कोणी काही म्हणू रोहित पाटील या पट्ट्याने एक त्याच्या जीवावर दहा नगरसेवक निवडून आणले होते पैशाच्या जीवावर भाजप आणि जिंकत आहे हे संपूर्ण महाराष्ट्र व देशाला सांगायची गरज नाही भविष्यात आराराबांचा पोरगाच आमदार होईल यात शंका नाही
रोहित पाटील यांचं अभिनंदन...खरोखर चांगले नेतृत्व आहे...पण पैशाच्या जीवावर फक्त बी जे पी च नाही तर राष्ट्रवादी देखील निवडणुका जिंकते....इतिहास आठवून बघा...दादा म्हणायचे पूर्वी पन्नास लाखात आमदार फुटायचा..आता पन्नास लाखात नगरसेवक फुटत नाहीत....
भाजप भाजपा पक्ष पैशांनी मोठा आहे त्यामुळे राष्ट्रवादीची नगरसेवक फोडले चे फुटले ते पुन्हा निवडून येणार नाहीत त्यामुळे भाजप मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
जनतेचं काय च पडलं नाही फोडा फोडी आणि पैसा चा बाजार. पैसा फेकून सगळं विकत घेऊ अशी लाजरवानी अवस्था केली. काँग्रेस चे निवडून आलेले आमदार घेऊन ह्यांचा पक्ष पवित्र होतो आणि जन त्याच्या मातांना चुना लागतो.
आपणा सर्वांना जे दिसतं ते चित्र वेगळा आहे पण आतील खरे चित्र हे वेगळंच आहे रोहित पाटलांचा राष्ट्रवादीतूनच करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे कारण हे उद्याच राष्ट्रवादीतील मोठे नेतृत्व झाले तर भल्याभल्यांना अडचण होणार आहे त्यामुळे त्यांचा कार्यक्रम केला
सगळे विरोधक एकत्र आले तेंव्हाच रोहित पाटील जिंकला. रोहित महाराष्ट्राची विधानसभा वाट पाहत आहे तुझी. कवठे महांकाळ फक्त warm up aahe तुला महाराष्ट्र पिंजून काढायचाय..... आबांसारखा
मुंबई मध्ये रझा अकादमी ने हल्ला केला तेव्हा आर आर पाटील यांनी काहीच अँक्शन नव्हती घेतली ,आणि पोलिस अधिकाऱ्यांना सांगितला कोणावर कारवाई नका करू .सगळं आमच्या लक्षात आहे.तेव्हा आमच्या राज साहेबांनी मोर्चा काढला होता.
Jr.R.R.Aaba Jay Ho👍 काही नाही छावा जंगल पिंजून काढत आहे. आता काहीजण ऐनवेळेस लपून बसले इतकेच. राजकारणातले छक्केपंजे शिकत आहे. सिंहाचा छावा पुरून उरणार हा सगळ्यांनाच, या छाव्या ला पुरती आयाळ येऊदे मग पहा कसा रुबाबदार सिंह दिसतो ते. आबां चा छावा
काका तुम्ही सुज्ञ होते, लहान मुलाने केलेला तुमचा पराभव खुपचं जिव्हारी लागला होता तर, पुढच्या पंचवार्षिक ला वचपा काढला असता.पण दुसर्याच्या ताटातले हिसकावून खाणं हा भाजप वाल्यांचा मुळ स्वभाव आहे.
जे मतदार फुटलेत त्यांना फटकून काढायला पाहिजे रोहित पाटील आपण आबांचे चिरंजीव आहात हरले तरी उठून लढायचे आबांचे आणि शरद पवार यांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत
शेतकऱ्याचे पैसे देऊ शकणारा नेता म्हणजे संजय पाटील कारखानदाराचा खऱ्या अर्थाने लोकसभेला बंदोबस्त करणे गरजेचे आहे शेतकरी भावांनो एक विनंती आहे या माणसाने शेतकऱ्याचे उसाचे पैसे दिले नाही सर्वात मोठे दुर्दैव आहे असा माणूस लोकसभेमध्ये काम करत आहे
ओठांवर मिशरू नाही पण चांगल्या चांगल्या ना असमान दाखवणाऱ्या रोहित पाटील आणि कार्यकर्ते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐
Chukich ahe bhau RR Patil Ha Mansacha Brand Hota shevat paryant Kadhi swarthi jhala nahi sadha Rahila
सर काहीही नाही यांना तासगांव- कवठेमहांकाळ मतदार संघात तिसरा पर्याय निर्माण करायचा नाही.तसेच घोरपडे गट पूर्णपणे संपवायचा आहे.
संजय काका तुम्ही इतके कपटी असाल हे वाटल नव्हत परंतु इतके कपटी निघाले तुमच कपटीपण पाहून महाराष्ट्र 🚩 तुम्हाला थुंकतोय
Aho pawar saheb chi kheli aahe jar Rohit patil ch nav varti aal tr Rohit pawar la kon olkhnar...
Tumhala nahi samjnar..... 😂😂😂
खरा विजय रोहित पाटील चं
आरे तो वाघाचा मुलगा आहे तो अजून लहान आहे तरी 10 जागा आणल्या लाजा रे थोडं
रोहित पाटील खरंच किंग आहे
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर, भाजपमुक्त महाराष्ट्र ही काळाची गरज आहे. 🙏🙏🙏
बरोबर आहे साहेब महाराष्ट्रात भाजप मुक्त होणार आहे काळजी घेतली पाहिजे
खासदार साहेब कोनी पैसे देऊन नगर सेवक पळवले हे जनतेला माहित आहे तुम्हाला 2024 ला जागा दाखवली जाईल
पैशांचा पाऊस झाला, म्हणून आमचा 🐯 हरला, पण सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे 👍👍👍
हुबेहूब आबासारखा आवाज आहे रोहित आपले वय पाहता आपण खूप लवकर उभारी घेतली आहे लढत राहा यश तुमचेच आहे
आरे तो २३ वर्षाचा मुलगा आहे ,आगे आगे देखो होता है क्या 👍🙏👍
५२ वर्षाचा असाच एक मुलगा आता देशभर फिरत आहे😁
@@rajendrajoshi1269 कारण 70 वर्षांचा देशभक्त देश विकत आहे म्हणून.
@@rajendrajoshi1269 केळ्या
मीडियासमोर खोटं बोलायला थोडी तरी लाज वाटते का चार नगरसेवक विकत घेतले
त्या चार जणांना करेक्ट कार्यक्रम करा
कसा करणार...वरून च आदेश असतील
जयंत पाटील चे
😂
@@nandkishoritraj877 Tumhala Pawar bolaych aahe ka... 😂😂
@@suryakaskar4602 🤔🤔
ते जिंकले पण भाजपा ने विकत घेवून सत्ता मिळवली
NCP tr kut sobat hoti ..
एवढं एकच म्हणायचं..
हरले की bjp... evm..
अहो राष्ट्रवादी ने तिथ काय केल हे पण पाहा की
संजय काका हा राष्ट्रवादी च्या तालमीत वाढलाय, तो तेच करणार संज्या, म्हणुन भाजप ने थेट सरपंच व नगराध्यक्ष केल ते पण बर वाटेना
BJP RASTRWADI congress SHIVSENA ekatr hote
राजकारणाचा डाव चिठ्या नी खेळला गेला म्हणून दगाफटका झाला पण लक्ष्यात ठेवा पुढच्या वेळी समोर चिठ्या नाही आर आर आबांचा पठ्या असणार आहे 💥🤞✌️
👍🏻👍🏻👍🏻
रोहित दादा..... बी हैप्पी येणारा काल तुमचा हाय ओ रोहित दादा 👌👌👍👍👍👍👍
हरकत नाही, पाटील साहेब अशा धक्क्यातून च बोध घेऊन कुशल नेता होतील!
शत्रूची फौज मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर मोजा
-छ. शिवाजी महाराज
💯
कोणी काही म्हणू रोहित पाटील या पट्ट्याने एक त्याच्या जीवावर दहा नगरसेवक निवडून आणले होते पैशाच्या जीवावर भाजप आणि जिंकत आहे हे संपूर्ण महाराष्ट्र व देशाला सांगायची गरज नाही भविष्यात आराराबांचा पोरगाच आमदार होईल यात शंका नाही
एकट्याच्या जीवावर कसे बोलता राष्ट्रवादी चे नाव आहे ना ते काढा मग जिंकून दाखवा
रोहित पाटील यांचं अभिनंदन...खरोखर चांगले नेतृत्व आहे...पण पैशाच्या जीवावर फक्त बी जे पी च नाही तर राष्ट्रवादी देखील निवडणुका जिंकते....इतिहास आठवून बघा...दादा म्हणायचे पूर्वी पन्नास लाखात आमदार फुटायचा..आता पन्नास लाखात नगरसेवक फुटत नाहीत....
जयंत पाटील यांनी सांगितले असेल भाजप मध्ये जावा
शेवटी पैसा जिंकला
बरोबर
छळ कपट करून कोणी जिंकत असेल तर त्याला कोणी विजयी म्हणत नाही
हा दगा फटका पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रोहित पाटील यांना खासदार पदाच्या निवडणुकीत उतरवल पाहिजे
म्हणजे विजय रोहित पाटलाचाच होणार
अश्या लोकांना घोडे लावले पाहिजेत या साठी आनंद दिघे यांच्या सारखेच लोक पाहिजेत
राेहित दादा पाटील 🔥🔥⌚⌚
भाजप भाजपा पक्ष पैशांनी मोठा आहे त्यामुळे राष्ट्रवादीची नगरसेवक फोडले चे फुटले ते पुन्हा निवडून येणार नाहीत त्यामुळे भाजप मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
Right
जनतेचं काय च पडलं नाही फोडा फोडी आणि पैसा चा बाजार. पैसा फेकून सगळं विकत घेऊ अशी लाजरवानी अवस्था केली. काँग्रेस चे निवडून आलेले आमदार घेऊन ह्यांचा पक्ष पवित्र होतो आणि जन त्याच्या मातांना चुना लागतो.
अरे भाजपवाल्यानो समोरून खेळ खेळा ते वीस वर्षाच्या मुलाला मागून वार करत आहे मान हलवतोय नंदीबैला सारखा
😀😀😀
He is just 23 year old so there is no doubt about his great success in comming days for sure .....
Rohit great work we always with you
आई अंबाबाईच्या आशीर्वादाने नाही तर महाकालीच्या आशीर्वादाने पण नाही तुमच्याच तुमच्या छळ कप्तान.... जय महाराष्ट्र
एकटा वाघ पुरुन उरलाय... ❤️रुको जरा सबर करो🙏 रोहीत दादा❤️
संजय काकांना राष्ट्रवादीचाच आमदार रसद पुरवतोय... त्यांना आर आर पाटील आणि आता रोहित ला मोठ होऊन द्यायचं नाही
जो जनतेतून निवडून येतो तोच खरा नेता 💯
शाबास रोहीत भाऊ ♥
संजय काका, गाढवा तुझी राज्यात, देशात ओळख आहे का???? आर आर आबा अस नाव जरी ऐकले तरी महाराष्ट्राची एक अस्मिता जागृत होते 🙏🙏🙏
Right 👍👍
नगराध्यक्ष कोणी पण होऊ दे .ते कशे झालेत हे जनतेला माहीत आहे...इथे मात्र रोहित पाटील च विजयी आहे ..👍👍
संजय काका पाटील चांगला माणूस नाही त्यामुळे मतदान आपल्या RR आबा च्या मुलाला रोहित पाटील यांच्या बाजूने करावे हि विनंती 🙏🏿
हा तर आर आर आबा पाटील यांचा वाघ आहे 🔥🔥🔥
जनतेचा कौल रोहित ला आहे...बाकी या अश्या सत्ता भाजप वाले लोकांना विकत घेऊन सहज मिळवतील....पैश्याचा माज आलाय त्यांना
रोहित पाटील आजुन तुमचे भरपूर कारकीर्द बाकी आहे घबरु नका येणारा काळ तुमचाच आहे.
भिक्कार राजकारण जिंकले.
संजय काका अजून 6 नगरसेवक विकत घेतले असते तर बिनविरोधच निवडून आला असता की तुम्ही जनतेच्या आशीर्वादावर...🙄🙄🙄
हि तातपुर्ती छोटी हार आहे येणाऱ्या काळात मोठे यश नक्कीच भेटेल💪
Very appreciable... 👏👏👏
ओन्ली रोहित दादा ❤️
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर भाजप मुक्त महाराष्ट्र होणे गरजेचे आहे
फक्त रोहित आर आर पाटील
Upcoming 2024 विधानसभा येतेय रोहित पाटलांना रोखून दाखवा
Rohit navin ahe shikl kapti lokanch rajkaran
गेले ते हांडगे तू रोहित हिरो आहेस आणि राहणार बेटा👍👍👍👍🙏🙏
नेते जाऊदेत हो जनता रोहित दादा बरोबर आहे.....
संजय पाटील आपणास सूचना लहान वयात आलेल्या रोहित r r पाटील यांना हरवण्यात जास्त लक्ष देवू नाका हाच पोरगा जर आपले विरोधात उभा राहिला तर
Ata fix MP Jr RR
Tumchi gaa......marel
रोहित च आहे हिरो
बरोबर गद्दारी झाली पण रोहितच हिरो
Rohit patil zindabaad
Yekch wada ❤❤🚩🚩only Rohit dada ❤❤
भाजपला समोरासमोर लढता येत नाही ..पाठिमागून वार करणे ही त्यांची परंपरा आहे..
जिंकला रोहीतच ......
Rohit patil ❤️👍🏻
Dada great ahe 👌✌
वाट बघा रोहीत बॅक इन अॅक्शन व्हेरी सुन
One Man Show Rohit Dada Patil👑✨
काय फायदा जनेतचा कोणालाही मत टाकून शेवटी ते BJP मधेच जाणार असतील तर🤦♂️
Rohit is great leader
आपणा सर्वांना जे दिसतं ते चित्र वेगळा आहे पण आतील खरे चित्र हे वेगळंच आहे रोहित पाटलांचा राष्ट्रवादीतूनच करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे कारण हे उद्याच राष्ट्रवादीतील मोठे नेतृत्व झाले तर भल्याभल्यांना अडचण होणार आहे त्यामुळे त्यांचा कार्यक्रम केला
Only Rohit patil
सगळे विरोधक एकत्र आले तेंव्हाच रोहित पाटील जिंकला.
रोहित महाराष्ट्राची विधानसभा वाट पाहत आहे तुझी.
कवठे महांकाळ फक्त warm up aahe तुला महाराष्ट्र पिंजून काढायचाय..... आबांसारखा
संजय पाटील कमेंट वाच मग सग विजय कोणचा आहे...
कपटी पणाची हद्द झाली संजय काका पाटील वयाचे भान राखायला पाहिजे होते.
भाजपला जनता थेट नाकारते परंतु पैशांच्या जोरावरून मागून सत्तेत येन हे अनैतिक आहे नियतीला धरून नाही
मीडियावाले काय फरक पडत नाही
संजय पाटील यांनी पद पैसा याबाबत बोलू नये,,, तुमचे काय उद्योग आहेत हे समस्त सांगली जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे,
हे बर आहे लोकांनी मत दिली नाही कि नगरसेवक आणि आमदार फोडाचे आणि सता मिळवायची वारे वा .50 खोके येकदम Ok.
फक्त संजय काका पाटील साहेब 🐅🐅🐅🐅 फक्त भाजपा 💐🌺💐 अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
aabe lavday tuzy gandit pay
फोडाफोडी करुन जिंकली निवडणूक तरीही हा खासदार संजयकाका पाटील यांचा पराभवच आहे
मुंबई मध्ये रझा अकादमी ने हल्ला केला तेव्हा आर आर पाटील यांनी काहीच अँक्शन नव्हती घेतली ,आणि पोलिस अधिकाऱ्यांना सांगितला कोणावर कारवाई नका करू .सगळं आमच्या लक्षात आहे.तेव्हा आमच्या राज साहेबांनी मोर्चा काढला होता.
23 वर्षाचा वाघ तुमचा घाम काढतोय✌️येवढ्या वयात संयमि नेतृत्व होण अवघडच असत,
आरे या युवा मुलाच्या समोर पण गद्दार निघाले
या गद्दाराचे बाप कोण हे शोधावं लागेल
गद्दारांचे बाप स्वतःच्या पक्षातीलच आहेत....
ये तो शुरुवात है आगे आगे देखो होता क्या है
चीट़िवर झालंय रोहीत साहेब तुमचा विजय आहे
He वयाच्या 23व्या वर्षी नगरसेवक 25 व्या वर्षी आमदार,,बाकीचे लोक आहेत सतरंज्या उचलायला,
Jr.R.R.Aaba Jay Ho👍
काही नाही छावा जंगल पिंजून काढत आहे.
आता काहीजण ऐनवेळेस लपून बसले इतकेच.
राजकारणातले छक्केपंजे शिकत आहे.
सिंहाचा छावा पुरून उरणार हा सगळ्यांनाच,
या छाव्या ला पुरती आयाळ येऊदे मग पहा कसा रुबाबदार सिंह दिसतो ते.
आबां चा छावा
He is future of Maharashtra
रोहीत 🔥🔥🔥🔥🔥
नेत्याचा मुलगा नेता नकोच
छान मस्त झाले घराणेशाही
संपुष्टात येत आहे छान
काकाच अभिनंदन🎉🎊
Kakacha chulta aamdar hota
Mag ethe gharaneshahi nahi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फक्त आर आर आबा दुसरं कोणी नाही 🙏 🙏 🥺 रोहीत पाटील शुभेच्छा 🙏🙏
रोहित पाटील जिंकले
ही रोहित पाटलांची हर नसुन त्या फुटलेल्या फुटक्या गद्दारांची हार झाली आहे. फक्त रोहित पाटील.
अभिमन्यू प्रमाणे लढला रोहित . .
पण आप्त लोकानी दगा दिला....
भाजप ला फोडाफोडी शिवाय काही जमतंय का नाही. पार वाटोळं केलं ना राज्याचं. असंल हलकट राजकारण करून
जनता आहे रोहीत बरोबर
RR पाटील साहेब
काका तुम्ही सुज्ञ होते, लहान मुलाने केलेला तुमचा पराभव खुपचं जिव्हारी लागला होता तर, पुढच्या पंचवार्षिक ला वचपा काढला असता.पण दुसर्याच्या ताटातले हिसकावून खाणं
हा भाजप वाल्यांचा मुळ स्वभाव आहे.
लढणार आणि जिंकणारच
जो हरला त्याचि चर्चा ज़बरदस्त आहें
जे चार जण गैरहजर होते त्यांच्यावर पवारांनी लक्ष ठेवून रोहित ला न्याय द्यावा
घोडमैदान लांब नाही wait and watch💥💯
Gret Rohit Patil🙏🙏🙏
जे मतदार फुटलेत त्यांना फटकून काढायला पाहिजे रोहित पाटील आपण आबांचे चिरंजीव आहात हरले तरी उठून लढायचे आबांचे आणि शरद पवार यांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत
रोहित दादा 👍👍
संजय काका पाटील हे कपटी. महाराष्ट्र द्रोही भाजप मधले एक खासदार आहेत.
लोकशाहीचा विजय असो , वारंवार भावनिकपणा चालत नाही .
संजय काका हा काका आहे .समजून घ्या .
शेतकऱ्याचे पैसे देऊ शकणारा नेता म्हणजे संजय पाटील कारखानदाराचा खऱ्या अर्थाने लोकसभेला बंदोबस्त करणे गरजेचे आहे शेतकरी भावांनो एक विनंती आहे या माणसाने शेतकऱ्याचे उसाचे पैसे दिले नाही सर्वात मोठे दुर्दैव आहे असा माणूस लोकसभेमध्ये काम करत आहे