले नाही यशस्वी सुटका झाली त्यांची
ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
मामा कुठही गेला तरी आग लावल्याशिवाय त्याला करमतच नाही, गंजुले गायब झाले हे माहितच नाही वाटते मामाले 😀😀👌👌🙏🙏
मामा चा विषय च गंभीर
जांबोळ फोडतो याच, यान काही मनाव फक्त 🤣😂😂🤣
मामा सुटला म्हणजे त्यांचे कारनामे चालु झाले.
मामा आले मनजे माहोल चालु झाला
9:07 🤣🤣🤣
Hech ta pahijet,😁😁😁😁😁😁😁
मामा ले मामा बनविले 👌🙏
कमाल आहे राज्या गुरुजी तुमची...🙏🏻
Super rrrrrrrrrr se bhi uper rrrrrrrrr 👌👌👌👌👌👌👌
मामा लय चांगले आहेत
Raut Sir weldan Shalut Sir🙏🙏
मामाला आणि भांजाला खुप खुप शुभेच्छां
मामा भांजे सुटले........ आता खूप वाट लावणार...... घबाड गेलं 😂
कातिले तारीब 😅🤣🤣🤣वा...👍
Badubhau cha karna eka da video shantaram bhau chya gavat ale ani new year party chi planning 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Aatach tar jail madhya Gela hota 😂😂
आज झाले बा मामाचे दर्शन. जेल मध्ये असून सुधा काहीनाकाही करीणे करतच राहते 😂 😂😂 मामा लयच हुशार आहे बापा मामा मामाच्या समोर सर्व फेल आहे बावा🤣🤣🤣🤣
Gabatlya bai mansla denar surprise party an khup maja 🙏🏻🙏🏻 hotel madhe janar shantaram le gacchu shivlal cha auto wel jstana 🙏🏻🙏🏻🙏🏻😄😄😄 please sir
सर मामा घबाळ आवळला याचा भाग 2 काळा सर ही विनती खुप खुप आवळला
🌹🌹🌹शेर दिल आर्मी, जिन्दा दिल मामा🌹🌹🌹
Thanks
एकदम छान एपिसोड धन्यवाद राऊत सर
मामा न शेतकऱ्याच नाव घेतल आणि विम्याच नाव घेतल बर वाटल
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 सर गहू पेरनी चि धामधूम सुरू नाही का
🤣आज मस्त कॉमेडी भाग आहे बर भो🤣👍👍👍✌️
Aata khas maja yenar mama bhanje vs dayni kandil buda mhote baba. Mama bhashe jarur badla kadtil jevha tena mahit padel ki kadil budene khajina nela hota. Aata next episode madhe maja yenar. Baki ha video khup apratim. Mama bhashe baki khup gamblar aahe.
मामानी.फसवल.😂😂😂😂
Mama la bahear khadal bar zal 👍
कॅलरी महत्त्वाची बस 😂😂😂
धन्यवाद सर.🙏
आजुन पहिला पण नाही एपिसोड .पण लय खुश झालो. मामा चा व्हिडियो आला म्हणून 🙏
सर मामाच तेवढ घर बांधून द्या...सर
दाय च पाणी 😂😂🤣👌👌
आले बा मामा आज
उद्याचा एपिसोड
मिशन घबाड \खजिना 🤣🤣🤣🤣😃
Mala watalachnhot aaj mama pahije 🤣😂
तस नाही ते, गेम आहे न आपला🤣😂😂🤣
राम राम हो गुरूजी,,बाकि मस्त एपीसोड
Khup mst 😇😁
एक नंबर विडिओ सर😀😁😃😄😆😍😘
😂👌अप्रतिम विडिओ सर 👌😂
मामाची सुट्टी झाल्यावर मामा जंगलात गेल्यावर त्यांना हार्ट अटॅक आल्याशिवाय राहत नाही कारण की या कांदिलाबुजी आणि मोठेबाबा यांना सापडले होते ना सोन आणि पण त्यांच्या हाती पण काही लागलं नाही कारण की म्हणतात ना जादा लाल बुरी बला है 🙏🤣🙏
Dhanyawad sir tumhi mama cha episode dakhavlya baddal 🙏
खुप छान सर 👌👌👌👌
शो मारणा पडता ना भाऊ 😆😆😆👊🏻😆
Mama Sutalaki khup aanand zhala🙏🙏
धन्यवाद राऊत सर मामा
चा व्हिडिओ टाकल्याबद्दल
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला समोर व्हिडिओ बनवण्याची लिंक लागली व्हिडिओ चांगले झाले पाहिजे ही विनंती धन्यवाद
मामा वापस आला रे 🤣🤣🤣🤣
मामा सुटला ... इनाम रुपये सातशे 😂...
घबाड ची जागा पाहून मामाचा.. थोबाड... कसा होईन याची कल्पना च न केलेली बरी 😂...
मामा पुन्हा आपल्या मूळ कामावर हजर होणार 😂😂😂
मामाच्या घाबाळ्याच काय करा रे बावा...आता काय माहीत बा काय होते तर उद्या जंगलात गेल्यावर
Mama is a heart teacher takatak channel 's
मामले भगाड गायप झाले जगलातल 😂😂🤣😜
मामा सुटला मी खूप खूष झालो. मामा
मामा एपिसोड खूप छान बनवले परभणी जिंतूर कर
सर मामाची वाटच बघत होतो 🤣💐🙏
😂
Khup chan😁😁😁
मामा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
मामा बूट पॉलिश वाला एपिसोड बनवा सर खूप मजा येईल 😂
🤣🤣🤣🤠🤠🤠🤠👏👏👏khtarnak
राऊत सर मारोती आणि झाब्रुच्या लग्नाचं पा काही तरी हे दोघेच बाकी आहेत 😇 🙏
Mst guruji
नमस्कार हो गुरुजी 🙏🏻❤️😂
Thank you sir making this video and uploding waiting for this video🖤💖👌
Mama bhanjee is back 😊
का कोयसा होता का हो साहेब ते🤣😂😂🤣
एकद मस्त सर