मंदाताई सोनावणे यांचीवडांगळी म्हळोबा मंदिर येथे जबरदस्त लावणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

ความคิดเห็น • 17

  • @ramraojadhav7073
    @ramraojadhav7073 ปีที่แล้ว +1

    काय.आवाज.एकच.नंबर.ताई.आपला.झिलकरी.आवाज.पण.भारी.आहे.

  • @ganeshwahg4044
    @ganeshwahg4044 ปีที่แล้ว +1

    एक नंबर ताई

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 6 หลายเดือนก่อน +5

    एकच नंबर गाणं आहे ताई
    यळकोट यळकोट जय मल्हार
    म्हसोबा महाराज कुपा

  • @nitinmagar784
    @nitinmagar784 ปีที่แล้ว +2

    😅

  • @sk-io6uy
    @sk-io6uy ปีที่แล้ว +6

    वा ताई काय जबरदस्त आवाज आहे तुमचा,आणि झिलकरी यांचा ,संगीतही अति उत्तम🙏🙏🙏

  • @sitaramsable7475
    @sitaramsable7475 10 หลายเดือนก่อน +3

    Kup Chan Tai

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 4 หลายเดือนก่อน

    पिंगळा म्हणावा विशाल महाराज खोले आणि कोकीळा म्हणावा मंदाताईने.

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 ปีที่แล้ว +2

    Verygood

  • @samadhanjadhav1340
    @samadhanjadhav1340 6 หลายเดือนก่อน +1

    क्या बात है❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @Vilas_Gangurde
    @Vilas_Gangurde ปีที่แล้ว +2

    खुप छान🙏 जय मल्हार🙏

  • @sureshmisal7077
    @sureshmisal7077 4 หลายเดือนก่อน +1

    पूनम ताई अभिनंदन

  • @dilipshinde4959
    @dilipshinde4959 11 หลายเดือนก่อน +1

    एकदम् सुंदर आवाज ताई साहेब

  • @santoshbhalerao
    @santoshbhalerao 10 หลายเดือนก่อน +2

    Super 👌👌👌👌👌👌

  • @sureshmisal7077
    @sureshmisal7077 4 หลายเดือนก่อน

    लय भारी आवाज मंदाताई

  • @samsatpute3004
    @samsatpute3004 9 หลายเดือนก่อน +2

    वा अमृता ताई 1 न आवाज तमाशात पण असाच आवाज आहे तुमचा