खुप सहज आणि सुंदर शिकवत आहात सर...माझे कड़े तबला आहे परंतु काही बोल 2 वर्षांपूर्वी शिकलो नंतर गुरुंनी काही कारणास्त्व क्लास बंद केला..परंतु आपल्याकडुन खुप छान शिकायला मिळत आहे...💐मन:पूर्वक धन्यवाद🙏
सर्व साधारण तबल्यावर इतर मात्रा वाजवतांना सम ही मात्रा थोड्या जोरकस आघाताने वाजवून दाखवून देतात, तेथे गाण्याची सम समजून गाण्यातील तो शब्द ज्याला महत्त्व आहे तो गातात.
Sir jabardast bhag aahe .ilie it.🙏🙏🙏
🙏
खूपच छान सर.
खुप छान❤❤❤
Thanks sir. I just started my tabla after 40yr again. Thanks this was I wanted to learn from childhood. Thanks
अप्रतिम सर आम्हाला तुमच्यामुळे तबला वाजवायला शिकण्याचा मार्ग मिळाला
धंन्यवाद ! ईश्वर आपणास यश संपादन करो ही शुभेच्छा.
खूप छान 🙏🙏🙏
धंन्यवाद🙏
अप्रतिम शिकवण सर.
तुमची शिकावण्याची पद्धत खुप सोपि आहे सर !धन्यवाद
धंन्यवाद🙏
खूपच छान 👌👌👌
धंन्यवाद.
👌👍शिकणाऱ्या प्रत्येकसाठी खूप चांगली पद्धतीने आहे सर 👌👃
धंन्यवाद 🙏
Sir tumhi khup changal wajanya
छान पध्दत आहे समजायला 😊
धंन्यवाद.
खुप छान
Thanku so much Guruji. Mi tumcha mule ya bhagaparyt tabla shikale. Te pn khup sopya paddhatine. Khup khup dhynwad 🌹🙏🏼
धंन्यवाद🙏
खुप खुप सुंदर
धंन्यवाद
अप्रतिम बहुत सुंदर
Chhan Mauli..
👌🏼👌🏼🙏
अप्रतिम
खूप छान.
व्हिडीओ आवडला 👌👌👌👌
Amazingly sir👌👌
Excellent Sir
Thanks.
खुपच छान माऊली
It was awosome teaching skill
Thanks.
Sir khup chhan path dilat.Heartly congrat.
Very nice sir
अप्रतिम पद्धत गुरुजी
गुरू जी नमस्कार मी आजच आपला विडियो पाहिला अपन खुप छान समझोता.
खुपच छान👌🙏
छान पद्धतीने शिकवता सर्वाना समजेल असे
खूप छान शिकवण सर 🙏💐
खूपच छान
खुपच छान सर जी...मी सराव करत आहे यावर..🙏🙏💐💐
छान उत्तम👍
खूपच छान सर👍
नमस्कार सर,
फारच छान. मी न चुकता आपला व्हिडीओ पहातो। त्याप्रमाणे रियाज करत आहे.
Very Very Fine Sir.
Khup shaan
अतिशय छान सर
खुप च छान सर
सहज , सुंदर , सोप्या पद्धतीने शिकवता सर
धंन्यवाद.
खुप छान आहे सर
छान सराव करून घेता सर. धन्यवाद 🌹🌹🌹
साहेब खुपचं छान शिकवता
धंन्यवाद🙏
छान छान 🙏🙏🙏
khup chan sirji
Khupacha Chan Sir Ji
Shikavanyachi paddhat
Changali aahe
🙏🙏🙏🙏
सर खुप छान शिकवता ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌🙏
Very helpful sir..🙏🙏.
Thanks.
Waiting for more videos...
असे तबला गुरु जी पाहिजे शिकवायला किती छान शिकवतात 🙏🙏🙏🙏
You made understand this topic very effectively sirji
खूप छान शिकवता, अगदी प्रामाणिपणे निःस्वार्थ हेतूने अध्यापन करता... 🙏
गुरुवर्य मी आपले व्हिडिओ पाहते व रियाज करते ep. 13 एकताल पाहिला खूपच सुंदर.
एक विनंती 🙏करते आपण विलंबित एकताल पण शिकवा ना खूप उपकार होतील 🙏
छान ,समजायला सोपे,,,🙏🏼
गुरू जी गुरू पोर्णिमा चा माझा शि.सा.न. आपण सहज पध्दतीने चांगले समजुन शिक्षण देता.💐
🙏 श्री गुरू देवदत्त.
अभिनंदन फार सुंदर मी तबल्याचे बोल आपणा बरोबर वाजत असतो एक विनंती आहे तबल्याचे नोटेशन स्क्रीनवर
Good
गुरुजी खुप छान शिकवता. मी आताच तबल्या चा क्लास लावला आहे. माझ्या घरी तबला नाही. पण रियाझ कसा करावा.
Sir Dhnyawad Khup chhan ,Aavadle.A request ,please display the lettere. Confuse to know the letters .e.g kha-ga,please LotsOf thanks.
तबला शिकायला वयाची काही अडचण येते का?
40 शी नंतर शिकता येतो का
Nice
खूप छान सर
सुंदर. आपले ऑन लाईन क्लास आहेत का?
संपर्क साधण्या साठी भाग 10 खाली टेलिग्राम लिंक दिली आहे. धंन्यवाद🙏
नमस्कार सर मी आत्ताच तबला क्लास लावला तबला शिकताना मला आपल्या चॅनल ची खुप मदत होत आहे. धन्यवाद गुरुजी... 🙏
खुप सहज आणि सुंदर शिकवत आहात सर...माझे कड़े तबला आहे परंतु काही बोल 2 वर्षांपूर्वी शिकलो नंतर गुरुंनी काही कारणास्त्व क्लास बंद केला..परंतु आपल्याकडुन खुप छान शिकायला मिळत आहे...💐मन:पूर्वक धन्यवाद🙏
धंन्यवाद 🙏
गुरूजी सुंदर शिक्षण देता देणाऱ्याने देत जावे घेणा-याने घेत घेतच राहावे
स्क्रीनवर तबल्याचे बोल
गुरुजी मी कालच नवीन तबला आणला मला किती दिवस लागतील शिकण्यासाठी
रियाज जास्त आणि नियमित केला, तर साधारण तिन वर्षे . पण सुरूवात गुरू च्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे.
सर गाणं गाताना सम कसा ओळखावा नक्की सांगा हीच विनंती
सर्व साधारण तबल्यावर इतर मात्रा वाजवतांना सम ही मात्रा थोड्या जोरकस आघाताने वाजवून दाखवून देतात, तेथे गाण्याची सम समजून गाण्यातील तो शब्द ज्याला महत्त्व आहे तो गातात.
खूप छान शिकवता सर .मी कुठलाही क्लास लावला नाही आहे तर तुमचे व्हिडिओ ऑनलाईन बघून तबला वाजवतात येऊ शकतो का?
काही प्रमाणात, कारण गुरू प्रत्यक्ष समोर असतो, आणि जिथे चुकीचे वाटते आहे ते लगेच सुधारणा घडवून आणतो .
@@madhurarts9832 धन्यवाद सर,,
नमस्कार सर
🙏
कत फक्त dagyavar वाजते का
कत डग्या वर वाजविले जाते, पण कधी कधी क डग्यावर तर त तबल्यावर वाजवतात.
@@madhurarts9832 good
Very nice and easy to learn
सर खुप चांगल्याप्रकारे समजून सांगत आहात धन्यवाद मला तबला शिकायचा आहे आँनलाईन शिकता येईल ❓
हो online शिक्षण दिले जाते .
सर मला तबला सट हवा आहे...
जुना हवा असेल, तर ठाण्यात एकाला विकायचा आहे.
तुमचा फोन नंबर स्क्रीन वरती पाठवा
तबला क्लास भाग ११ व्या मध्ये खाली दिलेल्या टेलिग्राम लिंक दिली आहे, त्या द्वारे संपर्क करू शकता.
गदिगण हे बोल दाखवा सर
हो नक्की पुढील जे भाग येणार आहेत 👍
Khupch chan
खूप छान
खुपचं छान