राम कृष्ण हरी! एवढ्या कमी वयात रूद्रचे सूर-पेटी वादन, प्रेमचे तबला वादन तसेच छोट्या पृथ्वीराजची टाळाची साथ उत्तमच आहे.तिघांचीही भविष्यात खूप खूप प्रगती होवो ही सदिच्छा!
चिरंजीव रुद्र ,प्रेम, पृथ्वी अपना बाल कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या गुरुवर्य यांना दंडवत ज्यांनी तुमच्या मध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला आहे. संगीत क्षेत्रामध्ये आपले योगदान मोठे होईल....... रियाज करो राज करोगे....ll राम कृष्ण हरी ll
Khupch Chan👌👌🙏
खूप छान बाळांनो .
खुपच छान गायन तबला वादन
खूप खूप छान ❤
वाह....... क्या बात है.....! खूप छान बाळांनो 👌🏻👌🏻👍🏻 ईश्वर तुमची अशीच प्रगती करत राहो 🙏🏻 पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐🙏🏻
Va khup sundar
Tabala no1
🎉🎉❤❤वाह
खूप सुंदर
पांडुरंग हरी सुपर से भी उपर
अरे बाळांनो लय भारी गायले रे
Best 1 ch number
संगीत स्वरांच्या खाणितले अप्रतिम हिरे👍👍
अप्रतिम गायन👌👌
दर्जेदार वादन👌👌 भविष्यातील संगीतकार -
अभिप्राय - साहित्य पंढरी समुह🎹🎹
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी अप्रतिम गायन वादन आणि talachi साथ अशीच हरिनाम रुपी सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
बाळांनो छान गायलात ईश्वर तुमचे कल्याण करो.
खुपसुंदर बाळांनो
तिघांना खुप शुभेच्छा अप्रतिम सादरीकरण 👌👌💐
अप्रतिम पं बाळासाहेब वाईकर यांनी गायलेला, खरच अप्रतिम आणि ते पण हार्मोनियमवर वा क्या बात है.
फारच छान फारच छान फारच छान
राम कृष्ण हरी! एवढ्या कमी वयात रूद्रचे सूर-पेटी वादन, प्रेमचे तबला वादन तसेच छोट्या पृथ्वीराजची टाळाची साथ उत्तमच आहे.तिघांचीही भविष्यात खूप खूप प्रगती होवो ही सदिच्छा!
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
Kharcha chan ram krushna hari
राम कृष्ण आणि हरी तिघांची मस्त जोडी आहे खुप छान गायला अभंग पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
खूप छांन सादरीकरंन केलंय बाळांनो तुंम्ही पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ❤
वा सुंदर खुप छान
Very nice 👍 God bless you
अतिशय सुंदर बाळा ह्या वयात एवढ छान 👌👌👌👌
चिरंजीव रुद्र ,प्रेम, पृथ्वी अपना बाल कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या गुरुवर्य यांना दंडवत ज्यांनी तुमच्या मध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला आहे. संगीत क्षेत्रामध्ये आपले योगदान मोठे होईल....... रियाज करो राज करोगे....ll राम कृष्ण हरी ll
या तुमच्या वादन ला गायन ला स्वराली संगीत कला मंच यांच्यातर्फे मानाचा मुजरा मानाचा मुजरा🎉🎉🎉
अप्रतिम खूप सुंदर सादरीकरण जय हरी पियानो🎉🎉
एकदम भारी 👌👌👌
छान जय हरी.
तिन्ही कलाकारांचे खूप खूप कौतुक 👌👌
मराठी माती चॅनेल कडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
❤
Khup chan bala khup chan gayan👌🏻👌🏻👌🏻
आपल्या गुरुजींना धन्यवाद
जय श्रीराम खूपच सुंदर,,
एकच नंबर bala 👌👌🙏
वा बाळा खूप खूप सुंदर
Nice प्रेम
खूप छान बाल कलाकार जय हरी
अप्रतिम खुप सुंदर गायन वादन
खूप खूप छान मन भारावून गेले
राम कृष्ण हरी ‼️
अतिशय सुंदर गायन वादन ❤❤
तिघांचे खुप कौतुक 😊
Ram कृष्ण हरी
chote balasaheb vaikar chan
ही सहजा सहज शक्य नाही खूप कष्ट आहे
Dhany matapita tayachiya kuli kanay putra hoti 🙏
वा
कुळी कन्यापुत्र होतीजे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा राम कृष्ण हरी
Very nice
❤❤❤
Are balano kontya todicha ha abhang gayalat. Kiti madhur swara madhe ani laybadha zala abhang. Far must. Pudil yojnes kruparashirvad.
No one gayn
राग कोणता आहे, स्केल किती वर आहे, 🙏🙏
प्लिज नॉटेशन द्या
Very nice