बाळा खूप छान शिकवलं तूं मी एक जेष्ठ नागरिक जस जमेल त्या प्रमाणात तबल्यावर वाजवतो, तूं अतिशय सोपं अन चांगले सांगून वाजउन दाखवलंस, मला खूप हुरूप आला. तुला माझे मंगलमयी अखंड आशीर्वाद. अशीच पूर्ण यशस्वी हो व धवल यश तुझे गुणान संपादन कर....
खुप छान ... आज मला तुमच्या रूपाने गुरू भेटला नाहीतर बाकीचे बोल देण्यास तयारच होत नाहीत जणू काय त्यांचे सर्व ज्ञानच लुटून घेणार असल्यासारखे मी तुमचा खूप आभारी आहे..... धन्यवाद.......
वा...वा ! छान.. आपल्या हातांची बोटे.. तबला आणि डग्गा यांच्या वर खेळणारी अप्रतिम ध्वनी देत आहे... भजनी ठेका आणि त्याचे वेग वेगळे तोड मुखडे व्यवस्थित स्पष्ट दर्शिवल्या बद्दल फार धन्यवाद ! 💐♥️👌👍 तुमचा हा तबला वादन उपक्रम अभ्यासाला मुलांना फार उपयुक्त आहे. 👌👍
ताई तुम्ही फार छान तबला वादक आहात एक गोष्ट मी अनेकांना विचारली परंतु कोणासही ठाऊक नाही मूळ गाण्यांमध्ये ह्या लग्या नाही वाजवल्या आहेत अभिर गुलाल कानडा राजा पंढरीचा ह्या दोन गीतांमध्ये मूळ चित्रपट गीतामध्ये वाजवलेली लगी नक्की काय आहे हे जर आपण आम्हाला सांगितले आणि शिकवले तर तर खूप छान वाटेल
कोणत्याही प्रकारची वाढीव क्लीष्टता न आणता आपण अतिशय सुबोधरित्या बोल स्पष्ठ सांगता व वाजवूनही दाखविता, हे खूपच छान असुन माझ्या वादनात सुधारणा होत आहे, हे आवर्जून नमुद करावेसे वाटते. अभिनंदन !!! धन्यवाद.
Don’t understand marathi (I can tell, it is Marathi) but very beautifully demonstrated so no language barrier. Some of the bols I aways wondered specially laggi uthan and you cleared it. Thank you🙏🏽
Mam ji Namaskar Very beautiful lesson, Thanks. I have started practicing and found it very much pleasing to play. Kindly give some similar lesson for Dadra Bhajan. Regards 🙏🙏💐💐🙏🙏
Wonderful teaching... So cool so perfect... "Don't keep on playing only tod play once and change" is the best comment to keep the students active and smiling... All the best my child...
खूप छान भजनी ताल अगदी सविस्तर सांगितला तुम्ही... मॅडम तुमचा तबला व्यवस्थित ट्यून असला असता तर तोड, लग्गी चे बोल आणखी छान समजले असते... आणि डग्याचे भजन तालातले बारकावे समजले असते.... शक्य असल्यास हेच सर्व बोल तबला ट्यून करून माईक सह हाच व्हिडिओ पुन्हा अपलोड केलात तर सर्वानाच खूप आवडेल, कारण भजन तालाचा सविस्तर व्हिडिओ युट्युबवर कोणीही अपलोड केलेला नाही...👍🙏
बाळा खूप छान शिकवलं तूं मी एक जेष्ठ नागरिक जस जमेल त्या प्रमाणात तबल्यावर वाजवतो, तूं अतिशय सोपं अन चांगले सांगून वाजउन दाखवलंस, मला खूप हुरूप आला. तुला माझे मंगलमयी अखंड आशीर्वाद. अशीच पूर्ण यशस्वी हो व धवल यश तुझे गुणान
संपादन कर....
😊🙏 अनेक धन्यवाद
अतिसुंदर मार्गदर्शन 👍🙏
Good teaching (systematic).
Thanks
@@TablaVadanMrunalKulkarni 😁😁
ताई खूपच छान, अगदी स्पस्ट , धन्यवाद !!
Lovely teaching 👌👍🙏
Thank you
अतिशय सुंदर
धन्यवाद
खुप छान ...
आज मला तुमच्या रूपाने गुरू भेटला
नाहीतर बाकीचे बोल देण्यास तयारच होत नाहीत
जणू काय त्यांचे सर्व ज्ञानच लुटून घेणार असल्यासारखे
मी तुमचा खूप आभारी आहे.....
धन्यवाद.......
अनेक धन्यवाद 🙏 मला जेवढं येतं तेवढं देण्याचा मी प्रयत्न करते
@@TablaVadanMrunalKulkarni तुमचा whatsapp number मिळेल का
@@pravin7146 9224165285
खुप छान ताईसाहेब.माहिती...दिली..🙏🙏🙏
खूप छान...❤️👍 Keep it up...👍
धन्यवाद
खूप चांगले शिकवता
अ प्रतिम शिक्षण घेतलेय
वा वा छान
शुभ कॉमनाए।तुमचा जीवन सफल आणी सुखरुप राहाे अशी मी इशवर सी परॉथना करताे ।।धन्यवाद ।साहिब बंदगी सत्यनाम ।
अनेक धन्यवाद 😊🙏🙏🙏
Wow! Really great
Dhanyavad. One of the best lessons. 🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद
boht bdia g🙏
Nice 👌
Thank you
Khup chan tai🌲
Great teacher
Thank you 🙏
Saprem sahib bandgi Subh kamnaye gondia Maharashtra
Thank you it's really helpful for beginner like me 🙏🙏
Thank you Kedarji
Vare nice
वा...वा ! छान.. आपल्या हातांची बोटे.. तबला आणि डग्गा यांच्या वर खेळणारी अप्रतिम ध्वनी देत आहे... भजनी ठेका आणि त्याचे वेग वेगळे तोड मुखडे व्यवस्थित स्पष्ट दर्शिवल्या बद्दल फार धन्यवाद ! 💐♥️👌👍
तुमचा हा तबला वादन उपक्रम अभ्यासाला मुलांना फार उपयुक्त आहे. 👌👍
धन्यवाद 🙏
आपलं ज्ञान वाटायची ही पद्धत व या नव सुविधांमधून ,अतीशय स्तुत्य उपक्रम आहे.....हल्ली हेच दुर्मिळ होत चाललंय.....खूप खूप धन्यवाद
🙏 धन्यवाद
Useful lesson
Thank you
Nice video 👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Very helpful your lesson for the beginner's like me. Beautifully explained step by step
Thank you
खरच छान....
Wooow Ma'am u filled my gap of remaining tabla learning 🖤✨🙌
Thank you
Super beta
Simply explained, amazing ✨✨
Thank you
Very good thank you बहुत ही अछा
Thank you
Thank u. Very nice explaination. Appreciate the way u simplify it.
Thanks a lot
खूप छान विडिओ
धन्यवाद
very well explained..Thank you!!
Thank you
Very very nice 👍👍
ताई तुम्ही फार छान तबला वादक आहात एक गोष्ट मी अनेकांना विचारली परंतु कोणासही ठाऊक नाही मूळ गाण्यांमध्ये ह्या लग्या नाही वाजवल्या आहेत अभिर गुलाल कानडा राजा पंढरीचा ह्या दोन गीतांमध्ये मूळ चित्रपट गीतामध्ये वाजवलेली लगी नक्की काय आहे हे जर आपण आम्हाला सांगितले आणि शिकवले तर तर खूप छान वाटेल
Khup Chan . Nice teaching
कोणत्याही प्रकारची वाढीव क्लीष्टता न आणता आपण अतिशय सुबोधरित्या बोल स्पष्ठ सांगता व वाजवूनही दाखविता, हे खूपच छान असुन माझ्या वादनात सुधारणा होत आहे, हे आवर्जून नमुद करावेसे वाटते. अभिनंदन !!! धन्यवाद.
अनेक धन्यवाद
के
दीदी हिंदी में बताएं
कुष्णा।हितारे।तबलाभारीवाजवतादिदी,भारी।
Don’t understand marathi (I can tell, it is Marathi) but very beautifully demonstrated so no language barrier. Some of the bols I aways wondered specially laggi uthan and you cleared it. Thank you🙏🏽
Thank you so much
@@TablaVadanMrunalKulkarni
M9
खरंच ताई खूप छान आणि महत्त्वाची तोड लग्गी शिकायला मिळाली
धन्यवाद
Khup Chan Tai....Helped a lot...Thank you so much🙏🙏
Thank you
अतिशय छ।न वा जविता छ।न मा हि ती मिळाली धन्य वाद मैंड म
धन्यवाद
Tai Hindi bola Karen Hindi mein sahi se pata chal jata hai Marathi bahut acchi hai per logon ko pata nahin chalta hai Bura mat manana Tai
Subh kamnaye very good thank you madam
🙏ताई प्रथम तुमचे खुप खुप आभार🙏
तुमची शिकवन्याची पध्दत खुप छान व सोपी आहे.खुप आवडले.असेच व्हिडीओ तयार करुन पाठवा.फक्त स्क्रिनवर (जे वाजवाल ते बोल पाठवा)बोल टाईप करा.
धन्यवाद ताई.🙏
धन्यवाद Description मध्ये सगळे बोल लिहिलेले आहेत
Super
Thank you Madam!!!
Thanks
Khup sundar
Nice lesson for us
Kindly upload kehrawa lesson also
Try to Hindi if possible so all students of India can get benefits
Thanks a lot Didi
Thank you , will try
ताई_गुरू आपण जे सहज सुलभ आम्हा नवशिक्यांना जे शिकवत आहात, मी आपला आभारी आहे 🙏🙏🙏
🙏 धन्यवाद
Tumhi navin shishh aahe ka
मि पन ताई तूमचे क्लास पाहून चागंल्या पैकी वाजवायच शिकत आहे
@@ramgholap3329 धन्यवाद
Very good बहुत ही अछा बहुत हीअछे तरीके से पढाते हाे धनयवाद
धन्यवाद
Ma'am many learners are watching your videos.. So please use Hindi language, if it is possible...
Khup chan.👍👍
धन्यवाद 🙏
Mam ji
Namaskar
Very beautiful lesson, Thanks.
I have started practicing and found it very much pleasing to play.
Kindly give some similar lesson for Dadra Bhajan.
Regards
🙏🙏💐💐🙏🙏
Ok , thanks
खुप छान ताई.... पखवाज तोड वाजवा
Khup chaan video. Many thanks madam.
धन्यवाद
मँडम तुम्ही व्हिडीओ टाकत जा आम्ही बघत असतो. धन्यवाद
अनेक धन्यवाद
You'r replay read.
Ramkrishna Hari
खुप छान माहिती दिली ताई
For which exam this is ?
तिसऱ्या परिक्षेपासून पुढे हा ठेका उपयोगी आहे , परीक्षेत साथसंगत हा भाग असतो तेंव्हा भजनाबरोबर वाजवण्यास हा ठेका उपयोगी आहे ,
Thanks
Very Nice You Explains
Thank you
Wonderful teaching... So cool so perfect... "Don't keep on playing only tod play once and change" is the best comment to keep the students active and smiling... All the best my child...
😊🙏 Thank you 🙏
खुपच छान ताई. राम कृष्ण हरी
खूप छान भजनी ताल अगदी सविस्तर सांगितला तुम्ही... मॅडम तुमचा तबला व्यवस्थित ट्यून असला असता तर तोड, लग्गी चे बोल आणखी छान समजले असते... आणि डग्याचे भजन तालातले बारकावे समजले असते.... शक्य असल्यास हेच सर्व बोल तबला ट्यून करून माईक सह हाच व्हिडिओ पुन्हा अपलोड केलात तर सर्वानाच खूप आवडेल, कारण भजन तालाचा सविस्तर व्हिडिओ युट्युबवर कोणीही अपलोड केलेला नाही...👍🙏
वा! खूप छान पध्दतीने सांगितले आहे. धन्यवाद
धन्यवाद
Thanks for quick response, bless your heart and stay safe and healthy
🙏
Japthal
@@TablaVadanMrunalKulkarni dhadara
Very Nice Very very Helpful to me
मॅडम आम्हाला तबला शिकायचा आहे
खुप सुंदर ताई 👍🏻🙏🏻👌
धन्यवाद 😊🙏
खूप छान खूप छान
धन्यवाद
ताई,,छान माहिती दिलीत
Very good
Bahut achcha samajate hain aap
Khupch chhan
धन्यवाद
ताई, खूप छान, मस्त आहे
खुप सुंदर सांगितलं.. सोप्या भाषेत.. 👌👌👌👌
धन्यवाद
धा तीन ता तीट, तक धीन नाना तीट
खूप छान लग्गी आहे 🙏🙏
पहिल्यांदा बोल play केले खूप मस्त
Kiti sadya shabdat kiti sundar samjawla wah.. bhajni aikla ki aaj hi angawar shahara yeto.. maze maher pandhari chi aathwan zalya shivay rahat nahi..
बहुत ही अति सुन्दर बहुत बहुत धन्यवाद
धन्यवाद
आप से विनती है तीन ताल के कुछ प्रकार ओर रेला भेजे धन्यवाद
खुपच ज़्हखस टाई मला तरि अवाडला।
धन्यवाद
खुपच उपयुक्त👌👌👌
धन्यवाद
धन्यवाद
Khup Chan tai
धन्यवाद
खुप छान ताई अगदी सोप्या पध्दतीने सांगता
धन्यवाद
Waaahhhhhhh mast😍🆒
धन्यवाद
खूप छान
Simply teaching. Great teacher
Tai khup chan
वा.... अतिसुंदर👌👌
धन्यवाद
फार सुन्दर ताई
धन्यवाद
Very very nice,👌👍👌👍👌👍
Thank you
Tai ka jabardasta wajvta tumi....
धन्यवाद 🙏
खूप खूप छान
धन्यवाद
ताई खुपच छान अमुल्य मार्गदर्शन
धन्यवाद
Kup chan tai
धन्यवाद
Behtreen
धन्यवाद 🙏😊
Mast zakas sundar
th-cam.com/video/3SrxKk0FQ5M/w-d-xo.html
Nice
खूपच छान ताई
धन्यवाद 😊🙏
खूप छान ताई...
धन्यवाद
अप्रतिम
Khoop chhan
धन्यवाद
Wow