अजित दादांनी केलेल्या घोषणेने सुरज गेला भारावून | Exclusive Interview - Suraj Chavan | Bigg Boss

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • अजित दादांनी केलेल्या घोषणेने सुरज गेला भारावून | Exclusive Interview - Suraj Chavan | Bigg Boss Marathi 5
    .
    .
    बिग बॉस मराठी पाच सीजन चा विजेता महाराष्ट्राचा लाडका सुरज चव्हाण ( Suraj Chavan)ठरलेला आहे आपल्या साध्या भोळ्या राहणीने आणि स्वभावाने त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. बिग बॉस मराठी पाचवा सीजन ( Bigg Boss Marathi Season 5) जिंकल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरज चव्हाण यांनी ( Suraj Chavan) या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की त्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास नेमका कसा होता आणि कोणकोणत्या सदस्याने त्याला या प्रवासात मोलाची साथ दिली.
    .
    #marathimanoranjanvishwa #surajchavan
    .
    For more updates follow us :-
    TH-cam :- / marathimanoranjanvishwa
    Facebook:- / . .
    Instagram :- / marathimanoranjanvishwa
    Twitter :- / manoranjanvishw
    .
    Website :- www.marathimanoranjanvishwa.com
    .
    Share Chat :- sharechat.com/...
    .
    Koo App :- www.kooapp.com...
    .
    Daily Hunt :-
    profile.dailyh...

ความคิดเห็น • 14

  • @MarathiManoranjanVishwa
    @MarathiManoranjanVishwa  18 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    तुम्हाला जर वाटत असेल की सुरज चव्हाण सहानुभूतीने नाही तर त्याच्या मेहनतीने विजेता ठरला आहे तर कमेंट मध्ये सुरज चव्हाण याचा गाजलेला डायलॉग नक्की लिहा.❤❤

  • @arachanasarwade5394
    @arachanasarwade5394 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मॅडम किती सुंदर बोलत आहात तुम्ही 👌🥰....

  • @PanditJadhav-u4z
    @PanditJadhav-u4z 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सुरज भाऊ महाराष्ट्राचे कौतुक करण्याबद्दल🎉🎉🎉🎉

  • @sadashivpendhari1585
    @sadashivpendhari1585 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन सुरज जय महाराष्ट्र

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    किंग किंग होता है सूरज चव्हाण ❤❤❤

  • @namdevwalkoli1839
    @namdevwalkoli1839 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन सुरज 💐💐💐🙏🙏

  • @vijaynikam6954
    @vijaynikam6954 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वाचे शुभ आशीर्वाद
    ❤❤

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरोखरच सुरज तुझं जिंकण म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातील आवडता मुलगा सुरज जिंकला आहे.
    अनेक गेममध्ये अनेक निवडणुकीत, अनेक मोठमोठ्या नोकरी मध्ये किंवा करोडो रुपये मिळवूनही हा आनंद मिळत नाही,तो आनंद अनाथ, अशिक्षित,निर्मळ मनाच्या सुरज तमाम महाराष्ट्राला दिला.
    या निर्मळ मनाच्या सुरजला यापुढेही असेच यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @ranjithake1202
    @ranjithake1202 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादांनी हेलेक्वाप्टर पाठवले होते का

  • @madhavikharat4760
    @madhavikharat4760 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    He is deserve

  • @vishalthorat4938
    @vishalthorat4938 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👊👑

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुसरा सिद्धार्थ जाधव होनार हा