नवा नायक; एक दिवसाचा सीएम... | Dinesh Kanji | Ambadas Danve | Uddhav Thackeray | MVA | Nayak |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 104

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 หลายเดือนก่อน +38

    शिव्या देण्यासाठी तरी मुख्यमंत्री कराव.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 หลายเดือนก่อน +46

    उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता पूर्ण पणे भरकटले आहे

    • @deepakraut665
      @deepakraut665 หลายเดือนก่อน +2

      आणि उठा स्वत: पुरता मेंटल झाला आहे..

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 หลายเดือนก่อน +14

    चित्रपट काढून त्यात उद्धवना CM चा रोल द्यावा.व अतृप्त आत्मा तृप्त करावा. कारण वास्तव मध्ये जनता काही पुन्हा कधीही मुख्यमंत्री कदापि करणार नाही.

  • @satishrekhi
    @satishrekhi หลายเดือนก่อน +40

    उध्दव दिल्ली ला गेला तेव्हा झोळीत
    मुख्यमंत्री पदाची. पोळी मिळाली नाही
    😂
    सिल्व्हर ओक ने नेहमी प्रमाणेच झोक्यावर बसवून ठेवले झोळी रितीच
    भोळा बिचारा उध्दव हे२०१९साल नाही
    रे बाबा हे २०२४ दोन्ही कांग्रेस ना तुझी गरज संपली की आता सुप्रिया ताई 😂😂😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +7

      बरोबर

    • @shrikrishnawatve2887
      @shrikrishnawatve2887 หลายเดือนก่อน +11

      अडीच वर्षे महाराष्ट्रातात नंगानाच घातल्या वरही ह्या पडवळाला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे, कमाल आहे

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน +5

      सिल्वर ओकवरी पवार काका ने अपमान केलेला माणूस.. त्यापासून मराठी माणसाची सुटका झाली पाहिजे

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 หลายเดือนก่อน +41

    अरे दीड वर्ष चोरी, लबाडी करून मुख्यमंत्री पद मिळवले आणि पुढे पंचवीस वर्षे सोडणार नाही पण अडीच वर्षे सांभाळू शकला नाही अडीच वर्षे घरात बसला राज्य दुसरे दोन पक्ष चालवत होते

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน +10

      या माणसाने स्वतःच्या फायद्यासाठीमुस्लिम धार्जिण्या पक्ष मोठे केले.. त्यांच्या मागून असलेला एक मराठी हिंदू गट एकनाथ शिंदे यांना येऊन भेटला पाहिजे तरच महाराष्ट्राचं भलं होईल

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 หลายเดือนก่อน +9

    लोकांच्या मनातले तर सोडाच पण मुठभर लोकांशिवाय इतर लोक चहरा बघायलाही तयार नसतात.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 หลายเดือนก่อน +4

    एकदम कडक 🙏🏿🙏🏿🙏🏿🌹🇮🇳🦾🌺🦾🌺🦾

  • @yogendrad1014
    @yogendrad1014 หลายเดือนก่อน +45

    अडीच वर्षांत काय दिवे लावले... सर्वांनी पाहिले! 🤦

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน

      तरीही काही जण उदो उदो करणारे अंध भक्त आहेत. बहुतेक ते तमाम पाठीराखे वडापाव चे लाभार्थीच असणार

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 หลายเดือนก่อน +6

    उध्दव ठाकरे यांनी प्रथम आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावे.

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx หลายเดือนก่อน +24

    मतदार बंधुनो जर जिवंत पणी नरक यातना भोगायचया असतील तर पवार घराणेशाही ला व ठाकरे घराणेशाही ला खुशाल मतदान करा जर पुढचया पिढीचा विचार करावयाचा असेलतर श्री एकनाथ साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब याना मतदान करा

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 หลายเดือนก่อน +18

    १) बेत बाजीरावाचे... दुकान चुरमु-याचे!
    २) चौबे चले थे छबे बनने...दुबे बन के वापस लौटे !!
    ३) घर में नहीं दाने...अम्मी चली भुनाने!!! 😂😂😂
    .....( Video ऐकल्यावर आठवलेल्या म्हणी.) ‌.... D.K.sir🙏🙏👍

    • @santoshshetkar3511
      @santoshshetkar3511 หลายเดือนก่อน +3

      उबाठा म्हणजे बडी बडी बाते नी भीक मांगके खाते अशी झाली आहे

    • @VasantHardikar
      @VasantHardikar หลายเดือนก่อน +3

      दुबे भी नहीं सिर्फ अबे

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 หลายเดือนก่อน +7

    खरोखरच एक दिवसाचा मुख्यमंत्री केला नंतर काढलं तर काय होईल

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 หลายเดือนก่อน +3

    मला नाही म्हणायचं नुसतं, बोलताना मात्र मनातलं दिसत 🤭🤭🙈🤾‍♀️🤾‍♀️

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน +36

    उध्दव ठाकरे उस्मान आता कधीच मुख्यमंत्री होणार नाही. शिंदे साहेबाना खुन्नस ध्यायची एवढाच हेतू आहे म्हणून मुख्यमंत्री व्हायचय.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน

      हिंदू जनतेचा घात केलेला आहे...हा माणूस पुन्हा कोणताच मंत्री.होणे नाही

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 หลายเดือนก่อน +70

    मुखयमंत्रीपदासाठी आसुसलेल्या व्यक्तीला फक्त दुसर्‍यांना त्रास देण्यासाठी , सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी , मनमानी आणि अरेरावी करण्यासाठी आणि स्वतःची घरं भरण्यासाठीच ते पद हवंय .जनतेसाठी काहीच करायची इच्छा नाही .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +21

      एक दिवस जरी केले मुख्यमंत्री तरी होत्याचे नव्हते करुन टाकतील त्यामुळे एक दिवस काय एक मिनीट सुद्धा आता नको

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 หลายเดือนก่อน +11

      @@swapnapandit478 अगदी बरोबर ! 👍

    • @rajanawate6656
      @rajanawate6656 หลายเดือนก่อน

      @@sushamanaik9997 एक दिवस केला तर कोणतेही जनतेच्या साठी कामे करणार नाही सगळे त्याचे अधिकारी लाऊन फाईल गायब करेल, संगणक डाटा डिलीट करेल इकडे पोलीस पहाटे तीन वाजता पाठवून सगळे भाजपचे मुख्य नेते अटक करणार, आधी फडणवीस, राणे पिता पुत्र, चंपा, इतर

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g หลายเดือนก่อน +9

    श्रावण षष्ठीला शिराळशेटला औट घटकेचे राज्य लोक स्वखुशीने स्वतः हून अजून देतात . या गोष्टीतल्या राजावर अजून ही लोकं विश्वास ठेवतात .

  • @vinaywadikar
    @vinaywadikar หลายเดือนก่อน +3

    ढुंगणावर मारा पण पाटलीण म्हणा अशी एक म्हण मराठीत आहे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्यमंत्री होतील भाजपचे देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री होतील भविष्य सांगायची कोणाची गरज नाही जय जय श्रीराम

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 หลายเดือนก่อน +5

    सर - अजून एक आशेचा किरण आहे , त्याना २४ ते ३० जागा जर मिळाल्या तर त्यांचे वजन त्यांना मुख्यमंत्री पद - एखादे वर्ष तरी मिळेल

  • @manojkanitkar867
    @manojkanitkar867 หลายเดือนก่อน +19

    लाचारीची हद्द आहे

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 หลายเดือนก่อน +9

    महणे मुख्यमंत्री करा ..कशाला घरात बसायला? की महाराष्ट्रा ची वाट लावायला?

  • @SagarB-9462
    @SagarB-9462 หลายเดือนก่อน +4

    आता परत विषाची परीक्षा नकोच.

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 หลายเดือนก่อน +11

    नमस्कार दिनेश सर, ❤

  • @VandanaDeodhar-sr7mb
    @VandanaDeodhar-sr7mb หลายเดือนก่อน

    खाली दिलेली कमेंट१00%बरोबरआहे.मी त्याच्याशी पुर्णपणे सहमत आहे.

  • @SurendraGurav-oo1rv
    @SurendraGurav-oo1rv หลายเดือนก่อน

    आता जाणार तरी कुठे बाकी राहिलेल्या फाईल बंद करायच्या आहेत म्हणून १ दिवस मुख्यमंत्री बनवा अनिल कपूर

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 หลายเดือนก่อน +1

    1980 मध्ये स्व. वसंतदादा पाटील यांनाही एक दिवसाचा मुख्यमंत्री व्हायचं होतं पण इंदिरा गांधी यांनी त्यांच्या या मागणीला धूप घातला नाही व अखेर अंतुले यांना मुख्यमंत्री केलं होतं.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏

  • @devendrashingate1037
    @devendrashingate1037 หลายเดือนก่อน +5

    दोन हाणा . . . पण मला मुख्यमंत्री म्हणा😂🤣😂🤣❤

  • @vaishaliubale9443
    @vaishaliubale9443 หลายเดือนก่อน +1

    काय वेळ आली रे बाबा

  • @santoshchavan6727
    @santoshchavan6727 หลายเดือนก่อน +1

    अडिच वर्षात अडिच तास खुर्चीवर बसला आता एक दिवस मुख्यमंत्री चौवास तास खुर्चीवर बसुन पेन ची शाई संपेपर्यंत पुर्ण फाईलवर सह्या करत बसायच असेल दुसर काय

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मधये शपने व ऊधदवने जरांगेला हाताशी धरुन मराठधये जातीवाद वाढवला

  • @VinodRadke-t3l
    @VinodRadke-t3l หลายเดือนก่อน

    Yala. Kasmhanta. Nea. Nayla.

  • @kailaspanse4476
    @kailaspanse4476 หลายเดือนก่อน

    उभाठाला चिंचपोकळीचा सरपंच करा 😢

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +3

    कोमट राव आता कायम भावी म्हणून राहतील

  • @subhashchandrasawant95
    @subhashchandrasawant95 หลายเดือนก่อน +1

    Meherabani karun Ghar kombadya kujakat vruttichya manasala mukhyamantri Karu naye hi vinanti

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 หลายเดือนก่อน +5

    Real nayak Eknath shinde ❤

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 หลายเดือนก่อน +3

    दूलहन एक रात की .....

  • @nanditakubal7656
    @nanditakubal7656 หลายเดือนก่อน +1

    Facebook cha no 1 CM😂😂

  • @bapusukale6355
    @bapusukale6355 หลายเดือนก่อน +3

    Udhav Thackeray 1tasacha sudha cm honhar nahi uddhav Thackeray yani bjp sarikha mitra gamavala Congress rashatra wadi pashala jal jail taya pashala sampav tat hae u Thackeray yana samjale hasel

  • @vidyadharghanekar5601
    @vidyadharghanekar5601 หลายเดือนก่อน

    आता उधोजी 2019 चा खंजीर गेम आघाडी बरोबर करतील.!!
    आघाडीत राहुन काँग्रेस, राशप, आणि मुस्लिम यांच्या मतावर 25ते 30 जागा जिंकुन आणण्याचा प्रयत्न करतील. आणि सत्ता स्थापन करायची परीस्थिती असल्यास. मुख्यमंत्री पद द्या नाहीतर मी आघाडीतुन बाहेर पडतो. मला सर्व पर्याय खुले आहेत.
    असा 19 ला भाजपबरोबर खंजीरगेम केला तसा ह्यांच्याबरोबर करतील. असे वाटतेय😊

  • @gangadhar952
    @gangadhar952 หลายเดือนก่อน

    कोमट राव ,निवडणुकीनंतर थंड होतील!

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री कोणी देणार नाही भाजपमध्ये आले तरी पण मुख्यमंत्री होऊ शकत नाही उद्धव ठाकरे आता एकनाथ शिंदे साहेबच होती देवेंद्र फडवणीस साहेबाच होती बाकी कोणीच नाही

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 หลายเดือนก่อน +1

    त्याची कुवत, पात्रता काय आणि कशासाठी हव्यास करतो. अरे दुकानदारी बंद केलीस तरीही कसे समजेना

  • @suhaskarkare7888
    @suhaskarkare7888 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे किती ही वाईट असला तरी आम्ही भाजपला मत देणार नाही. अजित पवार ना सोबत घेतलेले आम्हाला आवडतं नाही. भाजप हा अजित पवार मुळे मोठा फटका या निवडणुकीत खाणार आहे.

  • @gorakhpawar3895
    @gorakhpawar3895 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पाहिजे

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री म्हणजे काय याचातरी त्याला पत्ता आहे का ??

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 หลายเดือนก่อน

    पोरखेळ चाललाय सगळा

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 หลายเดือนก่อน +1

    Koni 1 day cha cm karta ka
    Ase Zalay ki koni Ghar deta ka ghar
    😅😅😅😅😅

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d หลายเดือนก่อน +7

    उठा ला आता स्वतः ची औकात समजली असेल

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +1

      म्हणूनच जास्त तडफड होत असेल.

  • @Prakashkadam196
    @Prakashkadam196 หลายเดือนก่อน +2

    Wow mhanje sanjay rait udhya jagatil mahan mukhyamantri ek divsache mhanun mahatashtratil etihasat tari nav rahil va ek divsat sarva ghotale / mulavari tangati talvar cases saf karaychi aahe. 💀

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 หลายเดือนก่อน +3

    मंग उद्या स्वबळावर ची घोषणा करतेत वाटते
    एम आय एम सोबत किंवा समाजवादी पक्षाच्या सोबत

  • @paragpanse9039
    @paragpanse9039 หลายเดือนก่อน +5

    Udaudlidin

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz หลายเดือนก่อน +2

    म्हणत असाल तर सुन्ता पण करीन पण मला मुरखमंत्री करा

    • @VasantHardikar
      @VasantHardikar หลายเดือนก่อน

      सुंता करायला काही आहे का

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw หลายเดือนก่อน

    😂😅😂😅😂

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 หลายเดือนก่อน

    Eknath shindenchya pudhe tyanchya zalela apman tyana sahan hoena.

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 หลายเดือนก่อน

    Uddhav thakarela yewadh pn samjena ki 146 ha akada ,pathimba lagto . V vidha sabhet nivdun yav lagat mukhyamantri vhayala. Yuti kuthlyahi paristhitit totadayachi hoti mhanun pawar sahebani yanna nadi lawal. Capacity nastana.

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 หลายเดือนก่อน

    घर बऱ्या मुख्य मत्री एक दिवसाचा बनुन दानवे काय करणार आहे. 👉😹🤬

  • @EarnFromEverything
    @EarnFromEverything หลายเดือนก่อน +1

    Shiv Sena is Eknath shinde use udhav ubatha gat

  • @mity521
    @mity521 หลายเดือนก่อน +2

    दिल्लीत मुजरा करणारे गणपत पाटील आणि त्याचा मर्द पण जग जाहीर आहे 😂

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 หลายเดือนก่อน

    Baki lokanni upatli jast divas rahun adanilach maharashtra viknar na vika sahebache kahi vakda honar nahi

  • @pklokhande4535
    @pklokhande4535 หลายเดือนก่อน +2

    Islam Graham Kara Congress Ani Sharad pawar legacy CM candidate ghoshit kartil

  • @EarnFromEverything
    @EarnFromEverything หลายเดือนก่อน

    Udhav tuji tar pegar honar 😂koni pan jinka udhav la pan the end ata

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 หลายเดือนก่อน +5

    फालतू बातम्या दाखवू नये....

    • @vishwaskalekar3219
      @vishwaskalekar3219 หลายเดือนก่อน +5

      सर्वात आवडलेली कॉमेंट ! सर्व मिडिया वाले मूर्खासारख्या कांहीही बातम्या दाखवतात . मराठी मिडिया तील लोक खरोखरच फालतू आहेत .