तीन रात्रीचे #व्यंकटेशस्तोत्र #अनुष्ठान केल्यावर उद्यापन कसे करावे नारळाचे काय करावे संपूर्ण माहिती #स्वामी #गुरुचरित्र #swami #गाणगापूर #अक्कलकोट #कुलदेवतासेवा #दत्त #datta #पारायण #astrology
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 हे सगळे तुमच्या मुळे शक्य झाले... दादा असेच एकदा गुरूचरित्र पारायण सामुहिक घ्या ना दादा 🌺 मी पण अनुष्ठान करीत आहे आज तिसरा दिवस आहे... खुप छान वाटते.😊 धन्यवाद 😊😊😊
स्वामी समर्थ🙏🙏🙏 दादा मी तीन दिवशी अनुष्ठान सामिल आहे दादा पहिल्या दिवशी मी रात्री ११;30 वाजता लावले दिवा दुसऱ्या दिवशी सकाळी ६;3० मिनिटाने शांत झाला स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादा मी 10/11 आणि 12 या तारखेला अनुष्ठान केलं मला 11 तारखेच्या रात्री अनुभवआला असा सुगंध धुरळा तसेच दादा तुमच्या इथल्या बालाजींचा महाराजांच्या फोटो मध्ये मला लक्ष्मी माता कमळात बसलेली दिसते केव्हा दिसते केव्हा नाही तेच मला अनुभव असा आला अजून तसेच माझ्या मुलाच्या लग्नासाठी मी करते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 तारखेला शनिवारी मुली वाले आमंत्रण द्यायला आले श्री स्वामी समर्थ खर्च अनुभव आहे🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ माझं हे अनुष्ठान दोन वेळेस झालं आहे
Shree Swami Samarth dada🙏 Amhi kal Akkalkot ani gagnapur madhe gelo hoto tr gagnapur madhun baher paduka vikat hote tr mi te 50 rupees che ghele tr ti paduk datta gurunchi ahet na ani tyachi sthapana kashi karu
श्री स्वामी समर्थ दादा मी पण अचानक अनुषटान चालू व्हायचंय दिवशी सकाळीच पहिला आणि रात्री बसले करायला पण मी येवढे व्यवस्थित मांडणी नाही केले फक्त फोटो ठेवले आहे़ . दादा मी काल 2 ऱ्या दिवशी केले आणि घरात पण मी टीव्ही वर ssv चॅनल लावे होते त्या वर विष्णू सहस्त्र नाम चालू ठेऊन मी बसले पूजेला आणि सेवा झाल्यावर मी झोपले आणि अचानक मला खुप जोरात दरवाजा वाजवल्या चा आवाज आला 1मी . मी गाढ झोपले होते घरात एकटी मी घाबरून गेलें स्वामींच नामस्मरण चालू केले 🙏
सर मी nda pune राहतो सर आमच्याकडेतर रोज रात्री कोल्हे मोठ्या मोठ्या नी ओरडतात सर मी पन आनूशठान ला बसतो सर रात्री तर मी एकटाच रात्री स्वयपाक घरात देव घर आहे सर दोन दिवस झाले कोल्हे पन मोठ्यानेओरडतात आणी गुबड पन आमच्या nda मधी सगळीकड जगल आहे खुप मस्त वाटत सर व्यकटेश स्तोत्र बाचताना 🙏🙏
Shri swami samartha.. dada amhala dusrya diwshi mhnje kal ratri stotr vachan karat astana devgharachya var sawali ase koni tri आल्यासारखे वाटले लगेच वाटले बालाजी महाराज येऊन बसले बस हाच एक अनुभव छान वाटला आणि तो 1min स्थब्ध करून गेला कळलेच नाही कसे झाले
दादा माझे गुडघे दुखतात, म्हणून मी बसत नाही,पण मी काल उपास करुन मी संध्याकाळी घरी पुजा केली,21,बोलले, दोन्ही पाय सोडून, आणि रात्री पण बसले,पाय सोडून बसते, तीन दिवस पुजा ठेवु शकत नाही,, कारण नवरा वाकडा तिकडा चालतो, मी गुरुचरित्र अध्याय एक एक वाचला,
श्री स्वामी समर्थ दादा मी घरी श्री वेंकटेश स्तोत्र संस्कृत तीन दिवसीय चालू केले आहे आज दुसरा दिवस आहे तर उद्या माझं सोलापूरला पेपर आहे तर मी पेपर वरून आल्यावर स्तोत्र पठण केली तर चालेल का मार्गदर्शन करा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🚩🙏
दादा मला मनात फार भीती होती तुमचा व्हिडिओ पाहून पहिल्यांदा व्यंकटेश स्तोत्र चा तीन दिवसाची अनुष्ठान सेवा मला घडली
स्वामी सगळ्याचे दुःख दुर कर सर्वांना कामामध्ये यश दे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 हे सगळे तुमच्या मुळे शक्य झाले... दादा असेच एकदा गुरूचरित्र पारायण सामुहिक घ्या ना दादा 🌺 मी पण अनुष्ठान करीत आहे आज तिसरा दिवस आहे... खुप छान वाटते.😊 धन्यवाद 😊😊😊
हे अनुष्ठान करून मला खूप छान वाटले
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏🌹🌹
दादा तुमच्यामुळे एकादशी ला वेंकटेश स्तोत्र वाचन झाले
दादा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹गुरु चरित्र पारायण पूर्ण झाले ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ दादा आम्हाला असा सुगंध येत होता मोगऱ्याच्या फुलासारखा असा खूप सुगंध येत होता दादा मला आणि अनुष्ठान पण खूप छान झालं दादा 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🙏🙏Shree swami samarth
स्वामी समर्थ🙏🙏🙏 दादा मी तीन दिवशी अनुष्ठान सामिल आहे दादा पहिल्या दिवशी मी रात्री ११;30 वाजता लावले दिवा दुसऱ्या दिवशी सकाळी ६;3० मिनिटाने शांत झाला स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
ओम श्री गुरुदेव दत्त
Shri Swami Samarth nippan Dada tumcha Mahiti anusar live anushthan chalu Kele aahe 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादा मी 10/11 आणि 12 या तारखेला अनुष्ठान केलं मला 11 तारखेच्या रात्री अनुभवआला असा सुगंध धुरळा तसेच दादा तुमच्या इथल्या बालाजींचा महाराजांच्या फोटो मध्ये मला लक्ष्मी माता कमळात बसलेली दिसते केव्हा दिसते केव्हा नाही तेच मला अनुभव असा आला अजून तसेच माझ्या मुलाच्या लग्नासाठी मी करते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 तारखेला शनिवारी मुली वाले आमंत्रण द्यायला आले श्री स्वामी समर्थ खर्च अनुभव आहे🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ माझं हे अनुष्ठान दोन वेळेस झालं आहे
दादा, कालच अनुष्ठान झाल्यावर खूप फ्रेश आणि चैतन्यमय वाटतय 🌺🙏
Sjree swami samrth
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shree swami samrth dada
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth dada🙏
Amhi kal Akkalkot ani gagnapur madhe gelo hoto tr gagnapur madhun baher paduka vikat hote tr mi te 50 rupees che ghele tr ti paduk datta gurunchi ahet na ani tyachi sthapana kashi karu
Shree swami samarth dada🙏🙏 me aaj pasun karnar ahe 3 divasiy anushthan
Thank you Dada
Dhanyvad Dada
Shree Swami Samarth dada me pelha divasi diva chi akkhi vaat jalali
माझ्या मनात कधीच नव्हत कि हि सेवा करेल पण तुमच्या मुळे ते झाले
श्री स्वामी समर्थ दादा मी पण अचानक अनुषटान चालू व्हायचंय दिवशी सकाळीच पहिला आणि रात्री बसले करायला पण मी येवढे व्यवस्थित मांडणी नाही केले फक्त फोटो ठेवले आहे़ .
दादा मी काल 2 ऱ्या दिवशी केले आणि घरात पण मी टीव्ही वर ssv चॅनल लावे होते त्या वर विष्णू सहस्त्र नाम चालू ठेऊन मी बसले पूजेला आणि सेवा झाल्यावर मी झोपले आणि अचानक मला खुप जोरात दरवाजा वाजवल्या चा आवाज आला 1मी . मी गाढ झोपले होते घरात एकटी मी घाबरून गेलें स्वामींच नामस्मरण चालू केले 🙏
Mi krtey aaj 3 divas aahe pan chulat sasuche mr varlet mag te sutak lagu zal ka mag mi udyapan aaj nako ka karu
Mazyakde photo nahi ...tr ky karave
सर मी nda pune राहतो सर आमच्याकडेतर रोज रात्री कोल्हे मोठ्या मोठ्या नी ओरडतात सर मी पन आनूशठान ला बसतो सर रात्री तर मी एकटाच रात्री स्वयपाक घरात देव घर आहे सर दोन दिवस झाले कोल्हे पन मोठ्यानेओरडतात आणी गुबड पन आमच्या nda मधी सगळीकड जगल आहे खुप मस्त वाटत सर व्यकटेश स्तोत्र बाचताना 🙏🙏
खूप छान
श्री स्वामी समर्थ 🙏
गुरुजी असंच सामूहिक गुरूचरित्र पारायण सुद्धा करवून घ्याल का
Shri swami samartha.. dada amhala dusrya diwshi mhnje kal ratri stotr vachan karat astana devgharachya var sawali ase koni tri आल्यासारखे वाटले लगेच वाटले बालाजी महाराज येऊन बसले बस हाच एक अनुभव छान वाटला आणि तो 1min स्थब्ध करून गेला कळलेच नाही कसे झाले
आज नाही का
दादा माझे गुडघे दुखतात, म्हणून मी बसत नाही,पण मी काल उपास करुन मी संध्याकाळी घरी पुजा केली,21,बोलले, दोन्ही पाय सोडून, आणि रात्री पण बसले,पाय सोडून बसते, तीन दिवस पुजा ठेवु शकत नाही,, कारण नवरा वाकडा तिकडा चालतो, मी गुरुचरित्र अध्याय एक एक वाचला,
दादा घरच्या घरी होम कसा करावा
Kup prasann watat aahe mi kal join zale aamhi udya tisarya diwashi karaycha ka
Ho
नमस्ते दादा मला पण करायची आहे vyankatesh stotra चे अनुष्ठान. अनुष्ठान करण्यासाठी मांडलेली puja अनुष्ठान होई पर्यंत तशीच ठेवायची काय
21 दिवसांचे घ्या अनुष्ठान
Dada mandleli puja udaya kadhyachi ki somvari dada nevdhya dakhvlyanantar dupari kadhyachi ka udaya?..plz reply🙏...गोविंदा गोविंदा🙏
Monday
@Shriketankulkarni thank u dada...Govinda Govinda🙏udaya sandhyakali parat diva ani aarti karaychi ki duparicha anushatan sampat ...me pahilyandacha karat aahe mahnun vichral
Dada reply kara udaya paryant mala mahit nahi mahnun vicharat aahe
हो
सर माज्याकड 21 कॅईन नाही मी 21 शेगदाणे घेतले आहे व्यकटेष स्तोत्र वाचायला चालेल का
दादा मी लाईव्ह नव्हते पण मी पण हे पारायण सुरु केले आहे 😂
मी फक्त फोटो आणि फुले ठेवले आहे बाकी नारळ आणि फळे नाही ठेवली
श्री स्वामी समर्थ दादा मी घरी श्री वेंकटेश स्तोत्र संस्कृत तीन दिवसीय चालू केले आहे आज दुसरा दिवस आहे तर उद्या माझं सोलापूरला पेपर आहे तर मी पेपर वरून आल्यावर स्तोत्र पठण केली तर चालेल का मार्गदर्शन करा
श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🚩🙏
Ho
@@Shriketankulkarni धन्यवाद दादा 🙏 श्री गुरुदेव दत्त
Shree swami samarth dada
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏