Ushatai is Great Romantic Actress served for Marathi Films With Dada kondake more than 20 years really that was Golden period Marathi Rumer films Handas up for Ushatai Chavan Geo 101 sal.❤❤❤❤🎉🎉🎉🎉😅😅😅😅
श्री. मा. दादा नमस्कार तुम्ही उषाताई बद्दल जी माहिती दिली त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद मनाला फार मोठा आनंद झाला की त्यांचा सुध्दा परिवार आहे. आम्हाला आज पर्यंत असं माहित होतं की त्यांच लग्नच झालेले नाही तुम्ही खरी माहिती दिली तेव्हा मनाला बर वाटले धन्यवाद दादा❤❤
त्यांची वैयक्तिक माहिती अर्धवट वाटते!लग्न कसे कधी जमले कळलं असतं तर बरे वाटले असते!तसेच जन्मतारीख ५५ साल आणि ६५ साली चित्रपटात नाटकातनायिका कशी काय?काहीतरी गल्लत होतेय्!
त्यांची जन्म तारीख 1948 ते1950चे दरम्यान झाला असावा, कारण केला इशारा जाता जाताहा चित्रपट 1965 चे दरम्यान आला त्यावेळी त्यांचे वय 15/16वर्ष असावे , 1955तर बिलकुल नाही त्या काही बल कलाकार 10 वर्षाच्या नव्हत्या त्यामुळे माहिती देताना तर्काचा वापर करावा
Absolutely Right. Her Date of Birth is not matching with her first role. 1965 he was 10 years old & in this age one can be Child Actress. DSD please Viral the video with Proper Homework.
अभिनयाचा उषःकाल हे म्हणणे चुकीचा आहे आईबाप तमासगीर म्हटल्यानंतर मुलगी कपडे काढायला वगैरे लाजणार नाही त्याच्यामुळे जास्त एफर्ट्स दिग्दर्शकाला घ्यावे लागत नाहीत. त्या केळी अभिनयाला दुय्यम स्थान होतं.
काही झाले तरी कै.दादा कोंडके व उषा चव्हाण यांच्या मुळे मराठी चित्रपट सृष्टीला नवतेज मिळाले हे विसरून चालणार नाही.
ऊषा ताई उत्कृष्ठ अभिनेत्री व नृत्यांगणा आहेत, 🙏
उषाताई माझा आवडत्या कलाकार आहे सर धन्यवाद
Ushatai is Great Romantic Actress served for Marathi Films With Dada kondake more than 20 years really that was Golden period Marathi Rumer films
Handas up for Ushatai Chavan Geo 101 sal.❤❤❤❤🎉🎉🎉🎉😅😅😅😅
Favourite movies of Usha tai and Kuldeep Pawar
1} Gauracha Navra
2} Dhavala Lagli Kal
श्री. मा. दादा नमस्कार तुम्ही उषाताई बद्दल जी माहिती दिली त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद मनाला फार मोठा आनंद झाला की त्यांचा सुध्दा परिवार आहे. आम्हाला आज पर्यंत असं माहित होतं की त्यांच लग्नच झालेले नाही तुम्ही खरी माहिती दिली तेव्हा मनाला बर वाटले धन्यवाद दादा❤❤
खरच उषा ताईंची मुलाखत घ्या तुम्हाला नम्र विनंती
दादा खूप खूप छान माहिती सांगितली आपण लवकरच त्यांची मुलाखत घ्या
धन्यवाद खूप छान माहिती दिल्ली आता मुलाखत तुमच्याकडून ऐकायची इच्छा आहे
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌹👍
उषाताईंना सुध्दा उदंड आयुष्य लाभो अशी प्रभुचरणी प्रार्थना व त्या नेहमी स्वस्थ आणि सुखी राहोत ❤❤
सलाम उषाताई
Usha Chavan yanchya kutumbacha photo dakhvayla hava hota.mahiti purn zali asti.mahiti khup chan savistar sangitali. Thanku.
DSD. उषाताई बद्दल खूप छान माहीती सांगीतली. मुलाखत घ्या वाट बघतो. (आपला स्नेही ATD).
जन्म तारीख १९ ५५ नसुन ४८ किवा ५० असावी , दादा कोंडके यांच्या मुळे कारकिर्द लवकर संपली
दादा कोंडके यांच्या मुळे🤔?
खूप छान माहिती
Chan mahiti👍
प्रत्येकाचे जीवन एक रंग मंच असतो,तमाशा नाही,तमाशा म्हणजे शुद्ध करमणूक,दू: ख विसरणे साठी.🙏
त्यांची वैयक्तिक माहिती अर्धवट वाटते!लग्न कसे कधी जमले कळलं असतं तर बरे वाटले असते!तसेच जन्मतारीख ५५ साल आणि ६५ साली चित्रपटात नाटकातनायिका कशी काय?काहीतरी गल्लत होतेय्!
Ho barobar ahe tumcha. Birth date mazya andaja nusar -
7th sept 1949-1950 asavi.
Wikipedia var pan fake information ahe. Mala vata yanhi titunach mahit ghetli ahe.
खडतर प्रवास होता याची काहीच माहिती दिली नाहीत
त्यांची जन्म तारीख 1948 ते1950चे दरम्यान झाला असावा, कारण केला इशारा जाता जाताहा चित्रपट 1965 चे दरम्यान आला त्यावेळी त्यांचे वय 15/16वर्ष असावे , 1955तर बिलकुल नाही त्या काही बल कलाकार 10 वर्षाच्या नव्हत्या त्यामुळे माहिती देताना तर्काचा वापर करावा
Absolutely Right. Her Date of Birth is not matching with her first role. 1965 he was 10 years old & in this age one can be Child Actress. DSD please Viral the video with Proper Homework.
Chhan khup chhan mahiti
avdti नाईका फार सुन्दर डांसर परंतु जास्ट येश मिलले की ऊँच उड़तात, शेवट्चे सर्व चित्रपट फ्लॉप झाले आणि हमेशा arguments विथ दादा कोंडके
नाही सर ती कधीच यश मिळालंय म्हणून उंच उडालीच नाही,तिचे पाय नेहमी जमिनीवर च आहे, तिच्यासारखी नायिकाच होणार नाही
१९६५ च्या केला इशारा जाता जाता या वेळी त्या दहा वर्षाची बालिका होती का?
तर्कशुद्ध मांडणी करा.
अहो उषा चव्हाण यांचा जन्म जर 1955 साली झाला असेल तर त्या 1962 मध्ये 7वर्षी काम कसे करू शकतात याच मला काही समजेना
प्लीज...अपलोड... अमिताभ बच्चन...बायोग्राफी...
सर.... अमिताभ बच्चन...यांची...बायोग्राफी...अपलोड...करा
अभिनयाचा उषःकाल हे म्हणणे चुकीचा आहे आईबाप तमासगीर म्हटल्यानंतर मुलगी कपडे काढायला वगैरे लाजणार नाही त्याच्यामुळे जास्त एफर्ट्स दिग्दर्शकाला घ्यावे लागत नाहीत. त्या केळी अभिनयाला दुय्यम स्थान होतं.
गुगल वर शोधुन जन्म तारीख टाकलीय कारण १९६५ चा केला इशारा जाता जाता यावेळेस वय फक्त १० ते पण नायिका म्हणून?हे पटत नाही. उगाच टचरा मारू नका
My favourite hiroin
सर...अहो..तूम्ही... अमिताभ बच्चन..यांची...बायोग्राफी...कधी... अपलोड..
करणार....लवकर
.करा...बरं...का...मी...वाट.
पहातोय
खूबचंद माझा आवडता अभी अभिनेत्री आता काय करता एकदी मुलाकात
Usha tainchi mulakhat lavkarat la ker ghya aamhi ieknyas ustuk aahot.
Lavker
दादा DSD चा लागफार्म काय आपलं पुर्ण नाव काय एका ८५ वर्षं वयाच्या मराठी सिनेमातील कलाकार बाबतीत माझ्याकडे माहिती आहे आपण त्यांना भेटू ही शकता
Kon ?
Janam 1955
Heroin 1965 ??
जन्मदिनांक खोटी असणार.
Usha ji yanchi birth date jara confirm kara plz. Mazya andaja nusar ,1949-50 birth year asave.
जन्म वर्ष 1950 च आहे सर. 18/8/1950 रोजी गोपाळकाल्या च्या दिवशीच त्यांचा जन्म झाला आहे.
@@vandanaganeshbhagat7405 aapn ushaji na bhetlat aahate ka?
@@pranavhankare2287 हो कायमच भेटते मी ,आणि त्यांना बोलू वाटले तर त्या कॉल करतात मला
Usha chavan has not given any interview.
हिचे गाव सातारा ढेबेवाडी हे आहे😅
Dhebewadi Satara patan talukyatil aahe
Usha Chavan yancha janm 1948 to 1950 chya Darmyan cha Aahe.1955 cha Shakyach Naahi. karan 1964 madhye tyanche debut zaale tenvha tya kamit kami 15 varshachya tari aastil.
पूर्ण माहिती चुकीची आहे,
खरी माहिती कोणती आहे
प्रत्येकाचे जीवन एक रंग मंच असतो,तमाशा नाही,तमाशा म्हणजे शुद्ध करमणूक,दू: ख विसरणे साठी.🙏