बँक दरोडा || part 7 || Episode 827 || CID || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook- www.facebook.c...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching
मारुती चे लग्न मोडले नाही पाहिजे अशी कोणाकोणाला वाटते ❤️❤️❤️❤️❤️🙏
मला
Saglyana
Mala😢
🙋
@@mahesh__raut__007mm
शेवटी "मामाच" आहे की अजून पोलिसांच्या हाती लागले नाही ❤😂🔥🔥...
Only one झाब्रू कोंडा जबरदस्त व्यकी कुणालाही संकटातून बाहेर काढतो ❤❤
खादोडे घराण्याचा करेक्ट कार्यक्रम व्हायला हवा राऊत सर😂😂
संपूर्ण CID टीमचे हार्दिक अभिनंदन 🌹🙏
संपूर्ण c टीमचे हार्दिक अभिनंदन ❤
मनोज पाटलाला आला खरा अनुभव😂😂😂
जे दुसऱयाला फसवतात ते स्वतःच फसतात जैसी करणी वैसी भरणी एक धोंड्याचा भाग होऊद्या सर ❤❤❤
खरोखर असे प्रकरणे होत असतात तच माझ्या डोळ्या मधून आनंद आश्रु आले आहे सर 😊
मामा साठी पण रामपूर ची गावठी CID ला कामी लावा..... मजा येणार....
आणि मामांना त्यांच्या नवीन planning बद्दल खूप खूप शुभेच्छा
CID चा लास्ट एपिसोड पहायला येणाऱ्यांचे स्वागत 😁😜
😂😂😂😂 वाह वाह happy ending 😂😂😂❤
एपिसोड ची खूप सुंदर ending keli सर तुम्ही 😂😊 आणि देंडके साहेब आले तेंव्हा खूप हासलो सर 😅😂
बिलाला साहेबा चा कहर बरसते आता अरमान येले करते 😂😂😂😂
मेरा भारत महान 100 मे से 80 बईमान😂😅😅
मेरा देश महान 100 ने से 90 बैमान फिर भी मेरा देश महान😊
सी आय डी टीम चे अभिनंदन खूप लवकर तपास लावल्याबद्दल सर आपले मनापासून अभिनंदन कारण हिंदी सिनेमा सुद्धा आपल्या कथानकापुढे फिका पडेल आता एका भागात मामा भाणजे चा करेक्ट कार्यक्रम करा ही विनंती .❤❤🎉🎉
जमलं हो गुरुजी मला त खूप आनंद झाला
Zabrugonda what a dialouge delivery perfect time..... Mama is enjoying in train😅🎉😂nice episode🎉😂❤
मनोज पाटील यांनी त्यांचा वडिलांची माफी मागायला पाहिजे होती
My love sk❤
संपूर्ण Cid team चे खूप मनापासून अभिनंदन 🎉🎉
सर आज जे होईल ते पण उद्याचा एपिसोड हा comedy असला पाहिजेत...🔥❤️
वा बढीया झाला शेवट सर जी 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
धिरकुंड्याले बिलाला साहेबांच्या तावडीत दया , सगळं कबूल करते थो 😅😅😅
मॅनेजर ले सजा नाही झाली सजा झाली पाहिजे 😅
या एपिसोड ची खुप आतुरतेने वाट पाहत होतो मी.... अप्रतिम...😊
सुपर सरजी 💐💐💐💐
प्रेम चोपडा आणी शक्ती कपूर ले
जाऊ द्या बिलाला साहेंबाकडे.
आता झाली खरी शिवलाल ले बत्ती
व रामपुर ले मुक्ती. 😅😅😅😅😅❤
मी खूप आतुर तेणे वाट बगत होतो या यापिसोडची 🤣🤣🤣i😜😅😅😅😅
Mi pan
Yes me too
लहाने पाटील आता. बाबा ले विचारल्या शिवाय काय करत नई😂😂😂😂
Background song kona kona la avadal दुशमन ना करे दोस्त ने वो काम किया हैं 😊😂
राऊत गुरुजींचे मामावर फार प्रेम दिसते प्रत्येक वेळी मामा काही सापडत नाही😂😂😂😂😂
2.25 lakha subscriber झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सरजी 🎉🎉🎉🎉🎉🎉
एपिसोड चा शेवट चांगला झाला सत्य परेशान हो सकता है लेकिन परजित नही हे या भागातु दाखवुन दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 आता बबन्याची शिवल्याची असी जिरवा की गांववाल्यायन त्यायले वेगळ टाकाले पाहिजे चोरच्या चोर शिरजोर ही जास्तच आहे
🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏
1 number sanket jay lavkar
sasrvadile nahit den duvrat ghalun
शक्ती कपूर आणि प्रेम चोपडा नाव निवडून एक नंबर घेतले आहे सर तुम्ही भुजंगराव यांनी एक नंबर भांडण केलं तुमचे व्हिडिओ ची कॉलिटी एक नंबर आहे पण सर काही म्हणा एक नंबर व्हिडिओ झाला आज खूप मजा आली
आजच्या एपिसोड ची आतुरतेने वाट पाहणारा पहिलं व्यक्ती मीच...,,❤️😍🌍
नाही हो आम्ही पण आहो बा.. 🙋
आजचा बेस्ट डायलॉग मेरा देश महान 100 मे शे 80 बेईमान. शिवलाल च काम म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला वाहा रे शिवलाल 😂😂
Sir...tumhi kharach khup great script lihta ..dialogue dilevery,perfection in timing.....❤🙏
L
Pl. M
CID team ki hardik Abhinandan chhan zal khadole family cha shevti nikal lavla ekdam best .
राऊत सर धन्यवाद खुप छान मनोरंजन करत आहात आपण न चुकता मी सर्व प्रोग्राम पाहतो, बॅक दरोडा एक दम जबरदस्त आहे, पण मामा ला तुमच्या कडून झुकत माप मिळते, मामाला फरार केले, खुप छान सर
ट्रेन मध्ये चढून डायरेक्ट लोकल मध्ये आले मामा भांजे
सर उदिया दोंडीचा पंगत होउद्या😂😂
अन सर पन एक काम करजा शिवलाल ले चांगली दत्ती भेटली पाहिजे मलेत वाटते की एक कॅरेक्टर कमी झाला तरी पाहिजे एक महिना पण त्याला जेलाताच दुप्पट काडा 😂😂😂
दरोडा भाग एक ते सात खुपचं जबरदस्त... पण मामा ले पण पकडा लागत होतं... खूप सुंदर व्हिडिओ सर
शिवलाल ले सोडु नका अजिबात लय नाटक्या आहे शिवलाल❤❤❤❤😂😂😂😂😂👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
CID टीम चे हार्दिक शुभेच्छा ❤❤
Acchya salla Diya tune mere dosti ka 😂😂😂😂😂😂
राऊत सर एक नंबर झ्याबऱ्याच cid काम 👍👍👍👍👍
झ्याब्रु एक नंबर ईमानदार 👌👌😇😇😇😂😂😂👍👍👍💐💐💐🥳🥳🥳🥳🥳
यानां सगळयानां बिलाला साहेबांचा झटका पाहिजे😂😂😂😂
east aur west CID is Best
अच्छा सल्ला दिया तुने मेरे दोस्ती का वारे मनोज पाटील काय डायलॉग मारला...झाब्रु गोंडा स्पिकिंग ना खाउगा ना खाणे दुगा 1 नं CID...
सर झाबु् आणि नलु च्या लग्नासाठी, मिशन दरोडा यशस्वी झाले त्यासाठी झाबु् ला पोलिस निरीक्षक म्हणून काम द्या❤❤❤
अफलातुन कल्पना हा एॅपीसोड एवढा खतरनाक व डॅसींग होईल असा विचार सुध्दा केला
नसेल टिचर टकाटक च्या सभासदान फारच छान व्हिडीओ झाला धन्यवाद राऊत सर
CID is king and King is Back❤😂
गदर 2 बगायला कोन कोन जानार उद्याला 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
वा डायरेकट्टर साहेब चांगलाच व्हिडिओ बनवला. मामाला आणी भास्याला पकडा फक्त कोल्हापूर्ले आहेत ते
🤣🤣☝️
Congratulations team Cid😂😅😅😅
मेरा भारत देश महान 100 मे से 80 बेईमान
Nice डायलॉग
Khup mast video sir
Longest series asel hi Aaj parynt chi . Maja ali sir .
पह्यले मामाचा न भिरकुंड्याचा शोध लावा. नाही त मामा वापस येऊन साठ लाख घेऊन अजून फरार होईन बावा.😅
Super a c p zhabru seth ataa tyevadh mamala uchlun aanaa aplaa hishob baaki ahe shevalyachi mashin and galyatlaa badaam tyevdha hishob paar kraa ataa pudhchya episode laa 👑👑💯🌹🌹🌹🌹👍👌👏
एक लाईक राऊत मास्तर साठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Shivall. La. Jamane. Thape. Kara. Sir 😂
या एपिसोड चे सर्वात जास्त भाग होते वाटते..
बँक.. हे एपिसोड लयच गाजला पण मस्त👌
मारुती भाऊच लग्न तोडू नका देडके साहेब ❤😊
सक्ती कपूर आणि प्रेम चोपडा 😂 गेले 🎉
आज नंबर एक देंडके ची एन्ट्री खतरनाक
C.I.D एकच नंबर
सर्व happy happy झालं 😂 CID झाबृगोंडा is the great man... मस्त डायलॉग होते.... सर्व काही एखाद्या पिक्चर स्टाईल ने झाले....but फरार मामा अन् साठ लाखाच काय?
Happy ending... teacher taka Tak mazya jivnach ek bhag banala aahe...mi roj 5 pm chi khup aaturtene wat paht asto...love you all characters... special devidas sansane and mama...thanku ❤
मेरा भारत महान.. सुपर
सीआयडी टीमचे अभिनंदन 🌹🌹👍
मामा my फेमस ❤❤❤❤😍😍😍😛😛🤩🤩🤛👊🚴♂️🏋♀️🏄♀️👨👨👧👧
लक्ष्मण भाऊचा आवाज खूपच चांगला आहे राऊत सर 😅👍🏻
संत गाडगे बाबा आपत्कालीन पथक पिंजर .जनतेच्या सेवेत सदैव तत्पर.
जावई आले नाहीत का सोबत देंडके साहेबांसोबत😂
मेल तरी येत नाही रामपूर मध्ये, देविदास भाऊच रूमन विसरले नाही ते अजून
Udya मारोतराव धुटके गेलेच पाहिजे gavale सोबत देविदास भाउ पण 😂😂
राऊत मास्तर लय भारी माणूस आज मस्त कॉमेडी पाहाले भेटते पण पुरे एपिसोड पाहून घेतले मामाची बँक बुडीत पासून एक से बढकर एक तवा कुठं मजा आली बावा बॅटरी डाऊन होये पर्यंत आता cid चा निकाल पाहतो बर च बर आहे बावा दणादण एपिसोड पाहाले भेटते ya शेंदुर्जना घाट ले पोळ्याचा बाजार पाहाले गुरुजी all फॅमिली आणि रामपूर वाले सर्व पात्र घेऊन या मारतीच लग्नाचं आहेर द्या लागण आणी धोंड्याचं जेवण दया लागन या मग
धन्यवाद राऊत गुरुजी खरे गुन्हेगार सापडल्या बदल आणि तिघांची सुटका केल्याबद्दल
Jabardast Kam Cid mast
Dusman na kare dost ne o kam kiya hai... Best music
excellent work sir .....aple sagale warhadi lok tumchya video chi wat pahat astat❤❤
बापरे लकलके साहेबा जवळ A k 40 - 7😮
❤सर डायलॉग . मेरा देश महान 100 मे से 90 बैमान फिर भी मेरा देश महान .❤
Nice song
Dusan na kare dost ne kay hal kiya hai veri nice song
छान आहे 😊🎉😊 हा प्रकार
Ekadam mast video aise hi video banati Raho bahut maja aata hai Dekhne Mein bahut Achcha tha aaj ka part 7
सर एक special जगन आणि संकेत वर भाग बनवा🥰🥰
Ek number sir 👌👏
भरपूर वेळ झाला वाट बघत होतो व्हिडिओ
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती😂
2.25 lakh subscriber zale sir. Congratulations ❤❤🎉🎉
Na khaunga na khane dunga😂😂😂 dialoge suna lagta hai😃😃😃
are shivlalchu bayako aapan javalche nahika wa kamal aahe buwa
😂😂😂😂😂❤❤❤ 1 नंबर आहे
Marti la jevnala pn bolavl nirdosh hotach😂😂
मामा मस्त AC लोकल मध्ये हवा खात एन्जॉय करत आहेत,आणि इकडे खादोडे माय लेकरं
जेल ची हवा खाते वाट ते,आणि रामपूर चे 2 डॉन शिवलाल शक्ती कपूर ,प्रेम चोपडा, सुटणार आहे बहुतेक खोट नट सांगून,,vedeo खूप छान ,
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
Mama la Kahi ch karyach nahi mama is great
Happy Ending 😂❤😮
शाब्बास झाब्रूकोंडा अस प्रशासकीय अधिकारी असले तर सर्व च चांगलं होते राज्य च 👌🏼👌🏼👌🏼
👌👌💐💐🙏🙏