छत्रपती शिवराय आणि समुद्र - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर | Shivaji Maharaj and his Navy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.พ. 2020
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रावरील पराक्रम जाणून घेऊया शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या ओजस्वी वाणीतुन.
Shivaji Maharaj and his Navy by Shri. Ninad Bedekar
#MarathaHistory #निनाद_बेडेकर #छत्रपती_शिवाजी_महाराज_आणि_समुद्र
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
If you like our Videos, You can now support out Channel on Patreon.
Please visit / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
TH-cam.com/MarathaHistory
TH-cam.com/Virasat
TH-cam.com/Historiography
ईतका अभ्यास परत होने नाही अगदी नावा सकट तसेच सालही सांगणे
अगदीच अप्रतिम
जय हो ईतिहास कार श्री निनाद जी बेडेकर आपले उपकार आहेत मराठी मानसावर
जय हो छत्रपती शिवराय
चांगला उपक्रम आहे
अगदी खरंय तुम्ही म्हणता ते... आत्ताच्या नवीन इतिहासकारांमध्ये एवढा अभ्यास करायची सहनशक्ती/तयारी कमी दिसते
सरस्वती पुत्र , जय जिजाऊ जय शिवराय
@@anilm2395 अभ्यास करण्याची ताकद नाही
Sir Ninad Bedekar is Encyclopaedia of Maratha History......
We Miss you Sir 🙏🙏🙏
बेडेकर सरंच भाषण म्हणल की कधी वेळ निघून जातो हे समजतं च नाही . 🙏
अगदी खर आहे
खूप खूप छान माहिती मिळाली. हा ईतिहास कधीच शाळेत शिकलो नाही. तुम्हाला मनापासून दंडवत.
Darroj ratri 20-30 minute aikto mi hey sagle vyakhan. Khup kahi shikayla milta, samjta. Jay bhavani.
शिवाजी महाराजांच विविधांगी तेजस्वी स्वरूप व कर्तृत्वाची नव्याने ओळख होत आहे. बेडेकर सरांना मनःपूर्वक नमन. आपल्या चॅनलचे धन्यवाद !
हर हर हर हर महादेव
जय भवानी जय शिवराय
🚩💪🗡🏹🙏
असे अप्रतिम व्याख्यान, सुंदर माहिती पुन्हा कधीच मिळणार नाही.
अतिशय सुंदर आहे छान माहिती मिळाली आहे धन्यवाद.
Fabulous I watch it full non stop. Its exceptionally Great speech on Maharaj.
Jay Bhavani Jay Shivaji
बेडेकर साहेब
नम्र वंदन
खुप खुप शुभेच्छा व अप्रतिम माहिती देत आहेत.
Thanks for the brilliant and informative video. Nothing like listening to Shri. Ninad Bedekar.🙏🚩
निनाद सराना शत शा सलाम
Really unbelievable sir, superb knowledge, jai bhawani jai shivaji
Massive respect to this man....what a great personality... Depth of knowledge is mesmerizing..!
अप्रतिम....
हा विडिओ पूर्वीच काकांचा म्हणून बघितलेला आहे.
Khup chhan Vyakhyan. .
Jay Bhavani. Jay Shivaji.
Jay shivray koti koti naman raje
अप्रतिम 🙏
उत्तम
Apratim!!!!
Jay shivray....ninad bedekar is awesome historian..
मला थोडी माहिती हवी आहे.
महाराजांच्या काळात घरांची कौले कोणत्या प्रकारची होती?
नळीची असावी असा माझा कयास आहे, परंतु मंगलोरी कौलांसारखे प्रकार त्या काळी होते काय? कोणी ह्या विषयावर अधिक प्रकाश टाकु शकेल काय?
Khup Sundar !
Very good speech
खूपच सुंदर आहे ।।
Great shivaji
Mast
मला महाराज छत्रपती चा इतिहास खुपच आवडतो
छत्रपती शिवाजी राजे नी एक परदेशी मोहीम आखलेली समुद्रा मार्गे. तुम्ही त्या मोहीम बदल काय सांगू शकता काय??
Hara Hara Mahatav
🔱🤺
Ninad bedekar sir je shevti mhanale ki udyaa Shri Krishna var bolu tar tya video chi link konni dyaal Ka 🙏🏼🙏🏼
Sir... Ha video pahila aahe. Navin video taka n pls
Apratim
Have heard it earlier but thanks for sharing in good quality.keep your good work going.
Ek number.....already shared
जय शिवराय जय शंभूराजे
इतिहासाचे गाढे अभ्यासक ..... आजच्या काळात असा इतिहास सांगणारा एकही अभ्यासक शिल्लक नाही .
Very very nice
#herambamahakalcreation
Surat lutivar sir ni ji letter sangitali tyavar vedio tayar kara please
Great man 🙏
Nice video with lots of information🙏
Sundar aahe vyakhyan
खुप खोल अभ्यास
Har har mahadev
🙏🙏🙏👌👌👌
🙏🏼👍🏻
Sir khandesh and shivaji maharaj 1 video please
🤩😍
Indolikaranchi gosht mala khup aavdli
बाबासाहेब पुरंदरे यांच "राजा शिवछत्रपती" ही कादंबरी आहे की माहितीपर ग्रंथ आहे ??????
एक कल्पनाविलास आहे, अचूकता दुर्मिळ
कादंबरी...पण अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करून लिहिलेली आहे. पुस्तकाच्या मागे सर्व संदर्भ सूची दिली आहे.
ऐतिहासिक ग्रंथ ..
🙏🙏🚩🚩🚩
Yup
🙏🙏🙏🙏🙏
sabhasad kai aahe? Anyone knows?
👉🙏👈
Surtechi gosht bhari hoti 😂
मराठा आरमाराची आणखी सखोल माहिती द्यायला हावी होती. महाराजांच्या(मराठी आरमार)समुद्रा वरील लढायां विषयी खूपच कमी माहिती सांगितली आहे. किंबहुना बिलकुल नाही, निदान धावता आढावा घेणे तरी अपेक्षित होते. महाराजांनी स्वतः भाग घेतलेली एकमेव अशी बसरूर(बसनूर), कारवार स्वारी सांगायला हवी होती. गेला बाजार फसलेली जंजिरा मोहीम तरी सांगायला हवी होती. लाय पाटील पदवी का दिली ते हे सांगायला हवे होते.
अवांतरच खूप आहे.
तुम्ही व्हिडीओ करा, आम्ही पाहू.
Kondaji farzand la sambhaji maharajani pathavla hota..