भाग्य दिले तू मला या मालिकेतले सर्व कलाकारांचे प्रथम अभिनंदन माझी ही मालिका प्रथम क्रमांकावर आवडते सगळ्या कलाकारांची कामे खूपच चांगली झाली आहे. परंतु राजवर्धन, कावेरी निवेदिता ताई, आणि आदित्य यांची कामे १ल्या क्रमांकावर आहे. राजवर्धन कावेरी तुम्हा दोघांची जोडी एकमेकास अनुरुप आहे.राजवर्धन काकू खूपच गोड आवाजात हाक मारतो कावेरी गोड आहे. राजवर्धनची लव लग्न लोचा ह्या मालिकेत पण खूपच सुंदर काम केले आहे.निवेदिताताई तर अष्टपैलू कलाकार आहेत.आदित्य खूपच राजबिंडा, रुबाबदार असे व्यक्तीमत्व आहे. त्यांना सुशील पुतण्याची भूमिका खूपच अप्रतिम साकारली आहे.तुम्ही सर्व कलाकार या अभिनय क्षेत्रात किर्तीवंत यशस्वी व्हाल (( स्वामींची कृपादृष्टी अखंड तुझ्यापाठीशी राहिल)) शुभं भवतु
आवाज येतो मला खूप खूप आवडते सिरीयल मला चहा खूप आवडते मला कावेरी आणि राजवर्धन यांची जोडी खूप छान आहे आम्ही राजे सर्व सिरीयल मला खूप आवडते मी चहा केला आहे खुप छान झाला
Excellent serial.. Rajvardhan,Kaveri and main Nivedita ji(रत्नमाला)amazing character,nice acting.very sweet,good looking couple. Story of this serial is very heart touching.familier. really SANSCRUITY shown in this serial..very different story..
Raj Aani Kaveri chi hi malika khup chan aahe mala sarv patra khup aavdtat. aani hi malika suru jhalya pasun che sarv bhag mi lap top var sev kele aahet khup khup shubhechya
जोडी एकदम कमाल आहे, सीरियल गाजण्यासाठी जास्ती पाणी घालून कृपया वाढऊ नका, बाकी सर्व कथा character सुंदर direction खूप छान निवेदिता सुंदर, बाच्चुमामा एकदम छान
तुम्हा दोघांचे हे काम खूप छान आहे कावेरीला काकू म्हंटलेलं गोड वाटतं राज खूप छान म्हणतो काकू मला ही सेरियल खुप आवडते मी मन लावून बघते तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
कावेरी साडीत खूप छान दिसते,अन राज च न तुझ भांडण आंबट गोड आहे त्यातून राजला ती छान कॉम्प्लिमेंट देऊन सुधारणा करतेय i like to serial an 9:30 chya टाइम ची वेट करते दोघांची जोडी खूपच गोड आहे
खुप सुंदर स्टोरी आहे, सर्वांनी खुप छान कामं केलित
अतिशय सुंदर. जोडी छान आहे. 👍🏻
होय
खुपचं दोघांची जोडी छान आहे आणि काम सगळ्यांचे चांगले आहे ही मालीका खूपचं आवडते
साडी आणि ब्लाऊज चे कोंबिनेशन खूप छान आहे 👍
माझ्या मिस्टरांना काकु @ कावेरी खूपच आवडते, , अर्थात तुमची जोडी खुप छान आहे. All the best 👍👍
Tumchi jodi khup chan aahe ani mla tumcha show khup aavdto kakuuu khup chan mnta sir tumi
खूपच छान तुमची जोडी आहे,आणि तुमची भांडणं पण गोड आहेत,त्यामुळे खूप मज्जा येते मालिका पहायला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
I like this show. Specifically Kaveri and you
Ho atishay sundar jodi ahey
Khoop chan
Kit goad boltes
तुम्ही खूप छान आहात तुमच्या दोघांची हि गोड भांडण छान वाटतात
भाग्य दिले तू मला या मालिकेतले सर्व कलाकारांचे प्रथम अभिनंदन माझी ही मालिका प्रथम क्रमांकावर आवडते सगळ्या कलाकारांची कामे खूपच चांगली झाली आहे. परंतु राजवर्धन, कावेरी निवेदिता ताई, आणि आदित्य यांची कामे १ल्या क्रमांकावर आहे. राजवर्धन कावेरी तुम्हा दोघांची जोडी एकमेकास अनुरुप आहे.राजवर्धन काकू खूपच गोड आवाजात हाक मारतो कावेरी गोड आहे. राजवर्धनची लव लग्न लोचा ह्या मालिकेत पण खूपच सुंदर काम केले आहे.निवेदिताताई तर अष्टपैलू कलाकार आहेत.आदित्य खूपच राजबिंडा, रुबाबदार असे व्यक्तीमत्व आहे. त्यांना सुशील पुतण्याची भूमिका खूपच अप्रतिम साकारली आहे.तुम्ही सर्व कलाकार या अभिनय क्षेत्रात किर्तीवंत यशस्वी व्हाल (( स्वामींची कृपादृष्टी अखंड तुझ्यापाठीशी राहिल)) शुभं भवतु
खूप सुंदर जोडी आहे
तुमची सिर्यल मला खूप आवडते. मस्त आहे तुमची जोडी 😊😍👌👌
आवाज येतो मला खूप खूप आवडते सिरीयल मला चहा खूप आवडते मला कावेरी आणि राजवर्धन यांची जोडी खूप छान आहे आम्ही राजे सर्व सिरीयल मला खूप आवडते मी चहा केला आहे खुप छान झाला
खुप छान वाटते तुमची सिरीयल मी रात्री उशिरापर्यंत पाहते कारण मला ती खुप आवडते
आम्ही पण कोकणात ती ल आआहोत
@@kalpanashilwane668 होते येत आहे.
Hello ho
कावेरी खूप गोड आहे आणि राज पण खूप छान
काही सांगण्या सारखे नाही खूप छान काम करता तुम्हा दोघांना खूपखूप शुभेच्छा.
Beutiful couple lay bhari 😘😘😘
Ha mahercha chaha aahe ka?
Kaveri n Rajverdhan ur work is very good
बेफाम आवडते सिरियल..
राजवर्धन आणि कावेरी परफेक्ट..
Fav. Couple. And nice story ...i like this Serial story
Excellent serial.. Rajvardhan,Kaveri and main Nivedita ji(रत्नमाला)amazing character,nice acting.very sweet,good looking couple. Story of this serial is very heart touching.familier. really SANSCRUITY shown in this serial..very different story..
येतो
नाही
तू नोकरी सोडून का दिली
तू सिगरेट आओढू नको
@@sheetalsawant5349 ya
Ho
कावेरी खूप छान काम करते.
सगळं छान वाटत आहे, तुम्ही दोघे लवकरच लग्न करा
खरंच खूप छान म्हणतोस काकू ऐकायला छान वाटत
तुमच्या दोघांची जोडी छान आहे
तुमची दोघांची जोडी खूप छान दिसते .भांडणात गोडी असते छान राग येतो राग आल्यावर चां दिसता दोघेही मी न चुकता सिरीयल पाहते.
दोघेही खूप छान distay आणि कमी छान करताय ❤
Your episode is very nice 😊😊😊😊
खुप छान सिरीयल, दोघेही खुप मस्त, raj is best 👌👌
तन्वी तु बारीकझालीस
Khupatch sundar serial aahe raj che aani kaku che kam sundar zhale aahe
Serial super
Very nice सिरियल खूप छान आहे
I like you raj & kaku...😘
Khup chan , both of you are super cute and talented , god bless
Khup chan both of you are serial super hit hai.
कावेरी चे व राज वधैन पात्र फार छान खुप खुप शुभेच्छा एक नं सिरीयल
सर प्लीज लवकर कावेरीला तुमची आठवण द्या आम्हाला नाही बगवत आहे तुम्ही लांब राहिलेले
तुमची जोडी खूप छान आहे .मला तुम्हाला 1000एपिसोड पेक्षा पण जास्त बघायला आवडेल ..तम्हाला Best of luck. 👍👍
कावेरी आणि राज वर्धन 1नं जोडी ,,,काकु
खूप छान काम केले आहे कावेरीने
Nice couple, God bless both of you ❤🥰
अतिशय सुंदर चांगली मालिका आहे
Mla tumchi serial khup avdate ani tumchya doghanchi Jodi hi khup bhari ahe
खुप छान जोडीआहै
Vivek your calling her kaku is just superb and kaku you look just beautiful in this serial than your previous serial
Excellent serial .
Khap mast
Tumchi jodi mla far mhnje far mhnje far aawadates 😚😘😘😘👌👌👌👌Ii
खुप छान आहे
Very nice acting of both of u
Khup chan😊
Beautiful 😍
तुमची जोडी खुप छान आहे आणि कावेरीलाकाकू म्हणता ते खुप छान वाटते
काकू...असं म्हणताय...एकदम भारीच वाटतं.. style
खूपच छान आहे तुमची सिरीयल तुम्ही दोघे खूप आवडता
कावेरी साडी मध्येच खूप छान
Tumhi dogh khup cute & sweet aahat ❤️
Kaveri tuze gobre gal chan diste n Raj khup god ahes, me wait karte kadhi 9.30 hotil,nanter shatpavli karayla jate ,tumhala khup shubechya ,khup episode hou de.amhala entertain karata tyasathi thanks
Like you tanvivivekdadajodi shudhr ahhekhare narebakyo pajel hotyenapleasedmazamassages
Very nice 👌🏻
Khup chaan
सुंदर। सिरीयल ,कोकणातील आहे म्हणून जास्त अभिमान आहे.
सिरीयल खुपच छान आहें
गोड भांडणयामध्ये खूप मजा येते
मला पण आवडते ही सिरियल...... राज आणि कावेरी खूप सुंदर आहेत.....
Hoho
khup khup chan
Raj Aani Kaveri chi hi malika khup chan aahe mala sarv patra khup aavdtat. aani hi malika suru jhalya pasun che sarv bhag mi lap top var sev kele aahet khup khup shubhechya
Tumcha serial. Super hit honar
जोडी एकदम कमाल आहे, सीरियल गाजण्यासाठी जास्ती पाणी घालून कृपया वाढऊ नका, बाकी सर्व कथा character सुंदर direction खूप छान
निवेदिता सुंदर, बाच्चुमामा एकदम छान
कावरी khup god दिसते
अगदी मजेशीर वाटत
दोघांनी छान काम केले
कावेरी मला खूप आवडते
तुम्हीची जोडी खूप सुंदर दिसते 👍👍
Khup chan vathte tumchi malika.ani tumhi doge pan khup chan karta
कहाणी खूब छान आहे,, आम्हीं नचुक्ता पाहतो
Khup Chan siriyal
Super hit honar
Khupach chan ahe malika ani kharch kaku khupach chan manta tumi ani kaverich bolan khupach chan
I like this show☺️💫
Khup Chan
तुम्हा दोघांचे हे काम खूप छान आहे कावेरीला काकू म्हंटलेलं गोड वाटतं राज खूप छान म्हणतो काकू मला ही सेरियल खुप आवडते मी मन लावून बघते तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Khup Chan aahe tumchi jodee
Ur acting is natural. No addition required
Khup mast
Beautiful
खूप छान सिरियल आहे 👌👌👌
तुमची भांडणं खुप छान वाटते काकू म्हणालेले खुप छान वाटते
सिरियल खुप छान आहे
खूप च छान आहे सीरियल मी सिरियल पहाते नंतर जेवण करतो कारण राज कावेरी व राजची आई आवडते
Nice looking both of you
I like you both 🤩🤩
Kup chan kam karta
खुप सुंदर
I like very very much this serial specially kaveri and raj
राज आणि कावेरी कामं आवडते
हो मी केली आणि पूर्ण कुटुंब चहा प्यायले खूप छान वाटत
Khup mast serial majja yete
काकु ..... छान भारी आहे..... Style
जोडी छान सिरियल छान
कावेरी साडीत खूप छान दिसते,अन राज च न तुझ भांडण आंबट गोड आहे त्यातून राजला ती छान कॉम्प्लिमेंट देऊन सुधारणा करतेय i like to serial an 9:30 chya टाइम ची वेट करते दोघांची जोडी खूपच गोड आहे
Very nicestory kaku pyar si bola na sar baraber.
Both Khup chan hai.
कावेरीला तिच्या नावाने हाक मारलेली ऐकायची आहे
Tumchya doganchi jodi khup chan ahe
सिरीयल खुप छान आहे, आता कोणी काकु हाक मारली तरी असे वाटते की सिरीयल चालु आहे.
खूप छान आहे सिरियल जोडी खूप छान आहे
तूमची जोडी छान आहे आणि तूमची सिरियल पण मस्त आहे
Yes voice is coming clearly kaku
खूप छान जोडी आहे मी प्रत्येक भाग पाहतो
छान जोडी आहे तुमची
Good job...
👍 येतोय आवाज
काकू छान आहेत आणि त्या खूप छान राजला त्रास देता
👌mast ahe serial
Tanvi Khup chan vatay g
I like this show
Kaveri u belong to which village in Sindhudurg. My wife is from Malwan, Revandi. We love to see ur serial regularly