तांदुळाची टेस्टी उकड | ब्रेकफास्ट रेसीपी | Healthy breakfast recipes | Kanchan Bapat recipes |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी कोकणात झटपट केली जाणारी उकड सगळ्यांचीच आवडती असते. कधी केली नसेल तर नक्की करुन पहा.

ความคิดเห็น • 26

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान रेसिपी...

  • @sandeepgawai6792
    @sandeepgawai6792 6 ปีที่แล้ว +1

    Yummy

  • @smitabarve3611
    @smitabarve3611 2 วันที่ผ่านมา

    खूप छान , फक्त आम्ही पाणी व ताक एकत्र करून उकड काढतो ,आता ह्या पद्धतीने करून बघेन धन्यवाद

  • @KanchanBapatRecipes
    @KanchanBapatRecipes  6 ปีที่แล้ว

    Thanku so much Sandip !!

  • @pramilajoshi3593
    @pramilajoshi3593 4 หลายเดือนก่อน +1

    ताकच फोडणी ला घालून उकळी आल्यावर तांदुळाची पिठी घालून उकड करते.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 หลายเดือนก่อน

      Ohhk.. मग पाणी अजिबात नाही घालत का?

  • @pruthamehendale4958
    @pruthamehendale4958 4 หลายเดือนก่อน +1

    Ukad aambe chi recipe sanga na pls 😊❤

  • @neetaram3542
    @neetaram3542 4 ปีที่แล้ว +3

    My favourite!👍

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 8 หลายเดือนก่อน +1

    छान बनली होती, आज मी प्रथमच हा पदार्थ बनवला. ❤

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  8 หลายเดือนก่อน

      व्वा छानच..
      Always welcome

  • @komalanandh5245
    @komalanandh5245 3 ปีที่แล้ว +1

    मस्त मला आवडत खूप

  • @sangeetassareescreationfor5082
    @sangeetassareescreationfor5082 ปีที่แล้ว +1

    My favorite in childhood time

  • @yoginibhandare7825
    @yoginibhandare7825 5 ปีที่แล้ว +1

    गोड ताक म्हणजे काय

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 ปีที่แล้ว

      गोड ताक म्हणजे, ताजं ताक.. आंबट किंवा शिळं नसलेलं..

  • @manishavaidya1059
    @manishavaidya1059 3 ปีที่แล้ว +1

    Jere use kartat mohori nahi

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      माझी आई घालते मोहोरी त्यामुळे मी पण घालते.. वेगवेगळ्या पद्धती असतात.. कोणी घालतात कोणी नाही..

  • @shubhangidhumal815
    @shubhangidhumal815 11 หลายเดือนก่อน

    काहीही खात बसायचं का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  11 หลายเดือนก่อน

      काहीही? पारंपरिक उत्तम रेसिपी आहे ही...
      विचार नं करता उगीचच काहीतरी कॉमेंट का करता?

    • @shubhangidhumal815
      @shubhangidhumal815 11 หลายเดือนก่อน

      आपल्याला ऊत्तम वाटतं ,जरूरी नाही सर्वांनाच ते आवडेल😂😂😂😂😂

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  11 หลายเดือนก่อน

      @@shubhangidhumal815 कोणाला काय आवडेल, काय आवडावं हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे... हे तुम्हाला मान्य आहे ना?
      मग ' काहीही खात बसायचं का?' हा प्रश्नच तुम्ही का विचारता? तुम्हाला नाही वाटत तर नका खाऊ ना...

    • @shubhangidhumal815
      @shubhangidhumal815 11 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣

    • @vaijayantizanpure4292
      @vaijayantizanpure4292 8 หลายเดือนก่อน +1

      Aho hi kokanatli recipe ahe. Sagalya kade karatat. Deshavar jwari chya pithachi ashich ukkad karatat. Karnatak madhye ragi chi karatat. Ambil khata ka tumhi? Te patal asate. Tech ghatta kele Ki ukkad