खाऊ गल्लीत मिळते तसे मिक्स व्हेज चीझ सँडविच 😋| Mix Veg Cheese Sandwich 🤗😋 | @CookingPassion_1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • रोड साईडला आणि खाऊ गल्लीत मिळते तसे मिक्स व्हेज चीझ सॅंडविच @CookingPassion_1
    इन्स्टंट सँडविच मसाला :-
    काळं मीठ
    मीठ
    चाट मसाला
    लाल तिखट
    मिक्स व्हेज चीझ सँडविच साठी लागणारे साहित्य :-
    ब्रेड स्लाईस
    बटर
    हिरवी चटणी / सँडविच चटणी
    टोमॅटो केचप, मायोनिस, चीझ स्प्रेड एकत्र करून ब्रेडच्या एक बाजूला लावणे
    कांदा, काकडी, टमाटा आणि उकळलेले बटाट्याचे काप
    इन्स्टंट सँडविच मसाला
    चीझ स्लाईस
    #mixvegcheesesandwich
    #sandwich
    #sandwichrecipe
    #cheesesandwich
    #bombestylesandwich
    #streetstylesandwich

ความคิดเห็น • 8