80 आणि 90 चे धडे किती जिवंत होते.... जाती धर्मा पलीकडचे........ खुप सोप्या पद्धतीने समाज जगलेली आपली पिढी.... हल्लीच वातावरण खुप दूषित केलंय राज कारण्यांनी
आजच्या काळात लोकांकडे सगळंकाही असतं पण आपल्या आयुष्यातील ह्या दुर्मीळ गोष्टी नजरेत आल्यामुळे डोळे पाणावून जातात खरंच गेले ते दिवसं राहिल्यात त्या आठवणी पण या आठवणींना तुम्ही उजाळा आणून दिलात ताई त्यामुळे तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार 🙏
मी एक स्वतः शिक्षक आहे. चूडीवाला हा पाठ 10वी इंग्रजी माध्यामाला आहे. किती वेळा पण शिकवला तरीही ते जुने दिवस शाळेचे आठवतात. आजकाल विद्यार्थ्यानमध्ये हळवेपणा कमी झाला आहे.
अंगाला काटा आला आणि डोळ्यात पाणी . खरचं किती छान दिवस होते त्या वेळी . हा धडा अगदी पूर्ण तोंड पाठ होता खूप आवडायचा धडा 😅😅 वर्ग तर मला अब्दूल म्हणत होता.😢😢 खूप आठवण येते .
जुने शाळेचे दिवस आठवले. बहुतेक मी 6-7 ला होतो(1997-99) त्यावेलेस मराठीला हा धडा होता.(पद्म विभाग) तवहाजीव तोडून शिकवणारे शिक्षक आठवले. त्यावेलेस लोंकाकडे पैशाची आणी सुखसुविधांची गरिबी होती पण मनाची श्रीमंती जास्त होती.
अमरावती ला परीक्षा द्यायला गेलो होतो . तपोवन ची कमान एकदम दोड्या समोर आली ........एकदम विस्मृतीत गेलेला चुडीवाला आठवला . ........अरे बापरे हेच ते तपोवन जे लहानपाणी वाचलं होतं ते.
ताई आपण खूप छान उपक्रम यूट्यूब माध्यम द्वारे सादर करत आहात रात्री कानात हेडफोन टाकून आपले सर्व काहणी आईकाताना अस वाटत पुन्हा माझा शाळेचा त्या बाकावर मी जावून बसलो आहे ती शाळा यमते खिडकुन दिसणारे झाड त्यावर किलबिल नारे पक्षी खारू ताई क्षणभर नझर हटात नसे रात्री खूप सुखकर झोप लागते पुन्हा ते दिवस आल्या सारखे वाटते... धन्यवाद.. भूषण शिंदे कल्याण जिल्हा ठाणे.🙏🙏🙏🙏
Dear madam, your voice is magical...it's a great work that you are doing for us. It gives me tremendous nostalgia. Please keep it up .best wishes & all the hard work is really appreciated 👍
Your channel is so so sweet ❤️ I don't have how much happy i am. It was a great surprise for all of ous. Please continue your story telling all old best marathi stories..... Your voice and background music is 👌👌👌👌👌 heart'touching.. Thank you so much for your great work 😊🙏
बालपणीचे एक पुस्तक होते संगीताचे त्यामध्ये लाला टांगेवाला ही कविता होती..लाल टांगा घेऊनी आला लाला टांगेवाला.त्याचा टांगा लालेलाल,त्याचा घोडा लालेलाल,रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल,ही कविता जर तुमच्याकडे असेल तर plz plz तुमच्या आवाजात बोला. 🙏
Thanks mam 🙏🙏🙏
80 आणि 90 चे धडे किती जिवंत होते.... जाती धर्मा पलीकडचे........ खुप सोप्या पद्धतीने समाज जगलेली आपली पिढी....
हल्लीच वातावरण खुप दूषित केलंय राज कारण्यांनी
Ho bhau kharach
खरंय
आज अस वाटल की मी माझ्या वगात बसुन मडम च बोलन आइकतो आहे अस वाटल 😢😢😢😢 धन्यवाद मडम
आजच्या काळात लोकांकडे सगळंकाही असतं पण आपल्या आयुष्यातील ह्या दुर्मीळ गोष्टी नजरेत आल्यामुळे डोळे पाणावून जातात खरंच गेले ते दिवसं राहिल्यात त्या आठवणी पण या आठवणींना तुम्ही उजाळा आणून दिलात ताई त्यामुळे तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार 🙏
Khup chan
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
खरंच खूप छान होते ते दिवस डोळ्यात पाणी आले..🙏💓💓
आणि music पण ❤❤ ह्रुदयस्पर्शी आहे..
खूप खूप धन्यवाद ❤❤🙏🙏
Love you guys
हे धडे ऐकताना त्या वेडेस शाळेत असल्याचा भास होतो खुप छान दिवस होते ते
Very nice and good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दर संक्रांतीला हा धडा मला आठवते त्यावेळी एक वस्तु घेण्यासाठी किती दिवस लागायचे ❤❤
😊😊 आज दि 14/1/2025. या दिवशी मकर संक्रांती आहे .
आणि माझ नशिब कि मी याच दिवशी हा छान धडा ऐकतोय .❤😊
Kadhi yetil te divas😢😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला हा पाठ खूप आवडायचा 😢
Sattyanau सांली आभयकुमार पाटील सरांनी आम्हाला खूप छान शिकवला होता आठ्ठावीस वर्षे झाली ताई तूमच्याकडून ऐकायाला मिळाल्याबद्दल धन्यवाद
माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्णा पर्यंत आठवणीत राहणारा धडा
th-cam.com/video/J_vXYEksoN0/w-d-xo.html
हो माज्या पण
जूने दिवस चांगले होते . आता सगळं आहे .पण ते सूख नाही .
👌👌 kanyakumari dhada 5 vi , 6 vi la hota to patvha
मस्त जुन्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान.
मी एक स्वतः शिक्षक आहे. चूडीवाला हा पाठ 10वी इंग्रजी माध्यामाला आहे. किती वेळा पण शिकवला तरीही ते जुने दिवस शाळेचे आठवतात. आजकाल विद्यार्थ्यानमध्ये हळवेपणा कमी झाला आहे.
त्याला कारन पालकच् आहेत बाकी आजची compitition
Aathvin athvan are vattye je punha te divas yave
जुन्या आठवानी अठवल्यात्. ते आठवून डोडे पनावाले. मन आनंदने भरूँण आले 🥺. तुम्चे खूब खूब धन्यवाद😢🥺🙏
Majha aawdta धड़ा😊
अंगाला काटा आला आणि डोळ्यात पाणी . खरचं किती छान दिवस होते त्या वेळी . हा धडा अगदी पूर्ण तोंड पाठ होता खूप आवडायचा धडा 😅😅 वर्ग तर मला अब्दूल म्हणत होता.😢😢 खूप आठवण येते .
Please check this link
th-cam.com/video/J_vXYEksoN0/w-d-xo.htmlsi=WkjtqWEJxI72CkQY
फार छान उपक्रम राबविण्यात येत आहे. असाच एक "खरा दागिना" नावाचा थडा ,जर ऐकायला मिळेल तर आवडेल. धन्यवाद ❤
मनापासून धन्यवाद.. आणखी धड्यातील गोष्टी पोस्ट करा.. नेटफलिक्स ऍमेझॉन प्राइम मध्ये गुरफटलेल्या पिढीला ह्याची गोड चव कळणार नाही
खूप खूप धन्यवाद
जुने शाळेचे दिवस आठवले. बहुतेक मी 6-7 ला होतो(1997-99) त्यावेलेस मराठीला
हा धडा होता.(पद्म विभाग) तवहाजीव
तोडून शिकवणारे शिक्षक आठवले.
त्यावेलेस लोंकाकडे पैशाची आणी सुखसुविधांची गरिबी होती पण मनाची श्रीमंती जास्त होती.
चुडीवाले बाबा पाठ आठवतो छान होता
उपास पू ल देशपांडे upload करा ना
खूप छान बाल पणाच्या आठवणी ताज्या झाल्या❤❤❤❤
अमरावती ला परीक्षा द्यायला गेलो होतो . तपोवन ची कमान एकदम दोड्या समोर आली ........एकदम विस्मृतीत गेलेला चुडीवाला आठवला . ........अरे बापरे हेच ते तपोवन जे लहानपाणी वाचलं होतं ते.
माझं गाव अमरावती आहे. 🙏🏻🙏🏻
लहानपण आठवल मन भरून आलं ..धन्यवाद
विसराळू विनू, गारुडी वाला आला , अश्या अनेक छान गोष्टी आहेत ते पण आपण व्हाइस मध्ये बनवा
मी अमरावती चा खूप छान धडा 🙏🏻🙏🏻
ताई आपण खूप छान उपक्रम यूट्यूब माध्यम द्वारे सादर करत आहात रात्री कानात हेडफोन टाकून आपले सर्व काहणी आईकाताना अस वाटत पुन्हा माझा शाळेचा त्या बाकावर मी जावून बसलो आहे ती शाळा यमते खिडकुन दिसणारे झाड त्यावर किलबिल नारे पक्षी खारू ताई क्षणभर नझर हटात नसे रात्री खूप सुखकर झोप लागते पुन्हा ते दिवस आल्या सारखे वाटते... धन्यवाद.. भूषण शिंदे कल्याण जिल्हा ठाणे.🙏🙏🙏🙏
Pudchha bhag nahi ahe ka
हिंगवाला हा पाठ आहे का
अप्रतिम धडे सांगता खूप खूप सुंदर
Aat pat nagar hote bahin bhavachi Katha -lesson 1988 madhe 3rd cha lesson aahe ka ?
Bimar na hone ka dukh he 1992_1993 madhla lesson aahe ka ?
मला ऐक धड़ा पुसट आठवतय त्या सासु ,सुन आस्तीन धुन की आजुन काय नाव आहे मला माहीत नाही तुम्हीं वाचा तो धड़ा
Mala na bhetalele Anganatil Chandane
Std ani year sanga
मस्त धडा होता, कितवित असताना होता आठवत नाही आता
@@legbreak5 6 kiva 7 hota Madhu mahesh karnik he lekhak hote mala aathavte
Mi suddha khup shodhte to dhada
@@siddhipatil5398 मी पण शोधला, कुठेच मिळत नाही.
खूप खूप धन्यवाद मॅडम
जून ते सोन चं
खूप खूप धन्यवाद
मधील काही भाग वाचनातून वगळला आहे का, परत परत ऐकल पण मला ते वागळलेल आहे अस जाणवलं , कृपया अधिक माहिती असेल कोणाला तर तपासून बघा
th-cam.com/video/J_vXYEksoN0/w-d-xo.htmlsi=BhTCKmF-9Xumxinb
Dongar dada dhada ghya madam
👌
मन भरून आल लहान पणाची आठवण आली
रविवारी चिमणराव धडा avdel
इयत्ता आणि साल समजू शकेल का?
@@fmstoryteller839 2010 mdhe hota 10 vit hota
Khup khup Chan mam
दमडी. स्मशानातल सोन . पाड्यावरची चहा
बटाट्याची चाळ
खूप खूप धन्यवाद बालपण पुन्हा एकदा जगलया मीळाल
खूप छान👌👌👌
अतिशय उत्तम कथन👍
धडा थोडा अपूर्ण वाटला, तपोवन बंद होतंय हे त्यात आलं नाही.
आम्ही मिसिंग पार्ट ऍड करून पुन्हा धडा अपलोड करत आहोत धन्यवाद सांगितल्याबद्दल
Khup chain divas hote te
Shulwachanatil Dhade pathava
Ghor rusava bhog sawagandi Dhaka bhuk
खूप खूप धन्यवाद,,,,,
😭😭😭😭😭😭
Dole panavale ky te vachan etaka barr vatat ahe. Hya goshti aaikun
th-cam.com/video/J_vXYEksoN0/w-d-xo.html
Ek part Miss hota ya Lin madhe to add kela ahe
आम्हाला हा धडा पाचवी किंवा सहावी ला असावा.९५/९६ साली.
हा धडा सातवीला होता
Mla aathvnare kivha aawdate dhade hee mhnu shkata.. Damadi, Chudiwala, Kalpavruksha, Raviwari Chimanrao, Gokul ani Kasrat. Ani ankhi ek dhada aawdaycha pn naav athvat nhi pn mla to 10 vi la hota shalela sutti marun to divas ksa jangalat katya kruyat phirnyat, nav nahin pakshi bghnyat, mase pakdnayt kshi sayankal jhali hya vr..🥰
Grreat Narration
Thanks for story
Khup khup chan dhada ahe ha mala khup khup awdaycha.....thank you so much maam tumhi ankhi dhade taka youtube var......
सुंदर
Maja awdta dhada
Very nice
कथा अपुर्ण वाटली ,चुडीवाला का उदास होता ..मला हा धडा नव्हता त्यामुळे माहीती नाही
मा. जयश्री मधुकर रुईकर यांचा जन्म 1539 अकबराच्या काळात दाखवला आहे तुम्ही सबस्क्रिन मधे...
corrected🙏🙏
Khup chhan lesson hota
Bagad, zombi chapter dyan
मला २००६ मध्ये होता धडा
Kasrat dhada
Sankav dhada upload kara na please
Khup Chan..
Circus dhada plz audio rupantar upload kara plz .lahanpanichi khup aathvan yetey.
Please mention year and std
He dalimbyache dane vedya re gaat tuza kariti poem
Khup athvtat te lahanpaniche divs ,tyaveli kimmat kalali nahi pn ata samjate ,gele te divs rahilya tya athvani
सर दाव धडा
DAV DHADA AAHE
YOU TUB VAR
I love it ❤️❤️🙏
Tumhi mala shalet nel madam dhanyawad
खूपच छान
👍
12 varsha nantar sail I love you aai
Dear madam, your voice is magical...it's a great work that you are doing for us. It gives me tremendous nostalgia.
Please keep it up .best wishes & all the hard work is really appreciated 👍
My favorite
Aapan story purn takat nahit
Missing zalela part add kela ahe, dusara video madhe please check channel all video
@@fmstoryteller839 manhje tumchi doubble kamai
Nice lesson
Your channel is so so sweet ❤️
I don't have how much happy i am.
It was a great surprise for all of ous.
Please continue your story telling all old best marathi stories.....
Your voice and background music is 👌👌👌👌👌 heart'touching..
Thank you so much for your great work 😊🙏
एक होता बाळू इयत्ता 3 री
Mala tar radyla al
Ha aawaj kunacha ahe Nice 🥰🥰🥰🥰🥰 aawaj khupch chaan
Chadobas patr
Chaniyacha dhada
बालपणीचे एक पुस्तक होते संगीताचे त्यामध्ये लाला टांगेवाला ही कविता होती..लाल टांगा घेऊनी आला लाला टांगेवाला.त्याचा टांगा लालेलाल,त्याचा घोडा लालेलाल,रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल,ही कविता जर तुमच्याकडे असेल तर plz plz तुमच्या आवाजात बोला. 🙏
द्रोन धडा
🙏👌👌👏
👌👌
Kavita sonutai
👌👌👌
खुपचं छान