आरव तुझे खूप खूप अभिनंदन झी मराठी वरील ड्रामा ज्युनियर मध्ये भाग घेऊन पर्फोमस दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आरव तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
क्या बात दूर्व ... खूपच मस्त .....एवढ्या कमी वयात एवढा आत्मविश्वास , एवढं सुंदर सादरीकरण आणि त्यापाठची जिद्द, चिकाटी आणि मेहनत...खूप कौतुकास्पद आहे...👌🏻👍🏻🧿 आम्हा सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा ह्या कायम आहेतच आमच्या *"छोट्या शिवबा"* सोबत... All The Best दूर्व बाळा...👍🏻 बाकी Show चा निकाल काहीही लागुदे... आमच्यासाठी तू already winner आहेस 😊🥳🥇🏆
हर हर महादेव की गर्जना 🙏🙏 विसरले आहेत लोक त्यामूळे हा प्रसंग हे सांगून जातो की जनतेला आई भवानी आणि महादेव की भक्ती करत होते ❤️ हिंदू सम्राट आदरणीय लोकप्रिय श्री शिवाजी महाराज की जय जय जय हो 🙏🙏
*धन्यवाद झी मराठी सुंदर कार्यक्रम सगळी मुलं छान सादरीकरण करत आहेत, त्यातून जे ऍक्ट सादर होत आहेत ते ही काही शिकवण देऊन जातात, मुलांचा निरागसपणा टिकवून ठेवा , कर्यक्रमाला खूप शुभेच्छा*
साईबाबांची कहाणी छान साकारली. अमृता ताईच्या डोळ्यात पाणी आले नक्कीच acting bhauk zala ase वाटले all the best juniors nahi nahi he tar seniors ahet all the best❤❤❤❤
दुर्व दळवी बाळ तू काय केलंस हे तुला तर माहिती आहे का. बाळा तू आज ज्यांचा अभिनय केलायस ते व्यक्तीमत्व साधंसुधं नसून अखंड हिंदुस्थान च उर्जा स्थान तर आहेच पण संपूर्ण जगाचं उर्जा स्थान आहे. हेच स्पिरीट पुढे ठेव. तुला खूपखूप शुभेच्छा
दुर्वं खूप छान भूमिका केली शिवाजी महाराजांची बाल शिवाजी तूम्हाला मानाचा मुजरा 🎉❤
दुर्व अनुष्का कृणाल दळवी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सुंदर महाराजांची भूमिका सादर केली ❤
खूप खूप अभिनंदन दुर्व आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
अंगावर काटा आला.... शाब्बास.... जय शिवराय
Kharach angavar Kate aale
बाल शिवाजी साकारणाऱ्या मालवण सुपुत्र आणि भायखळा, राणीबाग चा वाघ दुर्व दळवी ला खूप खूप शुभेच्छा ♥️
मालवणचो नातू दुर्व दळवी,खूप छान,बाल शिवाजी उत्तम रित्या सादर केला,तुला खूप साऱ्या शुभेच्छा ❤❤
अभिनंदन खुप छान आरव असाच पुढे जात रहा.लय भारी तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
अभिनंदन आरव बाळा 💐💐 आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 💐💐💐.
खूप छान दुर्व दळवी.... महाराजांची व्यक्ती रेखा खूप छान ...❤
आरव तुझे खूप खूप अभिनंदन झी मराठी वरील ड्रामा ज्युनियर मध्ये भाग घेऊन पर्फोमस दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आरव तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
आरव , खूपच छान परफॉर्मन्स झालाय .👌👌 तुला पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा ....👍👍
संकर्षण कराडे सर खूप Talented आहेत, knowledgeable पण आहेत, मनाने पण खूप छान आहेत.
I'm one of the big fan of sir.
या काळातली मुलं खरंच खूप हुशार आणि fast forward आहेत. सगळी मुले talented आहेत .
क्या बात दूर्व ... खूपच मस्त .....एवढ्या कमी वयात एवढा आत्मविश्वास , एवढं सुंदर सादरीकरण आणि त्यापाठची जिद्द, चिकाटी आणि मेहनत...खूप कौतुकास्पद आहे...👌🏻👍🏻🧿 आम्हा सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा ह्या कायम आहेतच आमच्या *"छोट्या शिवबा"* सोबत... All The Best दूर्व बाळा...👍🏻 बाकी Show चा निकाल काहीही लागुदे... आमच्यासाठी तू already winner आहेस 😊🥳🥇🏆
दुर्व दळवी खुपच सुंदर महाराजांची भूमिका सादर केली आहेस. स्वरालीला पण तुझा अभिनय खूप आवडला आहे. तुला खूप खूप शुभेच्छा..❤
खूप छान दुर्व दळवी. महाराजांची व्यक्तिरेखा खूप सुंदर रीत्य साकारली
खूप छान आहे आरव तुझी कॉमेडी पाहून हसून हसून पोट दुखलं खूप खूप भारी 😂😂😂😂😍😍😍
खरचं कौतुकास्पद दुर्व...खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..🎊🎊👌👌👍👍
हर हर महादेव की गर्जना 🙏🙏 विसरले आहेत लोक त्यामूळे हा प्रसंग हे सांगून जातो की जनतेला आई भवानी आणि महादेव की भक्ती करत होते ❤️ हिंदू सम्राट आदरणीय लोकप्रिय श्री शिवाजी महाराज की जय जय जय हो 🙏🙏
Congratulations Druv beta....❤🎉
Apratim performance....All the very best 😊
खुप छान दुर्व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤
खूप खूप छान दुर्व .....God bless you❤
खुप मस्त आरव आणि पुढील वाटचालीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन दूर्व खूप छान सादर केली महाराजंची भूमिका, खूप खूप शुभेच्छा
दृव दळवी तू शिवाजी महाराजांची भूमिका खूप सुंदर केलीस. तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.❤❤❤❤❤
Aarav very nice ,All the best performas and God bless you 🎉🎉🎉❤
अभिनंदन आरव व पुढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बाळा
दुर्वा अनुष्का कृणाल दळवी तुला मनःपूर्वक शुभेच्छा महाराजांची भूमिका खूप छान साकार केलीस असेच छान भुमिका साकार करण्यासाठी मनापासून शुभेच्छा 🎉🎉❤❤
*धन्यवाद झी मराठी सुंदर कार्यक्रम सगळी मुलं छान सादरीकरण करत आहेत, त्यातून जे ऍक्ट सादर होत आहेत ते ही काही शिकवण देऊन जातात, मुलांचा निरागसपणा टिकवून ठेवा , कर्यक्रमाला खूप शुभेच्छा*
वा दुर्वने महाराजांची इतकी छान अॕक्टींग केली खुप मस्त
साईबाबांची कहाणी छान साकारली. अमृता ताईच्या डोळ्यात पाणी आले नक्कीच acting bhauk zala ase वाटले all the best juniors nahi nahi he tar seniors ahet all the best❤❤❤❤
खूपच छान दूर्व 👍🏽😘 तुला खूप खूप शुभेच्छा
आरव❤खुप छान
पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
मस्त दुर्व खूप छान अभिनय केलास🎉❤
Khup Sundar vanshika 🎉
खूप सुंदर अभिनय केला आहे दुर्वने. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ❤
खूप जबरदस्त दुर्व दळवी… अंगावर शहारे आले… खूप खूप अभिनंदन
Khup Mast Durv Aai Bhavani Acting chya shetrat Tula Yashaswi Karo👏👏💐
Excellent performance dhruv ❤❤ all the best 👍
दुर्व, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
Durv Dalavi Very well performed, All the best ❤
Mast Durv khup chan bhumika vathavlis❤
दुर्व दळवी खूप चांगलं परफॉर्मन्स केलास पुढील वाटचालीस तुला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा❤
खूप छान दुर्व, खूप शुभेच्छा❤
संकर्षण दादा आणि अमृता ताई ना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏 लहान मुले ही खूपच छान ड्रामा करत आहेत 🙏🙏
दुर्व अशाच छान छान भूमिका करत जा आणि पुढे एक मोठा कलाकार हो. 👌👍
खूप छान आरव 👌❤
अप्रतिम दर्जेदार अभिनय दुर्व अनुष्का कृणाल दळवी ❤
खूपच सुंदर सादरीकरण दुर्व दळवी...❤
Aarav best of luck❤❤❤🎉🎉🎉proud of you.....❤
My anxiety level while seeing those kids drama 📈📉📈📉📈📉📈 खरचं खूप सुंदर सादरीकरण 💗💗
उत्तम अभिनय दुर्व अनुष्का कृणाल दळवी... महाराजांची भूमिका उत्तम रित्या साकारली . खूप खूप शुभेच्छा
दुर्व दळवी खूप छान परफॉर्मन्स पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Very nice Durv 🎉, keep it up ❤❤
Aarav bhari re bhava ❤❤😂
Durv...Bal Shivaji....Kupach Chaan performance... Congratulations....
खूप छान आरव🔥🔥🔥
मस्त आरव keep it up👍👍👌👌
खुप छान दुर्व बाल शिवाजी उत्तम सादरीकरण केले.
दुर्व दळवी बाळ तू काय केलंस हे तुला तर माहिती आहे का.
बाळा तू आज ज्यांचा अभिनय केलायस ते व्यक्तीमत्व साधंसुधं नसून अखंड हिंदुस्थान च उर्जा स्थान तर आहेच पण संपूर्ण जगाचं उर्जा स्थान आहे.
हेच स्पिरीट पुढे ठेव.
तुला खूपखूप शुभेच्छा
Aarav best acting 🎉
Aarav khup chan.... pudhil vatchalisathi khup khup shubhecha ..... asach mota hot जा ....
Khup Chan Dhruv Dalvi ❤
Very nice performance 👍👍👍👍 All the best Dear Durva.
हा कार्यक्रम खुप खूप छान आहे ❤❤❤❤
Waa . .... Raje khup Chan.. .. Ekadam kadak
Congratulations Durv 🎉
Congratulations 🎊 keep it up Dhruv ❤
खूप छान , अभिनंदन 🎉
Aarav all the best 🎉🎉🎉❤️❤️❤️
संकर्षन 1 नंबर आहे....किती छान ....🎉🎉
Khup sundar dhruv dalvi❤
Khup sudar dhruv dalvi❤
दुर्व दळवी सुंदर अभिनय ,1 नंबर ❤
Kup chan durva ❤
Very nice durv....keep it up beta
खुपच भारी दुर्व …👌🏻
Excellent performance druv...keep it up..❤❤🥳🥳
Durv Dalvi, awesome performance. Keep it up 👍
Khup sundar dhruv khup chan
खूप सुंदर अभिनय दुर्व दळवी
Durva Dalvi is amazing in his act, with full of energy.
खूपचं छान अभिनय… खूप खूप शुभेच्छा…दुर्व…
congratulations and all the very best durv dalvi🎉❤
Baal shivaji Durv Dalvi chanach sadarikaran....
Vanshika chetkin mast...
Ase performance apekshit from drama junior...
Khup Chhan ❤all the best beta
Very nice 🎉🎉❤❤
Ya vayat Sunil barve sir mahit aahe hats of yaar❤❤
Congratulations durv❤🎉
वा दुर्व अप्रतिम
ड्रामा ज्युनियर मस्त प्रोग्रॅम
Excellent Performance Dhruv❤
दुर्व. अभिनंदन 🎉
तुम्ही संकर्षण दादाला एका बाजूला का बसवले आहे प्लीज त्याला पण अमृता दीदी आणि आलेल्या पाहुण्यांन बरोबर बसवा 🥺
Durva khup khup chaan baala .. aa❤😊
Congratulations Druv 🎉khup Chan .....keep it up ....all the best
Excellent performance Durv
Khup khup shubhecha .🙏
अतिशय सुंदर आरव
बाळ शिवाजी महाराज
❤❤
दुर्व दळवी ❤❤
Durv
Keep it up
All the best for ur future endeavours
🎉🎉🎉❤❤❤
दुर्व खूप सुंदर
दुर्व दळवी, तुला खूप खूप शुभेच्छा......
अप्रतिम दुर्व... अशीच प्रगती करत रहा..
खूप छान आरव