खूप छान धडा आहे आम्हाला होता हा धडा धन्यवाद तुम्ही पुन्हा सगळ्या जुन्या आठवणी आणि शाळेचे दिवस आठवून दिलेत ताई ताई तुम्ही इतक्या गोड आवाजात वाचन करतात मला तुम्हाला बघण्याची खूप ईच्छा आहे तुम्ही एखादा लाईव्ह व्हिडीओ कराना प्लिज
धन्यवाद मैडम जुन्या aathvani त्याज्या zalya ,तुमचा आवाज khup chan aahe, रोज रात्री मी माझ्या mulanna zoptanna या कथा लावून देते ,mulannahi आता savay zaliy , धन्यवाद khup शिकायला milatay माझ्या mulanna
धडे वाचून दाखवणा-या ताईंनी एखादा live व्हिडिओ करावा... अनेक व्यक्तींना आपणास प्रत्यक्ष पाहायची किंवा भेटायचीही इच्छा आहे... या अनुषंगाने आपला फोन नंबर द्यावा...
Balpanchi khup sara athvani jaga hotat ,tumch avaj ,vachan chan ahe
खूप छान धडा आहे आम्हाला होता हा धडा धन्यवाद तुम्ही पुन्हा सगळ्या जुन्या आठवणी आणि शाळेचे दिवस आठवून दिलेत ताई ताई तुम्ही इतक्या गोड आवाजात वाचन करतात मला तुम्हाला बघण्याची खूप ईच्छा आहे तुम्ही एखादा लाईव्ह व्हिडीओ कराना प्लिज
Khrch tai
खरच आहे! खूप सुंदर वाचन करतात या ताई...
अशा व्यक्तीला भेटायला मिळालं तर ती आनंदपर्वणीच असेल...
शंकर रामजी खरात यांनी लिहलेला पाठ आहे,
धन्यवाद हा धडा टाकल्याबद्दल. आम्हाला होता ६वीत.
तेव्हा ही मला हा पाठ वाचून खुप वाईट वाटले होते
फारच छान निवेदन!! आवाज स्वच्छ गोड आणि भावनाप्रधान!!
🥺 Thank you !!!
सर्व धडे ऐकले. शाळेची / शाळेतल्या शिक्षकांची अजून आठवण आली. 🙏
सुंदर सादरीकरण करतात तुम्ही. तुमचे खूप आभार या चॅनेल साठी. 2 दिवस झाले सारखे बालभारती चे धडे ऐकतोय, जुना खजिनाच भेटल्याचा आनंद आहे.😊
जुन्या आठवणींमुळे मन पुन्हा एकदा निर्मळ झालं
खरच बिचाऱ्या अशिक्षित लोकांच आयुष्य खूप कठीण होतं 😢
धन्यवाद मैडम जुन्या aathvani त्याज्या zalya ,तुमचा आवाज khup chan aahe, रोज रात्री मी माझ्या mulanna zoptanna या कथा लावून देते ,mulannahi आता savay zaliy , धन्यवाद khup शिकायला milatay माझ्या mulanna
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢😢😢😢
😢
खूपच छान! छलांग हा धडा एकायला मिळाला तर फार बरे वाटेल
खूप सुंदर गोष्ट आहे.
वाचलीही छान!!
अशा आणखीन कथा पाठवत रहाव्या ही विनंती आहे !!
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा 👌
खूप धडा आहे खूप भारी होता हे दिवस नाही यायचे परत.
कृपया अजून धडे upload करा.
माझ्या लहानपणीचे दिवस आठवले डोळे भरून आले ताई , तूम्ही अगदी आमच्या मास्टर सारखं गोड आवाजात बोलतात ताई.
मला अजूनही हा धडा चांगला आठवतो आहे.
Lahan pni paristhiti garib aslyane , dusryan Kade kahi kaam asrl tr , te agodar tyanch kaam karun ghet asat... ha dhada tevha nahi samjala pn aaj barobar samjla...
Thanks madam..
Kharach khup chan dhanyawad share kelya bddel🙏
खूप छान सर, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. Thank You 😢
Khup chan vachan aani mansacha divas suru zala shankar patil katha kripaya vachan kara
खूप छान धडा ahe मला खूप आवडत होता अजून सर्व धडा a8 वन ahe 👌👌👍👍
Khup Chan Dhada
Mazya sarvat aavdicha
2005-06 sali
Std 6th cha
Shankar Ramji Kharat Lekhak
सुंदर सादरीकरण मॅडम आणि बालपणीच्या आठवणीला उजाळा मिळाला.या धड्यातून शिक्षणाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होते.
❤❤❤❤❤. Nice
फारच छान, आवाज तर खूपच सुरेख,
खूप खूप छान असेच पाठवत रहा👍
मला त्या मास्तुरड्याचा आजून राग येतो.
Heart ❤taching stories
खूप छान वाचन!
फारच छान. विरंगुळा धडा upload kara प्लीज
खूपच भारी आवाज आहे
शेवट ह्रदयस्पर्षी
खुप छान धडा होता ❤
फार छान धड़ा आहे
खूपच छान
खुप छान धडा होता🎉
एक होता बाळू . हा धडा ही पाठवा
नाईक मॅडम होत्या आम्हाला
Lockdown madhe mi tumche viodeo pahtoy...mla mzya shaletil divas athavtata balbhartiche kumarbhartiche sagle dhade परत ekda athvat ahet...
1st viewer and 1st like
खूप छान धडा आहे माझ्या मुलीला गोष्टी सांगताना यापैकी एक गोष्ट सांगितली आहे
नलावडे मॅडम ने हा धडा खूप छान शिकवला होता. शाळेची आठवण आली.
कुठला आहे स तू मला होते या बाई
नवं यूवक गणेश प्राथमिक विद्यालय ला होतीस का🤔
Khup junya athvani yetat
Ha dhada sir shikwat hote tewha dolyatil asru anawar jhale 😢
Man bharun aal Kay te divas kadich yenar nahit ka
Fulanchi bhet Ha dhada pan uplode Kara please
Miss u my school 😥
mazhya khoop athavanitala dhada
thanku
Khup chan amhala hota ha धडा
Tumche upkar kase phedayche samjena
अप्रतिम आवाज
Thanks a lots
अप्रतिम
😢पिठी धडा आवडेल
Padavya god zala marathi lessan
Khup athvan yete ..asa punha java shikayla
Mam 1st to & 5th pryntcha srv books kute miltil ,mla te books kute miltil ,khup aatvn yetey mazya daftar chi
Garpit dhada upload kra pleas
😢😢😢😢😢😢😢😢😢
Khup chan madam
Pustake kuthe milel
S.D.Maalu Mam ne aamhaala ha dhada shikwala hota.
Haa Dhada vaachtaana ,Ataa aiktaana 😢Radu yeto
❤❤❤❤❤❤❤❤
👏👏👏
,,😢😢😢
Kahani chaan aahe pan hi kon yevdi mothi saangnari
❤❤
इयता सातवीं हिंदी पुस्तक
रडू येत हो सर जुन्या आठवणींना
काळे मॅडम ने शिकवले हा धळा 😢😢😢😢 काय करावं ते दिवस परत येतील का रे😢😢😢
junya9vichya kumarbhartich DHUN ha dhada takana tai
Hindi che pan dhade ghya madam
कौतुक करावे तितकं कमीच
Shalechi athavan ali 😢😊...
👌👌👌👌👌
Asa watata punha java basun tya vargaat
लाल चीखल, दाव हे ही धडे पाठवा
Mi ajun visrle nahi to dhada
६ वी कक्षा मधे होतो. मी
शिरगंती
Hota.2006.6th
Pagare madam hote aamhala
धडे वाचून दाखवणा-या ताईंनी एखादा live व्हिडिओ करावा...
अनेक व्यक्तींना आपणास प्रत्यक्ष पाहायची किंवा भेटायचीही इच्छा आहे...
या अनुषंगाने आपला फोन नंबर द्यावा...
Marathi धडा
सर्वांनी aplay मराठी शाळेचे नाव लीहा