३ दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान अंगावर शहारे आणणारे माझे अनुभव,ही सेवा कशी करावी १००% अनुभव येतोच
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- तुम्हाला तुमचे अनुभव आपल्या चॅनलवर शेअर करायचे. असतील तर खालील दिलेल्या नंबर वर तुम्ही व्हॉट्सॲप msg किंवा कॉल सुद्धा करू शकता...
Swami Shraddha 8411923600
#व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे, माझे अंगावर शहारे आणणारे अनुभव
#स्वामीसेवा
#स्वामीकथा
#स्वामीअनुभव
#swamiseva
#swamikatha
#swamianubhav
देवापुढं निर्भय होतो आपण ..तो अभय देणारा आहे ...त्याला भक्ताच्या पात्रतेनुसार कस दर्शन द्यायचं की भक्त घाबरणार नाही हे चांगल समजत ...so घाबरायच नाही .आणि भीती वाटलीच नाही पाहिजे कारण आपण पूर्ण शरण जाऊन हे करायचं .
खुपच छान वाटल मला पण अनुठान करण्याची ईछ्या आहे बघु भगवताच्या मनात केव्हा येईल तुमचै अनुभव वाचुन खुप छान वाटल🎉
Thank u tai,shree swami samarth 😊🙏
मी मागच्या वर्षी तीन दिवस पारायण केले तेव्हा आरती साठी उभी राहिली तेव्हा माझ्या पाठीवर हात ठेवला आणि माझ्या मागे उभे कुणीतरी उभे होते असे मला जाणवले पंरतु तशीच मी आरती केली तिन्ही दिवस मला वेगवेगळे अनुभव आले मला सारखे जाणवत होते माझ्या आजुबाजूला कोनही तरी आहे सावली माझ्या अंगावर पडत होती
खूप सुंदर अनुभव 😊🙏
खरच manatil mazya eccha purn hou dya
खूप छान अनुभव एकवला श्री स्वामी समर्थ ,
खूप छान अनुभव आलेत तुम्हाला.🙏🙏
छान अनुभव सांगितला आहे जय श्रीराम❤
मी १४ वर्षा ची असता पासून व्यंकटेश स्तोत्र दररोज पठण करत आले. आज मी ५० वर्षा ची आहे . मला खूप अनुभव आले आहे . जय श्री. व्यंकटेश 🌹🙏🌹
फक्त रात्री hands अणि legs धुवून venkatesh स्तोत्रं बोलले तर चालते का ..रोज किती वेळ म्हणायचे रात्री 1 वेळ, 3 वेळ. Pls सांगा.मराठी ,इंग्लिश mix भाषेत टाइप करत आहे कारण वेलांटी मात्रा काही works मध्ये yet नाही
प्रत्येक रात्री २१ वेळा म्हणायचं आहे..... किती रात्री म्हणायचं हे आपण ठरवायचं... म्हणजे सलग तीन रात्र,ki सलग ७रात्र ....11 n21 ratri pn करू शकता... it's depend on you
Mala roj ratri 12 vajta mhanayla sangitla aahe but ratri jagaychi savay nahiye mi sakali bramhamuhurtavar vachu shakte ka mala sakali uthaychi savay aahe lavkar.
@@vaishalishimpi2711श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@@successsandhya5998nñnn
Khuppach, chan, anubhav, 👍🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏
Thank u,shree swami samarth😊🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 व्यंकटरमणा गोविंदा.गोविंदा...🙏🙏
Khup Chan anubhav
Shree Swami Samartha🙏🙏
Chhan Anubhav tai tumcha anubhav ekun malachi vatat aahe ki aapa nhi hi seva
karavi
Thank u tai, ho nakki kara..shree swami samarth 😊 🙏
Shri Swami samartha
Om नम वासुदेवाय नम ।।।
Vynkteshwr महाराज की जय। अंबा। माता कि जय ।।।।
तुला छान नुअनुभव आले भाग्यवान आहे सदशऀन झाले श्रध्देने सेवा केली की देव आपल्या पाठीशी उभा राहतो आरती केल्यावर नैवद्य दाखववायचा का कळवावे इंदुताई गावंडे अमरावती 🙏🌹🌹🪔
जेव्हा संकल्प पूर्ण होतो तेव्हा काहीतरी गोड बनवून नैवद्य दाखवावा.. रोज फक्त खडीसाखर ठेवली तरी चालेल.. धन्यवाद ताई 😊 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान अनुभव आला ताई तुम्हाला... श्री व्यंकटेशाय नमः
धन्यवाद दादा, श्री स्वामी समर्थ😊🙏
तुमचा अनुभव छान आहे मी एकदा वाचले तर मला भांडी वाजल्याचा आवाज आला 🙏🙏 तुम्ही संस्कृत वाचले का मराठी
संस्कृत वाचले ताई, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 😊🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
गोविंदा 🙏🙏
श्री व्यंकटेशाय नमः 🌹🙏
ओम नामो भागवते वासुदेवाय ❤❤
नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Vyabktesh Bhagvan🙏🌹Govinda Govinda🙏🌹
श्री बालाजी महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ .
ताई खुप छान मागॅदशॅन केलेत
धन्यवाद दादा, श्री स्वामी समर्थ 😊🙏
ताई मी दररोज न चुकता व्यकंटेश स्तोत्र वाचते🎉
अवधुत चिंतन श्री गुरु देव दतात्राय
मला अनुष्ठान च्य दुसऱ्या दिवशी स्वप्न पडल होत माझ्या नवऱ्याने तुलसी च रोप च वरचा भाग ज्याला मंजिरी आल्या होत्या तो भाग छाटून टाकला आणि तुळसी च खोड तसच ठेवलं मातीत जेणेकरून नवीन पालवी फुटावा त्याला...ह्याचा अर्थ काय
तुळस ही विष्णुप्रिया आहे आणि भगवान व्यंकटेश हे भगवान विष्णूचे अवतार आहेत त्यामुळे खूप छान संकेत तुम्हाला मिळाला ताई..
@@swamishraddha1089 ते वरचा भाग छाटणी केली अस दिसलं ना म्हणून शंका आली
Tya divshi upwas karaycha ka.nasel tr ratri apn jevan kelyawar ratri anghol karun parayan karawe ka.pls sanga
Upvas karnyachi garaj nahi,ratri suddha jevan karun he stotra pathan karu shakta
Shree Swami Samarth 🌹🌹
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ
Shri swami samarta
Dhnywad Tai .alahi Mnat Bhiti W
🌷🙏Shri Swami Samarth🙏🌷
नमस्कार!मी एकविस दिवसांचे पारायण केले.सगळे नियम व्यवस्थित पाळले.परंतु मला काहीही वेगळा अनुभव आला नाही.😢
ताई प्रत्येकाला अनुभव येईलच असं नाही, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात.. आणि जरी काही अनुभव नाही आला तरी आपली सेवा त्यांच्या पर्यंत पोहचत असतेच..
Shree Swami samarth.kupcjan.
वेंकटरमना गोविंदा
Tai mothyane vachayche stotr ki manatalya manat vachayche?.. Please reply.. Ani tumhi kashe vachlat te hi sanga..
मोठ्याने वाचायचे असते ताई
Tai
Sanskrut madhe stotra jar mob madhe laun kanat earphone ghalun kele tar chalate ka
Kahi chykayla nako mhanun
Aadhi tumhi te stotra kahi divas vachat raha nantr tumche te बऱ्यापैकी path hoel aani chuknar nahi
Kya Ap kya icha ahet tya eakach weli sakalpa karaycha ki mula cha mulincha wrgla wevla Tai Roj 21 wela mhanaycha ka? Pl.
ते संकल्प एका वेळी एकच करावा आणि रोज तुम्ही हे स्तोत्र दिवसभरात कधीही कितीही वेळ पठण करु शकता, परंतु संकल्प करून जेव्हा ही सेवा करणार तेव्हा रात्री 12 वाजताच ही सेवा करावी आणि जेवढ्या दिवसांचा संकल्प केला तेवढे दिवस रोज 21 वेळेस हे स्तोत्र पठण करावे
Manat bhiti hoti mhanun Tumhi je wichar krt hota tech tumhala janwal Bhas hoto dokyat ani manat yech te shru asat tyamule baki nahi apan je wichar krto tech Aplyala disat ha tumcha bram ahe ....ani ase eikalele balaji he budhh bhagwan ahet ase mhantat budhhanach balaji banawal bramhanani tyanche dahnde chalwnya sathi ......
Universal Divya Shakti reiki ji budhala dhyan prapt zali tevha tyana ti praot zali hoti ase mhantat ......
Jase wichar kru tas hot ani disat negative wuchar kela tr bhiti ani nakaratmak shakti hawi hote ani positive wichar kela tr positive shakti aplyawr hawi hote ani apan far anandi asto mhanun nehami positive ani chan ani positive bolaych negative nahi ......
Thank you ❤
Tai sandhyakalin 7 vjta pooj keli tar chalel ka.. ka ratri 12 vjta ch karychi pooja.
Nahi tai hi seva sanakalp karun karayachi asel tr ratri 12 vajtach karaychi aste
Shree Swami samarth
जो ही सेवा करतो त्यांनाच अनुभव येतो का घरात त्या वेळी जागे असेलेल्या ना ही जाणवते?
तिथे असलेल्या व्यक्तींना पण जाणवते..
🙏
Tai murti nasel tr बालकृष्णच photo chalel ka
Ho chalel
@@swamishraddha1089 tai mazyakde पुस्तक नाहीये तर mo madhe baghun wachu shakte ka plz reply
Pitrupakshat chalte ka.
चालते ताई काही हरकत नाही पण तरीही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नवरात्रात सुद्धा करू शकता..
Tumchi icha jhali ka purna ? Mala pan karaicha aahe hey sankalpa
ताई प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ मिळते आपली सेवा कधीही वाया जात नाही
घरातील कोणत्या व्यक्तीने करावे
कोणत्याही व्यक्तीने करू शकता..
ताई तुम्ही खरच खुपच भाग्यवन आहात तुम्हाला एवढा सुन्दर अनुभवत्र आला आणि आम्हाला तो ऐकवला मी सुध्दा रोज व्यंकटेश स्तोत्र वाचते नमस्कार ताई तुम्हाला
धन्यवाद ताई 😊 श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ आई। माऊलि❤🌺🙏🌺🙏🌺
Shree Swami Samarth 🌹🙏
कीती वेळा वाचायचे ते सांगा रोज
21 वेळा
ईश्वर स्मरण होत असताना आनंदाची अनुभूती आली पाहिजे कारण आनंदाचा उपभोग घेण्यासाठी परमेश्वराने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असे म्हणतात, भिती वाटते कशी, आनंदच व्हायला पाहिजे, आशा प्रकारे भितीदायक अनुभव इतरांना सांगू नका, हे ऐकून कोण पारायण करणार नाही, या पारायणाचा उद्देश बर वाटल,पाहिजे आनंद वाटला पाहिजे, अस मला वाटते,
वा
बरोबर आहे... भीती नाही तर त्याचे छान अनुभव सांगायला पाहिजे..
खरं आहे, आनंदानुभव असावा, आंतरिक समाधान मिळालयाची भावना असावी!
ẞhree Swami samrth
मी माझे वयक्तिक अनुभव सांगतो मी रात्रीचे 3 वाजता पूजा चालू केली होती आणि ते मी मराठी मधे पठण केले जेव्हा मी ते पठण करत होतो तेव्हा माझ्या घरात कधी पाल नाही येत तेव्हा चक्क 1 पाल येऊन येवढ्या जोरात आवाज करत होते की काय सांगावे मी खूप घाबरलो होतो मला खूप भीती वाटत होते म्हणून मी नंतर ते घबराट घबराट पठण केले आणि येवढ्या खतरनाक घाबरलो होतो की मी ते पठण शेवटी 19 व्या वेळी ते मी संतापात करत होतो तेव्हा मला कोणी तरी येवढ्या जोरात पाठी वर मारले मी तेव्हाच रडायला लागलो आणि रडतच होतो आणि रडत रडत ते कसे तरी पठण केले मी 21 वया वेळी मी विचार केला की मी कधीच रात्री आता हे पठण करणार नाही. खूप खतरनाक अनुभव येते मला खूप भीती वाटले तेव्हा हे खरच आहे की तुम्हाला स्वतः अनुभव करायचा आहे तर 1 रात्री करून बघा मग कळेल की काय साक्षात्कार होतो ते.
Nkki ghabart ahe ka kai
खर आहे जोपर्यंत आपण स्वतः सेवा करत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही..
Chamtkar baba ki jai😂
Ratrichya veli nehami 12 to 3 wajata bad energy anubhav detat mhanun bhiti watate we activate evil energy actually
All satvik Pooja should be done in daytime which is shubh time
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 🙏🙏🪔🪔🌸🌸🎉
हे खरे आहे आणि ते कोणत्याही रुपात येऊ शकतात माझ्या आईला अनुभव आहे.ज्याच्यात हिंमत आहे त्याने जरुर करावे.
नमस्कार मी सुधा २१ दिवसन्चे पारायण केले होते तेव्हा मी वय वर्ष २२ होते मला सुधा अवर्णनीय असा अनुभव आला मला ज्यानी ह्या स्तोत्राचे पारायण करण्यास सङितले होते त्यांनी अनुभव हा येणारच पण ह्या अनुभवाची वाच्यता करु नको कारण समजात आपल्या श्रधेची खिल्ली उड्विणारे बरेच असतात आपला अनुभव किवा प्रचिती आपल्या पुरती मर्यादेत् ठेवावी
गेली 40 वर्ष मी व्यंकटेश स्त्रोत्र पठण ,पारायण करतोय.खूप छान अनुभव. जे जे वांछील ते ते प्राप्त झाले. मनापासून श्रध्देने हाक मारा,सुखद प्रतिसाद मिळेलच.
धन्यवाद दादा, श्री स्वामी समर्थ😊🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Mazysobat pn asach hot je msgal te bhatat
माझ्या आजोबांनी ही सेवा केली होती पण त्यांना अनुभव फार वेगळा आला साक्षात नागदेव त्यांच्या समोर येऊन बसले होते तेंव्हा ते खूपच घाबरले आणि बाहेर गेले परत आले तेव्हा तिथे काहीही नाही दिसले हा अनुभव आमच्या वडिलांनी आम्हांला सांगितला होता
खूप छान अनुभव 😊🙏
Khup chan Anubhav Tai
मी पण हे एक दिसीय २१ वेळा वाचले एकादशी चा दिवशी आणि मी बोली सकाळी की देवा मी आज २१ वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचणार आहे देवा मला दर्शन द्या
आणि माझा mr त्याच दिवशी तिरुपती चे तिकीट बुक केले देवा ने मला त्याचं ८दिवसात दर्शिणाला बोलवले गोविंदा गोविंदा वेंकटरमण गोविंदा
खूप छान अनुभव ताई 😊 श्री स्वामी समर्थ🙏
Mi 21 divas he parayan kela .. Pn mala asa kahi anubhav ala nahi.. Fakt chaan Suvaas yaycha.....Ata Majhya manat asa alay ki majhi seva majhya kadun nitt jhali ki nahi.... Mhanje sarvanla yetoch ka kahi na kahi anubhav... Ka majhya sarkhe pn lok ahet.. Pls reply jar koni kahi marga darshan karu shakal tr
मी सुद्धा हे ३ दिवसाचे पारायण केले होते मला सुद्धा असाच अनुभव आला दिव्याची ज्योत कमी जास्त होत होती.
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏
श्री स्वामी समर्थ ,मी ही सेवा सात दिवस केली मल सुद्धा खूप छान अनुभव दिला आहे ,देवाने सुद्धा दरशन दिले आहे ,खूप छान सेवा आहेमला सुद्धा शिव शंकर भगवान ने दर्शन दिले आहे
खूप छान ताई, श्री स्वामी समर्थ 😊🙏
Darshan ? Samor yeun ? Ki swapnat.
खरच तुमचा अनुभव एकताना अंगावर काटा आला मीसुद्धा दहा बारा वर्षापुर्वि मी पारायण केले त्यावेळेस मी ज्या ठीकाणी बसले होते तीथे समोर गॅलरी होती दोन वाजता हजारो टूबलाईट लावल्या वर जेवढाउजेड असेल तेवढा प्रकाश झोत वर खाली होत होता मीघाबरुन मीस्टरांना अवाजदिला तर उजेड शांत झाला थोड्यावेळाने मी बसलेल्या पाटा खालुन उघड्या डोळ्याला द्रुष्टांत झाला सापासारखी काळी पाल सरसरकरत बाहेर गेली व्यंकटेश महाराजांनी संकट नीघुन गेल्याचे द्रूष्टांत दिला श्री स्वामी समर्थ
खूप छान ताई.. धन्यवाद😊 श्री स्वामी समर्थ 🙏
Shri swami samarrth🙏🙏🙏🎉 Jai Venkateshwar mahaaraj🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉
खुप छान अनुभव आहे ताई तुमचा गोविंदा गोविंदा 🙏🙏
वेंकटेश्वर खूप दयाळू आहे,अशी भीती काही बाळगायची नाही.खूप छान अनुभव येतो परायनाच्या वेळी
तुम्हाला अनुभव आला म्हणून मला यायला पाहिजे यासाठी जर मी वाचन सेवा करायला गेलो तर अनुभव येणार नाही? त्यासाठी कसलिही अपेक्षा न ठेवता सेवा केली तर जास्तीत जास्त अनुभव मिळू शकेल!
मला आजपर्यंत फक्त आणि फक्त आई तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव कित्येकदा आला आहे असो श्री स्वामी समर्थ,,
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
छान अनुभव,फक्त भयानक शब्दा ऐवजी दिव्य अनुभूती शब्द योग्य झाला असता.
बरोबर
Right
Ha bhitidayak anubhav hota Divya nahi
@@sandhyabidaye8135 दैवी अनुभव भीतीदायक कसा असेल,जिथे देवाचे अस्तित्व असते तिथे भव भय आपोआप च नाहीसे होते.. जय श्री व्यंकटेश.👏🙏
तुमचा अनुभव ऐकून मला सेवा करण्याची ईच्छा झाली आहे 🎉❤
इतरांना प्रेरणा देण्याचे तुम्ही खूप चांगले काम करत आहात... तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शंका दूरू झाल्या..
धन्यवाद, श्री स्वामी समर्थ
मी केले सगळे नियम धरून पाळून सगळं व्यवस्थित केलं 17 ते 19 तारीख फेब्रुवारी आम्हाला असा अनुभव आला कि चंदनाचा वास येत होता.
वास नाही तर सुगंध बोलत जा ❤
वास नाही सुगंध म्हणतात ताई श्री स्वामी समर्थ 🌺🌺
हो हे खरं आहे मला पण अनुभव आला होता
माझा मुलगा नऊ वर्षचा होता तेव्हा मि त्याच्याकडून गणपती स्थापना करून घेत होते मंत्र बोलून मि त्याला म्हणाले गणपती बाप्पा च्या छातीवर बोट ठेवून तु त्यांना खूप मनापासून हाक मार बाप्पा आमच्या घरी या तेव्हा तो म्हणाला खरच बाप्पा येतील का तेव्हा मी गमतीने म्हणाले हो तु मनापासून हाक मार येतात बाप्पा
त्याने तीन वेळा हाक मारली अन् खूप आश्चर्य म्हणजे आम्ही छत बांधले होते अन् आसन केले होते ते पूर्ण हालत होते अन् खूप थंडी वाजली आम्ही घाबरलो अन् नंतर लगेच सगळं ठीक झाल
काय झालं तेच समजल नाही
Mi roj sandhyakali devala diwa lavtana dattagurinchi panchapadi raamraksha swami tarakmantra mhanat aste ... Tevha asech awaj yet astat .... Karan manapasun keleli konti hi seva parmeshwaraprynt pohochte ....
श्री स्वामी समर्थ
ओम् श्री vyankateshay नमः
Far chyan anubhav
Dhanyawad
We are thankful to you for this seva sangitalya baddal
ताई जो आनभुव तुम्हा ला तो मला आला होता कारण मी गेली पंचवीस वर्ष व्यंकटेश तंत्र वाचल तेव्हा मी ही हा आनुभव घेतला आहे माझा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ
ज्या भक्तांनी ही सेवा केली आहे त्यांनी स्वतः हे अनुभव घेतले आहेत, खूप छान.. श्री स्वामी समर्थ 😊🙏
🙏🌻श्री स्वामी समर्थ 🌻🙏
मॅडम तुम्हाला तरी अनुभव येतात असा सांगितलं होतं मी जेव्हा पारायण करायला घेतलं नाही लग्नाच्या आधी आता माझ्या लग्नाला अनेक वर्ष होऊन गेली तेव्हा आई माझ्याबरोबर जागी होते तेव्हा मला तिसऱ्या दिवशी फस फस असा आवाज आला मला माहिती नव्हतं असे अनुभव येतात वगैरे आई जागी होती क्षणभर आईला झोप लागली आणि असा आवाज यायला सुरुवात झाली माझं पूर्ण होईपर्यंत आवाज येतच राहिला मी क्षणभर घाबरले पूर्ण वाचून झाल्यावर आईला सांगितलं तेव्हा आई म्हणाली असा अनुभव येतो मी अगदी निर्धास्तपणे वाचत होते पण तो आवाज आपल्याला घाबरतो एवढं मात्र नक्की
देवाची भिती का वाटावी ताई? जेव्हा की तुम्हाला सर्व कल्पना पण होतीच.
दादा आपण मनुष्य साक्षात देवासमोर पण उभे राहू शकत नाही, त्यावेळेस मला जे अनुभव आले ते मी शेअर केले आहे😊, श्री स्वामी समर्थ 🙏
Me kal ha anubhav aikat hote n maza 4 varshacha mulaga mazajawal zopala hota tyala bare vatat navate , tyane dekhil aikale n aaj to mala mhanala aai kalachi gosht lav na khidakicha awaj yet hota as sangat hoti ti maushi , konitari firat hot as . n tyane aaj 2 vela ha video mala path lagun aikala Shri Swami Samarth, Gan Gan Ganat bote
Shree swami samarth 😊🙏..sarv kahi swaminchi Lila😊🌺
Khup chan anubhav alet.
Shree swami samarth🙏🙏
मी व्यंकटेश स्तोत्र चा पारायण केले,रात्री बारा वाजता सुरू केले होते शेषनाग दर्शन झाले होते,वाटोळे करून माझ्याभोवती असायचे बरेच वर्ष झोपल्यावर नेहमी असं सुरू होते. नागाचे फुत्कार ऐकायला येत असे. ओम श्री व्यंकटेशाय नमः🌹🙏🌹
काय गम्मत आहे बघा ताई, आपण देवाचच करत असतो, आपल्याला स्वतःला खात्री असते की स्वामींपुढे निगेटिव्ह शक्ति येणार नाही तरीही आपण घाबरतो. मलाही असाच थोडाबहुत तूमच्या सारखाच अनुभव आला आणि मीही घाबरलेली.
जय श्री राम!
Venkatishwarswami mazi divath aahi aaj mazya kade tynchaya mule mazyakade sagala kahi aahi
धन्यवाद ताई भाग्यवान आहेस तु , साक्षात व्यंकटेश आले होते , देव परिक्षा बघतात
धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 😊🙏
ताई मला पण ही सेवा करायची आहे पण माझे गुरुवार पण चालू आहेत त्यासोबतच केले तर हे चालेल का मग दोन संकल्प होतील ना.. प्लीज मला उत्तर देऊन मदत करा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो चालेल ताई, तसे तूम्ही कितीही संकल्प करून त्या संकल्पासाठी seperate सेवा करू शकता.. पण फक्त एकाच सेवेसाठी एकाच वेळेस जास्त संकल्प नाही करता येत... तूम्ही ही सेवा करू शकता ..
❤@@swamishraddha1089
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
Shanivar pasun mhnge aajpasun suru kelitr cha
lel ka
Chalel
ताई तुम्ही फारच नशिबवान आहात.धन्यवाद ❤❤नमस्कार. दिलेल्या माहितीbabat धन्यवाद.
धन्यवाद दादा, श्री स्वामी समर्थ 😊🙏
श्री व्यंकटेशाय नम: खुप छान अनुभव सांगितला व पारायणाची छान माहिती दिलीत ताई. धन्यवाद
धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 😊🙏
धन्यवाद ताई
Tumhala bhiti ka vatat hoti. Tumhi puja pan darshana sathi keli hoti na. Mag jevha darshana cha time aala tavha bhiti ka vatli ?
भयानक नाही
सुःखद आंनद म्हणाव
धन्यवाद खुप छान
व्यंकटेशाना नमस्कार
स्वामीना नमस्कार
खूप छान सांगता ताई Thanks 🙏
Shree Swami Samarth
Kahi pradeshanmadhe specially vidarbhat bhayanak ha shabd khup mast , awsome asa vapartat.ex bhayankar sundar,bhayankar chhan,etc
याला भयानक अनुभव कसे म्हणता.....
Khup Chan anubhav alet Tai tumhla.
Shree Swami samarth Jay Jay Swami samarth
किती छान सांगितले आहे हो तुम्ही ,खुप धन्यवाद
धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ😊🙏
🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेवाय
Shree Swami Samarth jay Jay Swami samarth
मला अजून 1, 2 प्रश्न आहेत ; तर तुमचा फोन नंबर मिळेल का ..??
श्री स्वामी समर्थ 🙏🌹ताई मी भूमी ताई मी काल पासून अनुष्ठान करायला सर्वात केलीय ताई मला काल अनुभव आला की नाही समजत नाहीय पण घराबाहेर कोणतरी रेंगाळत होत आणि मध्येच कधीतरी मागे कोणीतरी किव्हा किचन मध्ये कोणीतरी असल्यासारखं वाटायचं आणि माझे हाथ पाय एकदम गचं झाले होते पारायण करताना माझे मिस्टर ही बसले होते थोड लांब तरीही मनात भीती होती आणि पारायण करताना मला बरेच वेळा मध्ये रडू कोसळत होते आणि पारायण झाल्यावर body pain करत होती . व्यंकटेश महाराज आले असतील का ताई मी खूप कन्फ्युज आहे
हो ताई ..तुमची सेवा त्यांच्या पर्यंत पोहचत आहे तुमच्या डोळ्यातून अश्रु येत होते हे त्याचेच संकेत आहेत..
ताई मला काळ खूपच छान अनुभव आलंय मला तुमच्याशी शेअर करायचे तुमच्याशी कास contact करता येईल
Ho ताई नक्कीच
Shraddha-8411923600 ह्या whats app no vr तुम्ही मला msg karu shakta
किंवा कॉल सुद्धा करू शकता
Tai sanskrit stotra kiti ovya vachaycha anushthaan sathi 3 days chya ratri 12 la karto tya sathi.. Details sanga
Tai me venkatesh stotra vachat hoti mal 3divasi me deva javad gulabace 🌹phul paya javad tevale pn te phul kahi time deva javad side tevalel disale nantar dusarya divasi sakali me udyapan karatana aarti lavat hoti21vati ci lavat hoti tya aadi me prt phul tevale hote devan javad tr prt 2minit made bgte tr swami maharaj padhukan var tevale te phul swami maharaj cya padhuka varun(peti made) te swami maharajn cya tya petu madun baher swami maharajn pude tyancya kade phul ce tond hote....ml samzat nh....ml tumhi sangu sakanr deva jvd ce phul ce
Ml swapana mde sap disat ahe 2/3vedes disale
Khup chan anubhav ala tai tumhla.
Shree swami samarth
ताई तू खूप छान माहिती दिलीस.
Thank you tai😊shree swami samarth 🙏
जर तुम्ही भक्तिभावाने पारायण केलं आहे आणि खरच भगवान जर दर्शन द्यायला आले होते अस तुम्हाला वाटत होत तर ते मागे राहून दर्शन का देतील.....तुमच्या सेवेने ते प्रसन्न झाले तर ते समोर येऊन दर्शन देतील ना....तसच जर देवाला दर्शन द्यायचं असेल तर दार खिडकी उघडी असेल किंवा नसेल त्याचा अडथळा देवाला कसा होईल
श्री स्वामी समर्थ
चातुर्मास सुरू झाल्या नंतर ही सेवा सुरू करण्याचा सल्ला एका ताईंनी दिला होता मला दुसऱ्या च दिवशी माझ्या दिव्याची वात कमी जास्त होताना दिसला ओम नमो भगवते वासुदेवाय