गणपतीची वर्गणी 2024 😂 Ganpati Vargani 2024 | Vadivarchi Story | Marathi Comedy | Funny scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @vadivarchistory9414
    @vadivarchistory9414  3 หลายเดือนก่อน +228

    पुस्तके घेण्यासाठी खालील लिंकवर टच करा👇
    www.jkrishnamurti.in/product-category/translations/marathi-books/

    • @ParthDesai-sj6il
      @ParthDesai-sj6il 3 หลายเดือนก่อน +34

      ❤💛😎😎

    • @KobharavKondekar-ss2kb
      @KobharavKondekar-ss2kb 3 หลายเดือนก่อน

      ❤113tillxhjckj​@@ParthDesai-sj6il

    • @prakashchorge1606
      @prakashchorge1606 3 หลายเดือนก่อน +10

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ गणपती बाप्पा मोरया तू चांगला काम करतेस म्हणून तुला गोड

    • @SangitaPatil-j5m
      @SangitaPatil-j5m 3 หลายเดือนก่อน +2

      गणेश चतुर्थी

    • @ShankarAvaghade-mz2tq
      @ShankarAvaghade-mz2tq 3 หลายเดือนก่อน

      Ah good CV nbz VN k❤❤❤❤
      Qq to k km mn v❤😂😅😊​@@prakashchorge1606

  • @dilipjadhav1271
    @dilipjadhav1271 3 หลายเดือนก่อน +77

    Olympic विषयी chan विचार मांडले 👍👍👌👌

  • @रणजीतदेशमुख
    @रणजीतदेशमुख 3 หลายเดือนก่อน +54

    अप्रतिम संदेश, खूप दिवसांनी तुमचा भाग बघितला बघून खूपच आनंद झाला

  • @rsshedage
    @rsshedage 3 หลายเดือนก่อน +46

    Ganpati bappa morya 🎉🎉❤

  • @PoliticalVideo
    @PoliticalVideo 3 หลายเดือนก่อน +10

    अतिशय सुंदर भाग होता खूप काही शिकायला मिळालं ❤😊

  • @cartoonmembersofficial6902
    @cartoonmembersofficial6902 3 หลายเดือนก่อน +170

    वाचाल तर वाचाल ❤

  • @MOHITVIBHUTE
    @MOHITVIBHUTE 3 หลายเดือนก่อน +17

    एक नंबर व्हिडिओ❤😂😂😂

  • @bharatkamble801
    @bharatkamble801 3 หลายเดือนก่อน +9

    हा व्हिडिओ😊 खूपच छान झाला आहे सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन गणपती बाप्पा मोरया 👌💪❣️💫✨

  • @DineshPawar-h6w
    @DineshPawar-h6w 3 หลายเดือนก่อน +18

    गणपती बाप्पा मोरया 🎉🎉🎉❤❤❤

  • @GodFather0990
    @GodFather0990 3 หลายเดือนก่อน +9

    The message ❤️🙏🏻🌺 गणपती बाप्पा मोरया

  • @HarshvardhanSatpute
    @HarshvardhanSatpute 3 หลายเดือนก่อน +17

    मी बघितला पहिल्यांदा व्हिडिओ ❤❤😂😂

  • @manojkadam2555
    @manojkadam2555 3 หลายเดือนก่อน +11

    आजचा एपिसोड मधून खूप छान मार्गदर्शन केले छान खूप छान उपक्रम🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @letslearnfriend9497
    @letslearnfriend9497 3 หลายเดือนก่อน +9

    मला खूप आनंद झाला बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @avinashbarkade6885
    @avinashbarkade6885 3 หลายเดือนก่อน +32

    खुप छान विडीओ होता दादा तुम्ही जणतेला खुप चांगला संदेश दीला त्या साठी खुप खुप आभार ❤❤😊

  • @RamuKore-is3bf
    @RamuKore-is3bf 3 หลายเดือนก่อน +7

    मनोरंजनाबरोबर एक मोठा सामाजिक संदेश दिलात गणपती बाप्पा मोरया ❤️❤️

    • @RamuKore-is3bf
      @RamuKore-is3bf 3 หลายเดือนก่อน +1

      गणपती बाप्पा मोरया

  • @vlogger_sid
    @vlogger_sid 3 หลายเดือนก่อน +25

    असं मंडळ प्रत्येक ठिकाणी असावं असं कोणा कोणाला वाटतं ❤

  • @AnupKamble-jo8nd
    @AnupKamble-jo8nd 3 หลายเดือนก่อน +185

    प्रत्येक मंडळांनी असाच विचार केला पाहीजे👌👍

    • @Missjyoti2003
      @Missjyoti2003 3 หลายเดือนก่อน +10

      मंडळात एक तरी असा विचार करणारा पाहिजे 😢❤

    • @AnupKamble-jo8nd
      @AnupKamble-jo8nd 3 หลายเดือนก่อน +3

      @@Missjyoti2003 Ho nakki

    • @kokanishubhamyt
      @kokanishubhamyt 3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/TQEAX2AKA0c/w-d-xo.htmlsi=NsqeC-cGNrZrLNsn

    • @jyotishirgaokar643
      @jyotishirgaokar643 3 หลายเดือนก่อน +1

      ❤😂🎉sai

  • @vishaladane7296
    @vishaladane7296 3 หลายเดือนก่อน +11

    भावांनो तुमच्या कल्पनेला सलाम आहे असेच चांगले विचार सगळ्यांना गणपती बाप्पा देवो हिच माझ्याकडुन गणपती बाप्पा चरणी प्रार्थना ❤🙏🙏

  • @GautamBalkhande-jt5ix
    @GautamBalkhande-jt5ix 3 หลายเดือนก่อน +24

    छान एपिसोड होता तुमचा समाज प्रबोधन जरुरी आहे. जयभीम जय शिवराय ❤❤🎉🎉💐💐🙏🙏

  • @SubhasGaikwad-f3b
    @SubhasGaikwad-f3b 3 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर विचार मांडल्यात भावांनो समाजाला ह्याच अशा गोष्टीची गरज आहे तुम्ही लोकांचे डोळे उघडले तुमच्या कार्याला सलाम

  • @AdityaPuri-gk5kj
    @AdityaPuri-gk5kj 3 หลายเดือนก่อน +17

    तुमच्यासारखा तर प्रत्येक माणूस गणपतीचा असा मान ठेवत असेल तर आपला देश आज हजारो जास्त गोड मेलेल अनिल गणपती बाप्पा मोरया😊😊😊😊😊😊😊 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा😊😊😊😊

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 3 หลายเดือนก่อน +16

    चेगत काका सुपर स्टार, होणार, एकटिंग एक नंबर,

  • @sureshsapate8041
    @sureshsapate8041 3 หลายเดือนก่อน +18

    जे वर्गणी गोळा झाली त्याचा डॉल्बी दाबड धिंगाणा या गोष्टी सर्व बाजूला ठेवत त्या पैशाचा अगदी योग्य ठिकाणी वापर केला तसेच तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ShambhurajeWaghmode
    @ShambhurajeWaghmode 3 หลายเดือนก่อน +17

    Ganpati Bappa morya ❤️

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 3 หลายเดือนก่อน +60

    मनोरजंना बरोबर एक मोठा सामाजिक संदेश दिलात.
    गणपती बाप्पा मोरया ❤❤

  • @guideks
    @guideks 3 หลายเดือนก่อน +26

    *भन्नाट कॉमेडी सह एक सामाजिक संदेश देणारा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत नक्की बघा 😇🚩👍🏻*
    *पर्यावरणाला हानी न पोहचवता आपले सर्व सण साजरे करूया 😇🚩*
    *जागृत हिंदू बनूया...🚩 जागृत देशप्रेमी बनूया...🇮🇳*

  • @rajebhaubhole20
    @rajebhaubhole20 3 หลายเดือนก่อน +27

    Saglyat adhogr mi bghitla ly mast aahe 😂😂

  • @sachinjagdev1884
    @sachinjagdev1884 3 หลายเดือนก่อน +7

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
    खूप छान विचार मांडलाय आपण विशाल आणि वैभव.

  • @swatijadhav1712
    @swatijadhav1712 3 หลายเดือนก่อน +10

    I am first see video

  • @prathameshshinde405
    @prathameshshinde405 3 หลายเดือนก่อน +6

    भावांनो एक नंबर संदेश दिला आहे ❤🙌🏻

  • @kirankharat3163
    @kirankharat3163 3 หลายเดือนก่อน +6

    जबरदस्त विडिओ आहे
    गणपती बाप्पा मोरया

  • @dhairyashilbirmule8820
    @dhairyashilbirmule8820 3 หลายเดือนก่อน +62

    मी तुमच्या video ची नेहमी वाट बगत असतो... तुमच्या सर्व video मधील हा उत्कृष्ट video आहे....❤

  • @navnathbhaubagul8767
    @navnathbhaubagul8767 3 หลายเดือนก่อน +5

    मी आज पर्यंत चे सर्व व्हिडिओ पाहिले अन् त्यात हा व्हिडिओ खूप भारी झाला आहे ❤❤❤

  • @poojakamble3001
    @poojakamble3001 3 หลายเดือนก่อน +5

    Ganpati Bappa morya very nice message in all society thank you for vadivarchi story and team ❤❤

  • @tejassutar5123
    @tejassutar5123 3 หลายเดือนก่อน +4

    व्हिडिओ खरंच खूप भारी आहे प्रत्येक गावातील प्रत्येक मंडळातील सदस्यांनी हा विचार केला पाहिजे खरंच खूप छान संदेश दिला आहे

  • @ashitoshpowar7637
    @ashitoshpowar7637 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान संदेश दिलात
    टीम वाडीवरची स्टोरी❤👍

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 3 หลายเดือนก่อน +4

    आजचा जो ऐपीसोड आहे तो खरच समाजाचे डोळे उघडणारा आहे,पुस्तकाने मस्तक सुधारते,आणी सुधारलेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही,,वाचाल तरच वाचाल🎉

  • @vishwajitdongare7214
    @vishwajitdongare7214 3 หลายเดือนก่อน +9

    विशाल वैभव खूप विचार करायला लावनारा विडिओ आहे. गर्व आहे मला तुमच्या चॅनेल चा सदस्य असल्याचा.

  • @MOHITVIBHUTE
    @MOHITVIBHUTE 3 หลายเดือนก่อน +10

    गणपती बाप्पा मोरया🎉🎉🎉

  • @Ramesh_chorghe_1306
    @Ramesh_chorghe_1306 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान व्हिडिओ 📸 गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @sachinm1710
    @sachinm1710 3 หลายเดือนก่อน +6

    तुम्हा क्रांतिकारांना माझा सलाम ❤ ह्या व्हिडिओ मध्ये हास्या सोबत भावुक क्षण हि जाणवले 😊

  • @asmitamane627
    @asmitamane627 3 หลายเดือนก่อน +3

    खूप मस्त हा सगळ्यात भारी वाटला व्हिडिओ सगळ्यांना अश्या संदेश्याची खरी गरज आहे.😊

  • @ar.pravinkadam2588
    @ar.pravinkadam2588 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अभिनय आणि जगण्यासाठी छान संदेश दिला ❤ गणपती बाप्पा मोरया 😊

  • @priyankabarge7250
    @priyankabarge7250 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान संकल्पना.... खूप छान् असतात तुमच्या व्हिडिओ...❤

  • @AjayPokharkar
    @AjayPokharkar 3 หลายเดือนก่อน +28

    खुप छान संदेश दिला भाऊ खरंच मनापासून धन्यवाद

  • @abasomane2000
    @abasomane2000 3 หลายเดือนก่อน +4

    विनोदाच्या माध्यमातून चांगला सामाजिक संदेश पसरवत आहात खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया❤. keep it up.

  • @yogesh-p8p
    @yogesh-p8p 3 หลายเดือนก่อน +3

    आता पर्यंत चा अतिशय महासुंदर व्हिडिओ आहे

  • @samirmullani6337
    @samirmullani6337 3 หลายเดือนก่อน +4

    1 nambar🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @gangaramyadav1022
    @gangaramyadav1022 3 หลายเดือนก่อน +4

    वाचाल तर वाचाल🙏❤️

  • @Dipak-l9q
    @Dipak-l9q 3 หลายเดือนก่อน +6

    खूप छान😍😊😘😚🤗🤩🥰

  • @MegkumarUpadhye
    @MegkumarUpadhye 3 หลายเดือนก่อน +4

    लय भारी व्हिडिओ बनवला आहे विशाल दादा वैभव दादा लय भारी सांगितला

  • @abhijeetvirkar9353
    @abhijeetvirkar9353 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम छान एपिसोड सामाजिक संदेश देणारा एपिसोड 🎉 गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @RohiniChavan-r5o
    @RohiniChavan-r5o 3 หลายเดือนก่อน +3

    खरच खूप छान संदेश दिला तुम्ही प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे

  • @pradeeppatil5478
    @pradeeppatil5478 3 หลายเดือนก่อน +3

    Wow.... It's going to be one of my favourite video of vadivarchi story. Actually in Pune and Mumbai Ganesh chaturthi means collection of money by people and enjoyed by Mandal members and some of people giving food. But history knows by us that Why Ganapati Utsav started during British empire in India. Lokamanya tilak ji started it for making india independent. And now generation and trends changed. We are greatful and thanking you with honor for explaining real meaning of sharing festival of Ganesh utsav. Thanks a lot Vaibhav and Vishal sir ..

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 หลายเดือนก่อน +2

      Thanks. Please this video share with your friends and family members.

    • @pradeeppatil5478
      @pradeeppatil5478 3 หลายเดือนก่อน

      @@vadivarchistory9414 ok

  • @maheshdesai3068
    @maheshdesai3068 3 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद टिम वाडीवरची स्टोरी

  • @PoojaPhonde-h4t
    @PoojaPhonde-h4t 3 หลายเดือนก่อน +6

    मनोरंजना बरोबरच एक मोठा सामाजिक संदेश दिलात खुप छान

  • @MahendraJadhav-fb5si
    @MahendraJadhav-fb5si 3 หลายเดือนก่อน +5

    विशाल भाऊ वैभव भाऊ तुम्हाला लाख लाख शुभेच्छा भाऊ तुम्ही छान व्हिडिओ बनवता खूप मजा येते पाहायला असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा बनवत जा भावांनो 🙏

  • @shivprasadmalugade184
    @shivprasadmalugade184 3 หลายเดือนก่อน +12

    बरोबर महाराष्ट्र मधील बरेच गणपती मंडळे हा व्हिडिओ बगून नकीच चांगला विचार करतील आता

  • @ManaliVelhal
    @ManaliVelhal 3 หลายเดือนก่อน +1

    वैभव व विशाल तुमचे. सगळे व्हिडिओ मस्तच.त्यातून दिला गेलेला संदेश ही आवडला.दोघांचे अभिनंदन.असेच व्हिडिओ तयार करा.

  • @rupeshpatil..5453
    @rupeshpatil..5453 3 หลายเดือนก่อน +5

    मस्त संदेश दिलाय भावांनो ❤✨💫🌍💯

  • @Moonknight466
    @Moonknight466 3 หลายเดือนก่อน +3

    Ganpati Bappa morya 🎉🎉❤

  • @VaibhavKamble-dx2hg
    @VaibhavKamble-dx2hg 3 หลายเดือนก่อน +10

    आजचा तरुणनानी आशाच ushtav कराय पाहिजेल 1नबर भावा ❤😂🎉🎉🎉🎉🎉 मोरया 🎉🎉🎉✌️🙏🙏

  • @Princes_srushti09
    @Princes_srushti09 3 หลายเดือนก่อน +2

    काय भारी बोलला विशाल दादा 1 नंबर भावा 👌🥰💯👍✨✌️

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs 3 หลายเดือนก่อน +3

    गणपती बाप्पा मोरया🙏

  • @amrutmagdum1312
    @amrutmagdum1312 3 หลายเดือนก่อน +2

    ❤खूप भारी आहे ❤❤❤

  • @manikbhosle771
    @manikbhosle771 3 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर 👌👌👌👍👍👍

  • @shrutikajadhav7696
    @shrutikajadhav7696 3 หลายเดือนก่อน +2

    खरंच काळाची गरज आहे असा तुम्ही व्हिडिओ बनवला

  • @S-go9ho
    @S-go9ho 3 หลายเดือนก่อน +297

    विशाल आणि वैभव फॅन्सनी लाईक करा...

    • @MachindrPachgavkar
      @MachindrPachgavkar 3 หลายเดือนก่อน +7

      😂😅🎉😊

    • @nageshsuravase6347
      @nageshsuravase6347 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@MachindrPachgavkar😊

    • @Prem24747
      @Prem24747 3 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏

    • @surajchaougule2986
      @surajchaougule2986 3 หลายเดือนก่อน

      😅 एरंडे ओओझओ
      ​@@MachindrPachgavkar

    • @SainathVani
      @SainathVani 3 หลายเดือนก่อน

      🍌🍌🍌

  • @realcricket2240
    @realcricket2240 3 หลายเดือนก่อน +2

    संदेश खूप मोठा ❤

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 3 หลายเดือนก่อน +3

    🚩गणपति बप्पा मोरया 🚩

  • @KismatShikalgar
    @KismatShikalgar 3 หลายเดือนก่อน +4

    आजचा भाग एकच नंबर होता

  • @umeshus45
    @umeshus45 3 หลายเดือนก่อน +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @vishalpawara8604
    @vishalpawara8604 3 หลายเดือนก่อน +15

    भावांनो तुम्ही फारज सुंदर व्हिडिओ बनवलाय, आम्हाला फार आवडले, असेज व्हिडिओ Uplaod करत जा भावांनो

  • @ajaymaske7937
    @ajaymaske7937 3 หลายเดือนก่อน +63

    कोण कोण वाट बगत होत 😂🤣🤣🤣

  • @RinaMene-jl1vn
    @RinaMene-jl1vn 3 หลายเดือนก่อน +4

    भावा एक नंबर विडिओ होता खुप आवडला मला 🎉🎉🎉

  • @amitdhumal6781
    @amitdhumal6781 3 หลายเดือนก่อน +4

    Very Nice Video too Much Love from 32 Shirala Kadhi aala Tar Nakki Bhet Ghya Mr.Vaibhav & Mr.Vishal ❤❤

  • @Kanifvighne
    @Kanifvighne 3 หลายเดือนก่อน +1

    आतापर्यंतच्या सर्वात भारी आवडलेला एपिसोड
    खुपचं सुंदर संदेश विशाल वैभव आणि बाकी टीम

  • @Amaredits935
    @Amaredits935 3 หลายเดือนก่อน +5

    मला मला अभिमान आहे की मी वाडीवरच्या स्टोरी चा fan aahe😊

  • @HarshvardhanSatpute
    @HarshvardhanSatpute 3 หลายเดือนก่อน +4

    व्हिडिओ खूप आवडला ❤❤

  • @akashsalunkhe8889
    @akashsalunkhe8889 3 หลายเดือนก่อน +3

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺❤️🥰❤️‍🩹

  • @ASHOKBHAKARE-yl9ch
    @ASHOKBHAKARE-yl9ch 3 หลายเดือนก่อน

    हा व्हिडिओ 😊खूपच छान झाला आहे सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन गणपती बाप्पा मोरया

  • @venkateshwakure4671
    @venkateshwakure4671 3 หลายเดือนก่อน +7

    आत्तापर्यंतच्या एपीसोडच्या भागातील नंबर वन एपीसोड भावानो जे की समाजामध्ये यांची आवश्यकता आहे.सलाम भावांनो तुमच्या या विचाराला.

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 3 หลายเดือนก่อน +2

    एकदम छान एपिसोड नादच करायचा नाय

  • @MegkumarUpadhye
    @MegkumarUpadhye 3 หลายเดือนก่อน +5

    विशाल दादा वैभव दादा लय भारी सांगितला

  • @mohekarpharmacymoha1690
    @mohekarpharmacymoha1690 3 หลายเดือนก่อน +2

    चांगला संदेश ❤️❤️❤️❤️💥

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 3 หลายเดือนก่อน +3

    भावांनो एक नंबर विषय मांडला आहे तुम्ही.. कोणताही उत्सव हा समाजाला एक चांगला संदेश देण्यासाठी असतो.. ते तुम्ही करून दाखवलं.. वा विशाल आणि वैभव आणि पुर्ण टीम.. खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना.. हा पहिलाच व्हिडिओ मी तुमचा बघितला आहे.. सबस्क्राईब केल आहे भावांनो.. अजून खूप खूप प्रगती करा.. खुप मोठे व्हा..🙏🙏

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  3 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @RaniMalgunde-n8i
    @RaniMalgunde-n8i 3 หลายเดือนก่อน +3

    Tumhi doghani khup chan Kam kele aahe 1no. Video 🤞🏻👌🏻👌🏻👌🏻🎉

  • @kisandange-u5w
    @kisandange-u5w 3 หลายเดือนก่อน +4

    मी बघितला पहिल्यांदा व्हिडिओ

  • @ashokthorat1475
    @ashokthorat1475 3 หลายเดือนก่อน +5

    विशाल वैभव आजचा व्हिडिओ खरंच विचार करण्याजोगा आहे सामाजिक विषयाचा भान ठेवणारा व्हिडिओ

  • @akshaypote3109
    @akshaypote3109 3 หลายเดือนก่อน +5

    1 no भाग होता ...
    समाजाच्या हितासाठी काहीतरी करण्याची इच्छा दिसून आली तुमच्या या episode मधे

  • @umeshus45
    @umeshus45 3 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @sambhajipatil4966
    @sambhajipatil4966 3 หลายเดือนก่อน +10

    आजचा भाग हा नवीन पिढीला नवीन संदेश देणारा आहे खूप छान भाग होता हसायला लावणारा😂 आणि रडायला लावणारा 😢 प्रत्येक मंडळातील लोकांनी केला पाहिजे वैभव दादा आणि विशाल दादा तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असेच पुढे जात रहा आणि अजून मोठे व्हा मला कधी वेळ मिळाल्यावर मी तुमची नक्की भेट घेईन

  • @JOD__ADITYAoffcial
    @JOD__ADITYAoffcial 3 หลายเดือนก่อน +2

    TUMCHYA SARKHE SAVANCHEE VICHAR PAHIJAT
    ❤❤

  • @ASHWINIDadas-e3k
    @ASHWINIDadas-e3k 3 หลายเดือนก่อน +4

    खुप छान संदेश दिला

  • @sandipmane1219
    @sandipmane1219 3 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर विडियो आहे😊

  • @DhirajGaikwad-p8m
    @DhirajGaikwad-p8m 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान 🎉

  • @koynaqueenbussesoffical4072
    @koynaqueenbussesoffical4072 3 หลายเดือนก่อน +2

    विशाल,vibhav सलाम तुमच्या कार्याला 🥺👍🏻

  • @RaniNalawade-ml3ox
    @RaniNalawade-ml3ox 3 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर मस्तच❤❤❤❤✨

  • @madhumatimane79
    @madhumatimane79 3 หลายเดือนก่อน +1

    मन जिंकलास भावा 🎉😊❤❤❤❤❤

  • @baluyadav7653
    @baluyadav7653 3 หลายเดือนก่อน +5

    पुडिल पीढी साठी खूप chan संदेश दिला दादा तुम्ही 🎉🎉