@@HighfiYT बरोबर आहे जातीवाद कोण करतय बघ शरद पवार जर जातीवाद असते तर स्वताची मुलगी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाच्याला दिली नसती युती सरकार मुसलमान विरोधी आहे
रोहित दादा तुमचं नेतृत्व नक्कीच तासगावला नवी दिशा देईल30. इतकी वर्ष झाली कधी पक्ष बदला नाही प्रामाणिक होते आबा, तेच रोहित दादा पण चालवत आहेत, दादाच येणार
आबाचा आहे तासगाव, आबांनी जे केल तेच जनतेने लक्षात ठेवावं, कधीच अजून आपल्या तासगाव कवठेमहांकाळ मध्ये दुसरे आले नाही आणि येणार पण नाही, only आबा वाघ दादा
सर्व सामान्य जनतेचा आधार रोहित दादा माणूस दमदार
कितने आये, कितने गये, हिसाब नाही; रोहित दादा पाटील जैसा कही देखा नही.
संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे प्रेरणास्थान आर आर पाटील आणि त्यांचा छावा रोहीत दादा पाटील
सर्वपक्षीय चक्रयुव्ह भेदणारे अधुनिक अभिमन्यू रोहीत दादा पाटील
आनंदाने गुलाल उधळू, रोहित दादांच्या विजयाचा.
तासगांव - कवठेमहांकाळ च्या भविष्यासाठी रोहित दादाचं हवा
तासगांव कवठेमहांकाळच्या भविष्यासाठी रोहित दादा पाटीलचं हवा
तुमच्या सारखे आमदार आम्हाला पाहिजे आहेत🙌
५ वर्ष 'राजकारण' नाही तर ५० वर्ष समाजकारणाच्या जोडीला 'राजकारण' करायच आहे - रोहीत दादा पाटील
लहान वयात योग्य राजकीय समज याचं उत्तम उदाहरण रोहीत दादा पाटील
वारसा विचारांचा, वसा विकासाचा.. निवडून येणार रोहित दादा पाटील
रोहीत दादा पाटील म्हणजे तासगाव
एकच साहेब रोहित दादा साहेब.
आपला माणूस.. जनतेचा माणूस.. आपल्या हक्काचा माणूस...काका❤️🙌🔥
आतुरता २५ तारखेची गुलाल आणि भंडारा संगच रोहित दादा पाटील
तरुणांची साथ आहे रोहित दादाला
जनसामान्यांचा हक्काचा नेता संजय काका पाटील ⏰✌️
कितीही हल्ला केला तरी रोहित दादा.
जबरदस्त ओपनिंग करणार रोहित दादा रोहीत पाटील #नॉटआऊट
आबांसारखे आपणही एक दिवस मंत्री व्हाल रोहित दादा पाटील
जाहिर पाठिंबा संजयकाका पाटील🔥🔥
वस्ताद संजयकाका पाटील❤️🙌
संजय काका विजयी होणार
उद्याचा प्रामाणिक गृहमंत्री. म्हणून तुमच्याकडे मी पाहतोय
भावी आमदार संजय काका पाटील🔥
आपला माणूस विश्वासाचा माणूस संजय काका पाटील 🔥🔥🔥
🔥🔥💥💥आमदार श्री संजयकाका पाटील 💥💥🔥🔥
भावी आमदाराच नाही तर भावी गृहमंत्री रोहित दादा पाटील
आता ठरलंय वारं फिरलय 35 वर्ष तासगाव गंडलय
भावी आमदार संजय काका पाटील🔥भावी आमदार संजय काका पाटील🔥भावी आमदार संजय काका पाटील🔥भावी आमदार संजय काका पाटील🔥भावी आमदार संजय काका पाटील🔥भावी आमदार संजय काका पाटील🔥भावी आमदार संजय काका पाटील🔥
माझ्या आवडत्या नेत्याचा वारसदार.. रोहीत दादा पाटील
Kaka tha boos
कॅमेरजिवी पोपटराव पडणार 😂😂😂
पाटलांचा आशीर्वाद फक्त रोहीत दादांना
रोहित दादा🗣️❎पोपट दादा✅🦜
रोहित दादा आमदार होनार
गुलाल फक्त रोहीत पाटील यांचा उढणार
रोहित दादा पाटील यांचे नेतृत्त्व गावासाठी एक आशीर्वाद
फक्त दादा ,रोहित दादा
राम कृष्ण हरि पडा तुतारी😂😂😂🦜🦜🦜
जुबेर भाई मुस्लिम लोकांना कसे बोलतात युती वाले विचार करा
@@SushantKale-x1m गेला जातीवर 😂
@@HighfiYT बरोबर आहे जातीवाद कोण करतय बघ शरद पवार जर जातीवाद असते तर स्वताची मुलगी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाच्याला दिली नसती
युती सरकार मुसलमान विरोधी आहे
@@HighfiYT तु तुझ्या पुरत बघ
@@SushantKale-x1mते तर तुझ काम आहे, आम्ही एवढं स्वार्थी नाहीं स्वतःपुरते बघायचं
Fakt dada
Only dada
तासगावचा एकचं पाटील रोहीत दादा पाटील
Rohit dada
युवानेत्यांची भारतास गरज
सर्वात तरुण आमदार फिक्स आहे रोहीत दादा पाटील
Only Rohit dada
प्रामाणिक नेत्याची तासगाव ला आवश्यकता आणि एकाच आवाज
भविष्यातील प्रामाणिक गृहमंत्री म्हणून रोहित दादा पाटील तुमच्याकडे मी पाहतोय
माझ्या आबांचा वारसदार रोहीत दादा
रोहित दादा तुमचं नेतृत्व नक्कीच तासगावला नवी दिशा देईल30. इतकी वर्ष झाली कधी पक्ष बदला नाही प्रामाणिक होते आबा, तेच रोहित दादा पण चालवत आहेत, दादाच येणार
एकच निवड, रोहित दादा पाटील
Amcha k Mahankal takuka Rohit patil liding 100% 20000+yenar
स्व. आबांची पुण्याई.. रोहित दादा पाटील चे परिश्रम
मनाने लय दिलदार, धगधगता अंगार - रोहीत दादा
आबाचा आहे तासगाव, आबांनी जे केल तेच जनतेने लक्षात ठेवावं, कधीच अजून आपल्या तासगाव कवठेमहांकाळ मध्ये दुसरे आले नाही आणि येणार पण नाही, only आबा वाघ दादा
लहान वयात योग्य राजकीय समज - रोहीत दादा पाटील
समाजसेवा करणारे सुप्रसिद्ध नेते - रोहित दादा पाटील.
करू धमाका धूम धडाका, रोहित पाटलांचा विजय पक्का.
रोहितदादा फिक्स आमदार
दादा
दिसतोय फरक... आर आर आबा परत - रोहित दादा पाटील
जिकडे तिकडे सगळीकडे एकच ध्यास रोहित दादा हमखास.
रोहीत दादा पाटील | राम कृष्ण हरी, घुमू दे विजयाची तुतारी
एकच बादशाह रोहित दादा.
तासगावचा एकच किंग रोहित दादा पाटील
किंग रोहित दादा... रोहित दादा पाटील विजयी होणार
आर आर आबांचे आशिर्वाद रोहीत दादांसैबत आहेत. फक्त रामकृष्ण हरी वाजवा तुतारी.
विकासाचा मनी ध्यास - रोहित दादा एकदम खास.
सुपर्ब वर्क रोहित सर.
Junior आबा coming soon #विधानसभा #रोहित_दादा
तासगावमध्ये फक्त रोहीत दादांचा आवाज
देशातील नंबर रॉयल माणूस रोहित दादा पाटील
रोहीत दादांचा आवाज विधानसभेत गाजणार
आर आर आबांचा आणि आईंचा आशिर्वाद कायम सोबत आहे - विजय भव!
रोहित दादा म्हणजे नवनिर्माणाचं वचन, जनतेच्या सेवेसाठी अखंड
आबांसारखे तुम्हीही मंत्री व्हाल रोहित दादा
Rohit❤❤fix
Rohit Patil aaj amdar zhalet
देशातील सर्वात तरुण आमदार फिक्स रोहीत दादा पाटील
रोहित दादा पाटील हेच निवडून येतील
सर्व एकत्र येऊ, रोहित पाटील यांना निवडून आणूया.
पाटलांचा आशीर्वाद फक्त रोहीत दादा पाटील
विकासाचा मुद्दा खंबीरपणे उभा राहून सोडवणारा नेता रोहित दादा पाटील.
आपल्या बोलण्यामध्ये पहिल्यांदाच आबांचा आवाज येतो
किंग इज किंग - रोहित दादा पाटील
रोहित दादा पडणार
निकालादिवशी समजेल
मला फक्त ५ वर्ष 'राजकारण' करायचं नाही तर मला पुढचे ५० वर्ष समाजकारणाच्या जोडीला 'राजकारण' करायच आहे - रोहीत दादा पाटील
Kaka the boss ❤
आऊटस्टॅंडिंग, फॅन्टॅब्युलस वर्किंग - रोहित दादा
विजय रोहित दादाचा, कल्याण संपूर्ण महाराष्ट्राचे
विकासाची मशाल रोहित दादा खुशाल.
महाराष्ट्राची शान - रोहित दादा मेरी जान.
रोहित दादा पाटील म्हणजे तासगावची आन बान आणि शान
संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे प्रेरणास्थान आर आर पाटील आणि त्यांचा रोहीत दादा पाटील
जगामधे कुठेही जा, फक्त तुतारी हे नाव.
कितीही केलं तरी रोहित दादा
दादा आमदार काका पडणार
एकच नारा - रोहित दादा सबका प्यारा.
मतदारसंघाच्या समृद्धीसाठी माझा पाठिंबा रोहित दादाला
जबरदस्त काम - रोहित दादा पाटील