250 फूट 90° सरळ उभ्या कातळातील थरारक पायऱ्या, अपरिचित पुण्याजवळील गुहा, Durgeshwar Caves, Gadad Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • २५० फूट ९० अंशात अखंड उभ्या कातळातील थरारक पायऱ्या, अपरिचित पुण्याजवळील गुहा, पावसाळ्यात इथे जायला लोक का घाबरतात, दुर्गेश्वर लेणी । गडद | Durgeshwar Caves, Gadad, Pune
    सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना.
    Route -
    From Pune -
    Pune - Dehu Road - Vadgaon - Navalaskh Umbare - Karanja Vihare - Koyali - Gadad (65 KM)
    From Mumbai -
    Mumbai - Lonavala - Kamshet - Vadgaon - Vadgaon - Navalaskh Umbare - Karanja Vihare - Koyali - Gadad (146 KM)
    From Kolhapur-
    Kolhapur - Satara - Pune - Talegaon - Navalaskh Umbare - Karanja Vihare - Koyali - Gadad (297 KM)
    Follow me on Instagram
    / girishpatankarvlogs
    Like me on Facebook
    / girishpatankarvlogs
    Follow me on Twitter
    / girishpatankarv
    My Equipment:-
    Camera - One Plus 7 Mobile Phone
    Action Camera - GoPro Hero 9
    Drone - DJI Mini 3 Pro
    Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
    Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm
    Music:
    Epidemic Sound
    Sound Effect from Pixabay
    #caves #dangerous #risky

ความคิดเห็น • 55

  • @avinashshinde03
    @avinashshinde03 ปีที่แล้ว +6

    गडद ग्रामस्थांच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद❤❤❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, खूप छान ठिकाण आहे, सर्वांनी पहावे असे, व्हिडिओ नक्की सर्वांशी शेअर करा...😊😊

  • @rohitnikam3548
    @rohitnikam3548 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद भाऊ आमच्या गावाचं हे सौंदर्य तू सर्वांना दाखवलं ❤️🙏🙏🥰

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप छान वाटले व्हिडिओ बनाऊन, खूप सुंदर ठिकाण आहे😊🤘

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 4 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 😊😊

  • @Ramdasshinde9689
    @Ramdasshinde9689 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर गडद ग्रामपंचायत च्या वतिने आपले आभार......

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, खूप छान गाव आणि ठिकाण आहे, सर्वांनी पहावे असे, व्हिडिओ नक्की सर्वांशी शेअर करा...म्हणजे जास्तीत जास्त लोक येतील आणि पर्यटन वाढेल...

  • @anaghalele548
    @anaghalele548 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त व्हिडीओ👍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद मॅडम 😊😊

  • @sudarshankaudare8157
    @sudarshankaudare8157 ปีที่แล้ว +2

    गडद गावातील ग्रामस्थांच्या वतीने आपले खुप खुप आभार आणि खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, खूप छान गाव आणि ठिकाण आहे, सर्वांनी पहावे असे, व्हिडिओ नक्की सर्वांशी शेअर करा...म्हणजे जास्तीत जास्त लोक येतील आणि पर्यटन वाढेल...😊😊

  • @umeshedke8555
    @umeshedke8555 ปีที่แล้ว +1

    खतरनाक 🔥🔥👌

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊😊

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ठिकाण .....🔥🕉️🚩

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, खूप छान गाव आणि ठिकाण आहे, सर्वांनी पहावे असे, व्हिडिओ नक्की सर्वांशी शेअर करा...म्हणजे जास्तीत जास्त लोक येतील आणि पर्यटन वाढेल...

  • @kiran9586
    @kiran9586 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ❤❤

  • @mangeshtalekar6524
    @mangeshtalekar6524 ปีที่แล้ว +1

    अतिशय दुर्मिळ आणि इतिहासाचा वारसा लाभलेलं असं हे ठिकाण आहे ...आपण ह्या ठिकाणी भेट देऊन अतिशय सुंदर असा vlog ... Khup chhan video tayar karun प्रदर्शित केल्याबद्दल खूप खूप आभार

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊😊 खुप छान गाव आणि ठिकाण, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा म्हणजे अजून जास्त पर्यटन वाढेल 😊😊

  • @Gap_ideas.
    @Gap_ideas. ปีที่แล้ว +3

    भाऊ खरंच धन्यवाद आमच्या गावातील लेण्यांना bhet दिल्याबद्दल❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, खूप छान गाव आणि ठिकाण आहे, सर्वांनी पहावे असे, व्हिडिओ नक्की सर्वांशी शेअर करा...म्हणजे जास्तीत जास्त लोक येतील आणि पर्यटन वाढेल...😊😊

  • @krupesh8620
    @krupesh8620 ปีที่แล้ว +2

    Tumchya kashtala salaam ✋
    Jay Sadguru 🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद सर 😊😊🤘🤘

  • @poonamshinde5723
    @poonamshinde5723 ปีที่แล้ว +2

    Salute to your efforts brother 🙏🙏

  • @rahulshinde5537
    @rahulshinde5537 ปีที่แล้ว +2

    आम्ही गडदकर 😍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, खूप छान गाव आणि ठिकाण आहे, सर्वांनी पहावे असे, व्हिडिओ नक्की सर्वांशी शेअर करा...म्हणजे जास्तीत जास्त लोक येतील आणि पर्यटन वाढेल...😊😊

  • @dineshtalekar7925
    @dineshtalekar7925 ปีที่แล้ว +1

    Hya payra chadtana kai vatat nahi pan utartana khup bhiti vatte amhi khup vela geloy var ithe khup khup dhanyawad tumcha karan tumhi vlog sathi amcha gaav nivadla.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, खूप छान गाव आणि ठिकाण आहे, सर्वांनी पहावे असे, खरंच मि सुद्धा घाबरलो होतो उतरताना, व्हिडिओ नक्की सर्वांशी शेअर करा...म्हणजे जास्तीत जास्त लोक येतील आणि पर्यटन वाढेल...😊😊

  • @Bhartiya_banda297
    @Bhartiya_banda297 หลายเดือนก่อน +1

    So scary trekking 😮

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  หลายเดือนก่อน

      Yes it is scary, don't try this in monsoon it's very risky

  • @prakashpawar2855
    @prakashpawar2855 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडीओ 👌👌👍👍💐💐

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर 😊😊🤘🤘

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs ปีที่แล้ว +1

    खूप दिवसा पासून तुमचे व्हिडिओ बगतोय.. तुमची मेहनत दिसून येते. पण आजचा व्हिडिओ खतरनाक झाला आहे..तुमचे Dron शॉट्स मस्त आहेत...खऱ्या अर्थाने तूम्ही #CavesFinder आहात !!!

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘

  • @krupesh8620
    @krupesh8620 ปีที่แล้ว +1

    Very nice superb 👍👌
    Mumbai Maharashtra

  • @nishikantmutalik4189
    @nishikantmutalik4189 ปีที่แล้ว +1

    खुपच छान..

  • @shri_jyotirlingdevtrust_padali
    @shri_jyotirlingdevtrust_padali ปีที่แล้ว +1

    जबरदस्त

  • @sagarshinde-ti7ni
    @sagarshinde-ti7ni ปีที่แล้ว +1

    My village 🤗😍😍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खुप छान गाव आणि ठिकाण, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा म्हणजे अजून जास्त पर्यटन वाढेल 😊😊

  • @47np
    @47np ปีที่แล้ว +1

    अप्रतिम😊

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद दादा😊😊🤘🤘

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 ปีที่แล้ว +1

    khup sundar video aahe

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद सर 😊😊🤘🤘

  • @shubhammohite.
    @shubhammohite. ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘

  • @prathameshshinde2018
    @prathameshshinde2018 ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉🎉

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, खूप छान गाव आणि ठिकाण आहे, सर्वांनी पहावे असे, व्हिडिओ नक्की सर्वांशी शेअर करा...म्हणजे जास्तीत जास्त लोक येतील आणि पर्यटन वाढेल...

  • @manmathmanganale135
    @manmathmanganale135 ปีที่แล้ว +1

    ❤❤🙏🙏👍👍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर 😊😊