वऱ्हाडी भाषा आहे सर.... यवतमाळ वाशीम अमरावती चंद्रपूर अकोला नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया वाशीम बुलढाणा इत्यादी भागत बोलल्या जाते... तिथलेच आम्ही प्रतिनिधित्व करतो...महाराष्ट्रातील इतर भागातील लोकांना सुद्धा भाषा समजली पाहिजे ह्यासाठी काही वेळा विडिओ मध्ये स्पष्टीकरण सुद्धा दिले जाते...आम्हि आमच्या विडिओ मध्ये आपल्या सूचनेनुसार नक्की सुधार करणार हे आश्वासन देतो... आपला स्नेह कायम असू द्यावा ही विनंती
आपल्या बोलण्यातून आम्हला नवा आत्मविश्वास निर्माण झाला आपले मनःपूर्वक आभार आपली अशीच साथ कायम आमच्या पाठीशी असू द्या ही नम्र विनंती... आपल्यामुळे नवीन हुरूप मिळाला...लवकरच आपल्या सेवेत नवीन विडिओ घेऊन हजर राहू... धन्यवाद आपले🙏
मस्त व्हिडिओ बनवला सर डिझेलचे भाव असेच वाढत राहिले तर बैलांचे दिवस यायला टाईम लागणार नाही जुने माणसासारखी नांगरणी सुरू होणार आहे
धन्यवाद🙏
Mahol.....झाब्रूच्या उन्हाळीचा इलाज करा शांताराम भाऊ लवकर🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣
@@ChalaHasuya 😂😂😂😂
वरवळ बकाल चा बैल बाजार एक नंबर
धन्यवाद🙏
ऊन लागल्यावर बोंबळीवर चुना लावाची गोष्ट चांगली सांगितली शांताराम भाऊ तुम्ही।
मी करील तसच ,👍👍👍👍👍👍
🙏 अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏
मस्त
आभार🙏
@@ChalaHasuya😊 नौ
शांताराम भऊ उलीउली पोटयाच्या माग नका लागत जा तुमचा मान ठेवतनाही हे पोटटे
दिसते गंगाधर पण हाय शक्तिमान🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌
🤣🤣🤣🙏
खतरनाक होत भाऊ
धन्यवाद🙏
Shaktiman😃😃😃👌🙏
🤣🤣🙏
मस्त विडीओ बनविला सर 😂😂😘🐂🐂
🙏
चांदूर चा बाजारात चांगले बैल आहे 🐂🐂
👍👍👍
लय भारी शांताराम👌👌
धन्यावाद🙏
KhupCh chan
शबनम मंडप दारवा एक विडियो बनवा सर 💐
👍🙏
देवळीचा बाजार लय महाग आमच्या वङोदबजारला या.फुलंब्री जि. औरंगाबाद
🙏धन्यवाद🙏
कूट थांब रे बा कामात आहे मी
🤣🙏
Akach nambar
धन्यवाद मनोज जी आपल्या अभिप्रायाबद्दल आपले आभारी आहोत
मस्त आहे ❤❤
Super
धन्यवाद🙏
आपली जोडी विकायची आहे शांताराम भाऊ
👍🤣🤣🤣🤣🙏
किती रुपयांचे आहे
80 हजार
Mast
धन्यवाद🙏
👌👌👌 खूप छान👌👌👌👌
🙏
Mast Bhau
धन्यवाद🙏
😂😂😂
😂🙏
Very nice video
आपले मनःपूर्वक आभार 🙏
1.50 ची बैल जोडी आहे आपल्याकडे
👍👍👍
मस्त व्हिडिओ
🙏 धन्यवाद सुदर्शन कदम साहेब आपण आमचे विडिओ नेहमी बघता आणि अभिप्राय सुद्धा देता...
आपले मनःपूर्वक आभार....
असाच स्नेह कायम असू द्या ही विनंती🙏
Naiec
धन्यवाद🙏
Kadhitari ,Nagpur Ramtek che naav ghya? 10 tarkhela Ram navmi chi khup mothi yatra aste Ramtek la
👍👍👍🙏
खुप छान व्हिडिओ 🤩😄👍🏻
धन्यवाद🙏
लायी भारी🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏
Nicer😆😆😆
धन्यवाद🙏
Va Deoli bajarache nav ghetle
😀🙏
😄🥰
धन्यवाद🙏
Mg bullet ne ch nagar n baba tu 😄😄
😃😃😃😃👍👍
🙏
भाषा फक्त चेंज करा बाकी सगळे ठीक आहे
वऱ्हाडी भाषा आहे सर....
यवतमाळ वाशीम अमरावती चंद्रपूर अकोला नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया वाशीम बुलढाणा इत्यादी भागत बोलल्या जाते...
तिथलेच आम्ही प्रतिनिधित्व करतो...महाराष्ट्रातील इतर भागातील लोकांना सुद्धा भाषा समजली पाहिजे ह्यासाठी काही वेळा विडिओ मध्ये स्पष्टीकरण सुद्धा दिले जाते...आम्हि आमच्या विडिओ मध्ये आपल्या सूचनेनुसार नक्की सुधार करणार हे आश्वासन देतो...
आपला स्नेह कायम असू द्यावा ही विनंती
Aamchi vidharbhatli bhasa aahe bhau aawdat nasan tr vidio nako pahu
@@ChalaHasuya kay sathi badal kara lagte aapli je aahe te aahe
भारी भाऊ..
धन्यवाद 🙏
😀👍
🙏
कोणत्या गावचा होय गा तू तू त लय मस्त विडिओ बनवत
🙏धन्यवाद🙏
Ha app mala mahit ahe
बरं 🙏 आपण कंमेंट करून आमचा उत्साह वाढविल्याबद्दल धन्यवाद आपले सहकार्य आम्हाला लाख मोलाचे आहे आपले सहकार्य नेहमी असू द्या🙏
mast.......
धन्यवाद🙏
Very nice video 😀😀
धन्यवाद🙏
Hooooo
धन्यवाद🙏
😀😀😀😀
🙏
🥰🥰
🙏
2500 rs ekar ahe ekde nagrni cha
🙏
😂😂😂😂👍👍
🙏🙏🙏
Souda zala mhanun br zaal ,naahi tr aaj zaabru le jupav laagal aste.
🤣🤣🤣
😂😂😂😂🙏🙏👍👍👍
धन्यवाद🙏
Nice
❤❤
बैल जोडी खूप छान व्हिडिओ बनवताना व्हिडिओ चुकला
कुठे आणि कसा चुकला सर मार्गदर्शन करावे🙏
बैलजोडी गुगलून काढली व त्या बैलांना 2 दो री लावली सवदा करताना व्यवस्थित झाला नाही
कमेंट
हो बरोबर आहे सर....पुढील विडिओ मध्ये चूका न करता विडिओ बनविण्याचा प्रयत्न करू....
आपला अभिप्राय आमच्यासाठी मोलाचा आहे....धन्यवाद🙏
✌️✌️✌️✌️
🙏🙏🙏🙏🙏
आस्तित्व स्वतः,स्वतःच्या स्वबळावर निर्माण करायचं असतं..!! ✌️
👍
☝️
धन्यवाद
ओम राठोड
🙏
Vice chenge....
सर तुमच गाव कोनत आहे
❤
👍👍😆😆😆😄😄
हे कॉमेडी विडीओ नसुन शेतकऱ्यांचा खरी परिस्थिती आहे
आपल्या अभिप्रायासाठी आपले आभार..नवीन विडिओ घेऊन लवकरच आपल्या सेवेत येणार आहोत..
आपण आमचे मागील व्हिडीओ पाहिले नसतील तर नक्की पाहावे ही नम्र विनंती🙏
The one & the only channel which posts best comic video & always replies good to people's comments..
VGOOD 😊😊😊😙😙😚
🙏
आपल्या बोलण्यातून आम्हला नवा आत्मविश्वास निर्माण झाला आपले मनःपूर्वक आभार आपली अशीच साथ कायम आमच्या पाठीशी असू द्या ही नम्र विनंती...
आपल्यामुळे नवीन हुरूप मिळाला...लवकरच आपल्या सेवेत नवीन विडिओ घेऊन हजर राहू...
धन्यवाद आपले🙏
@@ChalaHasuya q
Y hmm😮Hi TV
@@ChalaHasuyaw
Nice ❤️
🙏
Sar tumcha gaon konta ahe mala bheta cha ahe tumchi futo taka
विदर्भ...🙏
देवळी बजार शनिवारी असते
🙏
मयक
& when r u going to post a new video?? I'm excited
soon we will back👍
Suresh sir यांची बराबरी नाही होत
Hi
Pravin gadewar yavatmal
Super 👌👌👌👌👍👍👍
धन्यवाद🙏
🙏
@@pravingadewar7654 आयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआय
@@pravingadewar7654 अअअआअइ ककककककककीमरणछथररमथ
Avinash.१३४
A
B
🌹1nambrkhupshanArjunbhauGatheBordi
🙏
🙏
प्रा
🙏
कं,़
Mast
धन्यवाद जी
😂
😊😊
😂😂😂😂😂👍
आपण आमचे नियमित प्रेक्षक आहात....
असाच आपला स्नेह प्रेम आमच्यावर कायम असू द्या🙏 आभार🙏
Mast
धन्यवाद🙏
Mast
आभार🙏
😂😂😂
😀😀😀😀
😂😂😂