गोविंदा आरक्षण सोबत आमच्या गावाकडचे खेळ त्याला पण द्या 🙃 | Vitthal Kangane Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2022
  • Swami Vivekananda Carieer Academy Parbhani | Professor Vitthal Kangane Sir
    स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी vkclass हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा...
    Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
    wa.me/+917020125440
    काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर कॉल / WhatsApp करू शकता...
    कांगणे सर टीम 📞 मो. 7020125440
    🔴 TH-cam : 👇👇👇
    / vitthalkangane
    🟠 Instagram : 👇👇👇
    / vitthal_kangne
    🔵 Facebook : 👇👇👇
    / vitthalkangane
    🟣 Telegram : 👇👇👇
    t.me/VitthalKanganeParbhani
    _______________________________________________
    #vitthalkangane #vitthalkanganesir
    #VitthalKangne #vitthalkangnesir #comedy #marathicomedy #policebharti #vitthalkagnesir #vitthalkanganesircomedy
    #पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #भरती #vitthalkangne #मराठीकॉमेडी #मराठी #educational #education #कांगणेसर #kangnesir #kangnesircomedy #स्पर्धापरीक्षा #स्पर्धा_परीक्षा #स्पर्धापरीक्षामार्गदर्शन #mpsc #compitativeexam #exam2022
    Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น • 330

  • @vishalrajput2484
    @vishalrajput2484 ปีที่แล้ว +125

    माय आणि बापा नंतर सर तुम्ही आमच्या साठी जीव तल तळून बोलतात...,🙏 धन्यवाद सर..

  • @spardhaparikshamaharashtra
    @spardhaparikshamaharashtra ปีที่แล้ว +171

    साहेब.. मी स्वतः 11वी 12वी science चे क्लाससे चालवतो..माझ्याकडे खूप ग्रामीण भागातून मुलं येतात..कोणाचं फी चा तर कोणाचं खूप दुरून प्रवास करावं लागतो हा problem..पण तरी मी मुलांना माझा हातात आहे तसं शिकवतो.. पण ती मुले ज्या शाळेत कॉलेज ला जातात, तिथल्या शिक्षकांना काही जमत नाही.. म्हणजे असे शिक्षक, ज्यांना त्या विषयाबद्दल काही माहीत पण नाही.. असे शिक्षक तिथे शिकवतात.. म आपल्या गरीब लेकरांना ह्या फालतू शिक्षकांच्या हवाली नाही सोडू शकत म्हणून मी क्लाससे काढले.. ज्यांना फी जमते ते देतात, ज्यांना नाही जमत ते नाही देत तरी no problem.. पण आपल्या ग्रामीण मुलांनी काहीतरी आयुष्यात केल पाहिजे.. त्या साठीची हि माझी धडपड आहे..आणि आपल्याकडे येऊन मुलं 91%90%88% मिळकवतात.. आणि हे भंगार कॉलेज वाले त्यांनी मेहनत घेतली म्हणून मुलं यशस्वी झाली अशी पाटी लावतात.. हि अशी फालतू शिक्षण व्यवस्था कुठेतरी कमी झाली पाहिजे.. तुम्ही खूप मन लावून शिकवता.. म्हणून तुमच्यासोबत अनुभग share करावा असं वाटलं 😊😊

  • @ajaypawar8259
    @ajaypawar8259 ปีที่แล้ว +32

    गरीबांच्या लेकरांना साठी झटणारे देव माणूस 🙇🙏🙇🙏🙇🙏🙇🙏🇮🇳🇮🇳🙇🙏🙏

  • @rahulkumarsahare6429
    @rahulkumarsahare6429 ปีที่แล้ว +48

    रिक्षा वाल्याला मुख्यमंत्री कराल तर ....
    रिक्षा वाल्याला पण आरक्षण दिला पाहिजे.....🤣🤣🤣

  • @allinonevideos3051
    @allinonevideos3051 ปีที่แล้ว +11

    परभणी चि शान कांगने सर 🙏💖✌💯

  • @PK-qe2py
    @PK-qe2py ปีที่แล้ว +13

    कुस्तीला खरं आरक्षण द्यायला हवे होते, ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्राने नक्कीच पदक आणली असती.

  • @rajendradiwate5003
    @rajendradiwate5003 ปีที่แล้ว +7

    छत्रपती शिवाजी महाराजांचे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे, महात्मा ज्योतिबा फुले, शाहु महाराज, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग राजगुरू सुखदेव, यांचे विचार खर्या अर्थाने पुढे नेण्यासाठी आपन धडपडत आहात.. आपनास मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rahulrathod7893
    @rahulrathod7893 ปีที่แล้ว +14

    सर खर सांगतोय निंदाचा विषय नाही तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे होते

  • @rahulrathod7893
    @rahulrathod7893 ปีที่แล้ว +19

    त्या गोविंदाला जखमी झाल्यावर 10 लाख रुपये दिलाय या सरकारने संभाजीनगर ला Army bhartit एक विद्यार्थी पळताना मेळा विचारला काही मदत नाही केली किती बोगस लोक आहे या राजकारणी लोकांना टाईम लावून हाणायला जीव होतोय माझा😔😔😔😔

    • @ashutoshbansod959
      @ashutoshbansod959 ปีที่แล้ว

      कोणतेच राजकारणी हरामखोर गोरगरीब जनतेच्या हिताचं नाही भाऊ.

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 ปีที่แล้ว

      ए राहुल्या पकोड्याची गाडी टाक की काय गरज आहे नोकरीची? का गोदी सायबाच्या नावानी डोंगर फोडतुस

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 ปีที่แล้ว +14

    सर तुम्हीच मराठवाड्यातील पोरांना दिशा दाखवू शकता.
    नुस्ती आग🔥🔥🔥🔥

  • @mayurmuley5555
    @mayurmuley5555 ปีที่แล้ว +22

    आई आणि वडिलांच्या नंतर शिक्षक हे तीनच व्यक्ती मुलाचं भवितव्य घडवू शकतात आणि ते काम तुम्ही खूप खूप खूप छान करत आहात सर . 👍🏻💐💐💐

  • @Aditya-os8ce
    @Aditya-os8ce ปีที่แล้ว +12

    आरक्षण चा मुद्दाबद्द्दल बोलण गरजेचं आहे . तुम्ही बोलालत ही खूप मोठी गोष्ट आहे.

    • @gopalchopade4484
      @gopalchopade4484 ปีที่แล้ว +1

      Kharikharch. ,,, aata kontyahi samajla aarkshan chi garaj nhi aarakshan nusar fee madhye sut dya matr jaga nko karan ya mule kharokhar hushar ani mehnti mule maghe rahtat

  • @navnathsonawane9885
    @navnathsonawane9885 ปีที่แล้ว +6

    सर आपण कृपया भारतातील सर्व राज्य आकारमानाने मोठे , लहान
    लोकसंख्येने मोठे , लहान यावर व्हिडीओ बनवा 🙏

  • @mr.rathod8306
    @mr.rathod8306 ปีที่แล้ว +10

    वंदनीय कार्य गुरुजी तुम्ही महाराष्ट्राचे आदर्श शिक्षक आहात....?

  • @sandesh_charole
    @sandesh_charole ปีที่แล้ว +3

    सुपर सर खूपच छान मार्गदर्शन करता तुम्ही विद्यार्थ्यांना व ज्यांना वाटते ना आपण लय शहाणे आहो त्यांना आजच्या काळात तुमच्यासारखे शिक्षकाची मार्गदर्शकाची गरज आहे कारण की तुमचं हे मार्गदर्शन उदा,100 ऐकतील पण 100 मधले 10 नक्कीच लक्षात ठेवतील सलाम तुमच्या कार्याला सर proud of you तुमच्या सारखे शिक्षक आपल्या मराठवाड्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात देशात अनेक घडले पाहिजे एवढीच अपेक्षा बाळगतो सर ✌️🙏

  • @andhaleravindra7190
    @andhaleravindra7190 ปีที่แล้ว +20

    One of the best teacher is Maharashtra ❤️

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे सर हे सरकार विद्यार्थ्यांचे नाही आहे अन्याय करणारे आहे

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 ปีที่แล้ว +15

    One of the very best teacher is Maharashtra!
    HONERABAL PRO. VITTAL NAMDEVRAO KANGANE SIR 👍🏻
    THANK YOU SO MUCH SIR
    MAY I GOD BLESS YOU SIR
    KEEP UP IT!

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 ปีที่แล้ว +12

    काय हो सर तुमचं खूपच बेसिक नॉलेज आहे लय हसलो .😀😀

  • @vishalkirtane416
    @vishalkirtane416 ปีที่แล้ว +6

    सर खरंच इतक्या तळमळीने बोलतात 👌
    या संपूर्ण व्हिडिओ मध्ये काही वेळेस...
    मी स्वतःचे अश्रु बाहेर येण्यापासून रोखू शकलो नाही🥺 धन्यवाद सर खुप छान👌👍🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏🙏🙏🙏👏👏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✌

  • @vaishalimore5549
    @vaishalimore5549 ปีที่แล้ว +4

    Sir tumhi येवढं खरं...अन् सरळ सादया भाषेत सांगताय...की ते सगळ गवाकडेच चित्र डोळ्यासमोर येते 👍आणि खूप हसायल येते😀😀😀😀😂😂😂😂😂😂😂पण तुम्ही खूप महान... खुपचं great aahat ho sir 👍👍👍👍pn comedy बघितली पण तुमच्या खालीच 😀😀😀😂😂😂😂😀😀😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Uddhavmgutte4143
    @Uddhavmgutte4143 ปีที่แล้ว +4

    सर तुम्हीं खुप चांगल्या पद्धतिने शिकवता व असच शिकवत रहा बिहार च्या खान सर प्रमाने तुम्हीपन खुप पुढे जाल आमच्या तुम्हाला शुभेच्छा, परंतु तुम्हीं गोविंदा या खेलाचा मज़ाक़ नका बनवु लोक आता खुप समज़दार झाले आहेत हिंदु धर्मचा मज़ाक़ करणार्या चांगल्या चांगल्यंना पानी पाजवत आहेत. तो वर्धा मधला कराले पण असच रामायण चा पोथ्या महनुन मज़ाक़ बनवत आहें पण तो एक दिवस चांगलच फिटनार आहें. असो तुम्हीं आपले आहेत महनुन एवढ सांगत आहें. दुसरे भरपूर मुद्दे आहेत तुम्हाला बोलयला त्यावर बोलत जा…
    धन्यवाद..

    • @Uddhavmgutte4143
      @Uddhavmgutte4143 ปีที่แล้ว +1

      @@VitthalKangane तुम्हीं काय शिक़वावे हे सांगायला मी तुमच्या पेक्षा मोठा नाहीं वयाने पण आणि ज्ञानाने पण.
      परंतु भारत देशा मधे जी वर्तमान परिस्थिति सुरु आहें त्यावरून बोल्लो.
      मी तुमचा विडीयो परत पहिला, तुम्हीं जे म्हणत आहेत विडीयो मधे ते अगदी बारोबर आहें सर.
      तुम्हीं खुप छान व खुप सोप्या पद्धतिने शिकवता सर तुमच्या मुळे खुप मुलांचे भविष्य घड़नार आहें नवीन पीढीला तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे.
      धन्यवाद.
      जय हिंद,जय भारत, वन्दे मातरम्…🙏🏻💐

  • @sandippawar-qe6qe
    @sandippawar-qe6qe ปีที่แล้ว +1

    सर class चा पेपर नाही होत का
    सर तुम्ही खुप छान शिकवतात

  • @Lucky_Didwal
    @Lucky_Didwal ปีที่แล้ว +2

    मराठी मधे शिक्षनाची प्रत सांभाळनारे कणगाने सर आणि वराले सर...

  • @manojbhoslemj2198
    @manojbhoslemj2198 ปีที่แล้ว +5

    सर सलाम तुम्हांला 🙌

  • @aasatish9210
    @aasatish9210 ปีที่แล้ว +17

    लहानपणी चोरी करून दहीहंडी फोडणे यांना आरक्षण दिले ५% टक्के....... तर चोरया करणाऱ्या टोळीला /घर फोडून पैसा लुटून जाणाऱ्यांना पण आरक्षण देतील का मुख्यमंत्री महोदय........

  • @vikeev2830
    @vikeev2830 ปีที่แล้ว +5

    खूप छान मार्गदर्शन केल सर... धन्यवाद सर

  • @sagarbhusari1368
    @sagarbhusari1368 ปีที่แล้ว +6

    🔥🔥💐जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय सर...!👌

  • @atulsonale2646
    @atulsonale2646 ปีที่แล้ว +1

    Khoop khoop chan shikavta sir tumi kharach manapasun aabhinandan tumach 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🙏

  • @pravinjadhav8828
    @pravinjadhav8828 ปีที่แล้ว +3

    माझीपण सर SMART VALUE या कंपनीने वाट लावली 😭😭 आणि उरलीसुरली फडणवीस सरकार, कोरोना, महाविकास आघाडी आणि आता यांच्या पण पध्दत अशीच दिसू राहीली 32 वय चालू आहे🥺 आणखी ताकद पकडून आहे, वर्षभरात काही होतंय का😭😭😭😭

  • @gopalchopade4484
    @gopalchopade4484 ปีที่แล้ว +2

    jai hind sir. Salam tumchya karyala aasch zoplelya amchya sarkhya nagrikala सत्य डोळ्या सामोर आणून देता

  • @vijay.j747
    @vijay.j747 ปีที่แล้ว +1

    सर तुमच्या बद्दल काय बोलावे काय समजत नाही
    तुमच्या कार्या बद्दल बोलण्या साठी शब्दच नाहीत सर
    खुप छान शिकवतात तुम्ही
    जय हिंद जय महाराष्ट्र सर 👌👌👌🙏🙏🙏

  • @bhushanlambore5532
    @bhushanlambore5532 ปีที่แล้ว +8

    Ya lecture Chi garj hoti sir.. Khup Chhan..thank you

  • @snehalthorat8275
    @snehalthorat8275 ปีที่แล้ว +1

    Real God sir tum hi hai

  • @prashantthakure3548
    @prashantthakure3548 ปีที่แล้ว +2

    तुमच्या कामासाठी अभिनंदन

  • @rajendradiwate5003
    @rajendradiwate5003 ปีที่แล้ว +1

    Great sirji.... 🙏🙏🙏

  • @pankajwadkute3855
    @pankajwadkute3855 ปีที่แล้ว

    सर सलाम च्या कार्याला खूप चांगले काम करता

  • @viruu0143
    @viruu0143 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 🙏🙏🚩🇮🇳

  • @nileshvarsale7397
    @nileshvarsale7397 ปีที่แล้ว +1

    Nice sir ji khup Chan bole tumahi sir ji

  • @sudhirchavan7630
    @sudhirchavan7630 ปีที่แล้ว +1

    साहेब आपण बोलता परखड स्पष्ट अगडी बरोबर salute

  • @akashbahad5129
    @akashbahad5129 10 หลายเดือนก่อน

    जबरदस्त मार्गदर्शन केल‌ सर

  • @gunajihiwale7074
    @gunajihiwale7074 ปีที่แล้ว +2

    खरच खुप छान सर ..अशीच माहिती लोकांपर्यंत पोहचने काळाची गरज आहे....🙏🙏

  • @SwapnilRathod4612
    @SwapnilRathod4612 ปีที่แล้ว

    Sir tumhi khup chan shikvata.... 👌

  • @Atul-1009
    @Atul-1009 ปีที่แล้ว

    Sir no ek speech...🙏

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lf ปีที่แล้ว +2

    सर खूपच छान मार्गदर्शन केलं ..

  • @satishgawande8624
    @satishgawande8624 ปีที่แล้ว

    Ek no. Sir ji...

  • @giridharjamare2397
    @giridharjamare2397 ปีที่แล้ว +3

    😂😂😂😂 सर लय भारी खेळाचं वर्णन केलं राव ..... एकच नंबर 😂😂😂 🙏🙏🙏🙏🙏

  • @Mr-wb3so
    @Mr-wb3so ปีที่แล้ว

    खुप महत्त्वाचं आहे सर विचार करण आणि तुम्हीं आमच्या सारखा गरीब मुलाचं विचार करतात

  • @sopanumrekar6546
    @sopanumrekar6546 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर 🙏🙏

  • @rajeshtajane5605
    @rajeshtajane5605 ปีที่แล้ว

    एकच नंबर गुरुजी.

  • @shantanubhosale_02
    @shantanubhosale_02 ปีที่แล้ว +2

    Mast shikavta sir tumhi mala khup अवडल

  • @vinodghawat2698
    @vinodghawat2698 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे सर

  • @rajratansutare7716
    @rajratansutare7716 ปีที่แล้ว +2

    आदर्श शिक्षक कांगणे सर

  • @user-yv1hp3ci1b
    @user-yv1hp3ci1b ปีที่แล้ว +1

    मुझे मंजिल मिले या ना मिले फरक नही पडता
    कागणे सर मैं आपके सहारे सफर इतना बेहतरीन करूंगा
    की मंजिल अगर ना भी मिली
    तो मैं नहीं मंजिल तरसेगी
    की मै " ऋषी " को क्यूँ नही मिली
    Thank you sir 👑👑

  • @ravirrankhamb4557
    @ravirrankhamb4557 ปีที่แล้ว

    सामाजिक निरीक्षण खुप छान आहे सर👌🏻👌🏻👌🏻👍🙏

  • @mohandagaleofficial9668
    @mohandagaleofficial9668 ปีที่แล้ว +19

    गोट्या गोट्या खेळाला पण आरक्षण द्या😂😂😂😂

  • @sagarlokhande749
    @sagarlokhande749 ปีที่แล้ว

    🙏🙏 सर तुम्ही खरंच खुप ग्रेट आहे

  • @vijaygaikwad4950
    @vijaygaikwad4950 ปีที่แล้ว

    खुप छान सर🙏

  • @piyushcooking
    @piyushcooking ปีที่แล้ว

    Sir tumchya sarkhe guru Aamla labale He Aamche nashib sir ❤️🙏

  • @sahebsakhare3844
    @sahebsakhare3844 ปีที่แล้ว +1

    akdam karrect ahe sir mazya sang pan asach zall😥😥😥😥😥😥

  • @amolchavannaik458
    @amolchavannaik458 ปีที่แล้ว

    👌👌👌👍👍 खूप छान सर जी

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी

  • @nageshmohod4356
    @nageshmohod4356 ปีที่แล้ว +7

    सर तुम्ही जे बोलले अगदी बरोबर बोलले.. तुमच्या शिकवणीला काही फोड नाही , पण जे खेळ सांगितले ना सर तुम्ही लहानपणाच्या आठवणी दिसून आल्या .. पण खरचं सर विद्यार्थ्यांचा झुंजावात आवाज आहात तुम्ही गोरगरिबांचा आधार आहात तुम्ही.. really proud of you sir 🙏❤️😘

    • @sonadr258
      @sonadr258 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @limbajipawar1804
    @limbajipawar1804 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @eknathsahane8534
    @eknathsahane8534 ปีที่แล้ว +2

    Nice lecture sir

  • @sunitasonale2349
    @sunitasonale2349 11 หลายเดือนก่อน

    खूप छान sir

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 ปีที่แล้ว +1

    सर मी एक पालक आहे आपण जे मुलांना तळमळीने मार्ग दर्शन करित आहेत जयगुरु
    ग्रामोन्नतिचा पाया शिकण |उद्याचे राष्टू आजचे संतान ।
    यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्र निर्माते ॥ ग्रामगीता ॥ आपना सारखे

  • @subhashmukane1503
    @subhashmukane1503 ปีที่แล้ว

    खरोखर सर बरोबर बोलता.

  • @pratyushbdhale6690
    @pratyushbdhale6690 ปีที่แล้ว

    Very nice sirji

  • @namdhevjadhav26
    @namdhevjadhav26 ปีที่แล้ว

    Khup chan sir 👍👍

  • @abhishekjadhav1229
    @abhishekjadhav1229 ปีที่แล้ว

    Ek number sir lechiar

  • @sagarmore4627
    @sagarmore4627 ปีที่แล้ว

    Khup chan sir 👌👌👍👍

  • @jyotiramrathod9961
    @jyotiramrathod9961 ปีที่แล้ว

    Zabardast sir

  • @kishorgavali2172
    @kishorgavali2172 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 ปีที่แล้ว +2

    We proud of you

  • @Bailgada_sharyat12
    @Bailgada_sharyat12 ปีที่แล้ว

    वा सर

  • @marotin.pimpare1073
    @marotin.pimpare1073 ปีที่แล้ว

    खुप छान शिकवता सर 🙏

  • @rohitmadhurkar9840
    @rohitmadhurkar9840 ปีที่แล้ว

    Great sir 👌👏👏👏

  • @bharatsalve9756
    @bharatsalve9756 ปีที่แล้ว +2

    Nice work 👍

  • @prashantlahamage410
    @prashantlahamage410 ปีที่แล้ว

    Ek no. Siraji

  • @dipakchaware4149
    @dipakchaware4149 ปีที่แล้ว +1

    सर सरकार फार दलिंदर झालंय पण काय करावं आंदोलन काढले तरी पण ध्यानावर येत नाही कधी कधी अस वाटत की एका एका ला उडवून टाकावं पण

  • @shantanubhosale_02
    @shantanubhosale_02 ปีที่แล้ว

    Nice sir 👍❤️😊👍❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rameshgaykawad_88
    @rameshgaykawad_88 ปีที่แล้ว

    1 no sir 👍💥🔥💯

  • @jyotiramrathod9961
    @jyotiramrathod9961 ปีที่แล้ว

    Super sir 🙏🙏

  • @newapalakokan5937
    @newapalakokan5937 ปีที่แล้ว

    Great sir 🙏🙏

  • @sameerthopate0707
    @sameerthopate0707 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे विचार खुप पटले मला ...

  • @Rup105
    @Rup105 ปีที่แล้ว +5

    I'm house wife sir... But I like too much your videos

  • @oaoagolubaba8839
    @oaoagolubaba8839 ปีที่แล้ว

    Barobar aahe sir tumch mi tumchyashi sahmat ahe

  • @vinodghuge691
    @vinodghuge691 ปีที่แล้ว

    Nice Sir 👍👍👌👌

  • @ajaykharat5627
    @ajaykharat5627 ปีที่แล้ว

    Kadak sir ❤️🔥🔥🔥

  • @machindranagargoje1546
    @machindranagargoje1546 ปีที่แล้ว

    मास्तर तुमचा नाद खुळा

  • @sandeepjagdhane4376
    @sandeepjagdhane4376 ปีที่แล้ว

    Khar ch chaan sir 🙏

  • @Vdallrounder...
    @Vdallrounder... ปีที่แล้ว

    Barabar aahe ji sir

  • @shaikhkhajapbn
    @shaikhkhajapbn ปีที่แล้ว +1

    सर, बोर्ड वर वेगवेगळे कलरचा वापर करा, म्हणजे छान दिसेल

  • @mayurisuraywanshi9418
    @mayurisuraywanshi9418 ปีที่แล้ว

    Very nice 👍

  • @vinodghawat2698
    @vinodghawat2698 ปีที่แล้ว +2

    आई बाबा देव

  • @krushnalahane517
    @krushnalahane517 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @vishalkhare5173
    @vishalkhare5173 ปีที่แล้ว

    Lay bhari shikvtat comedy master

  • @surajwagh8476
    @surajwagh8476 ปีที่แล้ว

    Sir barobar ahe

  • @aniketsuryavanshi8465
    @aniketsuryavanshi8465 ปีที่แล้ว

    Ram Ram sir 🙏🏼🙏🏼