तबला रियाज (भाग : ८ ) ताल: दादरा | Tabla Riyaz part - 8 | Marathi |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- तबला रियाज भाग : ८
ताल : दादरा , मराठी .
_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-__-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-
#tritaal #kherwara #dholak #madhurarts #abhang
Learn tabla and bols of tabla,
learn how to play tabla in naad / continuous manner,
& use tabla it in music / songs & bhajans.
तबला और उसके बोल सीखें,
नाद में लगातार तबला बजाना सीखें ,
और तबले का उपयोग संगीत / गीत और भजन में कैसे करें सीखें |
_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-__-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-
Sir, today I came across your video series and you will not believe I'm seeing these all videos without a break.
I'm eagerly waiting for vacations to get free time and learn Table but only because of you I'm able to learn it at home.
You are my first ever teacher in this journey sir...मी आपला आभारी असेल 👍👍
👍thank.
atishaya sopya bhashet sangat ahat. dhanyawad.
खुप छान 👌🌹👏
फारच सुंदर
सुंदर फार फार सुंदर
अभिनंदन उत्तम.वाजवनारांना नक्की लाभ होईल.
खूप छान 🙏
Sir You are telling in very easy & Understanding Method Thank you So much Sir I Salute U 👍
Thanks🙏
नमस्कार सर,
मी 61 वर्षाचा आहे
मी तबला क्लास शिकत आहे
आपले मार्गदर्शन असेच राहो
ही नम्र विनंती, 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan aasech tala sobat song cha demo det ja
Very very nice sir
👍👍👍👍👍
Thanks.
सर आपली शिकविण्याची पद्धत खुप खुप चांगली आहे मनापासून धन्यवाद 👏
धंन्यवाद🙏
Sir tumche video's baghun me tabla shikat ahe... Tumhi sarvottam shikshak ahat yat vadach nahi... Khup khup dhanyavaad 🙏🙏 tumcha pratek bhag uttam paddhati ne banavla ahe tumhi..
धंन्यवाद🙏
खुप छान सर
तुम्हाला तोड नाही सर लय भारी
धंन्यवाद.
सर, खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकवले आणि मी सुद्धा दहा महिन्यात आठ भाग पूर्ण केले खूप वर्षा पासून ईच्छा होती ती सर, तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून पूर्ण झाली सर, तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेच सेवा कार्य चालू ठेवा देव तुमचे भले करो...
श्री गुरूदेव दत्त 🙏
गुरूजी,खुप,छान,शिकविता,मी,पण,शिकायला,सुरूवात,केली,मार्गदर्शन,करा,धन्यवाद,
Khup Chan ..thank you...!!
फास्ट वाजवताना आपली तर्जनी शाईवर पडते आहे आणि तीं हा आवाज अधिक उठावदार ऐकायला येतो तर तसं चालतं असं दिसतंय. जोडीला गणपतीची आरती म्हणून हा ताल वाजवलात हे तर फारच छान. बोटं अचूकपणे पडावीत ह्यासाठी आपले व्हिडिओ छान कामी येत आहेत. धन्यवाद
धंन्यवाद🙏
गुरुजी आपण खूपच सुंदर माहिती दिली ती नवीन शिकनाराना खूप सोपी वाटली
Nice sir
खूपच छान.
सर जी..ते तुम्ही हातावर ताल सांगता ते डोक्याच्या वरून जात आहे..
पन तबल्यावर जमत आहे...🙏💐🙏
काही दिवस एखाद्या प्रत्यक्ष गुरू समुख, सोबत बसुन तबला रियाज त्यांच्या देखत करावा, यश नक्की मिळेल. धंन्यवाद 🙏
@@madhurarts9832
गुरू वगैरे कुनी नाही आहेत..
पन तुमचे विडिओ पाहुन रोज प्रॅक्टीस करत आहे मी घरच्या घरी ..
आता सध्या सुरवात केली आहे..
हळूहळू येईल एक दिवस...
धन्यवाद सर जी..🙏💐🙏
सर पुढील भाग उपलोड करा
Sir far sunder shikvta...Maz basic zal aahe sir pudhe shikaych ahae on shikvnar nahi kuni plz help mi...😊🙏🏿🙏🏿🙏🏿sir description madhe tabla bol taka na please
Jan 2022 पासून तबला क्लास सुरू करणार आहे ( online zoom meeting) वर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तबला रियाज शेवटच्या भागा खाली टेलिग्राम लिंक दिलेली आहे. धन्यवाद 🙏
sir tumche calas calu ahet ka
अजून नाही.
केशवा माधवा या गाण्यातील.लगगि v तिया सांगाल/ शिकवाल का ? जशी आरती साठी शिकवले तसे ?
Sir Tumi class ghet Nahi ka
भाग 10 'तबला रियाज, description खाली telegram link मिळेल संपर्क साधण्या साठी.
सर रूप पाहता वाजविण्याची गत किंवा ताल सांगा
भजनी,
सर जी हा कोनता प्रकार आहे तबल्याचा लींक मध्ये आहे तो..
शीकवाल का th-cam.com/video/BKz2e9LMPZ0/w-d-xo.html