Union Budget 2025 Live : अर्थमंत्री सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर | Income Tax Slab | PM Modi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Union Budget 2025 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर Income Tax Budget 2025
#BudgetSession2025 #NirmalaSitharaman #PMModi
संसदेत आज देशाचं बजेट मांडलं जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.निर्मला सीतारमण अर्थमंत्री म्हणून सलग आठव्यांदा त्या अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी यांनीही काल याबाबत संकेत दिलेत.आर्थिक गोष्टींना चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात भांडवली खर्चात 20 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.NPS, EPS सारख्या पेन्शन स्कीमबाबत आज घोषणा केल्या जाऊ शकतात.शेतकरी, महिला, तरुण आणि उद्योजक या घटकांसाठी मोठ्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण करु शकतात.