सर खरंच तुमच्या कल्पनाशक्ती ला तोड नाही राव,,,काय सुंदर रचना करता तुम्ही, सलाम तुम्हांला 🙏🙏 चा.लू. पांडे साहेब,रावडी, आणि सांगळे साहेब यांनी खूप शिताफीने केस चा छडा लावला,पण बिचाऱ्या देविदास भाऊ ला फुकट मार बसला राव🤣🤣🤣🤣 देविदास भाऊ पण खुप लांब लांब फेकत होते,😂😂😂 सर उद्याच्या भागांत या केस चा मेन अपराधी देवलाल भाऊ उर्फ देवल्या यांना चांगले फटके द्या
Sir video part no 4 loukr kadha plz mla loukr bghyachi icha ahe tumhii att new video khoup late kadht ahe sir loukr loukr kadha thoda aamhii wait krto new part chi aani new video chi plz sir
😂😂😂
दिन न आपल्याले लाईनीत उभा करुन 😂😂
एक नंबर भाग बनवला सर आणि खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद आणि गाणं खूप सुंदर
देवालाच आपली काळजी हाय आपली देवदास म्हणते 😀😀😂😂😂😂😂
सर लय खास व्हिडिओ चित्रीकरण लय जबरदस्त महादेव चांगलीच बत्ती😅🤣😂😂
आजचा एपिसोड एकदम भारी...खूप छान
अरे बाप काय मस्त एक्टिंग करत आहे सर्व जन 😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂 लय हासाले येत आहे 😂😂😂
सूर मामाचा व्हिडिओ टाकला की लाईक वाढले मामाचे फॅन खूप आहेत मामाच्या उचापत्या मस्त असतात
चालू पांडये चा आवाज मस्त कडक काढला गुरुजी छान
Khutun suchte ho kaka evdh, mst
👍
फायबरची अशी बसते का मस्त डायलाँग
Khatarnak sir jabardast suspence thevla sir🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣ky bat hai sir
पार्टी चांगली लांबली राव 1 नं
इतका बसते कारे फ़ायबर चा.... 😁😅😅
सर, पोलिस चा एपिसोड घ्याना. मस्त आहे पोलिसाचा आवाज
मजा आली
😂😂😂😂😅😅😅😅
Khup shan video ahe sir
Masta vibeos banavto thumhi sir
Currently i am watching your video in USA i and actually proud of our country creaters एकच नंबर गुरूजी 🎉
भावी सरपंच 😅😅😂
नमस्कार हो गुरुजी फत्तापूर कर 👍🙏🏻😂
चालू पांडे जी लय हुशार आहे खरच 👍👍😀😀
चांगली idea केली चालु पांडे जी तुम्ही खरघ 👌👌👍👍😀😀😂😂😂😂😂😂😂
चालूपाडे सर शिवल्याले सोडूनोका😅😊
Number 1 sir ji
🤣🤣🤣प्रतिष्ठित नागरिक कळीचा नारा मि नाही त्यातली कळ लाव आतली
I like this mama
इन्सपेक्टर चे कँरेक्टर खूपच जोरदार आहे सर.👌👌
4 भाग टाका शिवलाल भाऊ चा
सरपंचाने लखलखेले हयद लावाले पाठवलं, मजा आली, देविदासले तं आंबी हयदच लावा लागन,चांगला धुतला त्याले 😀😀👌👌🙏🙏
😂🤣🤣😀
आपलं कस आहे.... आपण सज्जन मानस..... आपल्या माग 50 जन राहतेन हो 😂😂😂😂😂
आज चा विडीओ खूप सुंदर होता
Nice video sirji
🙏🙏🙏🔥❤️👍
Sar tumche June vichar khup changale ahe
Kya bat hai guruji maja aagaya
Khup Chan Video ahe Sir khup Haslo mi 😂😂😂🤣🤣🤣
चंकी पांडे.... मस्त 😂😂😂
बहोत होशियार है... ये चालू पांडे.... कौन सा भी मुजरीम बचेगा नाहीं 😂.... मस्त मनोरंजन 👌
🤣🤣
आलु बोंडे,,,,,,,,,,,,,,
चालू पांडे,,,,,,,,,,,,,,,,,,,😛😛
Devidas cya mag साडेसाती ahe 🦹♂️
😃😄😂😁 कऴी चे नारय ! हल्दी-फल्दी😩
शांताराम भाऊ खतरनाक .....नाटक करावं ते शांताराम नी च
Mast party
Nice three one
🙏🙏🙏🙏
Sir video zakkas
आतुरता नवीन व्हिडीओ ची
🙏🙏🙏🙏🙏
Shupar video
Shikshanacha ghor ghyan sir udya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Part no 4 बनवा
सर खरंच तुमच्या कल्पनाशक्ती ला तोड नाही राव,,,काय सुंदर रचना करता तुम्ही, सलाम तुम्हांला 🙏🙏 चा.लू. पांडे साहेब,रावडी, आणि सांगळे साहेब यांनी खूप शिताफीने केस चा छडा लावला,पण बिचाऱ्या देविदास भाऊ ला फुकट मार बसला राव🤣🤣🤣🤣 देविदास भाऊ पण खुप लांब लांब फेकत होते,😂😂😂 सर उद्याच्या भागांत या केस चा मेन अपराधी देवलाल भाऊ उर्फ देवल्या यांना चांगले फटके द्या
देवलाल नाही शिवलाल
शिवलाल
खूप छान
शिवलालले दणके दया लागत होते चांगले , मारण्याचं नाटक तर जोरदारच होतं 😂😂😂😂
खूप छान व्हिडीओ सरजी 👌👌👌👌
शिवल्याले बत्ती द्या सर नक्की
पुऱ्या गावात देल या दोघांनी पेरून बसला चोप येईलेच घ्या दाबून आता
Chalu Pandey che investigation farch jabardast. Manun konachya mobilela hat pan nahi lavave.bagha aata main aaropi kasa pakdla jato.
Shivlal mela pahij
सर हा व्हिडिओ cantineiu. करा सर
Mast video
Ajaca video jadici pati part 4 banva😇
काय देविदास भाऊ जमलं का 🤣
चालू पांडे एक नंबर 🙏
Nice
Sr
चालू पांडे इस ग्रेट
Devidas bhau aaytach lagala hati
सर पोलिसाचा आवाज खूप छान काढला 🤣🤣
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😂
Sir khup Chan chalu pande, fakt mamala akda dakhva
गुरूजी राजा लावालावी करणारे झोडपे द्या राव
1 👌🙏🙏👍👌👌👌👌
Sir video part no 4 loukr kadha plz mla loukr bghyachi icha ahe tumhii att new video khoup late kadht ahe sir loukr loukr kadha thoda aamhii wait krto new part chi aani new video chi plz sir
1 nombar video Aahe na sar
आठवड्यातून एक तरी मामा चा व्हिडिओ टाकत जा
बरं दादा
Thank you
@@manojtiwari5147
उद्या
राम राम हो 👌👌👌👌👌
🙏🙏🙋🙋✌️✌️✌️🤝🤝🤝👍👍
𝒜 𝓃𝒾𝒸𝑒
आपले टीचर टकाटक चे टीम मध्ये चालू पांडे हे नवीन कॅरेक्टर आल्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत
3 divsapasna batate wade pahun kay pani sutat hot sir shevti aj karun khallech amhi😋
😂😂😂👍
आपला फेवरेट मामा आहे मामाचा व्हिडिओ बनवा सर
Sir sivlal re fatke dya
शिवल्याची करामत अख्ख्या गावासमोर दाखवा सर ..म्हणजे शांताराम, बाळुभाऊ, लखलखे,झ्याब्रु ,झुंबर यांना पोलीसाने मारल्याचा गैरसमज दूर होईल..आजचा एपीसोड खूपच छान होता.धन्यवाद सर.
Zakaas 😂😂😂😂
Nice
डायरेक्ट के हात मे है मुजरीम 😘😁😭😭👍🙏❤️
देविदास भाऊ कसा बसते फायबर चां
नयन कराळे आकोट
Mar khatani dakhava 🙏🤔
👍 kdk
Madhukarturak patil Morhal Akola very best sir
449
आजचा भाग आगळावेगळा होता. खुप मजा आली.
पापो का घडा कल भर देना सर
नही त पाणी आल की घडा भायर रख देना
अपने आप भर जायेघा घडा पाणी से
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Bhau aamce pan nav ghya na
देवलाल भाऊ आ प ला नंबर हाय उद्या 😊
छान सर 👌👌👌
Sir super 🙏🙏💐💐
आयुष्य खुप सुंदर आहे (१)फक्त एपिसोड 30 मि. चा पाहिजे. (२) असे गोत्यात आणणारे लोक या पोत्यात घालुन मारले पाहिजे .
ᴡᴏᴡ ꜱᴀʀ ᴍᴀꜱᴛ