इंगलिश शाळेत सुद्धा संस्कृती जोपासने शक्य आहे. मीही एका इंग्रजी शाळेतच शिकलो होतो. पण आमच्या शाळेत प्रत्येक सन आणी संस्कृती आनंदाने साजरी केली जात होती. मराठी बोलण्याला मनाई नव्हती. मुद्दा हा आहे की आजकाल पालक ख्रिस्तीअन् शाळेेंना प्राधान्य देत चालले आहेत. म्हणजेच Convent शाळा जिथे चांगली व्यवस्था तर असते पण आपली भाषा बोलण्याचीसुद्धा परवानगी नसते. मराठी सन साजरे केले जात नाही.
100% बरोबर आहे, मुलांचे बालपण हरवत चालले आहे, आपण जे खेळ खेळले, मजामस्ती केली, ती आत्ताच्या पोरांच्या नशिबात नाहीये, आणि त्याला जबाबदार आपणच आहोत, आपणच त्यांना मोकळीक देत नाही, त्यांना आपले जुने खेळ शिकवत नाही 😔😔
खूप छान🙌🙌 नाहीतरी हल्ली मुलांना लहानपणापासूनच पैसे कमावण्याची मशीन बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत . मग मोठेपणी ते आई वडिलांना वृध्द आश्रमात सोडून पैसे कमवायला निघून जातात... परत आई वडील त्यांच्या नावाने ओरडणार...आधी मुलांना संस्कारी माणूस बनवा..मग त्याला वाटेल ते बनेल तो
💯% खर आहे भावा 🥺 आपल्या पिधीला खरंतर सुधारण्याची सर्वात जास्त गरज आहे करण उद्या आपण आपल्या मुलांचे बालपण त्याच्यापासून हिरावुन घेता कामा नये ! ❤😊
100% खरंय दादा , Semi english-मराठी शाळेत एडमिशन घ्यायची , म्हणजे शिक्षण , संस्कृती आणि बालपण तिन्ही मिळेल 😊❤ खुपच चांगला मेसेज होता. 🚩जय हरी 🚩
इंगलिश शाळेत सुद्धा संस्कृती जोपासने शक्य आहे. मीही एका इंग्रजी शाळेतच शिकलो होतो. पण आमच्या शाळेत प्रत्येक सन आणी संस्कृती आनंदाने साजरी केली जात होती. मराठी बोलण्याला मनाई नव्हती. मुद्दा हा आहे की आजकाल पालक ख्रिस्तीअन् शाळेेंना प्राधान्य देत चालले आहेत. म्हणजेच Convent शाळा जिथे चांगली व्यवस्था तर असते पण आपली भाषा बोलण्याचीसुद्धा परवानगी नसते. मराठी सन साजरे केले जात नाही.
@@newaccount-cz6tbभावा पटल तुझ
बालकांचे बालपण हिरावून घेणे म्हणजे भ्रूणहत्या पेक्षा मोठा गुन्हा मानला पाहिजे...
हे मात्र अगदी खर...Mangesh Bro.
हे मात्र अगदी खर❤
मी लहान पनी लय मजा केली आता खुप आठवण येती😢😢😢
That's why I am fan of mangaaji.
.
.
First time comment on TH-cam.
उच्च विचार 👌👌🙌
Khupach chhan topic
Must important for this generation 😢
100% बरोबर आहे, मुलांचे बालपण हरवत चालले आहे, आपण जे खेळ खेळले, मजामस्ती केली, ती आत्ताच्या पोरांच्या नशिबात नाहीये, आणि त्याला जबाबदार आपणच आहोत, आपणच त्यांना मोकळीक देत नाही, त्यांना आपले जुने खेळ शिकवत नाही 😔😔
Tya sthi Marathi shalach pahijet... mhnje culture Ani balpan donhi tikel
Asa kahi nahi ki Marathi shalet shikla ki balpan tikta. Konti hi shala asude balpan he enjoy karta ala pahije mag ti konti bi shala asi
खर आहे बघा,
Future साठी खूप वेळ आहे
मुलांना मोकळ्या मनाने खेळू द्या,
तेव्हाच तर ते घडतील.
१०००%❤mangau bhava real fact mandlis.
👌👌👌👌👌👌👌
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
उच्च विचार❤🎉
खर आहे
Ram Krishna Hari Mauli.....🚩🚩🚩🚩🚩😇😇😇😇😇
छान video❤❤❤
Tumhi khup chhan video banavta, Sundar massege jato samajat
Yes, absolutely right 👍👍👌👌
इंग्रजी हि गुलामिचि भाशा आहे भाशा फक्त
मराठी 🚩
एक च नंबर पाटिल साहेब
90 च्या पोरांची भलेही सध्या खूप लागली आहे , pn खर बालपण त्यांनीं जगल ना class ,na mobile , na light , मराठी शाळेतून आला की नुसतं खेलायच , गेले ते दिवस
अप्रतिम!!!!!❤❤
अगदी खरं आहे 💯
एकदम बरोबर zp शाळा आमची सर्वात भारी
❤❤❤
Vah kya Uttam Vichar hai
Khup khup Dhanyvad logana shikle payaje Jai shriram
💯❤
Marathi is our culture and nature ❤😊
Good social message 👌😁
❤ just 😢
Han Yaar kharay, ❤
खुप छान 👌
👍👍👍👍❤❤❤😢ek number video
❤❤❤best video sir
खर आहे 😢
खूप छान व्हिडिओ बनवलाय
खूप छान🙌🙌
नाहीतरी हल्ली मुलांना लहानपणापासूनच पैसे कमावण्याची मशीन बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत . मग मोठेपणी ते आई वडिलांना वृध्द आश्रमात सोडून पैसे कमवायला निघून जातात...
परत आई वडील त्यांच्या नावाने ओरडणार...आधी मुलांना संस्कारी माणूस बनवा..मग त्याला वाटेल ते बनेल तो
पाटील खूपच छान, सुंदर 💪💖👍
भयाण वास्तव
मंगेश तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात
खर आहे आम्ही पण पिंपळगावकर(निफाड)नाशिक
❤
Samajala tochnare ankhi video banva. 🎉🎉
Classic concept
Khup bhare
Education system ch kharab aahe, parents la dosh deun tari kay fayda Btw nice video ❤
As always kadak thought
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup Sundar ❤
Khup bhari👌👌👌
Good topic
Asa v4r sarwa palkanni kela tar kahi warshanni aangan aani ringan nawachi goshtach shillak rahanar nahi 😢
Tyanchya Baalpan wayat competition cha v4r kartaay ! Jyacha tya chhotya mulashi kahihi sambandh yet nahi! 🙄
Brr zal yevdhya lahan vayat mazya veli tari he class vaigaree navte😢😂
Ata manav nahi fkt robot banavali jatat😶
नुसत बघू नका विचार करा पालकांनो 🫣🫣
मी मराठी शाळेत आहे इंग्लिश शाळेत टाकणार होते मी नाही बोलली
मन्गाजी पोर्र शिकले नाही तर्र त्याना नोकरी तू देणार आहेस का ?
अगदी काळजात लागला विडिओ 😢
Borobar aahe tujhe pan vilaj nahi 😢😢😢
सोच बदलो
❤