Shivajirao Naik Speech Shirala राज्याचा विकास केवळ शरद पवारच करु शकतात शिवाजीराव नाईक Sangli
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #ABPMajha #MarathiNews #ABPMajhaLIVE #Maharashtra #ED #Covid #Mask #GudiPadwa #ShobhaYatraLive
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
मोठा जोक आहे. ज्यांनी फक्त राजकारण केले व जनतेला वेठीस धरले
प्रश्न मांडायच फक्त साहेबांनी 🔥
तुमचे राजकारण आता संपणार !
नाईक साहेबांनी रेकॉर्ड केलंय ते कोणीच मोडु शकत नाही पक्ष बदलण्याचं 😂😂😂😂😂😂
किती दिवस केस काळे करून मत मागणार
Matadar swarup theattre jawal ahet.( children factoricha chairman )
योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचा विचार
हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय राष्ट्रवादी
शरद कमळ बघ, मग वळ..
🤣🤣🤣
महाराष्ट्र राज्य ला लागलेली कीड.
Great
शेतकऱ्यांच ऊस बिल कधी देणार तुम्ही शिवाजी केन 32 shirala 5 वर्षे झाली
घंटा! आयुष्यभर फक्त स्वतःच्या परिवाराचे घर भरले! अत्यंत जातीयवादी, हिंदूविरोधी, भ्रष्ट माणूस!
बहुतेक यांचाही हात दगडाखाली अडकलेला असावा
स्वतःचा विकास कसा करायचा हे यांच्याकडून शिकावे !
अगोदर स्वतःचा विकास बघ.. राज्याचा विकास नंतर बघू.. शरद पवरानी मोठ्या प्रमाणात स्वतःचा विकास कोलाय.. त्याच्याकडून आदर्श घ्या
Ho asha vikasaka sbt pahate shpath ghet hote 😂😂
राज्याचं विकास कधीच होत नाही पण तुमचा विकास होत. हे नक्की खर आहे
आहे तिथेच राहा राष्ट्रवादीची आता 2024 संपणार आहे एसटी कर्मचाऱ्यांचा तळतळाट आहे
नाईक साहेब जिंदाबाद
अरे पण तू आमदार कसा होणार तिथ अगोदरच राष्ट्रवादीचा आमदार आहे
आपलं राजकारण संपलं
राज्याचा विकास पवारच करणार तुम्हाला आज कळलं का आता त्यांची जायची वेळ आली मग इतकी वर्षे का झाले नाही हे लक्षात यायला का लोकं मुर्ख आहेत का चालू ठेवा तुमच्या उड्या काही फरक पडत नाही लोकांनी चांगलेच ओळखले
एप्रिल फूल आहे हे
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांचं नाव घ्यायची दानत दाखवायला पाहिजे होती ,
चुकला निर्णय 😝
योग्य निर्णय घेतला आहे असे वाटते पण साहेब पुढील काळात आमदार होणेची अपेक्षा करू नका असे वाटते पण पुन्हा जोमाला लागा
नाईक साहेब
Well decision
बेडुक ऊड्या स्वार्थासाठी विकास बिकास नाटक आहे
२०२४ फिक्स आमदार सम्राट महाडिक बाबा BJP 👑💯🚩🌷
जा बाबा जा...तुम्हाला जनतेची काहीच पडलेली नाही...कारण तुम्हाला मंत्री पद आणि महामंडळ पाहिजे असतो...
वसुली सरकार
हुशार आणि संय्यमी नेते नाईक साहेब 🙏
Swarup tokijawalache nete
काहींचा विरोध का आहे, भाजप मधे गेलेल्या वर का विरोध होत नाही, तोपर्यंत भाजप आर एस एस चे लोकं आधिकरी यांच्या चौकश्या व्हाव्यात मग पहा वास्तव काय समोर येतय, भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरा बसला जाईल हे 100,तक्के होणारं आहे
👍👍👍👍
तुमचं शेवटचं भाषणं आहे
सगळे पक्ष संपले का आता नाईक साहेब
Khup mothi chuk
अता आघाडी साठी 288/3 होणार प्रत्येक पक्षाला ९६ सीट येणार .. कोणा कोणाला तिकीट देणार 😂😂😂
आता ग्रामपंचायतचे सदस्य करा साहेबांना त्याच्यात तरी योजना अंतही संडासाची त्याच्यातही घोळ केला नाही की झाले वसुली करायला ते बर आहे
आदरणीय पवारसाहेब नमस्कार
साडेतीन दिल्ह्याचे प्रधान्मन्त्रि आ पवार साहेब !
जोशी थोडे सांभाळून
बेडूक
Are ata deva ghari jaychi vel ali tari vikas karu shakle nahit, ajun vikas karaycha ahe kiti satta pahije purn jivan sattet tar ghalaval.
only NCP only NCP only NCP only NCP only
खोबर तेथे चांगभलं.........
एकटाच आहे की गेली दोन दिवस बातमी बघतोय 48000 कार्यकर्ते घेऊन शिवा भाऊ राष्ट्रवादी त जाणार म्हणून
आज कुठे आहेत 48000 कार्यकर्ते
🤝👍
Only NCP
च्यायला पवार गेली 55 वर्षया पासुन privarachaa विकास करताय आणी तुला आत्तशी कळल् वारे वेड समजतो का
Ncp mhanje...... National corrupt party.......
भाषण गोंधळलेले वाटते. काही होणार नाही.
Only NCP⏰🔥
नाही फक्त घर भरी ncp
मग 105 आमदार bjp वाल्यांचे का निवडून दिले जनतेने
😂😂😂 Navin Raju shetty
Bhartache nete🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
वसुली तिकड चांग भलं
very nice news
आता तरी कायम Ncp त रहा..
मरायला नाहितर जेल मधे जायला
Yacha nakkicha parabhav attal ahe
Wakadyan correct nayakacha game kela ghanti halavat basanar
एकीकडे पुतळ्याचे अनावरण अन दुसरीकडे पक्षात करुन घेतला जातोय...तसेच गोपीचंद पडळकर म्हणाले होते ..हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यक्रम असेल ते काही खोटे नाही बोलले...खरैच बोलले
भारताचे....
दलबदलु पांढरपेशी
🤩e ❤️❤️ß ❤️
Yala bjp madhe kay khayla milala nasel...
बस रे बाबा.गेली50 वर्ष पाहतो आहे. किती लबाड माणूस आहे हा.
मग तिकडे काय हवा पालट करायला गेला होतात काय?
Kiti vikas kela pawar bagitala atta parayant
भाजपा मधून राष्ट्रवादी मध्ये गेलास तर फस्तवशील कारण काही दिवसात भाजपा महाराष्ट्र मध्ये येणार आहे.
😝😝विकास फक्त त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा केलाय महाराष्ट्राचा नाही
Maharastala lutal mhane vikas zala. Vikas fact bhakas aghadicha zala
Kharcya rastrwadi jindabad
लय कोटीच्या गप्पा चालु. ..पैसा
V
shivaji rav naik lay parati badalato.jikad gulal tikad chan bhl aas aahe yaach
खूप खूप स्वागत
सोईस्कर राजकारणी
गिराईक.बघुन विकवार
महाराष्ट्राची वाट लावली आणि म्हणे विकास केला, निवडणुका घ्या म्हणजे कळेल तुमची .
हा नाईक जा ये जा ये करणाराच आहे हा जाऊन काहीही फायदा होणार नाही.
आता तुझा खडसे होणार😁😁
Ajun.Bhakas.karu.Sakata
Bjp tumchya sarkhya gharane shahiwalyana mojat nahi
दुसरा एकनाथ खडसे सापडला
४८ हजार म्हणे 🤣😂
Saglya pakshatil lokani dusarya pakshatil lokana aplya pakshat ghenya peksha je karykarte jiv lawun kam kartat tyana takad dili pahije Yuva netruvala. Mhatate bajula kara.
Pawar saheb fakt netyancha vikas kartat
Now you have realised how pawar is so great. Mandabuddhi. Who cares for mva Nd ncp. You will become another khadse
Ethun mage khup zala ata yapudhe pn hoil ky boltat yr raj thakrey sarkha netach yana saral kru shakto
नाईक साहेब निर्णय चुकीचा घेतलात
अरे खाऊन भरलै वाटते आता पण जरा थाब ईडी येते आतामग कस होत बग
Ma vi aa maharastra vachu sakte sarkar la kam pan Karu det nahi nusti kat. Kat
या आगोदर राष्ट्रवादी का सोडून गेलास निवडूनक लागेल तवा कळेल राष्ट्रवादीला
Paksha badalya nako feku.Swarthy manusha.
Samaj sevechi ichcha asel tar nipaksha seva karta yete. Jo paisa Kamala asel to garib janatesathi wapara.
चुकीचा समज
आता एकच ध्येय पानाहै आय पैसा.
ncp chi satta nasati tar ala asata ka ncp madhe lachar ahe ha yala bjp ne parat gheu naye
4 zilla chi party......
काय तुझी अक्कल 😂😂😂😂😂😂
बरोबर आहे आता संपलास
फालतु माणूस
😂
तू लाचार आहेस बाबा
आता पर्यंत का नाही महाराष्ट्र सुधरवला