देवलाल भाऊ चे कडून जेवण करायला सांगितले शिवल्या बबन माऊली जावाई हे सर्व जेवण करण्याची तयारी सुरू होती झाबु भाऊ झमाल गोठा कला भुषण जगणं शेठ हे सर्व जेवण करायला आले आता मजा आहे शांताराम भाऊ देवीदास भाऊ यांच्या विचार वेगळा आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा हे सर्व मंडळी ऊशार आहे ❤😂🎉😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर episode hota आजचा खूप मज्जा आली काय ती भाषा काय ते झाब्रु चे diolong जांबड फोडदेंगे सगळं एक नंबर पण गुरू जमाल गोटा चा प्लॅन पाहिजे होता अजून मज्जा आली असती जाऊद्या पाहू उद्या काय होते तर अस वाटल आज फायनल होईल दुर्गा ले tipari बसिल
आपल्याला वाटते शांताराम भाऊ हुशार आपल्याला वाटते कंदील आबाजी हुशार आपल्याला वाटते मामा हुशार आपल्याला वाटते शिवलाल हुशार :- पण मात्र बुद्धिमत्ता फक्त सरांची -:👍👍
खूप छान एपिसोड सर जी... उद्याच्या भागात चांगला धडा शिकवा दुर्गा अन जवायाले..... जावाई त हाय बहाद्दर पण पोरगी त्याच्याय पेक्षा हाय बहादूर 😜 घेन्न म्हणा शेकून बाबू 🤣🤣🤣
पिस्टन फोडते 😂आज जावंयाचा " झुंबर भाऊ"😂😂
फुटलच समजा😂😂
😂😂😂
😂😂
🤣🤣🤣
😂😂😂
मस्त पावुंचार केला जावयाचा फुल टू धमाल एपिसोड झाब्रू चा :बेस्ट संवाद जांबाळ फोड देंगे😂😂😂
😂😂😂
जवायाला चांगलं सुताडा धरून एकदा ,, म्हणजे तो पुन्हा रामपुरात येणार नाही गुरूजी बाकी व्हिडिओ छान झाला आहे 😀😀😀😀😀
एक नंबर टीम आहे सीआयडी ची😂😂😂😂
सर खरंच तुमची विचार सरणी ला तोड नाही अप्रतिम 👌💐💐
खूप वेळची वाट पाहत होतो sir .. आतुरता व्हिडिओ पाहण्यासाठी 😅😅😅❤
लयच हसलो बा आज लय कॉमेडी व्हिडिओ होता आजचा
जेव्हा जेव्हा cid येते तवा एपिसोड पाहाले मजा येते😂
झुंबर भाऊ मसाल्यात घोटून टाका जमाल गोटा 😂😂
देवलाल भाऊ चे कडून जेवण करायला सांगितले शिवल्या बबन माऊली जावाई हे सर्व जेवण करण्याची तयारी सुरू होती झाबु भाऊ झमाल गोठा कला भुषण जगणं शेठ हे सर्व जेवण करायला आले आता मजा आहे शांताराम भाऊ देवीदास भाऊ यांच्या विचार वेगळा आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा हे सर्व मंडळी ऊशार आहे ❤😂🎉😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
१ नंबर. मला खरच सांगतो सर खूप आवडते ...ग्रामीण जीवनातील वास्तविक मांडता तुम्ही❤❤😂😂
एक नम्बर टीम आहे CID ची😂😂
उद्या भाग घ्या सी या डी चा ऐक
शांताराम + देविदास + कंदील बुडा = सामदाम दंडभेद सर्वच आहे 😂😂😂
खाऱ्या पाहुणचारात जवायचा करेक्ट कार्यक्रम 😂😂😂😂❤❤❤❤
डेंडके साहेबाचा फॉर्मुला कामी पाडला 😂😅😂फुटले पिस्टन😂😂
|| 🍁खतरनाक विडीओ....सर...❤
ब-याच दिवसांनी CID टीम आली ...
बरं वाटलं...🤗😇😎😍💐||
देविदास भाऊ नी टप्यात आणुण जवायाचा कार्यक्रम केला😅😅😊
गुरुजी एपिसोड पाहिल्याशिवाय गमतं नाही असं झालं की एक वेसण झालं❤❤❤
झुंबर भाऊ या चौगाचा मागून धुव्वा निगला पाहिजे
ऐकच।नबर.झाबूरु.भाऊ।❤❤
Ekda zabru chi lovestory sir
आज पिस्टन फोडते जवायाचे😂😂😂😂😂
सीआयडी नं करेक्ट कार्यक्रम केला 😂😂 भानुदास नया मेंबर आया सीआयडी मे 😅😅
व्हिडिओ पाहुन दिवसभरचा थकवा निघुन जातो सर…….👌🙌
सुराग द क्लयु डायरेक्ट लहानपनाची आठवण सर 😮😮😮😂😂😂😂😂
Jayshriram
अतिशय सुंदर सर 🎉🎉
Mala mama va tyancha avaj bhayankar avadato❤😂
घेणं मना आंगठी ❤️❤️❤️♥️♥️♥️👌👌👌👌
Gavakadche shabd eklyavar hasu control hott nhi😂
आज काहीतरी मजा येणार❤😂😂😂😂😂
Cagla 😂😂pistan foda झुंबर😂😂😂 भाऊ 😂😂😂😂😂
Bapoooo... aata zhumbar pistan ch gayab karto mhante buva......😅😅😅😅😂😂😅😅😂😂
मि 5वासताची वाट पहातच,होता❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Waaa CID returns
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
सर एकदम मस्त 👌👌👌👌
देंडके style जमालगोटा...... पतली धार........🤣🤣🤣🌶️🌶️🌶️🌶️
Nice video sir
जबरदस्त सी आय डी.टीम कम बॅक.🎉🎉❤❤😂
गुरुजी,
शब्दव्यूह रचना लय मस्त आहे तुमची..बरोबर वापरता कुटी वापराची ते..👌
CID चे dialougue खतरनाक...! जबरदस्त...!
नमस्कार सर आज मी पाहिली कमेंट केली
Direct postmortem ch 😂😆 गावठी CID म्हणते 😆
Jambad lay bhari 😂😂😂
झाब्रू कोंडा CID Back to back 😊
😂😂😂😂😂koni rayl ka nahi Kai mahit
Jay shivray sir
एक नंबर episode hota आजचा खूप मज्जा आली काय ती भाषा काय ते झाब्रु चे diolong जांबड फोडदेंगे सगळं एक नंबर पण गुरू जमाल गोटा चा प्लॅन पाहिजे होता अजून मज्जा आली असती
जाऊद्या पाहू उद्या काय होते तर
अस वाटल आज फायनल होईल
दुर्गा ले tipari बसिल
CID टीमची दमदार कामगिरी भानु बी झाला बा शामिल CID मध्ये...
आजच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत होतो मी गुरुजी ❤😂 ......
Good
आपल्याला वाटते शांताराम भाऊ हुशार
आपल्याला वाटते कंदील आबाजी हुशार
आपल्याला वाटते मामा हुशार
आपल्याला वाटते शिवलाल हुशार
:- पण मात्र बुद्धिमत्ता फक्त सरांची -:👍👍
प्रोसेसिंग फी काढली जयराम कडून हे नंबर एक काम झालं गुरुजी
खूप छान एपिसोड सर जी... उद्याच्या भागात चांगला धडा शिकवा दुर्गा अन जवायाले..... जावाई त हाय बहाद्दर पण पोरगी त्याच्याय पेक्षा हाय बहादूर 😜 घेन्न म्हणा शेकून बाबू 🤣🤣🤣
जयरामबुवा चे पिस्टन आज गेले कामातुन🤪🤪
Ek no sir
itani achhi sabji hai waya kayko ghalneki wa zabru gonda very good
खुप छान वीडियो सर
शिवलाल च्या हातापायांच्या किलच्या झाल्या, कंबड्ड मोडलं तरी शिड्डुची पार्टी करते इचीन 😀😀👌👌🙏🙏
Cid ch Kam 1 number hai .Cid cha episode mi puna Puna bhagto
सर तुम्ही विडिओ खूप छान बनवतात
पहिला लाईक केला रे बा आज
देवीलाल आल्यावर cid चा भांडाफोड व्हायला नको. ❤❤❤
एक नंबर विडिओ सर❤️👍
चपटा भांग🤣🤣🤣🤣
सी.आय.डी.येते😂😂😂तेव्हाखुप .भारी वाटत बघायला👌👌👌
Jai Ho Rampur ke ♥️ mast sir ❤️
मामाचा.साळू चिमणराव जबरदस्त
चपटा भांग
आज पण first like and comment
Sir c i d okay super episode, , 😘🥰🥰🥰
❤ mast 👏
Very nice video 👍👌👌
पकडुन न्याच्यचे 30 हजार 😂😂
खुप खुप खुप छान आहे विडीओ🙏👌❤
मस्त एपिसोड 👌🙏
प्रोसेशिंग फी 😀😀😀😀😀
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
लय भारी व्हिडिओ सर
🙏 कंदील आबजी 1नबर 🙏
Super ❤❤❤
केव्हाची वाट बघत होतो
Ekacha number
Very. Best
Good 💯❤❤
Gawthi cid all time my fevarate vidio
Very very nice video ❤❤🎉🎉🎉🎉
झुंबर भाऊ एक नंबर खूप छान व्हिडिओ आहे राऊत सर
Na. 1 Cid ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
2 no
O😂😂😂
गुरूजी मारती च लग्न 7/12 ले करा
😂😅😅😅
Bappu le komb futate watate ba🤣🤣
चांगली सोयमोडी करा जावयाची.. 😀
😂😂😂😂😂😂😂 naic video
Woww 😅😅😂😂😂
❤❤❤🎉🎉🎉
जयराम सारख्या नालायक वृत्ती ले चांगली अद्दल घडविली तर शिवलाल सारख्या नालायक वृत्ती ले फारच छान सजा मिळाली बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
पिस्टम फोडून टाका झुंबर भाऊ चौघाचे 😅😅
Cid Back Best विडिओ जमलं आजच मस्त 😂😅
😂
Supar yenttri Cid 🎉