परदेशात जाणारे तरुण खरंच खुश आहेत का....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • परदेशात जाणारे तरुण खरंच खुश आहेत का....
    #परदेशातजाणारेतरुणखरंचखुशआहेतका
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #motivationalmarathi

ความคิดเห็น • 172

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i 4 วันที่ผ่านมา +53

    मी अजून परदेशात गेले नाही आणि माझी इच्छा पण नाही कारण आपल्याच देशात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.. मला माझा देशच प्रिय आहे 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา +2

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

    • @shalanchavan3701
      @shalanchavan3701 3 วันที่ผ่านมา

      @@user-cx9er4mh1i परदेशात पण खूप गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. एकदा जाऊन , पाहून या.

    • @shalanchavan3701
      @shalanchavan3701 3 วันที่ผ่านมา

      सर्वांकडून आपण चांगले तेवढे घ्यावे

    • @nilimaaolaskar6767
      @nilimaaolaskar6767 วันที่ผ่านมา

      Baherchedeshat paĥanya sarkhe khup aahe me bareh desh pahile aahet

    • @user-cx9er4mh1i
      @user-cx9er4mh1i วันที่ผ่านมา

      @@nilimaaolaskar6767 एकदा वृंदावनला जाऊन पहा तुम्हाला कोणताही बाहेरचा देश पाहण्यासारखा वाटणार नाही..कृष्णभक्तीत पूर्ण बुडून जाल 😊

  • @aartishanbhag1541
    @aartishanbhag1541 3 วันที่ผ่านมา +3

    तुमच्या मुलाच्या मित्राचे अनुभव खूपच भयंकर आहेत.परदेशात सगळीकडे कोंदट वातावरण नसतं,तसंच सगळीकडे पाण्याची टंचाईही नसते.अतिशय स्वच्छ हवा आणि सुंदर वातावरण असतं.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 4 วันที่ผ่านมา +21

    परदेशात जाव पैसा कमवावा अन
    परत याव आपल्या देशातील लोकांना
    मार्गदर्शन कराव..आपला देश काही
    बाबतीत मागास राहीलाय पण सुधारतोय
    आता..

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา +1

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

    • @mimalti3980
      @mimalti3980 2 วันที่ผ่านมา

      Agadi barobar

  • @sharmilanikam8368
    @sharmilanikam8368 4 วันที่ผ่านมา +9

    100% सहमत. आमच्याच मनातील विचार अगदी योग्य पद्धतीने मांडलेत.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 3 วันที่ผ่านมา +7

    खरंच अनघा आपला भारत देश महान आहें. एक स्वच्छता शिस्त सोडली तर बाकी सगळं आपल्या देशातच सगळं छान आहें.

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 3 วันที่ผ่านมา +21

    नमस्ते अनघाताई, आजच्या विषय जिव्हाळ्याचा आहे कारण माझा मुलगा पण परदेशात आहे.तिकडे रोजचं रुटीन एवढ कष्ट दायक नाही,तिथे रोजचं झाडू पोंछा कपडे घुणे होत नाही, आपल्या सोयीनुसार करतात.जेवण बनवण पण खूप सोपं आहे.कारण तिकडे सगळं ईझी टु कुक सामान मिळते, चपात्या लाटलेल्या मिळतात, भाज्या कापलेल्या स्वछ धुतलेल्या मिळतात.मुलं खूप काटकसरीने राहतात.ईकडचया सारखी ऊठसूठ खरेदी करत नाही.स्वावलंबी होतात.दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुलं परदेशात जातात, त्यामुळे आपल्या देशात बेकारी कमी करण्यासाठी त्यांनचा मोठा वाटा आहे.ही पण एक देशसेवा आहे, नाही का?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา +1

      प्रत्येकाने आपले विचार लिहा

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 3 วันที่ผ่านมา +1

      हो हे विचार खूपच छान बरोबर

    • @ratnamalakolhe2643
      @ratnamalakolhe2643 3 วันที่ผ่านมา +1

      Aplyakade bekari kiti mahiti aahe na Tai tumhala
      Mag kay krnar ho
      Sanga tumhi
      Na hi kat
      Baking brobr aahe Tai tumce

    • @madhavikalgutkar6609
      @madhavikalgutkar6609 2 วันที่ผ่านมา +1

      परदेशी राहून स्वावलंबी होतात मुलं. काहीतरी करून दाखवण्या साठी धडपडतात. आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे

  • @swatibhardwaj3728
    @swatibhardwaj3728 3 วันที่ผ่านมา +2

    परदेशात जाणे म्हणजे सगळं काही डॉलर्ससाठी असत . काही महिन्यांसाठी परदेशात राहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा, कारण आता जग जवळ येत चालला आहे.
    पण स्थायिक होण्यासाठी आपली मातृभूमी कायमच उत्तम..

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 3 วันที่ผ่านมา +6

    मला तरी आपला देशच खूप आवडतो आज खूप छान व्हिडिओ बनवला तुमच्या विचारांशी सहमत आहे

  • @bluesky2760
    @bluesky2760 3 วันที่ผ่านมา +2

    I completely agree with your video madam. आपण ह्या video मध्ये जे काही सांगितले आहे ते अगदी खरे आहे.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 วันที่ผ่านมา +18

    माझ्या दोन्ही भाच्या USA ला आहेत.माझी बहीण दर दिवाळी ला दोघीना कुरिअर करते.व्यवस्थित पोचते पोस्टाने नाही तर कुरिअर ने पाठवावे.एका दोघांचा अनुभव सांगळ्यांनाच लागू पडत नाही.आपला देश कधीही चांगलाच.पण,आजकाल च्या पिढीला ते पटत नाही.काम मात्र भरपूर करावे लागते नाहीतर आपण इथे मावशी नसतात त्या वेळी थकतो.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांचे अनुभव कळावे यासाठी हा व्हिडिओ

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      @@vasantgokhale3426 अगदी खरे आहे...

  • @surekhaky
    @surekhaky 3 วันที่ผ่านมา +3

    अमेरिकेला जन किंवा अजून दुसऱ्या कुठल्या देशात नोकरी निमित्तानं जाणं हे खरे तर केवळ एक फॅड आहे किंवा हौस म्हणू हवे तर ,गर्जे निमित्ताने जाणारे खूप थोडे असतात.भारतातून परदेशात जाणं हे तरुण वयात जीवणाचं
    ध्येय ठरवले जाते. त्या सुखसोईच
    ज्यावेळेला त्रासदायक होऊ लागतात त्यावेळेला माय भूमीची
    परत ओढ लागते.,आणि परत तिच्याच कडे धाव घेतली जाते...
    तेथेच विसावा मिळतो.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @shubhasambare2340
    @shubhasambare2340 3 วันที่ผ่านมา +4

    खूप चांगला विषय !
    तरूणांमध्ये अजूनही परदेशात जायची क्रेझ आहे.परंतु परदेशात जाऊन त्यांना खरच काही क्वालिटी लाईफ मिळते का ?फार कमी लोक प्रामाणिकपणे तिधल्या लाईफस्टाइलचे खरे वर्णन करतात.
    बहुतेक लोक खूप छान खूप छान असेच सांगतात.आपणही त्यांना दुखवायला नको म्हणून होका ?
    वा वा चांगल आहे असेच म्हणतो.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @rupalikulkarni8352
    @rupalikulkarni8352 4 วันที่ผ่านมา +4

    Kiti hushar aahat tumhi.pratyek mudda agdi vyavasthit mandta.mala tumhi khup aavdata.

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 4 วันที่ผ่านมา +4

    🙏🎉 अनघा ताई -वाह आजचा व्हीडीओ फारच सुंदर आहे ; आणि तुमचे विचारही positive वाटले मला...खास करून तुम्ही विकसित भारताविषयी फार सुंदर चित्र दाखवले आहे..खरंच आपला भारत विविधतेनें नटलेला असून सर्वच प्रांतांत विशेष बघण्यासारखे आहे -उदा.डेहराडून ; दार्जिलिंग ; उत्तराखंड ; हिमाचल प्रदेश ; तामिळनाडू ; कर्नाटक ; बँगलोर येथे पर्यटन करून आपण आनंद घेऊ शकतो.. आता भारत खूपच बदलला आहे.. रोज नवनवीन विकास ; मंदिरे ; तीर्थस्थानें ह्यांचे वाढते आकर्षण परदेशी लोकांना वाटते.. मला तर सर्व सुखसोयींनी युक्त असा भारतच आवडतो...💐

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Madam, अगदी बरोबर आहे सगळ. माझा मुलगा सून आहेत तिथे . मीही जाते नेहमी पण या सगळ्या facts मीही बघितल्या आहेत .

  • @apekshadalvi2904
    @apekshadalvi2904 3 วันที่ผ่านมา

    Khup chhan vedio..khup navin mahiti samajali.yabaddal kahich mahit nhavata.

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4t 3 วันที่ผ่านมา

    Most informative video.Thank you Anagha madam.👍😀

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 4 วันที่ผ่านมา

    शुभ सकाळ मला तुमचे गार्डन फुले किचन मध्ये रेसीपी अन्न वाया जात नाही सिकवता सुंदर ज्वेलरी खुप आवडली मि मागवते डॉक्टर ताईसाहेब धन्यवाद 🌹🌹☕☔

  • @palvila7929
    @palvila7929 3 วันที่ผ่านมา +1

    जे कोणी भारतात वा परदेशात नोकरी निमित्त राहिले आहे बरेच वर्ष तेच आपले अनुभव सांगू शकतात खरे खुरे , एका देशात कायम राहून परदेशात रहाणे कसे चांगले किंवा वाईट हे सांगणे किती बरोबर आहे ?
    मी गेले ३० वर्षे परदेशात राहते आहे व त्या आधी वयाची २३ वर्षे भारतात घालवली , माझ्या मते दोन्ही देशात चांगल्या वाईट गोष्टी आहेत, माणसाच्या स्वभाव धर्मा नुसार व प्राधान्या नुसार आयुष्यात जे काय आवडतंते माणूस अंगीकारतो.
    त्य बद्दल सहज मत मांडणे कठीण आहे.
    माणसाची आयुष्या कडे बघण्याची धारणा जर साकारात्मक असेल तर तो मनुष्य जिथे राहील तिथे स्वर्ग निर्माण करतो, स्वर्ग वा नर्क निर्माण कारण स्वतःसाठी वा आपल्या कुटुंब साठी हे आपल्या हातात आहे, कुठेही राहा जगाच्या पाठीवर , सगळं जगच आपले आप्त स्वकिय आहे .

    • @palvila7929
      @palvila7929 3 วันที่ผ่านมา

      Sorry I commented without watching video, just on the basis of comments ,, I apologise if I took certain things for granted , the video may have given different vision or info.than my assumption.

  • @mangalshind
    @mangalshind 4 วันที่ผ่านมา +7

    माझी सुद्धा मोठी मुलगी ऑस्ट्रेलियात मेलबर्नला असते माझी मोठी मुलगी पण मला नुसतं जाऊन यावं असं वाटतं मला पण परदेश आवडत नाही भारतच आवडतो आपला देश

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @jayshreeinamdar3609
    @jayshreeinamdar3609 3 วันที่ผ่านมา

    Khoupch chan madam tumhi sangitale ahe.dhanwad🎉🎉

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 4 วันที่ผ่านมา +2

    Very nice subject ❤❤❤

  • @Isatru-u5z
    @Isatru-u5z 4 วันที่ผ่านมา +2

    Good morning madam, tumache videos khoop chaan astat. Me Roj baghate. Ekdam positive talk astat. Tumhi kuthe rahata?

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 3 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे आजचा विषय

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 4 วันที่ผ่านมา +2

    पर्यटन व परदेशी स्थायिक होणे यात गल्लत आपण करतो. पर्यटन त्यांच्या उन्हाळ्यात होते. तो brief अनुभव असतो.. घी दिसते आपल्याला. बडगा दिसत नाही. खाणे, पिणे, food habits ( non veg जमत नाही आपल्याला ), inhospitable हवा, सर्व जीवन मानच वेगळे. "तेथे" आपला देश कसा मिळणार? अर्थात जी मुले तेथे जन्मतात, ती कदाचित adapt होत असतीलही. पण येथे अर्धे आयुष्य काढून तेथे मनाने रुजणे फार कठीण असावे.. जे एवढे face करून राहतात त्यांना शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @pramilakolwalkar5129
    @pramilakolwalkar5129 3 วันที่ผ่านมา

    Khup Chan mahiti dilit,

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 4 วันที่ผ่านมา

    Hii Tai Absolutely Right.Nice video.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 2 วันที่ผ่านมา

    आजचा विषय वेगळा खूप छान सर्वांना कळेल परदेश कसा आहे म्हणजे काय दुरुन डोंगर साजरे.होलसेल परदेशी गप्पा😂🎉❤

  • @rohinidixit446
    @rohinidixit446 3 วันที่ผ่านมา

    आजचा विषय खूपच छान होता.

  • @alkamorde5087
    @alkamorde5087 3 วันที่ผ่านมา

    ताई खूप छान माहिती मिळाली

  • @shreyaphansekar7814
    @shreyaphansekar7814 3 วันที่ผ่านมา

    Thanku madam chan mahiti

  • @anushkadiwanji6225
    @anushkadiwanji6225 3 วันที่ผ่านมา +1

    Ajacha vishay khup chhan ani patnara ahe

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 วันที่ผ่านมา

    Very realistic and informative video 👌

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 3 วันที่ผ่านมา +1

    मुल शिकायला जायचा आग्रह करता lone घेऊन fee भरतात ती तिथलया cracy करणसी. मधये असते खूप जासत नंतर तिथे job लागतो lone फिटवणया साठी पैसा हवा महणून stay वाढतो नंतर लगन नंतर मुल होतात
    जेवहा पहल मुल नववीत जात तेवहा ते परतत असावी

  • @tanujasule1710
    @tanujasule1710 4 วันที่ผ่านมา +1

    सत्य परिस्थिती आहे.

  • @rekhakuchekar2438
    @rekhakuchekar2438 4 วันที่ผ่านมา +3

    Ho India madhe yeun upchar Ghent hi mule prefer Kartar mazi mule tasach vichar kartat

  • @medhamarathe9449
    @medhamarathe9449 2 วันที่ผ่านมา

    खरं सांगू मॅडम बाहेर जाण्याचा मोठा अट्रॅक्शन आपल्या मुलांसाठी एक महत्त्वाचा कारण रिझर्वेशन

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 วันที่ผ่านมา

    Nice topic.👍👍

  • @mansiDeshpande-nf9sk
    @mansiDeshpande-nf9sk 3 วันที่ผ่านมา

    Khup chan tumache videos mi rij bghte

  • @agrimata2467
    @agrimata2467 4 วันที่ผ่านมา +7

    Mala vayanusar janavle ki mi chotya shahrat nature Ani sheti chya javal khush rahu shakte so I decided to live there

  • @amitadharak1958
    @amitadharak1958 4 วันที่ผ่านมา +2

    Mam aajacha vishay khup chaan hota out country madhe goshti kasha asatat te samajale tumhi chaan padhattine sangitale thank you

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 3 วันที่ผ่านมา

    Mast Madam बराच दिवसांनी व्हिडिओ मस्त

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 วันที่ผ่านมา

    Tumacha nehemicha positive vicharapramne apanchangale tevade gheuya❤🎉😊

  • @mimalti3980
    @mimalti3980 2 วันที่ผ่านมา

    खूप छान सब्जेक्ट, मुलांनी किंवा पालकांनी कायमस्वरूपी जाऊच नये. 5 6 वर्षानी परत यावे. तिथे शिकण्यासारखे खुप आहे. मूल स्वावलंबी होतात खर्चाचा ताळमेळ छान बसवतात. कष्ट खूप करतात. येथे येऊन अनेकांना मार्गदर्शन करावे.

  • @mangalyamvichar8821
    @mangalyamvichar8821 2 วันที่ผ่านมา

    भारत माझा देश आहे ❤

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 3 วันที่ผ่านมา

    इथे आपलं जीवन easy आहें.

  • @nilambarishimpi8069
    @nilambarishimpi8069 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही सांगताय ते 💯 correct

  • @mimalti3980
    @mimalti3980 2 วันที่ผ่านมา

    इंडिया मध्ये स्त्री घरातील बाहेरील काम तिनेच करावी हा अट्टाहास असतो. तिथे पती पत्नी दोघेही घरातील कामे करतात

  • @kalpanapatil686
    @kalpanapatil686 3 วันที่ผ่านมา

    अनघा ताई तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 3 วันที่ผ่านมา +3

    Mera Bharat Mahan 🇳🇪

  • @turbhekarl2605
    @turbhekarl2605 3 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर

  • @rohinigodbole612
    @rohinigodbole612 3 วันที่ผ่านมา +1

    खर सांगू ताई, तुम्ही म्हणताय ते योग्य आहे पण मुलांना कामाची पद्धत,पगारातील तफावत ह्या मुळे ते ईथे राहू शकत नाहीत, आमची सारी मुल परदेशी आहेत, येणार म्हणतात पण.... 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

    • @mrunmayipradhan6454
      @mrunmayipradhan6454 3 วันที่ผ่านมา

      L09😅 30:30
      O
      L660@@dranaghakulkarni

  • @swatishidhore3970
    @swatishidhore3970 4 วันที่ผ่านมา +4

    amhi aata 6 mahine USA la rahun aalo....tithe mansach disat nahit...kahi goshti changlya ahet pan medical sathi tourist na khup trash hoto ,mala 1 daat kadhayla 500 dollar dyave lagle ...karan daat ani dole yanche insurance milat nahi tourist na...

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांचे अनुभव कळावे...यासाठी हा व्हिडिओ

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 วันที่ผ่านมา

    Mam mi ajun tari nahi geli pan plans aahet bhaghu kadhi jau tevha mast video very informative mam thank you

  • @shakuntalakale911
    @shakuntalakale911 3 วันที่ผ่านมา

    बरोबर.आहे.

  • @geetapatil957
    @geetapatil957 3 วันที่ผ่านมา

    Yes mee jermanla aahat aatta.

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 3 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 3 วันที่ผ่านมา +2

    मॅडम अगदी परफेक्ट आणी रिअल मुद्दे मांडलात 🎉

  • @manjushajoshi5590
    @manjushajoshi5590 3 วันที่ผ่านมา +3

    Toilet paper sagali kade nahi pani bharpur ahe ani bharpur happy family ahet mazi pn mulagi ahe tithe khoop khush ahe

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      प्रत्येकाने आपले अनुभव लिहा

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654 3 วันที่ผ่านมา

    आज खूप चांगल्या विषयावर बोलणे झाले.

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 3 วันที่ผ่านมา +1

    Madt cha vichar kaku,majhya sakhhaya bahini cha mulga aaj 10 varsha padun Germany la aahe lagna hun 5 varsh jhale aajun kahi mul-baal nahi pan toh ani tyachi bayko enigineer aahe.Tumhi mahanal tas cha nokri karun sagla swatacha karav lagta.mast cha video.👌👌👌👌👌❤️❤️

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्ये

  • @user-qg1yx9zu4q
    @user-qg1yx9zu4q 3 วันที่ผ่านมา +1

    Where is happiness , in India or in abroad ? India is great in every time & everywhere in the world .

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @tanujasule1710
    @tanujasule1710 4 วันที่ผ่านมา

    खरे आहे. पण प्रत्येकाचा अनुभव परदेशाbabat vegla ahe.baki sagla तंतोतंत बरोबर आहे.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले अनुभव share करावेत...हीच अपेक्षा

  • @dishaudgirkar5261
    @dishaudgirkar5261 วันที่ผ่านมา

    Madam kahi divas mulansathi ter jayalach pahije modarn technology mule jivan khup sukhakark zale aahe ya lonkanche

  • @asmitapaithankar2857
    @asmitapaithankar2857 3 วันที่ผ่านมา +1

    There r enough public transport in u. S and canada but the public don't use that much.

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 3 วันที่ผ่านมา

    chan vishyavar bolne zale aaj tai . Maze mister pan pardeshat aahe . Me mulansobt bhartat aahe. Khup chan video ❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @prajaktapuranik9955
    @prajaktapuranik9955 3 วันที่ผ่านมา +1

    छान वाटल गप्पा एकून

  • @userww--aa
    @userww--aa 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही जे सांगितलं ते काही लोकांचे अनुभव असतील, सर्वांचे नाही त्यामुळे असं generalise करणं बरोबर नाही. कुठे राहायचं हा personal choice आहे.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले अनुभव व विचार मांडावेत....कोनिपण स्वतः वर ओढवून घेवू नका

  • @purnimarangari4240
    @purnimarangari4240 4 วันที่ผ่านมา +2

    Good morning madam

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 3 วันที่ผ่านมา +2

    Baap re pardeshi nko vatat .....me trip la gele hote ....maza sobat sagle aplya maharashtra tunch hote....pn tri hi kadi ekda ghri yete zala hota ...10 days hote me ....❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 วันที่ผ่านมา

    माझ्या ओळखीची मुलगी ती पण US la राहते ती इकडे यायला तयार नाही तिचे परेंट्स जाऊन राहतात पण तिचे सदुसासरे खूपच साधे ते कधी पुण्याला पण गेले नाही ते मात्र जाऊ शकत नाही एवढंच काय तर नातू चार वर्षाचा झाला तरी फक्त त्याला मोबाईल वरच बघितल असो

  • @shalanchavan3701
    @shalanchavan3701 3 วันที่ผ่านมา +7

    माझा मुलगा कॅनडा मध्ये आहे. काही गोष्टी आपल्या कडे छान आहेत काही गोष्टी तिकडे छान आहेत . स्वच्छता, ड्रायव्हींग चे रुल्स, तिकडे चांगले आहेत. भ्रष्टाचार, ऑफिस मध्ये चमचेगिरीचे प्रमाण कमी आहे. तिथे डे केअर चालवायला लायसन्स लागते. मुलांना खूप चांगले सांभाळतात. 8 दिवसांनी डे केअर चं इन्सपेक्शन होतं. आपल्या कडील पाळणाघरातील परीस्थिती बर्याच वेळा टी व्ही वरपाहीलीच असेल सर्वानी.
    वर्किंग लोकांसाठी तिकडे छान आहे. पण आपल्याला खूप दिवस तिकडे नाही करमत.
    शेवटी दोन्ही कडे प्लस मायनस गोष्टी थोड्या फार प्रमाणात आहेत.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @bluesky2760
    @bluesky2760 3 วันที่ผ่านมา +1

    Respected doctor madam, I am your huge fan and watch all of your motivational/inspirational videos. Doctorji, there is a gay couple who has come from USA to live in our society. I have seen many gay couples when I was in USA. But this is new in Pune. You are a doctor and know everything about human body/human beings and therefore मॅडम तुम्हाला विनंती आहे की पुण्यतील, महाराष्ट्रातील आणि भारतातील गे आणि लेस्बियन्स (homosexuals/समलैंगिक) (LGBTQ community) वर कृपया जमलं तर व्हिडिओ बनवा. This video shall be educational for all of us. Please do not delete my comment as it is an important one pertaining to new things happening in our modern society and we look up to very senior, experienced people, doctors like yourself for your guidance please.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      हो...नक्की बोलूया

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 3 วันที่ผ่านมา

    या व्यतिरिक्त खुप वषाॅ पुवी एक ठराविक वगॅ तिकडे गेला आणि सेट झाला त्याना बघुन इतरही वगॅ जाऊ लागला आणि परदेशी वारी एकदम सुखकारक झाली. परदेश किती चांगला आहे याच गुणगान गायल गेल आणि त्रास होऊ लागला की मायदेशी परत. अशी परिस्थिती आहे.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 3 วันที่ผ่านมา

    खुप छान व्हिडिओ मला पण हा विषय खुप जवळचा वाटला

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 2 วันที่ผ่านมา

    Madam ,तुमच्या साड्या सुंदर असतात.

  • @vidyarangdale5665
    @vidyarangdale5665 3 วันที่ผ่านมา +1

    Toilet madhe bidet lavu shakto 😂.so that problem solved now😂

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 3 วันที่ผ่านมา +2

    रिजेक्ट करण्यापेक्षा कुरियर एक्सेप्ट करायचं ना काय पाठवले असेल ते तरी बघता आलं असतं आणि नंतरचा खर्च पण वाचला असता😮

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      अनुभव सांगितला आहे ...कुणा दुसऱ्याच

  • @vrushalidikhale640
    @vrushalidikhale640 วันที่ผ่านมา

    Mam tumhi je kai sangitle tey barya paiki,barobar ahe pan Diwali chya farala vishaii jara attishayokti vatate karan mi mazya mula la v suune la dar varshi courier madhun faral kapde ani anek vastu pathavte...tya barobar pahilya ungholi adhi 2 divas jatat...in short within 5 to 8 days madhe jatat...baki tumche videos farrach chaan astat...thanks

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो....सर्वांनी आपले अनुभव व विचार नक्की व्यक्त करा

  • @turbhekarl2605
    @turbhekarl2605 2 วันที่ผ่านมา

    हा व्हिडिओ क्रांती करणारा आहे

  • @SunitaPatil-wo2ho
    @SunitaPatil-wo2ho 4 วันที่ผ่านมา +3

    Mi purnpne aaplya vicharashi sahamat aahe.aapla desh aaplyasathi mahatvacha aahe.

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही नागपुरच्या आहात का...

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 4 วันที่ผ่านมา +7

    कृपया मराठी भाषा मराठीत टाईप करा. नाहीतर उच्चार विचित्र होतात.
    मॅडमने पण सांगावे.प्रयत्न करा.आपली मातृभाषा जपा.
    अनघा ताई रोज वाट पहाते तुमच्या.व्हिडिओची. धन्यवाद.

  • @archanatawde9669
    @archanatawde9669 3 วันที่ผ่านมา

    मॅडम तुम्ही अनुभव छान सांगता. खरंच अमेरिकेत स्थायिक झालेल्यांना फारचं घमेंड असते अशी घमेंड आपल्या मुलाला सुद्धां असते

  • @anitasatam8164
    @anitasatam8164 วันที่ผ่านมา

    आनी तुमी कुरीयरच सागता पधरा दिवसात कुरीयर अगधी घर पोच होत

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 3 วันที่ผ่านมา

    तुमची मुलं कुठे असतात..

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 วันที่ผ่านมา

    Janare jaudet🎉

  • @manjushajoshi5590
    @manjushajoshi5590 3 วันที่ผ่านมา

    Private courier ne pathavave velet pohochate amhi 6 varsh zali farak pathavto proper velet milato

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 วันที่ผ่านมา +2

    सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा ❤
    मावशी आल्या वाटतं?

  • @pallavil6189
    @pallavil6189 4 วันที่ผ่านมา +4

    I have stayed outside india 🇮🇳 whatever you are saying about daycare, or eating food nothing is true it's a personal choice, there lots advantages and disadvantages of staying outside in foreign country country ...just like we stsy india ( I like to stay here in india

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार v anubhav लिहावे...

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 3 วันที่ผ่านมา +2

    Konihi baby zalyavar job sodat nahi,tumhi rahila nahit mhanun tumhala idea nahi,no pollution,saving zalyavar tumchi life style change hote

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 4 วันที่ผ่านมา +3

    मी सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहे. माझा मुलगा Ms करणार आहे. पण मी त्याला सगळा विचार करून निर्णय घे अस सांगीतले

  • @sangitamaral3498
    @sangitamaral3498 2 วันที่ผ่านมา

    Madam tumchya friend chya mulala khup waeet anubhaw aala
    Ase kahi nahi
    India t tya mulanchya capable prmane job milala tr ase nahi honar
    Abroad la lifestyle chhan aahe
    eg raily prawas

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले अनुभव व विचार लिहावेत...

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान व्हीडिओ 🌹🌹

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 3 วันที่ผ่านมา +1

    12th paryant education free ahe n ,mag ka parwadat nahi

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

  • @pushpachaudhari2983
    @pushpachaudhari2983 3 วันที่ผ่านมา

    एवढं late पार्सल पोहचतच नाही त्यांचा वेगळा प्रॉब्लेम झाला असेल माझ्या दोन बहिणी मामी दर वर्षी पाठतात असे कधीच घडले नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांनी आपले विचार व अनुभव मांडा....व्हिडिओ खाली कमेंट मध्

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 3 วันที่ผ่านมา

      Parsal वेळेवर पोहचते

  • @rekhakuchekar2438
    @rekhakuchekar2438 4 วันที่ผ่านมา +1

    Saman nehmi courrier ne pathvave 30 divsachya at milte

    • @anujagodse3530
      @anujagodse3530 3 วันที่ผ่านมา

      30 divas😮 aho me last 15 yrs mulala courier pathavte maximum 4 te 5 divsat pochte

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      प्रत्येकाचा अनुभव वेगळा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्वांचे अनुभव कळावे यासाठी हा व्हिडिओ

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      कुरीयर असो va parcel..... कधी पोचेल याचा नेम नसतो....त्यामुळे दुसऱ्याला चुकीचे ठरवू नये

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 วันที่ผ่านมา

      ​@@anujagodse3530कोणती कुरिअर कंपनी आहे ते सांगा ना🙏

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 4 วันที่ผ่านมา +4

    AJ swaympak nahi vatate

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 4 วันที่ผ่านมา +3

    Madam kadi Salla vicharle tar ti hi comment vacha Salla dya ki ho

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 วันที่ผ่านมา

      व्हिडिओ तून

  • @smitapatil8455
    @smitapatil8455 3 วันที่ผ่านมา

    बापरे?