ब्रम्ह खरा की माया खरी....हे ज्ञान त्यावेळेस च्या लावण्यात होत ....एव्हडी सुन्दर संस्कृती आमच्या महाराष्ट्र ची हे पाहून खरच अभिमान वाटतो....ब्रम्ह खरा की माया खरी याच उत्तर अजून अनेक साधू संतांना समजायचं आहे पन ह्या लावणीत हे समजलं
खरचं जयश्री ताई तूमी मराठी चित्रपटातील मौल्यवान सोने होता तूमाला माझा मनापासून मानाचा मूजरा मी रेशमा बोलते ताई तूमी परत या आम्हाला आझून तूमचे चित्रपटात बघायचे आहेत मी तूमची वाट बघते आणि आझून एक सांगायचं की तूमी खूप खूप छान दिसायला होत्या मला तूम्हाला भेटायची इच्छा आपूणँ राहिली आहे खरचं ताई तूमी परत या
आपल्या महाराष्ट्र भूमीत काय कलावंत होऊन गेले जयश्री गडकरी ,अरुण सरनाईक वैगरे रत्नांची भूमी आहे आजही त्यांचे चित्रपट ,कार्यक्रम पहावे वाटतात काय अभिनय शब्द नाही
ब्रम्ह खरा की माया खरी....हे ज्ञान त्यावेळेस च्या लावण्यात होत ....एव्हडी सुन्दर संस्कृती आमच्या महाराष्ट्र ची हे पाहून खरच अभिमान वाटतो....ब्रम्ह खरा की माया खरी याच उत्तर अजून अनेक साधू संतांना समजायचं आहे पन ह्या लावणीत हे समजलं
उत्कृष्ट मनाला मोहहुन आनंदाचा वर्षाव करणारी जुगलबंदी फारच आवडली
मराठी लावणी लोकप्रिय झाली असून सुंदर 💕👌👌
पुर्वीचचे संगीत नियोजन छान
महाराष्ट्राच लोकनाट्य, सुंदर
my favorite jayshree gadkar
best old actor jayshree gadkar
Lai bhari...👌👌
वा वा ढोलकी खुपच छानजुणे ते सोन
Vinod Dadarkar: New York City 🇺🇸 - wow bring back the good old days Love ❤️ it. 🌹🌹🙏🌹🌹🌺🍃🌺🍃
सवाल जवाब 1.नंबर मराठी
सर लावणी नाही सवाल-जबाब आहे लावणी च्या अगोदरचा जय जिजाऊ जय शिवराय
ढोलकी जबरदस्त !
खरचं जुन ते सोन
जुने ते सोने नांद करायचा नाही लावणीचा
Jayasri and rajasri marthi gangavlan
खूप खूप छान
खूप छान मराठी सवाल जवाब
छान छान जूने गाने
खरचं जयश्री ताई तूमी मराठी चित्रपटातील मौल्यवान सोने होता तूमाला माझा मनापासून मानाचा मूजरा
मी रेशमा बोलते
ताई तूमी परत या आम्हाला आझून तूमचे चित्रपटात बघायचे आहेत मी तूमची वाट बघते
आणि आझून एक सांगायचं की तूमी खूप खूप छान दिसायला होत्या मला तूम्हाला भेटायची इच्छा आपूणँ राहिली आहे खरचं ताई तूमी परत या
जुने ते सोने नाद करायचा नाही
नाद खुला जयश्री गडकर व लीला गांधी
लिला गांधी नाहीत त्या. वर्षा भोसले आहेत.
जून ते सोन खूप छान
खूप छान 👌👌👍
आजच्या फालतु गाणं ऐकण्यापेक्षा.अर्थपुर्ण गाणं (लावणी) ऐकून बुध्दीला चालना मिळेल.करमणुक पण होईल. जय महाराष्ट्र.धन्यवाद आमच्या पुर्वजाना.
व्वा
खूप छान
OLD DAY NOT COMING AGAIN
Zakkasss
एकदम झकास
लय भारी
राजश्री मराठी चॅनेल ला विनंती आहे की त्यांनी गीतकाराचे नाव गाण्याच्या description मध्ये लिहावे
1cf
Kay dolki vadka salam🙏💖💖💖💖
Really lovely song beautiful acting 😍❣️❣️❣️❣️❤️
Old is gold
खुर,छान
खुप.छान
आपल्या महाराष्ट्र भूमीत काय कलावंत होऊन गेले जयश्री गडकरी ,अरुण सरनाईक वैगरे रत्नांची भूमी आहे आजही त्यांचे चित्रपट ,कार्यक्रम पहावे वाटतात काय अभिनय शब्द नाही
2022 मध्ये सुद्धा आहेत का याचे fan...????
आहेत ना मी बघत आहे
Me too
👌👌👌👌👌
Dokli 1 number
tyache nav aky
sundar
Very nostalgic.🙏🙏
सिंधू बनसोडे फारच छान जुगलबंदी
Aprtim
very good
सिधू बनसोडे जुगलबंदी
1नंबर
June te sone....
old is gold and bold.
Madhukardhainje Dhainje and
मला गर्व आहे मी मराठी असल्याचा
Knaya kumar
Kharach old is gold
laiiiii bhari
Hidilove sonu
Jayashree Tai sobat dusrya dancer kon aahe?
Aprtim
good nice
जबरदस्त, खूपच छान !
खरच जूनते सोनं. जिवंत कला होती. आत्ता या केलेची सर येनार नाही. कलाकार हे आपला जिव आेतून कला करत होते. धन्यवाद त्या कलाकारांना 🙏🙏
awesome song need to be launched again
5 star
आजच्या संगितकारांना चोराचोरी केल्याशिवाय संगीत रचता येत नाही
जुन्या संगितकारांची थोडीतरी अक्कल नव्यांनी वापरा
Video अर्धवट आहे ........ पुर्ण टाका
A.d.k.
too much warmup of percussions in the beginning.
Zakassssssssssssss
काय आहे उत्तर?
To be in the go
naad khula
Genuine acting, genuine singing . Perfect making.
Tccpddfp
Aata hone nahi
Up; 3
2
👍 जुन्या काळातील खजिना पुन्ह नव्या पिढीला याची गोडी लागावी यासाठी प्रसार माध्यमांनी आणि माय बाप सरकारने प्रत् प्रत्यन करणे गरजेचे आहे धन्यवाद🌹🌹🌹🌹🌹
marathe pechar
dusari kon aahe?
@
कानडी नको
लई भारी आहे
Old is gold