अतिशय सुंदर मुलाखत झाली....खूपच inspiring वाटली...अशी व्यक्तिमत्त्व जगापुढे येणे अत्यंत आवश्यक आहे....वनश्री चे मनापासून अभिनंदन....आयुष्य इतक्या सुंदर पद्धतीने उलगडून दाखवल्याबद्दल...सुलेखा...तुमचे आभार....सुंदर ,सकारात्मक व्यक्तिला भेटवल्याबद्दल...!!!दोघींचे अभिनंदन...आणि भरपूर शुभेच्छा...💐🙏🙏👍
तुम्ही नेहमीच या मुलाखतींमधून वेगवेगळे विचार देता.अभिनय, मॉडेलिंग हे अगदी वेगळं स्वप्नाळू जग आहे.असे नेहमी वाटायचं.पण आज खूपच वेगळा विचार करणाऱ्या व्यक्तीची ह्रदयस्पर्शी ओळख तुम्ही करून दिल धन्यवाद.तसेच वंदनाताईंनाही खूप धन्यवाद.कोणताही आडपडदा न ठेवता पारदर्शक व मार्गदर्शक विचार विचार व्यक्त केले.
What a great personality Hatts of to Vanashree पहिल्यापासून ही personality मला आवडत आली आहे .काहीतरी वेगळेपण नक्कीच आहे .पण एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा स्वतःला किती छान develop केलंय .such an inspiring personality. स्वामींच्या आशीर्वादाने पुढील आयुष्य निरोगी व भरभराटीचे जाईल याची खात्री आहे.
अतिशय सुंदर व माहितीपुर्ण मुलाखत झाली.आपण वनश्रींच्या मुलखतीचा जाे उद्देश सांगितला ताेसुध्दा भावला.अतिशय सुरेख मलाखत घेतली व वनश्रींशी संवाद साधत त्यांना छान बाेलक केले व आंमचा त्यांच्याविषयीचा आदर वाढला. आपल्याला खुप धन्यवाद ! आपण आलेल्या परिस्थितीला / संकटाला आव्हान समजून धीराने सामाेरे जा तसेच सकारात्मक विचारांची जाेड देऊन त्यावर मात करा.त्याचबराेबर परमेश्वरावर व गुरूमाऊलींवर श्रध्दा ठेवा व त्यांना शरण जाऊन त्याच्यजवळ परिस्थितीला ताेंड देण्यासाठी सकारात्मक उर्जा मागा.पहा कसे तुंमचे मन खंबीर बनून त्याला सामाेरे जतात. वनश्रींशीवर स्वामींचे आशिर्वाद आहेत व त्या खराेखरच भाग्यवान आहेत त्यांना स्वामिंनी बऱ्याचवेळा दर्शन देऊन आक्काेलकटला बाेलावून आशिर्वाद दिले. अशीच स्वमिंची क्रुपा त्यांच्यावर सदैव राहुदे. आर.बी.शिरवाडकर , नाशिक-राेड. २४/०८/२०२१.
अतिशय प्रेरणादायी मुलाखत. सकारत्मकाता अगदी ओसंडून वाहते आहे. खूप छान. वनश्री, तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि आरोग्यदायी जीवना साठी खूप खूप शुभेच्छा. सुलेखा ताई, तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि कौतुक, नेहमीच खूप छान मुलाखत घेता त्याबद्दल.
अप्रतिम सुंदर मुलाखत...... रोज वनश्री पांडे चे नयापण चे नाव ऐकून होतो पण आज खर्या अर्थाने वनश्री मधील नयापण समजले..... आपण मनाने खंबीर असलो की सगळ्या परिस्थिती वर मात करू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले
अप्रतिम मुलाखत....!! तुम्हां दोघींचंही खास अभिनंदन...,वनश्रीचं सहज सुंदर बोलणं ऐकुन खूप मनापासून दाद द्यावीशी वाटते...!! अनेक विषयांवर इतकं भरभरुन बोलणार्या जाणकार व्यक्ती आपल्या अगदी जवळच्या,ओळखीच्या वाटतात..तशीच "वनश्री"वाटते...! तिच्या नावातंच ते "मुक्त,निरागस, मोकळं सौंदर्य आहे..जे तिने "जपलंय"...!!! अनेक हार्दिक शुभेच्छा.
Very Positive Energy i got while listening to Vanashree Pande. Thank You. All The Best. Very Important, Today You Both Are Looking Beautiful, Attire ❤️
मंतरलेली पन्नास मिनिटे. खूपच प्रेरणादायी मुलाखत आहे. खूपच शिकवणारी प न्ना स मि नि टे. अफलातूनअनुभव. वनश्रींच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा जाणवला. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. दिवसेंदिवस हा कार्यक्रम आमच्या "दिल के आर पार" जातो आहे. प्रत्येक मुलाखत काळजात घुसते आहे. प्रत्येक मुलाखतीगणिक तुमचं मराठी छान होत चालले आहे. तुमच्याही प्रयत्नांना शुभेच्छा.
खूप खूप सुंदर मुलाखत,अतिशय inspirational.positivityचा उत्तम उदाहरण म्हणजे वनश्री पांडे. Hats off to her. And Very big Thanks to DILKE KAREEB. THANKS Sulekha Tai.
Super good interview. After listening to her story hats off to Vanashree Pande for overcoming health challenges. She is straight forward, sweet and a beautiful person.
🙏...खूप छान मुलाखत....तुमच्या मुलाखती मुळे..1 नवीन आत्मविश्वास येतो...आणि तुमच्या मुळे खुप छान मराठी कलाकार नव्याने दिसू लागले आहे...आणि समजू लागले..😊😊
खरंच खूप छान मुलाखत झाली. नकळत पणे एक छोटासा हीलींग प्रोग्राम झाला.मनामध्ये आपोआप सकारात्मक विचार येऊ लागतात. Offcourse Thanks to Vanashree & Sulekha 🙏
खूप छान मुलाखत होती आणि मुलाखत बघतांना एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्या सारखं वाटली... आयुष्यात असाच सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा.... धन्यवाद सुलेखाजी.. 🙏🙏
Sulekha you are really a very good host I have never seen shows where guests are allowed to express themselves with so much freedom n no interruptions by interviewer Absolutely love it Great choice of guests
Sulekha this interview was also very beautiful. Thanks🙏🌹 vanshree mam hats off . And salute to you. Everyone must learn to heal themselves. Sulekha i am your big fan .daily I watched your show💕💕dil ke kareb❤❤
Thanks for this Interview, to Ms Sulekha and Ms Vanashree. I have been there too, and yes, it is not easy to speak about it. You are a hope to those suffering from this condition. All the Best.
😊 Sulekha mam one of the best interview in dil ke kareeb . This interview is very inspirational for youngsters .Plz take one more interview .( second part) with vaneshree mam .,👏👏
Thank you Vanashree 🙏🙏. Im grateful to watch your wonderful video. U r very very positive and inspiring. God bless you always 🙌 and may your thoughts and teachings spread with radiance to all those people who are really in need of this healing.
खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई तुमचे तुम्ही इतकी छान मुलाखत घडवून आणली.कारण मी पण अश्याच वाईट परिस्थिती तुन जात आहे पण आज जो वनश्री ताई चा संघर्ष ऐकला आणि त्यांचे जे पाॅझिटिव्ह विचार ऐकले खरच सांगतो मलाही आज या गोष्टींमुळे आयुष्य जगण्याच बळ मिळालं..Thanku so much...
OMG really very inspiring... M big fan of Sulekha you are very sober kind 💖💖💖Vanashree speaks so nicely.. Hats off to her.. Gives very positive vibes.. God bless both of you 💞💞💞💞💞
खूप छान झाली मुलाखत, मुलाखत पाहताना एनर्जेटिक वाटलं, हीलींग मध्ये असल्याचा अभिमान वाटला, आणि आणखी हीलिंग च्या काय काय systems आहेत याबद्दल उत्सुकता वाटली 🙏🙏🙏 thanks a lot
Very inspiring.. if I remember correctly, Vanashree was my student in Kelkar college. Proud of you. God bless. So much learning from you. Thank you Sulekh ji for this interview.
@@vanashreepande7073 - After I saw you on your Facebook Page, i thought I have seen you somewhere. Now I understand where. I was also a student of Kelkar College and graduated in Arts in 2000. Enjoyed every bit of your interview. Hats off to your spirit. Best wishes for all your future endeavours.
खूपच प्रेरणादायी आहेंत वनश्री ताई . तुम्ही आणि तुमचं कुटुंब कायम आरोग्यसंपन्न आणि आनंदी राहो ही देवाकडे प्रार्थना . गम्मत म्हणजे ह्यांच्या आईने यांनी परत केलेल्या पैशांचं FD केलं . माझी आईही अशीच आहे . सगळयाच आया अशा गोड असतात ....❤️🥰
निव्वळ कम्माल कम्माल कम्माल! तुझ्या कडून खूप शिकण्यासारखे आहे.ग्रेट आहेस,खूल्या मनाने सर्व इतर सख्यांशी शेअर करतेस त्यामुळे ज्यांना प्राॅब्लेम आहे त्या नक्कीच सकारात्मक रहातील.खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹
Very inspiring interview. सुलेखाताई दिल के करीब ने एक वेगळीच ऊंची गाठलीए👍खूप छान छान आणि वेगळ्या वाटेवरचे पाहुणे तुम्ही बोलावताय;त्यांचे खूप वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळताहेत.तुमच खूप खूप आभार🙏 वनश्री तुमच्या spiritual journey बद्दल अजुन जाणुन घ्यायला आवडेल.
सर्वात जास्त आवडलेला हा इंटरव्ह्यू आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून .सगळ्यात .A one असा हा इंटरव्ह्यू आहे..वनश्री ताई तू अशीच हसत रहा..तुझी प्रकृती चांगली राहो ..
खुप प्रेरणा मिळाली वनश्री जी तुमच्या कडून.. खुप मोलाचं मार्गदर्शन मिळालं... खुप धन्यवाद. आणि जे कार्य तुम्ही करताय त्यासाठी खूप शुभेच्छा. देव तुमचं खुप खुप भल करो. आणि दिलं के करिब ची खुप कृतज्ञता.
Vanashree tujhi mulakhat khupach sunder zhali ..if you remember mi tujhi classmate hotey Kelkar college la astana..aaplya vargat sonali khare pan hoti..ti tujhi khas maitrin hoti..aapan barechda college zhalyavar ekatra Mulund station paryant asaycho.. anyways hya interview mule tujhi parat ek nyvane olakh zhali..tujhe anek pailu kalale..you are vibrant, very knowledgeable, proud to your friend..and hats off to your "never give up" attitude ..love you to be your friend ...ashich tujhi pragati hobo hich Swaminchya Charni Prarthna..all the best for your further endeavours 👍😊
खरचं खूपच छान interview झाला. वनश्री खरचं तुझे कौतुक आहे.स्वामी चे आशीर्वाद तुझ्या पाठी कायम असतीलच.आपले स्वामी आहेतच असे.मी सुध्दा स्वामीची भक्त आहे लहानपणापासून.खूप दिले आहे स्वामींनी व अजूनही देतच आहेत🙏
मुलाखत अतिशय सुंदर झाली, वनश्रींचे विचार प्रामाणिक वाटले, खूप सहन केलं त्यांनी तरी पण आशावादी, सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा. सुलेखाताई खूप छान छान लोकांच्या मुलाखती घेऊन तुम्ही हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेला आहेत. धन्यवाद!
Everytime I watch an episode I say to myself - this is the best interview, there won't be any other episode better than this ... but every new episode is always better than the previous one. ❤🧿🙏
Thanks sulekha ....thanks vanshri. Khup vegli aani prabhavi ..jivan kas himtine jagaw yach khup chan margadarshan milal...lot of thanks to both of u dear..🙏🙏
To me, Vanashree Pande was just a name on your show, someone who styled you and maybe sponsored gifts for your guests.( Wasn’t aware that she’s an actor) I’m glad you invited her, as she was able to educate many people on women’s problems concerning the uterus.Sorry to know of what she underwent and thankful that she spoke so frankly about it. Sulekha, hats off to you too, for choosing your guests. I know there are many requests, but pls continue to invite those who can truly inspire and have something new/different to tell. There are several shows that interview celebrities, but yours is Dil Ke Kareeb❤️. Loved the Indigo saree you were wearing 👌🏼👌🏼👌🏼. Vanashree is so right that you carry her designer clothing so well 🤗
खूप छान interview sulekha madam kiti positive ahet vanshree madam देव बरोबर असेल तर सगळ शक्य आहे always postive thinking God bless you abundantly both of you 🙏
Surekha tai…amazing interview… your all interviews are just amazing and specially vanashri tai you are amazing.. hats of to you… sulekha tai khup shikaila milta tuza ya program mule.. ani tu khup chan lokana bolavte ❤️
Too inspiring..thanks Sulekha for bringing such a multi talented & humble personality on your show. Very relevant in current times ,when there are so many ups & downs in most peoples lives..teaches one to remain grounded & spiritual🙏
सुरेखा ताई तुमचा कार्यक्रम छान आहे मी अनेकदा आवर्जून बघते वनश्री मॅडम तुमचे व्यक्तीमत्त्व खूप प्रेरणादायी आहे माझा ही तुमच्या प्रमाणे देवा वर विश्वास आहे ..तुमची मुलाखत पाहून जाणवलं की स्वतःचा इतका गहिरा विचार करणं गरजेच आवश्यक हे समजलं...
Hi मुलाखत खूपच छान होती. वनश्री ताईंकडून खूपच positive विचार मिळाले. इतक्या मोठ्या दुखण्यातून बरे होऊन परत आनंदी राहून आपले काम सुरू ठेवणे म्हणजे खरच ग्रेट. हॅट्स ऑफ टू हर. त्यांच्यावर स्वामींची कृपा अशीच राहू देत तुम्ही दोघी खूप छान दिसत होता
वनश्रीशी संपर्क करायचा असल्यास IST दुपारी २ ते ५ या वेळात 7710004992 फोन करू शकता
Thanks
Thanks Sulekha tai
खुप धन्यवाद !
Thanks a lot Sulekha Mam
Thanks
Really Hats off to you Vanashree Madam ...this was the BEST talk in Dil Ke Kareeb uptill now.
Ur simply great. Hats off to you dear. You are such an inspiration Vanashree.
वनश्री! काय ऊर्जा आहे तुमच्यात, किती सकारात्मकता ठासून भरलीये.
सुलेखा ह्या मुलाखतीबद्दल धन्यवाद!
आभार
अतिशय सुंदर मुलाखत झाली....खूपच inspiring वाटली...अशी व्यक्तिमत्त्व जगापुढे येणे अत्यंत आवश्यक आहे....वनश्री चे मनापासून अभिनंदन....आयुष्य इतक्या सुंदर पद्धतीने उलगडून दाखवल्याबद्दल...सुलेखा...तुमचे आभार....सुंदर ,सकारात्मक व्यक्तिला भेटवल्याबद्दल...!!!दोघींचे अभिनंदन...आणि भरपूर शुभेच्छा...💐🙏🙏👍
धन्यवाद
Vanashree madam hatsoff...what a energy, what a thought, what a personality ...fentastic... inspiring ...thank u so much ❤️
तुम्ही नेहमीच या मुलाखतींमधून वेगवेगळे विचार देता.अभिनय, मॉडेलिंग हे अगदी वेगळं स्वप्नाळू जग आहे.असे नेहमी वाटायचं.पण आज खूपच वेगळा विचार करणाऱ्या व्यक्तीची ह्रदयस्पर्शी ओळख तुम्ही करून दिल धन्यवाद.तसेच वंदनाताईंनाही खूप धन्यवाद.कोणताही आडपडदा न ठेवता पारदर्शक व मार्गदर्शक विचार विचार व्यक्त केले.
What a great personality
Hatts of to Vanashree
पहिल्यापासून ही personality मला आवडत आली आहे .काहीतरी वेगळेपण नक्कीच आहे .पण एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा स्वतःला किती छान develop केलंय .such an inspiring personality. स्वामींच्या आशीर्वादाने पुढील आयुष्य निरोगी व भरभराटीचे जाईल याची खात्री आहे.
You are an inspiration to all. You are fighter.Swami Samarth🙏
अतिशय सुंदर व माहितीपुर्ण मुलाखत झाली.आपण वनश्रींच्या मुलखतीचा जाे उद्देश सांगितला ताेसुध्दा भावला.अतिशय सुरेख मलाखत घेतली व वनश्रींशी संवाद साधत त्यांना छान बाेलक केले व आंमचा त्यांच्याविषयीचा आदर वाढला.
आपल्याला खुप धन्यवाद !
आपण आलेल्या परिस्थितीला / संकटाला आव्हान समजून धीराने सामाेरे जा तसेच सकारात्मक विचारांची जाेड देऊन त्यावर मात करा.त्याचबराेबर परमेश्वरावर व गुरूमाऊलींवर श्रध्दा ठेवा व त्यांना शरण जाऊन त्याच्यजवळ परिस्थितीला ताेंड देण्यासाठी सकारात्मक उर्जा मागा.पहा कसे तुंमचे मन खंबीर बनून त्याला सामाेरे जतात.
वनश्रींशीवर स्वामींचे आशिर्वाद आहेत व त्या खराेखरच भाग्यवान आहेत त्यांना स्वामिंनी बऱ्याचवेळा दर्शन देऊन आक्काेलकटला बाेलावून आशिर्वाद दिले.
अशीच स्वमिंची क्रुपा त्यांच्यावर सदैव राहुदे.
आर.बी.शिरवाडकर ,
नाशिक-राेड.
२४/०८/२०२१.
मुलाखत अतिशय प्रेरणादायी , positive approch, वनश्री पांडे ..यांचा प्रवास येवढा खडतर तरी त्यांचे positive विचार, मनमोकळेपणे बोलणे , त्यामुळे मुलाखत, अतिशय छान झाली!
सुलेखा,तुम्ही दोघीही खुप सुंदर दिसताय , तुम्हा दोघाीच्याही साड्या मस्त ! 👌👌❤❤
अतिशय प्रेरणादायी मुलाखत. सकारत्मकाता अगदी ओसंडून वाहते आहे. खूप छान. वनश्री, तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि आरोग्यदायी जीवना साठी खूप खूप शुभेच्छा.
सुलेखा ताई, तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि कौतुक, नेहमीच खूप छान मुलाखत घेता त्याबद्दल.
अतिशय उपयुक्त मुलाखत.स्वतःविषयी आत्मचिंतन करायला लावणारी मुलाखत.
मी अनेक मैत्रिणींना लींक पाठवली.
अप्रतिम सुंदर मुलाखत...... रोज वनश्री पांडे चे नयापण चे नाव ऐकून होतो पण आज खर्या अर्थाने वनश्री मधील नयापण समजले..... आपण मनाने खंबीर असलो की सगळ्या परिस्थिती वर मात करू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले
धन्यवाद
अतिशय सुरेख झाली मुलाखत.वनश्री कडून खूपच काही शिकण्यासारखं आहे.खूप धन्यवाद सुलेखा या मुलाखती साठी !!
Tv screen. वर दिसणारे चेहरे actual life मध्ये किती struggle करतात आणि सीरियल शिवाय खूप काही शिकवून जातात . खूपच छान झाली मुलाखत 👌👌❤️
अतिशय सुंदर मुलाखत!! दोघींना मनःपूर्वक धन्यवाद!!
अप्रतिम मुलाखत....!!
तुम्हां दोघींचंही खास अभिनंदन...,वनश्रीचं सहज सुंदर बोलणं ऐकुन खूप मनापासून दाद द्यावीशी वाटते...!!
अनेक विषयांवर इतकं भरभरुन बोलणार्या जाणकार व्यक्ती आपल्या अगदी जवळच्या,ओळखीच्या वाटतात..तशीच "वनश्री"वाटते...!
तिच्या नावातंच ते "मुक्त,निरागस, मोकळं सौंदर्य आहे..जे तिने "जपलंय"...!!!
अनेक हार्दिक शुभेच्छा.
आत्ता पर्यंत पाहिलेल्या तुमच्या सर्व कार्यक्रमात सर्वोत्तम असच म्हटल पाहिजे. खूप नवीन विचार मिळाले. खूप धन्यवाद. एवढी सकारात्मकता कधी पाहिली नव्हती
This is by far the best interview ever seen❤️ So so so inspiring. God bless you and may your radiance spread throughout ❤️
thanks
Vanshri pande kharj khb jambun gheyala milal maza ali great
thnx a lot...
Very Positive Energy i got while listening to Vanashree Pande.
Thank You.
All The Best.
Very Important, Today You Both Are Looking Beautiful, Attire ❤️
thanks
Dhanshree tai swaminchi krupa tumchyavar sadaiv raho ,khup chan aahat tumhi
मंतरलेली पन्नास मिनिटे.
खूपच प्रेरणादायी मुलाखत आहे.
खूपच शिकवणारी प न्ना स मि नि टे.
अफलातूनअनुभव.
वनश्रींच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा जाणवला.
त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
दिवसेंदिवस हा कार्यक्रम आमच्या "दिल के आर पार" जातो आहे.
प्रत्येक मुलाखत काळजात घुसते आहे.
प्रत्येक मुलाखतीगणिक तुमचं मराठी छान होत चालले आहे.
तुमच्याही प्रयत्नांना शुभेच्छा.
खरंच हि मुलाखत खुप आवडली. स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर अशीच राहु दे. सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ दे. आभारी सुलेखा ताई.
खूप खूप सुंदर मुलाखत,अतिशय inspirational.positivityचा उत्तम उदाहरण म्हणजे वनश्री पांडे. Hats off to her. And Very big Thanks to DILKE KAREEB. THANKS Sulekha Tai.
Super good interview. After listening to her story hats off to Vanashree Pande for overcoming health challenges. She is straight forward, sweet and a beautiful person.
Wow what an amazingly brave and courageous woman Vanashree. Hats off to you. You are indeed an inspiration. God Bless you.
Sri swami samarth🙏🏼🙏🏼💐..khup sunder interview..sulekha ji thank you so much
🙏...खूप छान मुलाखत....तुमच्या मुलाखती मुळे..1 नवीन आत्मविश्वास येतो...आणि तुमच्या मुळे खुप छान मराठी कलाकार नव्याने दिसू लागले आहे...आणि समजू लागले..😊😊
धन्यवाद. तुमच्या अशा प्रतिक्रियांमुळे अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते.
खरंच खूप छान मुलाखत झाली. नकळत पणे एक छोटासा हीलींग प्रोग्राम झाला.मनामध्ये आपोआप सकारात्मक विचार येऊ लागतात. Offcourse Thanks to Vanashree & Sulekha 🙏
खूपच वेगळं व्यक्तीमत्व .. खूप धैर्यशील ,सुंदर.. बरीच नवीन माहिती मिळाली😊👍
खुब छान वनश्री जी ,जीवनात आलेल्या संकटा ना सामौर कस जायच हे तुमच्या कडून शिकण्या सारख आहे।
खूप छान मुलाखत होती आणि मुलाखत बघतांना एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्या सारखं वाटली... आयुष्यात असाच सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा.... धन्यवाद सुलेखाजी.. 🙏🙏
Sulekha you are really a very good host
I have never seen shows where guests are allowed to express themselves with so much freedom n no interruptions by interviewer
Absolutely love it
Great choice of guests
Exactly
फार सुंदर मुलाखत खूप त्रासदायकआजारपणातून जाऊन पण हसतमुख
Sulekha this interview was also very beautiful. Thanks🙏🌹 vanshree mam hats off . And salute to you. Everyone must learn to heal themselves. Sulekha i am your big fan .daily I watched your show💕💕dil ke kareb❤❤
Best interview ever!!
Impressive and inspirational. Thanks for inviting this insignia of strength.
Hi. Very best and inspiring interview. Vanashree tai hats off to you very inspiring talk. Thank u both off u.
Our pleasure!
One of the best conversations in this series. This lady is a true fighter and that reflects in the way she speaks.
Thank you so much for this wonderful interview with vanashree mam and thank you so much for sharing her number
Love you Van❤️ Khoop chhan zali mulakhat👌🏻👌🏻 Sulekha tai khoop chan show ahe.
Ataparyant cha sagalyat bhari interview khoop inspiring mastach thanks Sulekha ani Vanashree
My pleasure
Thanks for this Interview, to Ms Sulekha and Ms Vanashree. I have been there too, and yes, it is not easy to speak about it. You are a hope to those suffering from this condition. All the Best.
Nice interview....वनश्री पांडेचा struggle really great.... 👏👏
😊 Sulekha mam one of the best interview in dil ke kareeb . This interview is very inspirational for youngsters .Plz take one more interview .( second part) with vaneshree mam .,👏👏
पुढे कधीतरी नक्की
me pan nagpur chi aahe
@@SulekhaTalwalkarofficial khup chan
Thank you Vanashree 🙏🙏. Im grateful to watch your wonderful video. U r very very positive and inspiring. God bless you always 🙌 and may your thoughts and teachings spread with radiance to all those people who are really in need of this healing.
Her journey is so inspiring... true warrior..hats off I am speechless.. सुलेखा mam अशीच रत्ने शोधून आण खूप positivity milte 🙏
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई तुमचे तुम्ही इतकी छान मुलाखत घडवून आणली.कारण मी पण अश्याच वाईट परिस्थिती तुन जात आहे पण आज जो वनश्री ताई चा संघर्ष ऐकला आणि त्यांचे जे पाॅझिटिव्ह विचार ऐकले खरच सांगतो मलाही आज या गोष्टींमुळे आयुष्य जगण्याच बळ मिळालं..Thanku so much...
आभार
OMG really very inspiring... M big fan of Sulekha you are very sober kind 💖💖💖Vanashree speaks so nicely.. Hats off to her.. Gives very positive vibes.. God bless both of you 💞💞💞💞💞
thanks
खूप छान झाली मुलाखत, मुलाखत पाहताना एनर्जेटिक वाटलं, हीलींग मध्ये असल्याचा अभिमान वाटला, आणि आणखी हीलिंग च्या काय काय systems आहेत याबद्दल उत्सुकता वाटली 🙏🙏🙏 thanks a lot
Very inspiring.. if I remember correctly, Vanashree was my student in Kelkar college. Proud of you. God bless. So much learning from you. Thank you Sulekh ji for this interview.
Thanks. तुमची प्रतिक्रिया तिला कळवली आहे. तुम्ही सायकोलॉजीच्या प्राध्यापिका आहात का.
Yes mam how can I forget u thaks a lot mam...
@@vanashreepande7073 - After I saw you on your Facebook Page, i thought I have seen you somewhere. Now I understand where. I was also a student of Kelkar College and graduated in Arts in 2000. Enjoyed every bit of your interview. Hats off to your spirit. Best wishes for all your future endeavours.
Great !! Thanks to both of you.its very encouraging.
Healing and Inspirational episode..
मनाला भावला. Thanks Dil ke kareeb and वनश्री मॅडम
खूपच प्रेरणादायी आहेंत वनश्री ताई . तुम्ही आणि तुमचं कुटुंब कायम आरोग्यसंपन्न आणि आनंदी राहो ही देवाकडे प्रार्थना .
गम्मत म्हणजे ह्यांच्या आईने यांनी परत केलेल्या पैशांचं FD केलं . माझी आईही अशीच आहे . सगळयाच आया अशा गोड असतात ....❤️🥰
Beautiful and honest interview. Vanashree congratulations on your achievements and future endeavours.Proud of you. What a journey 🎉
Great interview ! Intelligent & inspiring personality Vanashree Pande madam ! You are a great warrior Vanashreeji !
Such a positive and inspirational interview thank you for this ❤
खूप छान झाली मुलाखत. वेगळ्याच आजाराची आणि healing technique ची माहिती मिळाली
One of the best best interviews. Feeling blessed. Awesome. Thank you so much to both of you.
खूप सुंदर.. कीती सकारातमक विचार...सर्वांनी पहावा अणि ऐकावा..ग्रेट आहे मैडम.....
Great....... hats off...... खूप positive विचार मिळाले...... love u..... प्रेमात पडले
निव्वळ कम्माल कम्माल कम्माल! तुझ्या कडून खूप शिकण्यासारखे आहे.ग्रेट आहेस,खूल्या मनाने सर्व इतर सख्यांशी शेअर करतेस त्यामुळे ज्यांना प्राॅब्लेम आहे त्या नक्कीच सकारात्मक रहातील.खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
जय गजानन श्री गजानन 🙏🌹
Stay blessed ❤
Very nice Vanshree And Sulekha.what a subject, Wow Good. HATES OF YOU BOTH. LOVE YOU.
Vanshree Tai tumhi kharach real fighter ahat tumachi positivity tarif karnya sarakhi ahet 👏
Thank u Sulekha Tai inspiring vatale gappa ikun 🙏
Khup chan👌 mast zala interview Vanshree Pande and Sulekha 👍
It was bestest epi of urs sulekha...felling blessed
Khup sunder & inspiring interview aahe ...thank u so much Sulekha Tayee..😊🙏🙏.....Very brave & fighting Spirit ...hatts off to Vanashree Tayee🙏🙏
thanks
Ultimate interview 👍👌so inspirational ऐकताना इतकं छान आणि उत्साह वाटला.. खूप आभारी
Very inspiring interview. सुलेखाताई दिल के करीब ने एक वेगळीच ऊंची गाठलीए👍खूप छान छान आणि वेगळ्या वाटेवरचे पाहुणे तुम्ही बोलावताय;त्यांचे खूप वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळताहेत.तुमच खूप खूप आभार🙏
वनश्री तुमच्या spiritual journey बद्दल अजुन जाणुन घ्यायला आवडेल.
सर्वात जास्त आवडलेला हा इंटरव्ह्यू आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून .सगळ्यात .A one असा हा इंटरव्ह्यू आहे..वनश्री ताई तू अशीच हसत रहा..तुझी प्रकृती चांगली राहो ..
खुप प्रेरणा मिळाली वनश्री जी तुमच्या कडून.. खुप मोलाचं मार्गदर्शन मिळालं... खुप धन्यवाद. आणि जे कार्य तुम्ही करताय त्यासाठी खूप शुभेच्छा. देव तुमचं खुप खुप भल करो. आणि दिलं के करिब ची खुप कृतज्ञता.
Vanashree tujhi mulakhat khupach sunder zhali ..if you remember mi tujhi classmate hotey Kelkar college la astana..aaplya vargat sonali khare pan hoti..ti tujhi khas maitrin hoti..aapan barechda college zhalyavar ekatra Mulund station paryant asaycho.. anyways hya interview mule tujhi parat ek nyvane olakh zhali..tujhe anek pailu kalale..you are vibrant, very knowledgeable, proud to your friend..and hats off to your "never give up" attitude ..love you to be your friend ...ashich tujhi pragati hobo hich Swaminchya Charni Prarthna..all the best for your further endeavours 👍😊
Khupch mst ... Agdi chhanch bollya khup manapasun... Ani khup kahi shikaila milal.... Positive energy...
Really Very Very Inspirational Interview , Thanks Both of You.....
Thanks smt pande and smt talwalkar very very helping mulakhat i old but thi is I forwarded to my daughter she needs thanks ahain
खरचं खूपच छान interview झाला. वनश्री खरचं तुझे कौतुक आहे.स्वामी चे आशीर्वाद तुझ्या पाठी कायम असतीलच.आपले स्वामी आहेतच असे.मी सुध्दा स्वामीची भक्त आहे लहानपणापासून.खूप दिले आहे स्वामींनी व अजूनही देतच आहेत🙏
मुलाखत अतिशय सुंदर झाली, वनश्रींचे विचार प्रामाणिक वाटले, खूप सहन केलं त्यांनी तरी पण आशावादी, सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा.
सुलेखाताई खूप छान छान लोकांच्या मुलाखती घेऊन तुम्ही हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेला आहेत. धन्यवाद!
आभार
Everytime I watch an episode I say to myself - this is the best interview, there won't be any other episode better than this ... but every new episode is always better than the previous one. ❤🧿🙏
thanks'
Yes very true
Exactly my thoughts
Very very inspiring interview.....she is such a fighter...went thr so much but so happy and active...May God bless her with good health forever👍
thanks
Vanashree's experience reminded of my past days. Hats off keep it up. God bless you 🙏👍
Llll
Thanks sulekha ....thanks vanshri. Khup vegli aani prabhavi ..jivan kas himtine jagaw yach khup chan margadarshan milal...lot of thanks to both of u dear..🙏🙏
आभार
Awesome and very inspiring! ह्या 49 मिनिटांमध्ये खूप काही शिकायला मिळालं आहे. ह्या मुलाखतीबद्दल दोघींना खूप खूप Thanks!!!
मला खूप आवडली मुलाखत,,खूप सकारात्मक उर्जा मिळाली वनश्री कडून
धन्यवाद
To me, Vanashree Pande was just a name on your show, someone who styled you and maybe sponsored gifts for your guests.( Wasn’t aware that she’s an actor) I’m glad you invited her, as she was able to educate many people on women’s problems concerning the uterus.Sorry to know of what she underwent and thankful that she spoke so frankly about it. Sulekha, hats off to you too, for choosing your guests. I know there are many requests, but pls continue to invite those who can truly inspire and have something new/different to tell. There are several shows that interview celebrities, but yours is Dil Ke Kareeb❤️.
Loved the Indigo saree you were wearing 👌🏼👌🏼👌🏼. Vanashree is so right that you carry her designer clothing so well 🤗
thanks
खूप छान interview sulekha madam kiti positive ahet vanshree madam देव बरोबर असेल तर सगळ शक्य आहे always postive thinking God bless you abundantly both of you 🙏
Inspiring interview .... an very positive conversation... Hats of You Vanshree mam and Sulekha very interesting.....
Thanks sulekha. Kiti inspire karun geli hi mulakhat. Judgemental hou naye he kalala. Great vanshree👌👌
Surekha tai…amazing interview… your all interviews are just amazing and specially vanashri tai you are amazing.. hats of to you… sulekha tai khup shikaila milta tuza ya program mule.. ani tu khup chan lokana bolavte ❤️
thnks a lot ...thanks Dil key kareeb .
खरंच खूप वेगळी आणि छान मुलाखत झाली.सगळ्यांना पॉझिटिव्ह जगण्यासाठी प्रेरणा देणारी मुलाखत होती.दोघींनाही खूप थँक्स.
Proud of you Vanashree 🤗😍🤗😘🤗😍😘तू तशीही आहेस आमच्या दिल के क़रीब🤗
Stronglady👍🏻
vanashree you are so great,so positive,insprational, fantastic. This is the best invterview.thanks Sulekha and all team.
Our pleasure!
खूपच अप्रतीम मुलाखत !! वनश्री फारच छान आणि मनापासून बोललात. धन्यवाद 🙏🏻
Jabardast mulakhat......sulekha thank u very much for introducing such vibrant people
My pleasure
अंतर्मुख केलं या मुलाखतीनं.
आणि खूप काही दिलं.
वनश्री, सकारात्मकता ,
जिद्द, सतत नवीन शिकत राहणं ,त्याला श्रध्देची
जोड असणं यामुळे तू जगावेगळी आहेस!
Excellent Interview , 👌👌👌👌 . Hats Off To You Dear Vanashree Tai ..... All The Best for your upcoming Projects , आम्हा सगळ्यांकडून, 👍👍
Thank you so much
Thank you so much for this beutiful & inspiring interview❤️❤️❤️ God bless both of you 🌹🌹🌹
Thank you too!
Inspiration interi
Inspiration interview 💓💓
Too inspiring..thanks Sulekha for bringing such a multi talented & humble personality on your show.
Very relevant in current times ,when there are so many ups & downs in most peoples lives..teaches one to remain grounded & spiritual🙏
My pleasure
She's superwoman and brutally honest, you both are epitome of feminity..amazing sulekha!
सुरेखा ताई तुमचा कार्यक्रम छान आहे मी अनेकदा आवर्जून बघते वनश्री मॅडम तुमचे व्यक्तीमत्त्व खूप प्रेरणादायी आहे माझा ही तुमच्या प्रमाणे देवा वर विश्वास आहे ..तुमची मुलाखत पाहून जाणवलं की स्वतःचा इतका गहिरा विचार करणं गरजेच आवश्यक हे समजलं...
Thank you Sulekha for such an inspiring interview. Hats off to Vanashree
My pleasure
Hi मुलाखत खूपच छान होती. वनश्री ताईंकडून खूपच positive विचार मिळाले. इतक्या मोठ्या दुखण्यातून बरे होऊन परत आनंदी राहून आपले काम सुरू ठेवणे म्हणजे खरच ग्रेट. हॅट्स ऑफ टू हर. त्यांच्यावर स्वामींची कृपा अशीच राहू देत तुम्ही दोघी खूप छान दिसत होता
धन्यवाद
A unique interview, motivating and inspirational interview. Shree Swami Samarth. God bless you.