जय महाराष्ट्र! शिवसेना उपनेते श्री. नितीन बानगुडे पाटील यांना मानाचा मुजरा. अतिशय प्रेरणादायी भाषण. मराठा/मराठी याचा खऱ्या अर्थाने अर्थ समजला. स्वराज्य सेवक मावळा श्री. शिवा काशिद यांची स्वराज्य सेवा ऐकून डोळे पाणावले. जय महाराष्ट्र! जय महाराष्ट्र!
नितीन साहेब, आपण न भूतो न भविष्य ती असे भाषण केले आहे. आपल्या या भाषणाने मरगळ आलेल्या शिवसैनिकांमध्ये उभारी निर्माण करण्याचे काम केले आहे. आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ! जय हिंद जय महाराष्ट्र
Mg dighesahebancha yach pakshane game ka kela, Ani yevdh sthan nirman kel trg ekdahi bahumatatne sattet ka ala nahi ha paksh sattesathi ya pakshala congress rashtrvadi sobt ka jav lagl
@@umeshkadam851 te vicharaychi garj nailaj hota ani balasahebnvrcha vishvas hota ani balasahebannantr bindok uddhav mule pakshachi vat lagu nye mhanun thamblele shinde saheb pan nantr uddhav ch over zal ani to Muslim vhayla lagla mhanun mg baher padle, ani tyancha to yogy nirnay hota ami samrth karto tyach jahirpne
धन्य धन्य बानगुडे साहेब,डोळ्यातून अश्रुंच्या धारा कोसळत रहाव्या असे परखड विचारांचे भाषण आपले आभार मानावे तितुके कमीच, आपल्या सारख्या निष्ठावंतांना लाख लाख शुभेच्छा, शिवसैनिकांच्या मनात रोमा रोमात भिण नारे अभ्यासू विचार जय महाराष्ट्र
अनिष दादा दादा बानगुडे पाटील हे आणि अनेक जन बाजीप्रभू सारखे ढाल होउन लढणाऱ्या तसेच अनेक मावळे लढत आहेत त्यांना मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
शिवसेना पक्षाचे ढाण्या वाघ आहेत मा श्री नितीनजी बानगुडे पाटील यांना त्रिवार मानाचा जय महाराष्ट्र. पाटील साहेब तुम्ही कायम ठाकरे परिवारासोबत रहावे अशी श्रींची इच्छा आहे. जय जय महाराष्ट्र.
अनिस दादा खरंच बानगुडे पाटील आणी तुम्ही असेच रहा आणी आम्हाला बल द्या आणी उद्धव साहेबाना पडत्या काळात सांभाळा महाराष्टाचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
मानाचा जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्ही एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार शिवसेनेचे वाघ बुलंद आवाज तुमचे भाषण ऐकून मन भरून आले तुम्ही शिवसेनेला पाठिंबा साथ द्यावी आम्ही तुमच्या भाषणांची वाट बघत असतो
नितिन बानगुडे साहेब तुमच भाषण नव्हे तर ही एक वाघाची डरकाळी आहे महाराष्ट्रासाठी असा एकमेव भाषण करणारे तुम्ही आहात . आणि तुमच्या मागोमाग अनिष जी गाढवे साहेब . भिती ना आम्ही तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीभा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम छत्रपती शिवरायांची राष्ट्राची ज्वाला असे भाषण ऐकून प्रसंग तो इतिहास प्रत्यक्ष समोर आला धन्य धन्य बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व त्यांच्याही असले निष्ठावंत शिवसैनिक
अनिस साहेब आणि पाटील साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
दादा,बानगुडे पाटील सर यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलची व्याख्याने खूपच आप्रतीम आसते पण एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आभिमान आहे.... जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन करतो तुम्ही उध्दव साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत अभिनंदन
अनिस साहेब आणि पाटील साहेब साहेब शिवसेनेने उत्तम प्रवते आहेत धन्यवाद तुमा दोघांनी
दादा,खूप छान कडक विचार, सत्य विचार.
आपणास कडक, कडक सॅल्युट दादा.
गद्दार, निच मातीच खाणार, मातीच चगळत राहणार,गद्दार भोगणार.
जय महाराष्ट्र, जय शिवराय
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेबांना एक विनंती आहे बानगुडे पाटला सारखा एक वाघ सोबत असताना त्यांच्या विचारातून अनेक छावे जन्म घेतील❤ या वाघाला सांभाळा साहेब❤
पाटील साहेबांना मानाचा जय महाराष्ट्र, असेच आपण ठाकरे परिवाराच्या सोबत रहा पक्ष वाढवा
उद्धव जी पुन्हा उभारी घेतील...आम्ही समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
अनिश दादा, तुमची आणि पाटील साहेबांची भाषणे या चॅनेलवर टाकत जा.
जय महाराष्ट्र!
शिवसेना उपनेते श्री. नितीन बानगुडे पाटील यांना मानाचा मुजरा. अतिशय प्रेरणादायी भाषण. मराठा/मराठी याचा खऱ्या अर्थाने अर्थ समजला. स्वराज्य सेवक मावळा श्री. शिवा काशिद यांची स्वराज्य सेवा ऐकून डोळे पाणावले.
जय महाराष्ट्र!
जय महाराष्ट्र!
पाटील साहेब जय महाराष्ट्र आपल्यासारखी संभाषण कला अतुलनीय आहे.
नितीन साहेब, आपण न भूतो न भविष्य ती असे भाषण केले आहे. आपल्या या भाषणाने मरगळ आलेल्या शिवसैनिकांमध्ये उभारी निर्माण करण्याचे काम केले आहे. आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ! जय हिंद जय महाराष्ट्र
अशा भाषणांची खुप गरज आहे आपल्या शिवसेना साठी नितिन बानगुडे ❤
अनिशजी व बानगुडेजी आपली मुद्देसूद भाषणे शिवसैनिकांना प्रेरणादायी असतात..जय शिवराय ..जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला डेशिंग शिवसैनिक पाहिजेत❤
जगाच्या पाठीवर एक आणि एकच पक्ष ! ज्या पक्षाने सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केलं !
Mg dighesahebancha yach pakshane game ka kela, Ani yevdh sthan nirman kel trg ekdahi bahumatatne sattet ka ala nahi ha paksh sattesathi ya pakshala congress rashtrvadi sobt ka jav lagl
होय बरोबर, तुमच्या मताशी सहमत आहे
@@ratnakargawas9694Shinde la vichar gem kela yevdya divas ka rahila hota
@@umeshkadam851 te vicharaychi garj nailaj hota ani balasahebnvrcha vishvas hota ani balasahebannantr bindok uddhav mule pakshachi vat lagu nye mhanun thamblele shinde saheb pan nantr uddhav ch over zal ani to Muslim vhayla lagla mhanun mg baher padle, ani tyancha to yogy nirnay hota ami samrth karto tyach jahirpne
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ! जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ! लाख लाख प्रणाम !
बानगुडे साहेब तुमच्या विषयी माझ्याकडे शब्दच नाहीत दोन्ही हात जोडून साष्टांग नमस्कार खूप अभ्यासू व्यक्तिमत्व
धन्य धन्य बानगुडे साहेब,डोळ्यातून अश्रुंच्या धारा कोसळत रहाव्या असे परखड विचारांचे
भाषण आपले आभार मानावे तितुके कमीच,
आपल्या सारख्या निष्ठावंतांना लाख लाख शुभेच्छा, शिवसैनिकांच्या मनात रोमा रोमात भिण नारे अभ्यासू विचार जय महाराष्ट्र
अनिष दादा
दादा बानगुडे पाटील हे आणि अनेक जन बाजीप्रभू सारखे ढाल होउन लढणाऱ्या तसेच अनेक मावळे लढत आहेत त्यांना मानाचा जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकणार🚩🔥
जय महाराष्ट्र साहेब🚩🔥
शिवसेना पक्षाचे ढाण्या वाघ आहेत मा श्री नितीनजी बानगुडे पाटील यांना त्रिवार मानाचा जय महाराष्ट्र. पाटील साहेब तुम्ही कायम ठाकरे परिवारासोबत रहावे अशी श्रींची इच्छा आहे. जय जय महाराष्ट्र.
अनिस दादा खरंच बानगुडे पाटील आणी तुम्ही असेच रहा आणी आम्हाला बल द्या आणी उद्धव साहेबाना पडत्या काळात सांभाळा महाराष्टाचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩
अनिष साहेब हा विडोयो दाखवला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब मानाचा जय महाराष्ट्र
कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
पाटील साहेब आपलं भाषण ऐकताना अंगावर शहारे येतात
जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏
शिव सेनेचे मुलुख मैदानी थोफ मा बानूगाड पाटिल साहेब तुम्हला मानाचा जय महाराष्ट्र जय सातारा मि एक शिव सैनिक सातारकर जय हो
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
कङक भाषण
जय महाराष्ट्र आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो आहे आणि राहणार
मानाचा जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्ही एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार शिवसेनेचे वाघ बुलंद आवाज तुमचे भाषण ऐकून मन भरून आले तुम्ही शिवसेनेला पाठिंबा साथ द्यावी आम्ही तुमच्या भाषणांची वाट बघत असतो
जय महाराष्ट्र अनिशजी आणि बानगुडेज़ी
नितिन बानगुडे साहेब तुमच भाषण नव्हे
तर ही एक वाघाची डरकाळी आहे
महाराष्ट्रासाठी असा एकमेव भाषण
करणारे तुम्ही आहात . आणि तुमच्या
मागोमाग अनिष जी गाढवे साहेब .
भिती ना आम्ही तुझी मुळीही
गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या
सुलतानीला जबाब देती जीभा
जय महाराष्ट्र जय शिवराय
जय भवानी जय शिवाजी
साहेब या निष्ठावान त्याला खरंच मोठे केलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे विचारवंत लोकांनी
लढाऊ बाणा दाखवत बानुगडे पाटील खिंड लडवत आहेत अभिमान आहे मला
मानाचा जय महाराष्ट्र
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम छत्रपती शिवरायांची राष्ट्राची ज्वाला असे भाषण ऐकून प्रसंग तो इतिहास प्रत्यक्ष समोर आला धन्य धन्य बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व त्यांच्याही असले निष्ठावंत शिवसैनिक
जयशिवराय जय शिवसेना जयभवानी जयभारत
नमस्कार पाटील साहेब आपल्या आणि अनिशजीच्या भाषणांनी कट्टर शिवसैनिक चवताळून उठतो तुम्हाला या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र
शिव व्याख्याते प्राध्यापक श्री. नितीनजी बानगुडे सरांना मानाचा मुजरा 🫴🫴🙏🙏
पाटील साहेब हीच ती वेळ गद्दाराना धडा शिकवायची छत्रपती शिवाजी महाराज की जय❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जय महाराष्ट्र अनिश दादा... 🙏
बानगुडे सरांच्या अप्रतिम आणि
ओजस्वी व्याख्याणाला मानाचा
सप्रेम जय महाराष्ट्र... 🙏.
बानुगडे पाटील आपण महाराष्ट्र राज्यातील संजिवनी आहात. आपणास उदंड आयुष्य लाभो. आई तुळजाभवानी आपल्या पाठिशी सदैव तत्पर आहे. जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र अनिश दादा
जय महाराष्ट्र दादा
जय शिवराय
मानाचा जय महाराष्ट्र
साहेब खूप खूप निष्ठावंत आहात तुम्ही
बानगुडे पाटील साहेब खरच तुम्ही शिवसेनेचे वाघ आहत जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र patil साहेब आणि aanish दादा 🔥🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻
अनिश गाढवे साहेब, नितीन बानगुडे साहेब मानाचा मुजरा
मस्त जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र उत्तम विचार
जय शिवराय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र सर
जय महाराष्ट्र जय शिवसेना
Bangude पाटील तुम्हाला साष्टांग नमस्कार.
अनिस साहेब आणि पाटील साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्र धर्म पाडू या
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
Jai Maharashtra Bhangude Shaeb.
गुड अनिश सर नितीन बानुगडे पाटील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🎉🎉🎉🎉
अप्रतिम.. साहेब ...जय महाराष्ट्र❤
जबर्दस्त
Manacha Jay Maharashtra
शिवसेना ही लास्ट पर्यत आहे तशी राहणार आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
🎉🎉Jay Maharashtra 🎉 Jay Shivsena 🎉Jay Bhavani 🎉🎉🎉
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब पुन्हा ऊर्जा निर्माण झाली
Great speech नितीन बानुगडे पाटील❤
Jai Maharashtra Patil Sar Amchya Barobar Aeknishast Ahahat Anek Anek Dhanyawad
बानगुडे पाटील सर तुमचं कौतुक करायला शब्दच नाहीत.इतकं अप्रतिम भाषण.❤
सदैव निष्ठा मातोश्रीवर, जय महाराष्ट्र
1 number.... saheb
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र🔥🔥🔥 🚩🚩🚩
Bangude saheb❤❤❤
Nmaskar sir keep it up
❤ नितीन बानगुडे साहेब अप्रतिम जय महाराष्ट्र ❤
पाटील साहेब आपणास त्रिवार वंदन🌹🙏🙏🙏
Nitin bangude sir, yana manacha jai Maharashtra Extraordinary speech saheb Ekda Shivaji parkat tumcha vichar Manda. 🙏
अदभूत 😢😢🚩जय शिवराय 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩अनिश साहेब तुम्हाला मानाचा 🚩जय शिवसेना 🚩🙏🙏🙏
पाटील साहेब जय श्री राम जय महाराष्ट्र
बानगुडे पाटील यांना मानाचा मुजरा असे वाघ तयार करूया व महाराष्ट्राची शान राखूया शिवसैनीकानो
जय महाराट्र
1 no speach sahab 🚩💯 only uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩
दादा,बानगुडे पाटील सर यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलची व्याख्याने खूपच आप्रतीम आसते पण एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आभिमान आहे.... जय महाराष्ट्र
Jay Maharashtra Saheb
जयमहाराष्ट्र भाऊ
जय महाराष्ट ्
अनिशजी, ४ लाख लोकांपर्यंत हे तुफानी भाषण पोचले. खूप खूप धन्यवाद, हा प्रयोग आवडला.
Nice speech sir
मानाचा त्रिवार मुजरा साहेब
जय महाराष्ट्र...
जय शिवराय
🎉🎉❤❤ apna Manasa mujra Saheb
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
जय महाराष्ट्र साहेब ❤
जोपर्यंत माननीय, बानुगडे पाटील साहेबांन सारखे निष्ठावंत शिवसैनिक शिवसेने बरोबर आहेत, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही.
जय महाराष्ट्र🚩🚩 🔥🔥❤
Jay. Mahashtra sheb