Balasaheb Thackeray : माध्यमांच्या मालकांची मागणी बाळासाहेबांनी का धुडकावली ? | MaxMaharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Balasaheb Thackeray : माध्यमांच्या मालकांची मागणी बाळासाहेबांनी का धुडकावली ? | MaxMaharashtra
दिग्गज मीडिया मालकांना बाळासाहेबांनी कशी वागणूक दिली ? बड्या संपादक-मालकांची मागणी बाळासाहेबांनी कशी धुडकावली ? राज्यात युतीचं सरकार असतांना माध्यमांची मागणी काय होती ? तुम्ही जाऊ शकता, संपादक-मालकांना असं का म्हणाले बाळासाहेब ? राही भिडेंना बाळासाहेब 'त्या' बैठकीत काय म्हणाले ?बाळासाहेबांचं आक्रमक रूप पाहून राही भिडेंना काय वाटलं ? राही भिडेंना आजही 'तो' किस्सा आठवला तर काय वाटतं ? पहा ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचा अनुभव
#BalasahebThackeray #BalasahebanchiShivsena #rahibhide #Shivsena #BalasahebThackeray #बाळासाहेबठाकरे
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
ताई जय महाराष्ट्र
Tai Jay Hind
जय महाराष्ट्र
माननिय पत्रकार राही भिडे आपले मनापासून आभार,आपण आम्हाला बाळासाहेब म्हणजे काय रसायन होते ते आम्हाला आठवण करून दिली त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद.
❤❤❤❤❤
ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आदरणीय भिडे ताई तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद🙏🙏🙏
👑 King 👑
Balasaheb mis you ❤ king mumbai king india ❤
पत्रकारितेचा अतिरेक स्व.बाळासाहेबांना भोगावा लागला पण तीच पत्रकारिता आज हतबलतेने लुळी पांगळी झालेली दिसते !
Kharay. Raajsaahebac. Baalaasaahebaanchay. Sachchay. Bhakkta
Uddhav. Congress. Sobatt. Buss. Laa. Teekdaycc. Shiv. Seneca. Mahattva. Sammpla. Aani. Shiv. Seneca. Khacchi. Karann. Zaa. Laa. Hyaa. Sagglyaa. Laa. Kaani. Bhoot. Sanjay. Raaootac