पुणे नगर जिल्हातील वाघीण. सरळ साधे आणि मनाला भावणारे आणि सगळा गाडामालकांना कळेल आशा भाषेत बोलणारा आमचा ताईला मनापासून धनयवाद. आदर्श उद्योजिका. हिंदकेसरी गाडामालकीण 🩷
ताई तुझी सर्व मुलाखत ऐकली तुम्ही यशस्वी उद्योजिका हात बैलांचे भरपूर ज्ञान असणारी संस्कार तुमच्याजवळ भरपूर आहेत तुम्हाला तुम्हाला महाराष्ट्राची वाघीण मनाव वाटतं खूप धन्यवाद खूप आशीर्वाद खूप मोठ्या हॉल
महाराजांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र आज घडतोय. आणि या महाराष्ट्र मधे अशी रणांगिणी महिला घडतेय हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.❤️👑 “प्रत्येक महिलेला inspire करणारी story आहे सुमन आत्या ची धाडस,चिकाटी,जिद्द,जोडी सोबत व्यवसायाला पण प्राधान्य दिले.” येणाऱ्या काळात मुली स्रीया सुध्दा मैदानात दिसतील आणि तो दिवस अभिमानाचा असेल महाराष्ट्रासाठी आणि बैलगाडा क्षेत्रासाठी.लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय आवडत आपल्याला आनंद कशातून मिळतो ते जास्त महत्वाचं असत.सुमन आत्या ला तिच्या कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा🫰🥳
बैलगाडा क्षेत्रात बैलावर अचूक मागदर्शन करणारा महाराष्ट्रातिल पहिल्या बैलावर पहिली मूलखात मागदर्शन करणारा ताईला मनापासून सलाम महाराष्ट्रातील यशस्वी आदर्श महिला उद्योजक व बैलगाडा घाटातील रनरागिनि व हिंदकेसरी गाडा मालकिन ताई 🔥👍
नावावर बारी पळून हिंदकेसरी गाडा मालकीण नाही होता येत त्यासाठी स्वतः बैलाला धरायची हिंमत लागते. ती हींमत ताई मध्ये आहे मी स्वतः ताईना बैल धरताना पाहिलीय. सरळ आणि साध अशा आमचा ताई .❤👑✌️
मी संपूर्ण मुलाखत पाहिली त्या मध्ये ताई 1 यशस्वी महिला उद्दोजिका आहेत पण त्यांचा पदर खांदा खाली नाही ही आपली परंपरा आहे. सार्थ अभिमान आहे. जय जिजाऊ . जय शिवराय 🙏
ताई फारच अभ्यास पुर्वक मुलाखत आहे, बैला विषयी एवढी सखोल माहिती प्रथमच ऐकली, फक्त आमच्या तरुणांना एकच विनंती आहे की जसे आपण आपला व्यवसाय सांभाळून बैलगाड्याचा नाद जोपासता तसाच इतर तरुणाने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून नाद जोपासावा अन्यथा बैलगाडी शर्यतीकडे लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असेल.
Khup sunder mulakat Tai khup chaan bolea ANAND SAMADHAN DAVNI LA BAIL JODI PAIJECH GAI GO MATA PAN HAVICH APLI SANSKRUTI AHE LAI BHARI KHUP AWDLI MULAKAT LAVKAR BHETU MANAPASUN DHANYAVAD MALA PAN KARMAT NAI BAIL ANE GAI SHIVAY 🫡🫡👍👍👏👏👌👌😇😇
Dada tai mazhya mulachey lagna ahe two days madhey tari pan velat vel kadun me bakasur, baji ani raiba chey video bagatey, hya tighanna bagitalya shivay mazha divas jaat nahi.
विठ्ठल नानांना समर्थ बैल देवून खूप मोठ धाडस दाखवलं त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे
या ताईंचं एवढं मोठं मन आहे की त्यांनी त्यांचं काळीज समर्थ विठ्ठल नानाचं नाव व सरांचं नाव मोठं करण्यासाठी नानाकडे दिला आहे काही दिवसासाठी ❤❤
आभारी आहे ताई तुमच्यासारखी आई व बहीण प्रत्येक घराघरात जन्माला येऊन हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤
पुणे नगर जिल्हातील वाघीण. सरळ साधे आणि मनाला भावणारे आणि सगळा गाडामालकांना कळेल आशा भाषेत बोलणारा आमचा ताईला मनापासून धनयवाद. आदर्श उद्योजिका. हिंदकेसरी गाडामालकीण 🩷
Abhari ahe
❤❤ ऐक नंबर ताई यशस्वी उद्योजिका ऐक नंबर नियोजन ❤❤नाद केला पण वाया नाही गेला.नाद ऐक ची बैलगाडा शर्यत ❤❤
ताई तुझी सर्व मुलाखत ऐकली तुम्ही यशस्वी उद्योजिका हात बैलांचे भरपूर ज्ञान असणारी संस्कार तुमच्याजवळ भरपूर आहेत तुम्हाला तुम्हाला महाराष्ट्राची वाघीण मनाव वाटतं खूप धन्यवाद खूप आशीर्वाद खूप मोठ्या हॉल
मनापासून आभारी आहे भाऊ
महाराजांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र आज घडतोय. आणि या महाराष्ट्र मधे अशी रणांगिणी महिला घडतेय हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.❤️👑
“प्रत्येक महिलेला inspire करणारी story आहे सुमन आत्या ची धाडस,चिकाटी,जिद्द,जोडी सोबत व्यवसायाला पण प्राधान्य दिले.”
येणाऱ्या काळात मुली स्रीया सुध्दा मैदानात दिसतील आणि तो दिवस अभिमानाचा असेल महाराष्ट्रासाठी आणि बैलगाडा क्षेत्रासाठी.लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय आवडत आपल्याला आनंद कशातून मिळतो ते जास्त महत्वाचं असत.सुमन आत्या ला तिच्या कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा🫰🥳
मनापासून आभारी आहे . असीच साथ आणि आशीर्वाद सोबत राहू द्या
बैलगाडा क्षेत्रात बैलावर अचूक मागदर्शन करणारा महाराष्ट्रातिल पहिल्या बैलावर पहिली मूलखात मागदर्शन करणारा ताईला मनापासून सलाम महाराष्ट्रातील यशस्वी आदर्श महिला उद्योजक व बैलगाडा घाटातील रनरागिनि व हिंदकेसरी गाडा मालकिन ताई 🔥👍
नावावर बारी पळून हिंदकेसरी गाडा मालकीण नाही होता येत त्यासाठी स्वतः बैलाला धरायची हिंमत लागते. ती हींमत ताई मध्ये आहे मी स्वतः ताईना बैल धरताना पाहिलीय. सरळ आणि साध अशा आमचा ताई .❤👑✌️
Dhanavdd
मी संपूर्ण मुलाखत पाहिली त्या मध्ये ताई 1 यशस्वी महिला उद्दोजिका आहेत पण त्यांचा पदर खांदा खाली नाही ही आपली परंपरा आहे. सार्थ अभिमान आहे. जय जिजाऊ . जय शिवराय 🙏
मनापासून आभारी आहे दादा. सगळा गोष्टी चांगला च पाहिला.
तुमचं पण धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिलीत..❤❤ फक्त एक इच्छा आम्हाला घाटात एकदा सर्जा बरोबर शिंगरू पळवायला भेटावा🙏✌️
❤❤ ni❤ Dr ni CT❤
B ml❤😂😂🎉😢😮@@sumanbharane6672
Tai cha naad karaycha nay
धन्य झालो,तुम्ही बैलांची किती काळजी घेता.खूप धन्यवाद तुम्हाला.
Dhanvadd bhau
@@sumanbharane6672 मला बैलांविषयी आवड आहे. मी आपण बैलांची घेत असलेली काळजी खूप आवडली.ही भूतदया, व निसर्ग पुजा आहे.
सलाम ताई तुमच्या कार्याला यशस्वी महिला उद्योजक एक पंढरपूर कर
सर्जा डॉन❤❤
छान मुलाखत खिल्लार महाराष्ट्रची परंपरा आणि संस्कृती.
मनापासून आभारी आहे भाऊ.
अतिशय सुंदर मुलाखत ताईंनी दिली एवढे मोठे धाडस ताई विशेष आहे
मनापासून आभारी आहे भाऊ. तुम्ही मला समजून घेतलं. आभारी आहे
ताई फारच अभ्यास पुर्वक मुलाखत आहे, बैला विषयी एवढी सखोल माहिती प्रथमच ऐकली, फक्त आमच्या तरुणांना एकच विनंती आहे की जसे आपण आपला व्यवसाय सांभाळून बैलगाड्याचा नाद जोपासता तसाच इतर तरुणाने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून नाद जोपासावा अन्यथा बैलगाडी शर्यतीकडे लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असेल.
Abhari ahe bhau .
खूप छान मुलाखत घेतली निसर्गाची नाळ...
मला वाटत नाही कोणी स्किप करून व्हिडिओ बघीतला असेल.
मनापासून आभारी आहे दादा . अशी च साथ आणि आशीर्वाद सोबत राहुद्या.
खूप छान मुलाखत 👍
लय मोठ्या मनाची ताई आहे
खुप छान मुलाखत दिली ताई 👌👌हिंदकेशरी बैलगाडा मालक...
खूपच छान आणि अभ्यासपूर्ण मुलाखत👌👌
Dhanavdd bhau
मराठा वाघीण ताई खूप छान मुलाखत
मनापासून आभारी दादा
Khup sunder mulakat Tai khup chaan bolea ANAND SAMADHAN DAVNI LA BAIL JODI PAIJECH GAI GO MATA PAN HAVICH APLI SANSKRUTI AHE LAI BHARI KHUP AWDLI MULAKAT LAVKAR BHETU MANAPASUN DHANYAVAD MALA PAN KARMAT NAI BAIL ANE GAI SHIVAY 🫡🫡👍👍👏👏👌👌😇😇
भाऊ तुमचा सारखे भाऊ माझा सोबत आहेत. म्हणून मी खंबीर आहे.dhanvadd
लय भारी वहिनी साहेब
असच प्रेम आणि आशीर्वाद राहुद्या
अतिशय छान मुलाखत
खूप छान
खुप मस्त मुलाखत दिलित ताई खराच तुमच्या कादून खुप शिकन्या सरखा आहे
मनापासून आभारी आहे दादा. तुमचा मनाचा मोठा पणा आहे मला योग्य समजून घेतलं.
@@sumanbharane6672 ata tumchi cha video bagat hoto
छान मुलाखत घेतली ताईनि पण् छान माहिती दिली मनमोकळ्या बोलल्या मानलं ताई तुम्हाला ईतर मुला मुलींना आदर्श देणारी मुलाखत
मनापासून आभारी आहे भाऊ. तुम्ही मला मनापासून समजून घेतलं. साथ आणि आशीर्वाद सोबत रहुदया
ताई चा आवाज कडक आहे
ताई खरच तुम्ही महान आहे .
Nahi o bhau ha tumcha Mancha motha pna ah
Khup chan tai😊🎉
Samruddhi cattle field ❤
खुप छान ताई...अभिमान आहे . एकदा आपल्या नंदींना भेटायला व कारखान्यातील माहितीसाठी येईल ...जय जिजाऊ जय शिवराय
नक्की या भाऊ. मनापासून आभारी आहे बंधू.
मस्त. 👌👌
Dhanvadd
Samrrudhhi cattle feed❤🎉
अतिशय खुप छान
खुप छान ताई ❤❤
मनापासून आभारी
❤❤❤❤ ek no
Dhanvadd bhau
SHUBHAM SHETH GAWADE PATIL ❤🔥✌
खुप छान ❤
शिस्त प्रिय आहेत असं बोलण्यातून जाणवत आहे
तुमचा सारखे चांगले भाऊ माझा सोबत आहेत. म्हणून मी खरच यशस्वी आहे. मनापासून आभारी.
@@sumanbharane6672 हीच खरी श्रीमंती आहे.
Chan mulakhat
यशस्वी ऊद्यौजिका सुमनताई भरणे
Dhanvadd bhau
Sarja king ❤ Lover
Very nice❤❤
Mi egypt varun bgt khup chan
Dhanvadd bhau
Vithal nana la bail dila tyavarun taiche man mote aahe 🎉
Great
Dada tai mazhya mulachey lagna ahe two days madhey tari pan velat vel kadun me bakasur, baji ani raiba chey video bagatey, hya tighanna bagitalya shivay mazha divas jaat nahi.
जिजाऊ ची ही लेक वाहिनी आहे
मनापासून आभारी आहे भाऊ
मनापासून आभारी
ताई तुमची समृद्धी कॅपिटल्स शाखा धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे का असेल तर आम्हाला पत्ता सांगा
ताईचा खुपच अभ्यास झालेला आहे
अभ्यास & आवडीशिवाय बैलगाडी क्षेत्र नाही ❤❤ नाद फक्त घरातील पुरुषाला असुन उपयोग नाही तर त्याला अशा रणरागिणीची साथ पाहिजे..
मी स्वतः गाडामालक आहे म्हणून सगळा गोष्टी माहिती आहेत. मनापासून आभारी आहे दादा.
1 च नंबर
आभारी आहे बंधू
काळीज आमचा सह्याद्री केसरी गरुडा
👌👌👌👌👌
आभारी आहे भाऊ
Samruddhi cattle feed
Sarja don❤
Dhanvadd bhai
Dhanvadd bhai
Tai amche Nadi samudar kinari paltat tar tumi sangu sakal ka tyanya kas khana dila pahije@@sumanbharane6672
❤
Great Wahinisaheb,
Dhanvadd
❤❤
❤🔥
Rate kiti Aahe feed cha...plz sanga
अतुल ड्रायवर यांची मुलाखत घ्या
❤❤❤
खुप छान ताई ❤
❤❤❤