माझ्या पत्नीची two wheeler खाजगी सावकाराने बळजबरीने 2020 पासून घेऊन गेला व स्वतः चालवतो व माझ्या नावावर गाडी करून द्या नाहीतर खोटी केस करेल बोलतो तसेच त्याचे भीतीने आईच्या अंतिम दर्शनास जाता आले नाही उपचार करता आले नाही पत्नी व मुलीस त्याचे धाकाने dutychya ठिकाणी शाळा अर्ध्यावर सोडून आणावे लागले शिवाय घरचे सर्वच सामान रेशन कपडे सहित 2020 पासून स्वताच्या घरात ठेवले सतत पैसे मागतो 40 च्या बदल्यात 1 लाख गाडी सर्व सामान घेतले आहे कृपया सर्व कुटुंब भितीत आहे काही केल्यास केस कशी खोटी ठरवायची मला माहित आहे बोलतो
दिदी छान माहिती दिली धन्यवाद
Very very nice
This is very helpful for my school project thanks didi
व्हिडिओ महितिपुर्व्क् आहे,छान माहिती दिली
छान माहिती दिली मॅडम आपण .
Good information 😊
this is most important information thank you so much mam
Most welcome 😊 keep watching for more updates and don't forget to subscribe!
Marathi madhun video kelya baddal thank u😊
Thanks 😊
कही मदत करत नाहीत
महाराष्ट्रात महीला आयोग विभाग यावर तक्रार करण्यासाठी हे यवतमाळ अमरावती या विदर्भ भागासाठी कुठे माहिती द्यावी मला नक्की कळवा.. मी येथील आहे yavatmal
Direct net varn mahila aayog search kara sarv information bhetal nkki help hoil Kayda aahe fact vishwas theva
नंबर मिळेल का तुमचा दादा 🙏
महीला आयोग बंद करा
❤❤
महीला आयोग पुण्यात कुठे आहे❓ पत्ता द्या
अग्णवडी सेविका आहे मला महिला पर्यवेक्षिका त्रास देतात त्यांची तक्रार करू शकते का?
पुरुषांवर अन्याय होतो त्याचे काय
Police complaint kara ani sarv smjaun snga tumi cm paryant jau shkta pm paryant pn karan tumi Bhartache nagrik aahat
Piliz help me mem😢
सगळे मॅनेज होतात
मी बिल्डरची तक्रार करू शकते का?
Mi maza navryabaddal police stationla takradili tari polisani kahi kela nahi.
माझ्या पत्नीची two wheeler
खाजगी सावकाराने बळजबरीने 2020 पासून घेऊन गेला
व स्वतः चालवतो
व माझ्या नावावर गाडी करून द्या नाहीतर खोटी केस करेल बोलतो
तसेच त्याचे भीतीने आईच्या अंतिम दर्शनास जाता आले नाही
उपचार करता आले नाही
पत्नी व मुलीस त्याचे धाकाने dutychya ठिकाणी शाळा अर्ध्यावर सोडून आणावे लागले
शिवाय घरचे सर्वच सामान रेशन कपडे सहित 2020 पासून स्वताच्या घरात ठेवले
सतत पैसे मागतो
40 च्या बदल्यात 1 लाख
गाडी
सर्व सामान घेतले आहे
कृपया सर्व कुटुंब भितीत आहे
काही केल्यास केस कशी खोटी ठरवायची मला माहित आहे बोलतो
Javalachya mns office la bhet dya Ani tyana sanga
रुपाली ला काढून टाका बिनडोक बाई
Madam no sent me