आज कितीतरी दिवसातून देवा भाऊ चा भाषण ऐकावसा वाटलं फक्त देवा जे बोललात तुम्ही ते अमलात आना म्हणजे झाल . आज सरकार मध्ये असणारा पक्ष आणी विरोधी पक्ष एकच माणसाच्या बाजूने उभा आहे त्यामुळे त्यांचे आभार. पण आपण संतोष दादा देशमुखा सारखा हुशार सरपंच या महाराष्ट्र ने गमावला. आणी देवा भाऊ महाराष्ट्र चे मंत्री धनु भाऊ खुनी वाल्मिक कराड सोबत स्टेज वर असतात त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याचं काय करायचा.
माझी विनंती आहे शासनाला देशमुख कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल तर न्याय द्या नाहीतर उगीच देशमुख कुटुंबियांचे अवहेलना करू नका कारण तुम्ही अजूनही कोपर्डी घटनेला न्याय दिलेला नाही
फडणवीस साहेब ए टू झेड सांगण्यापेक्षा सर्वांना कळतं माणूस कोण आहे हत्या करणारा तुम्ही हे लांबवा काम करू नका लवकरात लवकर अटक करून देशमुख साहेबांना न्याय मिळवून द्या
फडणवीस साहेब विधानसभेत आपल्या कडे जवळपास स्पष्ट बहुमत आहे असे असताना आपल्या पक्षाचा बूथप्रमूखाची कशी अमानुषपणे हत्या झाली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आता तूम्ही आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना कसा न्याय मिळवून देता हे उभा महाराष्ट्र बघत आहे
हा सर्व घटनाक्रम फक्त धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा चालू आहे त्याला बाहेर काढणे हेच चांगले तो निव्वळ गुंडगिरी प्रवृत्तीचा आहे त्याला लवकर बाहेर काढा मंत्रिमंडळातून बीड जिल्ह्याचा बिहार करून ठेवला त्याने
मा मुख्यमंत्री च्याच हातात असत सगळ है फक्त मत तुटू नय आणि आपली भाकर भाजत राहिली याची काळजी करत असतात आजच नाही तर नेहमीच हेच गोष्ट घडत आलेली आहे जनतेचा वाली इथ कोणी नाही सगळे एकाच माळेचे मणी आहेत... फक्त मतदान संपे प्रंयत फक्त लोकान कडे लक्ष दिले जात हेच खर आहे... बाकी तुम्ही चुलीत जरी गेलात तरी ह्यना काही घेण न देणं...
Tumi ky sangat basly cm koni bnvla tumhala k dhanjay munde mitra ahe mhnun karyavahi karat nhi tya valmik karad la shiksha dya...lvkar tyala ashi shikhsha dya ki tyala ghune krne pn athvle nahi pahije harmkhorla lokshahi kalat nahi bc . Valmik karad la fashi dya saheb ashi lok maharashtrala ani tumchya kamala yogya nahi mantri mandalat pn ashi manse ka gheta tumhi...lvkar yogya karya vahi kara nahi..tar sampurna maharashtra maf nahi karnar saheb...plz yogya nirnay ghya
मुंडे जर दोषी असून जर तुम्ही त्याला वाचवलं तर लाज वाटेल मला तुम्हाला मत दिल्याची
😢
पोलीस काय करत होते? आणि आता काय करवाई केली? फक्त आवाज करता,बिहार क्या दिशेने वाटचाल चालू आहे
आज कितीतरी दिवसातून देवा भाऊ चा भाषण ऐकावसा वाटलं फक्त देवा जे बोललात तुम्ही ते अमलात आना म्हणजे झाल . आज सरकार मध्ये असणारा पक्ष आणी विरोधी पक्ष एकच माणसाच्या बाजूने उभा आहे त्यामुळे त्यांचे आभार. पण आपण संतोष दादा देशमुखा सारखा हुशार सरपंच या महाराष्ट्र ने गमावला. आणी देवा भाऊ महाराष्ट्र चे मंत्री धनु भाऊ खुनी वाल्मिक कराड सोबत स्टेज वर असतात त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याचं काय करायचा.
Sir...धनंजय मुंडे आणि वल्मिक कराड यांनी बीड चा इराक केला आहे..मुंडे चे कैबिनेट पदावरून काडुन टाका...आणि पालकमंत्री दूसरा कोणी तरी करा... मुंडे सोडून
फडणवीस साहेब हेच CM म्हणून शोभतात 👏👏
बरं
Main Aaropi pakadla tar manu ki Fadanvis saksham CM aahet…
आरोपी चे वकील आहेत फडणवीस
आकाच नाव मुख्यमंत्री पण घेऊ शकत नाही, काय अपेक्षा ठेवणार???
श्री छगन भुजबळ साहेब यांना मंत्री करा अजित दादा ना समजावा नाहीतर bjp नंतर सतेत येणार नाही महाराष्ट्र मध्ये
बरोबर आहे ❤साहेब
महाराष्ट्रा चे दुर्भाग्य आसले सरकार लाभले,
बरोबर दाखवा
चांगला राज्यशास्त्रण जमा चांगला राजकारणी बनू शकत नाही ,तसे महोदय आपला अभ्यास चांगला पण अंमल ठिक नाही
झालेलं झालं..😢 तुमच्या हातात काहीच नाही हे कळते आम्हाला ..तुम्ही काय न्याय करता साहेब 🙈🙉
साहेब ❤
मास्टरमाईंड शोधून काढा
आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा योगी सरकार सारखे😢
लाज वाटली पाहिजे तुम्हाला देवेंद्र साहेब पोलीस कर्मचारी काय करत आहेत का असे प्रकार घडत आहेत
बीड-परळीच्या आमदारांना पण बोलावं यावर..
जर एवढी माहिती मुख्यमंत्रीना आहे तर आज आठवडा झाला अजून त्यांना माहीत असलेली संशयित बाहेर आहेत, म्हणजे राजकीय तडजोडीतर अडकले नाहीत ना
साहेब तुम्ही आदर्श सरपंच ला न्याय द्यावा हीच अपेक्षा राजकारण करू नये
बिड चे एसपी ना ट्रान्स्फर नको संसपेंड करायला हवे
याला सगळं माहित आहे पण करणार काहीच नाही
Fadvis saheb no excuse
हल्ली आरोपी मोकाट सुटतात असे चित्र आहे. जनता घाबरून राहते आहे
या मुद्यावरून समजतय काय काय बोलाय आहे ते यांनाच कळेना
माझी विनंती आहे शासनाला देशमुख कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल तर न्याय द्या नाहीतर उगीच देशमुख कुटुंबियांचे अवहेलना करू नका कारण तुम्ही अजूनही कोपर्डी घटनेला न्याय दिलेला नाही
He tr sohg get ahe sarv mahit ahe yana
फडणवीस साहेब ए टू झेड सांगण्यापेक्षा सर्वांना कळतं माणूस कोण आहे हत्या करणारा तुम्ही हे लांबवा काम करू नका लवकरात लवकर अटक करून देशमुख साहेबांना न्याय मिळवून द्या
❤
Aapli police yantrana yevadhi kamkovat aahe saheb
Mastermind dhananjay mundech ahe.. munde la pn shiksha ani atak zali pahije
फडणवीस साहेब विधानसभेत आपल्या कडे जवळपास स्पष्ट बहुमत आहे असे असताना आपल्या पक्षाचा बूथप्रमूखाची कशी अमानुषपणे हत्या झाली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आता तूम्ही आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना कसा न्याय मिळवून देता हे उभा महाराष्ट्र बघत आहे
आम्ही अशा करतो तुम्ही सक्षम आहेत.
हा सर्व घटनाक्रम फक्त धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा चालू आहे त्याला बाहेर काढणे हेच चांगले तो निव्वळ गुंडगिरी प्रवृत्तीचा आहे त्याला लवकर बाहेर काढा मंत्रिमंडळातून बीड जिल्ह्याचा बिहार करून ठेवला त्याने
I love you My dear chif minister vidharbha vir with you arm bt.... Aaplyala navin dawood nahi ghadvvacha
योगी सारखा
खास करून मुख्यमंत्री
Hi
काहीही म्हणा देवेंद्र फडणवीस नव्याने cm झाल्यापासून नवीन inclusive अँप्रोच ने राजकारण करत आहेत... Best 👍
Ho khup changes distoy tyanchamde साध्या, आणि चांगला बदल दिसतोय
हे अध्यक्ष महोदय काही नाही करू शकत
आता मराठा लोकं हवा करतील...😢
आरोपी चे वकील देवेंद्र फडणवीस
या प्रकरणावर कडक शासन अपेक्षित आहे, गंभीर प्रकार आहे हा
☯️⏳🕉️
Bolu naka karun dakhava shinde sahebankadun shika
Shinde saheb great ahet tumhi pn ashya activity maharashtrat thara deu naka saheb
मा मुख्यमंत्री च्याच हातात असत सगळ है फक्त मत तुटू नय आणि आपली भाकर भाजत राहिली याची काळजी करत असतात आजच नाही तर नेहमीच हेच गोष्ट घडत आलेली आहे जनतेचा वाली इथ कोणी नाही सगळे एकाच माळेचे मणी आहेत... फक्त मतदान संपे प्रंयत फक्त लोकान कडे लक्ष दिले जात हेच खर आहे... बाकी तुम्ही चुलीत जरी गेलात तरी ह्यना काही घेण न देणं...
Tumhala story sangayla nahi cm banavale aahe saheb aata pryant aaropich 12 va zal pahije hot saheb
राजकारणासाठी उपयोग करू नका
तुमी कमी झालं का असच होणार
Kay nahi honar konala
खतरनाक देवेंद्र जी
Tarbuj
Tuzi may tarbuj
Munde ani valmiki vachle... Tar aapan tudhacha Pidhi nivdun yet na
Kharya Sobat chala
Are prashna sodava bakiche fakt akch bab nahi
Tumi ky sangat basly cm koni bnvla tumhala k dhanjay munde mitra ahe mhnun karyavahi karat nhi tya valmik karad la shiksha dya...lvkar tyala ashi shikhsha dya ki tyala ghune krne pn athvle nahi pahije harmkhorla lokshahi kalat nahi bc . Valmik karad la fashi dya saheb ashi lok maharashtrala ani tumchya kamala yogya nahi mantri mandalat pn ashi manse ka gheta tumhi...lvkar yogya karya vahi kara nahi..tar sampurna maharashtra maf nahi karnar saheb...plz yogya nirnay ghya
Right bhau
Lapva lapvi
Are tuza aaichi puchi ya padha tula kai Mhanachay
Brahaman wachavlacha
Rss ahet tr bagha mg