पुनम ताई तुमची रेसिपी खूप छान आहे आणि घरी ट्राय केली सर्वांना खूप आवडली तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे मला आवडते तुमच्या पुढच्या रेसिपी साठी तुम्हाला शुभेच्छा
नक्कीच लवकरच रेसिपी करेनच 😊👍. तुम्ही विरजण लावल्यावर दह्याचं भांड शक्य असेल तर ऊन असेल त्या जागी ठेवा किंवा गॅस जवळ असं उबदार ठिकाणी ठेवा.😊👍 दही लावल्यावर दह्याचं भांड फ्रिज मध्ये ठेवा 😊👍.
पुनम ताई तुमची रेसिपी खूप छान आहे आणि घरी ट्राय केली सर्वांना खूप आवडली तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे मला आवडते तुमच्या पुढच्या रेसिपी साठी तुम्हाला शुभेच्छा
खूप छान श्रीखंड रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने 👌
धन्यवाद श्रीजया 😊 🙏.
ताई खूपच छान माहिती दिली.👍
आज मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे श्रीखंड बनवलं, घरी खूप आवडलं सर्वाना. धन्यवाद पूनम ताई
Are wah..... sarvana nav varshachya khup khup shubhechha p😊🙏
@@-konkankanya9654 तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा
Mst recipe dakhvli tumhi
Thank you Pranjal 😊🙏
Nice
खूप छान व्हिडिओ.
खूप खूप धन्यवाद 😊🙏.
पूनम ताई घट्ट धही कसे लावायचे रेसिपी सांगाल का?
चक्का लावून श्रीखंड कसे बनवायचे हे खूप छान पद्धतीने दाखवले सुगरण ताई. आणि श्रीखंड खूप छान झाले आहे. थँक्यू ताई 🌹💕.
खूप खूप धन्यवाद शोभाजी 😊🙏.
खूप सुंदर चेक्का श्रिखंड
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई
खूप खूप आभार सतिश जी 😊🙏. तुम्हाला आणि सर्व परिवारास नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 💐
Jayashree Prafull here khupach chan shrikhand
@@Geetucutie खूप खूप आभार जयश्रीजी 😊🙏.
खूप छान दही लावल तुम्ही दही कस लावलात याचा व्हिडीओ करा तुम्ही ओके
Whatever is the pleasure of eating Shrikhand and Puri, we will definitely eat this Gudi Padwa, keep it up.....
Chan
Poonam taie ghatta dahi lavychi kruti chi link please send Kara na...mala milat nhiye
Saglyanna helpful hoil tumhi link send kelyas
Thanks a lot..
😍😋❤️
Mi dahi laval ki pani sutat khup tumhi khup chhan dahi banvle ahe plz recipe share kara
नक्कीच लवकरच रेसिपी करेनच 😊👍. तुम्ही विरजण लावल्यावर दह्याचं भांड शक्य असेल तर ऊन असेल त्या जागी ठेवा किंवा गॅस जवळ असं उबदार ठिकाणी ठेवा.😊👍 दही लावल्यावर दह्याचं भांड फ्रिज मध्ये ठेवा 😊👍.
👌👌👌
T Ho to make thick curd at. home
Dahi recipe pn dakhwa tai
हो नक्कीच 😊👍.
घट्ट दही चक्यासाठी कसे लावावे?
Khup chan👌
Wonderful recipe displayed a authentic recipe in a simple manner with all secrets, marvelous you deserve a big appreciation keep it up.
Thank you so much Sir 😊🙏.
दही घट दाट होण्यास कसे लावावे हे सांगाल कां
घट्ट दही कसे लावायचे येची पद्धत लवकर शेअर करा मॅडम 🙏
हो नक्कीच 😊👍.
दही कसे लावावे
Khup chan tai👌👌
खूप खूप आभार पूनम जी 😊🙏.
Tumhi bolta jaam bhari
खूप खूप धन्यवाद 😍🙏.
Hi
ऐ माई तुझ्या हातचे चविष्ट खाणारे खूप भाग्यवान आहेत....