(परसरामी गाण)जय मल्हार वाघे मंडळ चिकलठाणा परसराम नाना घुसाळे यांच्या आवाजात नक्की बघा सबस्क्राईब करा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2021
- परसरामी गाणं.
************************************
रसिक मायबापाच्या सेवेत गेली साठ-सत्तर वर्षापासून चालत असलेली पार्टी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत असलेले श्री परसराम नाना घुसळे
9922526339
*************************************
गीत
संसार चिंता आहे भगवंता झालो मी कष्टी
चारी योनी फिरून आलो पडलो संकटी
************************************
पहिल्या अवतारी जन्म घेतला मासी चा पोटी
भोयान जाळ टाकेल अखेर शेवटी
*************************************
दुसऱ्या अवतारी जन्म घेतला हरणाच्या पोटी
पारध्याने फासा टाकीला अखेर शेवटी
*************************************
तिसर्या अवतारी जन्म घेतला गाईच्या पोटी
कसायाने मान कापली अखिर शेवटी
*************************************
चौथ्या अवतारी जन्म घेतला चंद्राच्या पोटी
ब्रह्मदेवाने ग्रहण लावलं अखेर शेवटी
*************************************
पाचव्या अवतारी जन्म घेतला मातेच्या पोटी
विठ्ठल विठ्ठल म्हणता तुका गेला वैकुंठाला
*************************************
संसाराची चिंता आहे भगवंता झालो मी कष्टी
चारी योनी फिरून आलो पडलो मी संकटी
************************************
जय मल्हार वाघे मंडळ चिकलठाणा परसराम नाना घुसाळे आणि पार्टी9922526339
*************************************
आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा
***********************************
खूपच सुंदर
वा भारी👌👌👌👌👍👍
धन्यवाद 🙏
खूप खूप छान ऊत्तम संगीत आवाज बादशहा
Khup chan
नादखुळा नाना ....
धन्यवाद 🙏
अगदी बरोबर नाना कोनी नाद करायचा नाय नाहीतर नादच खुळा होईल नाद खुळा नाद खुळा लय भारी
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर आहे आवाज
धन्यवाद 🙏
👌👌👍👍👍
vitthal dhangar
jai malhar nana khup chan parasrsmi
..
सर्वच कलाकार खूप छान नाच्या पण खूप छान झिलकरी गायक संबळ वाले सर्वच खूप छान
धन्यवाद
One number nana
VERY NICE 👌👌👌👌
गतं
अर्जुन दादा कान्हेरी कुठे आहे. तो माणूस असूद्या सोबत..
माझा अवडतीचा गायक आहे...त्यांचा आवाज खूप छान आहे
chan dance nevrati dada jay malhar chan tal sangit nana
Nombar one
धन्यवाद 🙏
Awaj akach nammabr Bhawa sangit akach nammabr Bhawa yala mhantat karykram 👌👍🌹💐
धन्यवाद 🙏
वा. रे. वा. झिलकरी लक्ष्मण दादा 🙏🙏
दोन्ही झिलकरी ला माझा जय मल्हार 🙏🙏
धनेवाध नाना
धन्यवाद
१👌👌🙏🙏
सुपर
खुप छान नाना नाशिक
धन्यवाद
अतिसुंदर भाऊसाहेब भाऊ👌👌👌🙏🏾🙏🏾🙏🏾
धन्यवाद 🙏
एक नंबर नाना 🎤🎤🙏🙏
लयभारी परशरामी झिलकरी मस्त
बहशत नाही तर काय
विको
खूप छान
अर्जुन भाऊ कान्हेरे ला झिल धरुन द्यायला पाहीजे. अशा परसरामीची. ला.
गाईच गाणं खुप छान आहे. 👌👌👌
भाऊसाहेब परसराम भाऊ ऐक नंबर झिलकरी जिवो हजोरो साल जय मल्हार प्रसनन
धन्यवाद
Parsuram saheb tumacha aavaj kharach pahadi aavaj aahe
धन्यवाद 👏
अती सुंदरर
खुप छान मी 10 वेला औकली
आसा गायन करने वाले पुन्हा शक्य नाही वा ना ना
धन्यवाद
Nice
संबळ वा जून ते सोनं
धन्यवाद
खुप भारी गाईले नाना
Number one in maharashtra nana,,,
Uuummm
खुप छान आवाज
जय मल्हार
🙏🏼🌹 जय मल्हार 🌹🙏🏼
👌👌👌👌
धन्यवाद 🙏
मानसाचा तान संगीत व गायनाने कमी होतो
धन्यवाद 🙏
👌👌👌👌👍👍👍
जय मल्हार