अगदी बरोबर....घाणेरड्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे जनतेचा विश्वास राहिलेला नाही....म्हणून जनतेलाच या गोष्टींवर न्याय करावा लागेल... अशी भरपूर प्रकरणे आहेत ज्यावर अजूनही ठोस कारवाई झालेली नाही, म्हणून अश्या घटना आधी मोठ्या शहरात व्हायच्या त्या आता थेट गावाकडे व्हायला लागलेल्या आहेत. याचा अर्थ असा की आम्ही न्याय मागायचा कुठे..? सरकार आणि पोलीस प्रशासन तर न्याय कमी आणि अन्यायच जास्त करताय सद्या... 🙏🇮🇳🙏🤬
छत्रपती यांच्या 7राण्या होत्या तुम्ही पण कराल का. आता देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालतो राजेशाही नुसार नाही. महाराजांचे वंशज सुद्धा त्याच संविधानाची शपथ घेतात. लय घाण मिरची लागेल आता मनुवड्यांना
छान केलं जमावाने.. पोलिसांची पण चूक तर आहेच की..जर एखाद्या मोठ्या राजकारण्यांची मुलगी असती तर आरोपी एका दिवसात शोधून काढला असता.. आणि महाजन तू उपकार करत नाहिये स्वतः लक्ष घालून..घातलच पाहिजे..
@@arupande4559 ब्रह्मदेव नाहीत पण सुरक्षा रक्षक आहेत..महाराष्ट्र राज्य पोलिस वरून फोन आल्याशिवाय कामाला लागत नाहीत.. कळलं.. मार्केट मध्ये नवा आहेस का हे न समजायला..
पोलिसांचा एवढा त्रास आहे तर पोलीस स्टेशन बंद करून टाका ना. आरोपी पकडलेला असताना जर त्याला तुम्हीच शिक्षा देण्याचे प्रावधान कायद्यामध्ये करायची असेल तर त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करा. आरोपी ताब्यात दिला नाही म्हणून पोलिसांना मारहाण करणे योग्य आहे का.
एक सुद्धा कॉमेंट पोलिस अणि प्रशासण्या chya बाजूला नाही या वरून असं वाटते पोलिसांवर झालेला हल्ला एकदम योग्य होता, आरोपी का लवकर का शोधला नाही याचं उत्तर महाजन अणि पोलिसानं dave
2:42 राजकारणी केवळ वोट बँक साठी समोर येतात, याच जिवंत उदाहरण म्हणजे हा फोटो 😢, याच फोटो मध्ये राजकारणी सोबत असलेले काही जण उघड उघड मिश्किल हसत आहेत😢. आमचे येवढेच म्हणने आहे की मनातुन मदत करायची नसेल तर तोंड सुध्दा दाखवू नये😡
अश्या गुन्हेगारांना पोलीस कस्टडी देऊन घरजावई करणार आहेत का..? जनतेसमोर येऊ द्या ना त्यांना काय शिक्षा करणार अहात ते.? आज गरीबाची मुलगी आहे, उद्या एखादी पोलीस अधिकाऱ्याची किंवा नेत्याची मुलगी असूद्या बर का..? तेव्हा कशे बरोबर कारवाई करतात..🤬
नशीब जन्मालाच कशाला घातली,अस म्हणलं नाही, प्रत्येक वेळी कुठे कुठे आणि किती वेळा घेवून गेले असते तिला,आज ना उद्या डाव साधलाच असता त्या नराधमाने, हेच होत आलंय अत्याचार झेलून मरून जायचं,पोरीन आणि ती मेल्या वर पण लोक तिच्या,आणि तिच्या कुटुंबाच्या चुका काढत बसतात हे म्हणजे तू रस्त्यावर जाऊनच चूक केलीस,दारुडा माणूस काय अंगावर गाडी घालणार च ना, असे म्हणल्या सारख आहे.
गरीब आणि श्रीमंत..... ही दरी आगोदर च्या काळात पण होती आणि आता पण आहेच.... पिडीत कुटुंब गरीब आहे, राजकारणी लोक काय...ते त्यांची पोळी भाजण्याच काम करतात... मोठ्या शहरात अश्या गोष्टी होत होत्या...पण आता ग्रामीण भागात पण अशी घटना घडल्या आहेत.... आता तरी या अश्या नराधमाना भर चौकात सजा झालीच पाहिजे.....
अरे आरोपी मुस्लिम असो की इतर जातीचा पण भाजपा काय राजकारकरतेय हे चुकीच आहे.ऊलट असल्या प्रकरणात मुस्लिमच जास्त असतात.त्यांना शिक्षा करताना काँग्रेसी पिलावळ जास्त वळवळ करते .हे लक्षात घ्या.
Rahude baba tu ..nahi sudhru shakto tu. Kon kay jast karat aahe te rojcha news madhe disatach aahe . Ji ghatna ghadli अत्यंत दुर्दैवी ashe.taywar bol .@@raghunathalande799
लातूर मध्ये एका अल्पयीन मुली ची समाजकल्याण हॉस्टेल वर खून झाला आहे. मुलगी मातंग आणि खूप गरीब परिस्थिती तून असल्यामुळं कोणीच आवाज उचलत नाही. दादा please व्हिडिओ बनवा
अरे बाबासाहेब संसदेत एका भाषणात बोलले होते की " संविधान कितीही चांगली असो चला राबवणारे हात चांगली नसतील तर ते संविधान कुचकामी ठरेल " अरे केळ्या ज्या महामानवाला या जगाने सिंबोल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं. तू त्यांच्या संविधानात आणि कायद्यात चुका काढत आहेस. त्या महामानवा पाशी 32 डिग्री आणि नऊ भाषेचं ज्ञान होतं. आज आठवी फेल त्यांच्या संविधानात चुका काढत आहेत😂
कोर्टामध्ये नेत असलेल्या आरोपी व हल्ला करणे कधीही सोपं असतं नाहीतर कोर्टामध्ये जाऊन हल्ला केला तर एकदम योग्य असेल कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही एका दंगल प्रकरणात केस लागण दंगल चे केस लागण बाकी काही होणार नाही
असले yz पोलीस अजून चोपले पाहिजेत... अजून ५ वर्षे केस चालणार लिहून घ्या... आणि पोलीस पैसे घेऊन हा आरोपी तिथे न्हवता हे कसं सिद्ध करता हेच पाहणार... जुन्या केसेस पहा.. कळेल
@@vijayjadhavgangakhedkar5820 जाऊन आलोय माझ्या केस मध्ये... आणि काय लायकीचे पोलीस आहेत ते सुद्धा पहिल.. म्हणूनच राग आहे ... त्यामुळे ज्ञान देउ नका.... आणि असले लाच खाऊ पोलीस माझ्या घरात नकोच...
अहो कायदा कुठे आहे पुण्यात एक कार चालवणारे त्याच्याकडे पैसे होतात दोन मुले मारले तरी त्याचं काय झालं नाही आणि याचा काय होणार आहे भारतात कायदा फक्त गरिबांसाठी पैसे वाल्यांसाठी कोणाचाच काय होऊ शकत नाही दादा
@@chintamnimusale hoy pan mage ek video pahila ka eka ek jihadi ne tyachya gf la Suri ne marle hote dhoka dila hota mhanun, ky media samor bola to,meku kya mujhe fashi thodi hogi, chhodenge mujhe, bahar ake aur marunga , kuch lok २० murder karake bahar ghumate Hain , Maine ekich mara , 😡, kayda kathor karne कोणाच्या hatat aahe, tumcha up che cm परिचयाचे astilch, direct encounter che आदेश दिले आहेत । आपल्या महाराष्ट्र मुगली वाटेवर चला आहे, आज bga na गोत्यातील गाय, आनी महिला आरक्षण ध्ब्यावर आहे ।
Court 😅. मस्त त्याला फुकट च जेवण मिळेल राहायला मिळेल अशातच 15-20 वर्ष जातील मस्त त्याचे जेलला. कधी विचार केला का ती फक्त 6 वर्ष ची होती😢. तिच्या आई वडील वर काय बेतत असेल😓. अश्याना चौकातच जाळले पाहिजे. सिध्द झाल ना मग कसल निर्णय ची वाट बघायची. गुन्हे का करतात लोक त्यांना माहीत काय होईल जेल होईल फक्त😡
आम्ही पण तेच केलं असतं जे गावकऱ्यांनी केलं!! त्याला पकडून जिवंत जाळलं असतं 😡
Police kai gunha ahe hyat tyanche on kutumb ahe
Barober kela asta.
चौकामध्ये सार्वजनिक शिस्नच्छेदन...
फ@@sandipdhande123
लोकांना माहित आहे की कोर्ट भ्रष्ट आहे. वर्षे निघुन जातील पण न्याय मिळणार नाही. उदा: श्रद्धा वालकर. 🙏
@limerwater jaski asifa 7 y old girl temple mein balatkar kiya thaa pandit ne
काय नाय होणारं "पुन्हा असं होणारं नाही"असा'निबंध लिहून सोडून देतील 😢
अत्यंत खर आहे.. 😞😞
अगदी बरोबर....घाणेरड्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे जनतेचा विश्वास राहिलेला नाही....म्हणून जनतेलाच या गोष्टींवर न्याय करावा लागेल...
अशी भरपूर प्रकरणे आहेत ज्यावर अजूनही ठोस कारवाई झालेली नाही, म्हणून अश्या घटना आधी मोठ्या शहरात व्हायच्या त्या आता थेट गावाकडे व्हायला लागलेल्या आहेत.
याचा अर्थ असा की आम्ही न्याय मागायचा कुठे..? सरकार आणि पोलीस प्रशासन तर न्याय कमी आणि अन्यायच जास्त करताय सद्या...
🙏🇮🇳🙏🤬
Nyay Parmeshwar karto manushyan nahi
गरीब लोकांच्या बाजूने कोणताही कायदा नाही की सरकार नाही. त्यांचा देव फक्त पैसा आहे.
Don hi garib ahe
कारण त्या लोकांना माहिती आहे कोर्ट कारवाई करणार नाही तारीख वर तारीख देतील 😡😡😡😡😡😡
पोलिसांच्या हातात देऊ नका 1000 2000 रूपये घेऊन सोडून देतील आणि कोर्टात गेले तर जज निबंध लिहा म्हणून सोडून देईल
जळगावात ३ पालकमंत्री १ केंद्रीय मंत्री 😢👌🏼
😢😢😢
Nemki jamner cha culprit
मी काय म्हणतो छत्रपती शासन चालू करा. डायरेक्ट मुंडी कापायची....
Perfect solution..te pan bhar chaukat..public samor
@@ashvinimohite3887......hi madam aapan bolu shakto ka....plz....tumhi kiti beautiful disat aahat ho....aapan chat karu shakto ka..jar tumchi iccha tarch....
छत्रपती यांच्या 7राण्या होत्या तुम्ही पण कराल का. आता देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालतो राजेशाही नुसार नाही.
महाराजांचे वंशज सुद्धा त्याच संविधानाची शपथ घेतात. लय घाण मिरची लागेल आता मनुवड्यांना
😂
@@Sachinkmtyt
बाबांचे पण किती होते
या देशात फक्त राजकीय नेते, उद्योगपती, अधिकारी यांना महत्त्व आहे.गरीबाला महत्त्व नाही.
कायदा जास्तीत जास्त 7-8 वर्ष शिक्षा देईल. जमावाने योग्य ती शिक्षा देली असती
Nahi jasta hoil
@@anikettamhane5405nahi vattat aajkalchi nyayvyavasta Bghun 7-8 varsha pn jasti vatyat
@@anikettamhane5405तरी अशी किती शिक्षा होते.... जन्मठेप म्हणजे कीती दिवस असते..
जस्ट अस्किंग
50 varsh@@sureshbadgujar9239
आमच्या मतांची काही कीम्मत नाही. त्यामुळे आम्ही आमचं मत मांडणार नाही.
गावकऱ्यांना सलाम ❤❤❤ असच झाल पाहिजेत 9 दिवस काय उपच्युलग्ले
तो अजून जिवंत कसा??? गावकरी बरोबर आहेत.
खूप दिवस झाले एनकाऊंटरची बातमीच नाही बघितली. होऊ द्या जरा धमाका पोलिसांकडून
😂
भावा कायदा दुर्बल आहे । बदल गरजेचा आहे
भाऊ यूपी आहे का हे त्यासाठी तेव्हढा दम लागतो आपले सरकार तस करणार नाही
@@amolchaudhari4254आंड भक्त दिसतो तू पण येडझव्या हसतो काय
Jalgaon Police titke jordar nahit
भातात वाढलेली सरकारी व खाजगी गुंडागर्दी व भारतीय लोकांचा न्याय व्यवस्थेवरील कमी होत असलेला विश्वास चिंताजनक आहे
पोलिस कर्मचारी वाढवायची सध्याच्या काळाची खुप गरज आहे 😢😢😢😢
पुढच्या दिवशी जामनेर मध्ये माणसानं पेक्षा अधिक पोलीस होती.😂😂
लाच खाण्यासाठी का?😂😂😂
@@Mr.Chin666Gangajal chi garaj ahe😂
@@lucifer54718 मंग पोलिसायची गरजच काय?
न्यायालयावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्यसारखे झाले आहे
त्या आरोपीला चौकात जिवंत पेटवले पाहीजे
छान केलं जमावाने.. पोलिसांची पण चूक तर आहेच की..जर एखाद्या मोठ्या राजकारण्यांची मुलगी असती तर आरोपी एका दिवसात शोधून काढला असता.. आणि महाजन तू उपकार करत नाहिये स्वतः लक्ष घालून..घातलच पाहिजे..
पोलीस काय ब्रह्मदेव आहे का?
@@arupande4559 ब्रह्मदेव नाहीत पण सुरक्षा रक्षक आहेत..महाराष्ट्र राज्य पोलिस वरून फोन आल्याशिवाय कामाला लागत नाहीत.. कळलं.. मार्केट मध्ये नवा आहेस का हे न समजायला..
@@j.k5108wa सगळा दोष पोलिसांवर टाकून मोकळे
@@arupande4559 police corrupted aahet
पोलिसांचा एवढा त्रास आहे तर पोलीस स्टेशन बंद करून टाका ना. आरोपी पकडलेला असताना जर त्याला तुम्हीच शिक्षा देण्याचे प्रावधान कायद्यामध्ये करायची असेल तर त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करा. आरोपी ताब्यात दिला नाही म्हणून पोलिसांना मारहाण करणे योग्य आहे का.
एक सुद्धा कॉमेंट पोलिस अणि प्रशासण्या chya बाजूला नाही या वरून असं वाटते पोलिसांवर झालेला हल्ला एकदम योग्य होता, आरोपी का लवकर का शोधला नाही याचं उत्तर महाजन अणि पोलिसानं dave
न्याय व्यवस्था फालतू आहे,
लोकांचा विश्वास राहिला नाहीं.
2:42 राजकारणी केवळ वोट बँक साठी समोर येतात, याच जिवंत उदाहरण म्हणजे हा फोटो 😢, याच फोटो मध्ये राजकारणी सोबत असलेले काही जण उघड उघड मिश्किल हसत आहेत😢. आमचे येवढेच म्हणने आहे की मनातुन मदत करायची नसेल तर तोंड सुध्दा दाखवू नये😡
आयुष्यभर ती आई आणि बाप स्वताला दोष देतील. की तिला आपण का घरी एकटा सोडलं.
Barober आहे
Kalji ghyaa re मुलांची special मुलींची
हिंदू समुदाय ने कायदा हातात घेतलाच पाहिजे कारण पोलीस न्यायालय यांच्या कडून न्याय मिळने अवघड आहे हे आपण पुणे हिट अँड रन प्रकरणात पाहिले आहे
Aropi ch naav Shubhash Bhil Aahe
असे जर होत राहिले मुलींचे रक्षण कोण करणार
हा व्यक्ती मुस्लिम असता तर वाद अजून वाढला असता ...
Justic.......for girl😢
Andhbhakt sati Lucky day jala asta lokha Maru kiwa jagu
अरे ह****** इथं पण हिंदू मुस्लिम करतो का
@@AveragepoliticsEnjoyerAndhbhakt mhnje bhai 🤔
@@AveragepoliticsEnjoyer haha jar mulgi jimti asti tar
@@suhasturankar7566te atanwadi aplya hindu lokana boltat 😢
संकटमोचक गिरीश महाजन कुठे मेले ..
😂😂😂😂
Gaandila paay laaun palala😂
Tuza uddhav baher pan parat nahi
@@hinduaryan2836 यात पण राजकारण... सत्ता आहे पण यांचा काहीही उपयोग नाही... दुसऱ्याकडे बोटं दाखवायचं असेल तर सत्तेत कशाला बसलाय...
@@hinduaryan2836 nivadnuk madhye fakt ata BJP ashvasan denar.. dusra khotya ashvasan shivay yet tari kay tyana..
अश्या गुन्हेगारांना पोलीस कस्टडी देऊन घरजावई करणार आहेत का..?
जनतेसमोर येऊ द्या ना त्यांना काय शिक्षा करणार अहात ते.?
आज गरीबाची मुलगी आहे, उद्या एखादी पोलीस अधिकाऱ्याची किंवा नेत्याची मुलगी असूद्या बर का..? तेव्हा कशे बरोबर कारवाई करतात..🤬
अगदी मनातील बोललात निर्भिडपणे सलाम 🙏
पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांचा जाहीर निषेध
कोणावर ही विश्वास ठेवायचे नाही मुली आपल्या बरोबर घेऊन गेले असते तर हे टळले असते
हो बरोबर आहे परंतु 6 वर्षाच्या मुलीला काय भिती अस पण वाटते ना, आता या समाज मध्ये 5-6 वर्षांचे लेकर सूद्धा सुरक्षित नाही राहीलेले.
Swatachya gharat hoti mulgi...aai bapane hya pesha konti safe jaga shodhychi
नशीब जन्मालाच कशाला घातली,अस म्हणलं नाही,
प्रत्येक वेळी कुठे कुठे आणि किती वेळा घेवून गेले असते तिला,आज ना उद्या डाव साधलाच असता त्या नराधमाने,
हेच होत आलंय अत्याचार झेलून मरून जायचं,पोरीन आणि ती मेल्या वर पण लोक तिच्या,आणि तिच्या कुटुंबाच्या चुका काढत बसतात
हे म्हणजे तू रस्त्यावर जाऊनच चूक केलीस,दारुडा माणूस काय अंगावर गाडी घालणार च ना,
असे म्हणल्या सारख आहे.
Brobr a tai
Roj roj unha tanat ks gheun janar
परंतु आपले पोलिस ठाम पणे ओरीपीच्या मागे उभे राहीले.. जशे नेहमी राहतात.. 😢😢
चार शब्द टाईप करायला येतात म्हणून न विचार करता आपले अज्ञान प्रदर्शित करण्याची लोकांची सवय जात नाही आणि जाणार नाही
@@govati7152लाच खाऊन आरोपिला कोण सोडत?😂😂😂
@@Mr.Chin666 न्यायालय सोडते
@@govati7152 पोलिस वाले केस फाईल करत नाही
जमावाच्या हाती आरोपी लागला असता तर त्याचे तुकडे केले गेले असते .
गरीब आणि श्रीमंत..... ही दरी आगोदर च्या काळात पण होती आणि आता पण आहेच.... पिडीत कुटुंब गरीब आहे, राजकारणी लोक काय...ते त्यांची पोळी भाजण्याच काम करतात... मोठ्या शहरात अश्या गोष्टी होत होत्या...पण आता ग्रामीण भागात पण अशी घटना घडल्या आहेत.... आता तरी या अश्या नराधमाना भर चौकात सजा झालीच पाहिजे.....
सर त्या परिवाराला काही तरी मदत झाली पाहिजे 😢😢😢😢
हा माणूस मुस्लिम असता तर अजून राष्ट्रीय मुद्दा झाला असता !
माझ्या मनातलं बोलला दादा भाजप वाली कापड काढून नाचले असते आणि नितेश राणे तर उड्या आणल्यास😢
अगदी खर आहे
अरे आरोपी मुस्लिम असो की इतर जातीचा पण भाजपा काय राजकारकरतेय हे चुकीच आहे.ऊलट असल्या प्रकरणात मुस्लिमच जास्त असतात.त्यांना शिक्षा करताना काँग्रेसी पिलावळ जास्त वळवळ करते .हे लक्षात घ्या.
हे आपलं भाजप विरोधी मत म्हणजे आपण काँग्रेसी पिलावळ समजायच का ?
Rahude baba tu ..nahi sudhru shakto tu.
Kon kay jast karat aahe te rojcha news madhe disatach aahe .
Ji ghatna ghadli अत्यंत दुर्दैवी ashe.taywar bol .@@raghunathalande799
लातूर मध्ये एका अल्पयीन मुली ची समाजकल्याण हॉस्टेल वर खून झाला आहे. मुलगी मातंग आणि खूप गरीब परिस्थिती तून असल्यामुळं कोणीच आवाज उचलत नाही. दादा please व्हिडिओ बनवा
Bol bhidu thanks for raising this issue
हे बाबासाहेबांचे कुचकामी कायदे काय कामाचे, लोकांनी आता न्याय करावं
Murkh ahat tumhi. Nyay Parmeshwar karto manushyan nahi.
अरे मुर्खा अभ्यास कर जरा बालिश पणे काही ही बोलु नको
कायदे कधीच कुचकामी नव्हते, कूचकामी होते तर फक्त कायदा चालवणारे.. तुम्ही लोक प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब च्या नावाने बोंबा मारतात..
अरे बाबासाहेब संसदेत एका भाषणात बोलले होते की " संविधान कितीही चांगली असो चला राबवणारे हात चांगली नसतील तर ते संविधान कुचकामी ठरेल " अरे केळ्या ज्या महामानवाला या जगाने सिंबोल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं. तू त्यांच्या संविधानात आणि कायद्यात चुका काढत आहेस. त्या महामानवा पाशी 32 डिग्री आणि नऊ भाषेचं ज्ञान होतं. आज आठवी फेल त्यांच्या संविधानात चुका काढत आहेत😂
@user-bw9lg1tn5d त्याच्या पेक्षा शरिआ ची मागणी कर. लोक भ्रष्टाचार करतात आणि कायद्यावर बोट दाखवतात वारे
आरोपी वाचला आता त्याला कोर्ट बेल देऊन सोडून देईन.
पुढे मनोरुग्ण मानसिक संतुलन नसलेला ठरेल, पुरावे नष्ट करून गायब व्हयची अक्कल तेवढी होती. सगळ अजब आहे 🙏
असले प्रकरण चिन्मय भाऊ कडे देत जा राव तुम्ही कोणीच चिन्मय भाऊ सारखा व्हिडिओ बनवत नाही
आरोपी मुस्लिम असता तर मीडियाने naga नाच केला असता😢
कारण असल्या अमानवी गुन्ह्या मध्ये मुस्लिम आरोपी जास्त असतात.
बातमीच आली नसती मिडीयात मिडीयचे जावई आहेत मुस्लिम
लोकांची वर्तणूक अगदी बरोबर आहे.. अश्या लोकांना का म्हणून जिवंत ठेवावे ज्यांना चिमूल्यांना जीवे मारताना आणि अत्याचार करताना तीळ मात्र विचार नाही करत...
लहान मुलीसोबत जे घडल ते वाइट। तिच्यासोबत तस करणारा वाइट । पण कोणी केल याच नीट शहनिशा करुन त्याला शिक्ष करण योग्य राहिल
पोलिसांनी आरोपीला जमावाच्य ताब्यात देऊन निवांत बसून न्याय बघायला पाहिजे होता
जळगाव जिल्ह्यातील गोंडगाव येथे पण असाच झालं होतं पण अजूनही आरोपी ला फाशी देण्यात आली नाही म्हणून जामनेर पोलिसावर दगडफेक करण्यात आली.
लोकांच्या धाडसीला सलाम ✌️
पोलिस भरती आंदोलन वर व्हिडीओ बनवा
Tyat obc cha fayda honar asel tar banvile obc bhidu
सदोष साविधान सामान्य लोकांचा उद्रेक
बरोबर
पोलीसांवरील विश्वास हल्ली पुणे प्रकरणावरून वाढलेला आपणास पहावयास मिळत आहे
लोकांचं काही चुकलं नाही, मंत्री आठ दिवस पीडिते chya कुटुंबाला भेटू शकतं नाही, पोलिस पैसे खातात मग लोकांकडे दुसरा मार्ग नसतो, हल्ला झाला बर झालं
निबंध लिहता येईल ka? ह्या कसे मध्ये?
Rules and regulations???????
बरोबर आहे सिस्टम भ्रस्ट आहे,जे काही करायचंय ते जनतेनच केल पाहिजे ,पोलीस कोर्ट कचेऱ्या न्याय देऊ शकत नाहीत...आपला न्याय आपणच् मिळवा ...
कोर्टामध्ये नेत असलेल्या आरोपी व हल्ला करणे कधीही सोपं असतं नाहीतर कोर्टामध्ये जाऊन हल्ला केला तर एकदम योग्य असेल कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही एका दंगल प्रकरणात केस लागण दंगल चे केस लागण बाकी काही होणार नाही
पण पोलिसांवर हल्ला करणे हे चुकीचे आहे. जखमी पोलिसांचे फोटो बघा, त्यातील एखादा तुमचा नातेवाईक असता तर तुम्ही असे बोलले असते का?
सावधान इंडिया मधे स्टोरी सेंड करा भाऊ😢
Sir ajj nashik madhe Kay ghadal yabaddal dakhava
Girish mahajan chya javal ch kon ast tr asach tweet kel asta ka
अगदी बरोबर...
कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही ....
भाऊ 500 लोक ते पण जमू मधे आम्ही फक्त 10 फौजी, ते पण 1, किलोमिटर पळून पळून मरतो... येवढे पोलिस असून अशी परिस्थिती वाईट वाट पोलिस क्या कर्त्यवर...😢😢
असले yz पोलीस अजून चोपले पाहिजेत... अजून ५ वर्षे केस चालणार लिहून घ्या... आणि पोलीस पैसे घेऊन हा आरोपी तिथे न्हवता हे कसं सिद्ध करता हेच पाहणार... जुन्या केसेस पहा.. कळेल
तुझ्या घरात तुझी बहीण किंवा भाऊ किंवा बाप जर पोलीस असता तर कळलं असतं....जेंव्हा सगळे दार बंद होतात तेंव्हा 24 तास एकच दार उघड असतो...पोलीस ठाणे
@@vijayjadhavgangakhedkar5820 जाऊन आलोय माझ्या केस मध्ये... आणि काय लायकीचे पोलीस आहेत ते सुद्धा पहिल.. म्हणूनच राग आहे
... त्यामुळे ज्ञान देउ नका.... आणि असले लाच खाऊ पोलीस माझ्या घरात नकोच...
तुझ्यावर उडल होत का पोलीस वाले
५ नाही १५/२०वर्षे केस चालते.
@@vijayjadhavgangakhedkar5820 आहे न तो पण लाचखोर😂😂😂
Only Incountar?
मनोरुग्ण, मानसिक असंतुलन अशी भानगड नको...समजा आपल्या घरी असे झाले तर ? जमावाच्या भावना समजणे पण imp आहे हो 🙏
भाऊ न्याय पण भेटेल पण लोक आता द्यायधिष खरीदी करून घेता.. मग न्यायकुठे भेटणार
दादा, आरोपी ला जामनेर ला आणलेच नव्हते, कुर्हा मार्गे जळगाव ला पाठवले होते,..
Hello from England ❤
Police त्याला काही पकडत नव्हती पण वरून दबाव आला तेव्हा पोलिसाला बरोबर आरोपी सापडला
असे लोकांना भर चौकात जाळून दिले पाहिजे
अहो कायदा कुठे आहे पुण्यात एक कार चालवणारे त्याच्याकडे पैसे होतात दोन मुले मारले तरी त्याचं काय झालं नाही आणि याचा काय होणार आहे भारतात कायदा फक्त गरिबांसाठी पैसे वाल्यांसाठी कोणाचाच काय होऊ शकत नाही दादा
गंभीर जखमी आहे पोलिस
आधी फाशी शिशा होती मग जन्म टेप होती असा कायदा आहे , 😔
काही पण होऊद्या
त्याला कोर्टात जाऊ देऊ नका
तो कोर्टात गेला कि सुटला म्हणून समजा.
काही बोलावंसं वाटत नाही 🥺🥺
आरोपी कसा सूटेल हे कायदे करून ठेवली
नराधामाला 3 बायका असतांना 6 वर्षाच्या मुलीवर का बरं असे केले असावे. याचा एन्काउन्टर व्हायला पाहिजे. उल्ट अक्रोषीत जनता यांचेवर भलतेच एकशन उचित नाही?😢😢
योगी पॅटर्न राबविला असता, पोलीस चकमंकीत इंकाऊंटर झाला असं दाखवलं असतं,,, जमवाचेही समाधान व मुलीलाही त्वरित न्याय!
पोलिसांवर हात उगरणाऱ्या वर सुट्टी नाही दिली पाहिजे. खूनाच प्रयत्न गुन्हा दाखल केला पाहिजे 😢😢
Are loka santaplit tya madhe rag nignar cha
अरेरे पोलीस दिसतोयस 😢
@@MP-rj3xt नाही सुजाण नागरिक
सुरवातीला map चुकीचा दाखवला आहे
Quick action...Fashi....ha ekmev decision govt ne ghyava...ajun kiti niragas jiv hya vasnela Bali padat rahnar..Ani kiti varsh ajun fakt baghat rahaychey
Lokani he paul ka uchalale asawe?
To naradham ekhada nibandh lihun mokla hoyil pan tya Chimurdi la nyay milnar nahi....this is heart touching
पहिले त्या ' टरबूज ' ला गृहमतरी पदा वरून खाली खेचा.
तो फक्त पक्ष आणी घरफोढी करण्यात मग्न आहे.
Nahi pratek gharat ek police vala basvel ha ka
देव न करो पन त्याच्या पोरिवर जेवा वेल येल तेव्हा त्याला समाजेल, की एका बापाचा आत्मा कसा तड़पड़तो😢😢😢
टरबूज सांगत नाही असली कामे करायला
आपल्या आजूबाजूला कोण नराधम कसे राहतात
काळजी घेतली पाहिजे
@@chintamnimusale hoy pan mage ek video pahila ka eka ek jihadi ne tyachya gf la Suri ne marle hote dhoka dila hota mhanun, ky media samor bola to,meku kya mujhe fashi thodi hogi, chhodenge mujhe, bahar ake aur marunga , kuch lok २० murder karake bahar ghumate Hain , Maine ekich mara , 😡, kayda kathor karne कोणाच्या hatat aahe, tumcha up che cm परिचयाचे astilch, direct encounter che आदेश दिले आहेत । आपल्या महाराष्ट्र मुगली वाटेवर चला आहे, आज bga na गोत्यातील गाय, आनी महिला आरक्षण ध्ब्यावर आहे ।
शिंदे फडणवीस चा बुलडोजर मधला डिझेल संपला काय आता😢 फक्त धर्म बघून 😢
Court 😅. मस्त त्याला फुकट च जेवण मिळेल राहायला मिळेल अशातच 15-20 वर्ष जातील मस्त त्याचे जेलला. कधी विचार केला का ती फक्त 6 वर्ष ची होती😢. तिच्या आई वडील वर काय बेतत असेल😓. अश्याना चौकातच जाळले पाहिजे. सिध्द झाल ना मग कसल निर्णय ची वाट बघायची. गुन्हे का करतात लोक त्यांना माहीत काय होईल जेल होईल फक्त😡
Oh my God!!!
Shabbas Jalgaonkar...Writing this with heavy heart😢
अप्रध्याचा मुर्त्यु हा एकच पर्याय .. एक तर तो फासावर द्यावा नाहीतर लोकांच्या हवाला करा 🙏🏻
me aahe jamner cha
त्या नराधमाला कठोर शिक्ष केली च पाहिजे. सुटता कामा नये तो.
भावा आमच्या लोकान वर जी गोली बार झाली त्याच काय करायला पहिजे पोर जख्मी त्यच काय फक्त न्यू वर पोलिस जख्मी आस दिले आहे
गावाचे लोकेशन चुकीचे दाखविण्यात आले आहे.
भाऊ पोलिस भरतीच्या मुलांचे हाल होत आहे.. त्यांच्यासाठी पण एखादा व्हिडिओ बनवा
चौकशी करुन बातम्यी दे भाऊ
संकटमोचन गिरीश महाजन कुठे आहेत ते तर खूप मोठ्या गप्पा मारत हुशार की दाखवतात गृहमंत्री साहेब काय करत आहात राजीनामा द्यावा
महाराष्ट्र ला एक सक्षम गृहमंत्री हवा कारण आशा घटना घडू नये सद्या चे गृहमंत्री हे तेंच राजकारण करणेत मग्न आहेत आणि गरीब वर असेच अत्याचार होत आहे
Ho mi Pan jalgaon cha ch ahe
दिवस मान खूप खराब आहे, आपली लेक बाय ला आपण स्वतः हा घ्या. असे विषय कानावर ऐकू आल्यावर पाया खालची जमीन् च सरक ते 😢😢😢😢
बरोबर केले जमावाने
कोर्ट system वर विश्वास नाही लोकांचा.
😢😢
हिंदू समुदाय ने सुद्धा पिस्तूल बंदुक स्वताजवळ बाळगलीच पाहिजे येणाऱ्या काळात पोलीसांकडुन न्यायालयाकडून न्याय मिळने अवघड आहे
बोल भिडू 1 no