किती भयंकर...तो आणि तो...ती आणि ती...अश्या जोड्याही अलीकडे दिसत आहेत...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • तो आणि तो...ती आणि ती...अश्या जोड्याही अलीकडे दिसत आहेत...
    #तोआणितो
    #तीआणिती
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #lifestyle

ความคิดเห็น • 98

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 3 วันที่ผ่านมา +5

    तुमचे विषय विविध प्रकारचे आणि छान असतात. गप्पांमधून सांगायची पद्धत मनोरंजनात्मक आहे. ऐकायला कंटाळा येत नाही. रेसिपीपेक्षा इतर विषय ऐकायला जास्त आवडतं.छान माहिती मिळते.

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 4 วันที่ผ่านมา +12

    खरच आहे पहिले सकाळचे थोडे काम झाले की तुमचा व्हिडीओ बघीतल्या शिवाय दिवस पुढे सुरू होत नाही, कारण जे चांगले आहे ते शिकायला मिळते.👌👍❤😊

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 4 วันที่ผ่านมา +9

    ताई मी तुमचे दररोज विडिओ पाहते. ऐकते. आम्ही पण घरात दोघे आहोत. मिस्टर आपल्या कामात असतात. तुमचे विडिओ ऐकून मनाला समाधान मिळत. धन्यवाद 💐

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 3 วันที่ผ่านมา +2

    आपला भारतीय समाज या बाबतीत अतिशय खालच्या थराला चालला आहे,हे खूप मनाविरुद्ध ऐकाव लागतय .

  • @bluesky2760
    @bluesky2760 4 วันที่ผ่านมา +7

    खुप चांगला विडिओ मॅडम. जग सगळीकडे बदलतंय. अगदी भारतात, पुण्यात पण बदल होतोय. तुम्ही विविध/वेगवेगळे विषय निवडता त्यामुळे तुमचा प्रत्येक विडिओ बघावासा वाटतो. त्यातून नवी माहिती मिळते. हा संवेदनशील व modern विषय निवडल्या बद्दल खूप धन्यवाद.

  • @jyotishukla6585
    @jyotishukla6585 3 วันที่ผ่านมา +4

    हो खरंच आहे, आज़कल मुलं मुली काही ही वाहियातपणा करतात, आपल्या पीढ़ीला हे काही पटंतहनाही,,,,पण अशे लोकं म्हणतात, हे आमंचं freedom of expression आहे,,आम्हाला आतून वाटंतं कि आम्ही समलिंगी आकर्षणात आहे, तर काय, हे natural आहे, अशे उरमट उत्तरं आहे तयार त्यांच्या कड़े.
    कुठे जाणार आहे ज़ग कुणास ठाऊक...

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 วันที่ผ่านมา +6

    आमच्या ओळखीत असे couple आहे.एका सेलेब्रेटी च्या मुलीने पण असे केले आहे.U ट्यूब च्या डॉलर साठी लाजलज्जा पण लोक घालवतात.पण आजकाल अशा गोष्टी सर्रास घडतात.

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 3 วันที่ผ่านมา +12

    लेबरचा प्रश्न तुम्ही म्हणता होऊ शकेल. त्याबरोबरच काही वर्षांनी शिक्षणा कडेही पाठ फिरवतील, कारण युट्युब, मीडियातून पैसा मिळतोय. मग मार्कांसाठी धडपड करून अभ्यास कशाला करायचा? ही मानसिकता झाली तर नवल वाटू नये. कदाचित होईल सुद्धा.

    • @shubhangisonawane7712
      @shubhangisonawane7712 3 วันที่ผ่านมา

      हे चालू झालंय रोहिणीजी आजू बाजूला समाजात , काही दिवसांनी शेजारी शेजारी यू टुबर असतील😂😂

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 2 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर विषय आहे ताई आसा विषय मांडल्याबद्दल आपले आभार कारण माझ्या जवळच्या मित्रासोबत आसाच खूप मोठा विषय घडला तो आणि तो ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले खूप जवळ आले आणि.... पुढे काही वेगळंच झाल पण नक्की हा काय प्रकार आहे काही काळतच नाही ह्या कलियुगात काय घडेल काही सांगता येत नाही.

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 4 วันที่ผ่านมา +5

    शुभ सकाळ चहा घ्या गप्पा गोष्टी करु आपण आंम्हाला आवडतात तुमच्या गप्पा ताईसाहेब बरोबर बोलता खर आहे ☕☕🌹🌹🍫

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4t 3 วันที่ผ่านมา +2

    Nice & most informative video.👍👌😀 Thank you very much Anagha madam.

  • @amitaghadi8007
    @amitaghadi8007 4 วันที่ผ่านมา +3

    दोन महिने झालेत मी तुमचे vlog पाहतेय खूप छान असतात तुमचे thoughts..❤❤
    Thanks madam 🙏🙏

  • @jayshreeinamdar3609
    @jayshreeinamdar3609 4 วันที่ผ่านมา

    Khopch thoughtful message madam 😊

  • @ShivShaktiCreation1979
    @ShivShaktiCreation1979 3 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 4 วันที่ผ่านมา

    Namaskar kub changla video ,Vishaya zakas 👍👌

  • @saritasagvekar2040
    @saritasagvekar2040 4 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti ❤

  • @prajaktakhatavkar4136
    @prajaktakhatavkar4136 4 วันที่ผ่านมา +1

    Barobar aahe madam tumch khup chan mahiti dilet tumhi khup chan vatat tumche video baghun❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विषय

  • @apuavanuadu
    @apuavanuadu 4 วันที่ผ่านมา

    Khup chan video... Vichar karayla lavnara

  • @yuktahindalekar6631
    @yuktahindalekar6631 3 วันที่ผ่านมา

    Ekdum barobar ahe madam..

  • @anishasalunke5292
    @anishasalunke5292 4 วันที่ผ่านมา

    Khup changala topic hota Aaj

  • @kirtipatil7804
    @kirtipatil7804 3 วันที่ผ่านมา

    Barobary ahe tumche. Agdi perfect bolla

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961 3 วันที่ผ่านมา

    Khoop chan mahiti

  • @bluesky2760
    @bluesky2760 4 วันที่ผ่านมา +9

    Doctor madam, अश्याच आणखीन एक संवेदनशील व modern विषय "इच्छा मरण" या विषयावर जमलं तर विडिओ बनवा हि विनंती. अलीकडेच या गहन विषयावर विचार करायला लावणारा एक चांगला मराठी सिनेमा ("आता वेळ झाली" with Dilip Prabhavalkarji and world famous Rohini Hattangadiji) पण आला होता.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 วันที่ผ่านมา +3

      तो विषय कायदेशीर आहे....इथे चर्चा नको

    • @bluesky2760
      @bluesky2760 4 วันที่ผ่านมา +2

      @@dranaghakulkarni Ok Madam.

  • @hariwankhade854
    @hariwankhade854 4 วันที่ผ่านมา

    खूप छान खरं काय ते सांगितलं.

  • @ramilasawant6454
    @ramilasawant6454 4 วันที่ผ่านมา

    Nice information.

  • @manishamore2455
    @manishamore2455 วันที่ผ่านมา

    छान व्हिडिओ आहे.सगळ्यानीच असाच विचार केला.तर.देशाची.प्रगती.कशी.होणार मुलेमुली कमी.शिकून युट्यूब. काढणार

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 วันที่ผ่านมา +10

    हा वीडियो येणे आवश्यक होते आजकाल हा प्रकार सर्रास घडतो.त्याचा परिणाम असा होतो की दोन मुलगे किंवा दोन मुली गळ्यातले मित्र मैत्रिणी असतील तर आजकाल भीती वाटते.ह्यांचे काही नसेल ना? आपल्यावेळी असे नव्हते.आता तर कायद्याने लग्न करतात.काय होणार येणाऱ्या पिढींचे देवच जाणे

    • @kirtisagar6821
      @kirtisagar6821 3 วันที่ผ่านมา

      I fully agree. Innocances rahila nahi natyanmadhala.

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 3 วันที่ผ่านมา +1

    छान

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 3 วันที่ผ่านมา

    Khupch Chan 👌👍🙏

  • @user-bf8bk8mt4g
    @user-bf8bk8mt4g 4 วันที่ผ่านมา +1

    I like and enjoy your videos❤

  • @shwetakarulkar2480
    @shwetakarulkar2480 4 วันที่ผ่านมา +1

    Khup chan vishay ghetlat. Sadhya mul n muli nokari nimittane ghara pasun lamb rahtat. City madhe he sagle hote.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 4 วันที่ผ่านมา

    Hii Tai Nice video.Kharach Vichar karayla Bhag Padtey Aajchi Paristhiti.Aaplya Pachani padat Nahit ya Saglya Goshti.c u.

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 วันที่ผ่านมา

    Neat

  • @veenaumbrajkar2233
    @veenaumbrajkar2233 3 วันที่ผ่านมา

    Hair extension var video Kara na

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 3 วันที่ผ่านมา

    Chan video
    Please make playlist of videos of different types
    Recipes
    Motivational
    Exercise
    Health......

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 วันที่ผ่านมา

      सर्व व्हिडिओ बघा...म्हणून मी playlist करत नाही

  • @NeetaAnjarlekar
    @NeetaAnjarlekar 4 วันที่ผ่านมา +1

    Mast

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 4 วันที่ผ่านมา +1

    Good morning 🙏

  • @rekhanashikkar7222
    @rekhanashikkar7222 4 วันที่ผ่านมา

    Dr mam tumchya manat TH-cam baddal aalele agadi barobar vatate 😊

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo 2 วันที่ผ่านมา

    पुर्वी रहाणाऱ्या मध्ये घरी.आजी.लक्ष.देणासाठी.असत.होते...

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 วันที่ผ่านมา

    Chab vishaya mandlela ahe🎉😊

  • @sandipsathe4262
    @sandipsathe4262 4 วันที่ผ่านมา

    Nice

  • @savitashinde3789
    @savitashinde3789 4 วันที่ผ่านมา

    Morning ❤

  • @pushpalatakadu3847
    @pushpalatakadu3847 4 วันที่ผ่านมา

    Good morning

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 วันที่ผ่านมา

    👌👌👍

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 4 วันที่ผ่านมา

    Good morning 🌹🙏

  • @leenabora2224
    @leenabora2224 3 วันที่ผ่านมา +1

    Today missed your cooking. Like to watch your videos.

  • @user-qi8wy8ug7i
    @user-qi8wy8ug7i 4 วันที่ผ่านมา +2

    खुप छान वाटले हा विषय
    निवडला आणि खरं तर
    विश्वास निर्माण केला.
    आपणच आपल्या देशात
    देखील हे आहे *? असे अनेक प्रश्न निर्माण झाले.
    आपण आपल्या घरी
    मुलांना जपणे आणि पुढे जात राहूया वास्तव स्विकारल पाहिजे असो
    सोडून देणे आवश्यक आहे
    आपल मन:स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी धन्यवाद ताई
    नमस्कार
    😅😮🎉😂😊❤

  • @vibhavaribondre5321
    @vibhavaribondre5321 4 วันที่ผ่านมา

    मला तुमचा व्हिडिओ पहायला आवडतो

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 วันที่ผ่านมา

    👌🏻लोकांना तुम्ही जागे करताय, कसलेही विडिओ असतात. Subcribe केले तरच
    पैसे मिळतात.

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 วันที่ผ่านมา

    दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.

  • @SidArt01
    @SidArt01 4 วันที่ผ่านมา +5

    Namaskar mam tumche vidio bagitlya sivay divas purncch hot nahi

  • @yasmeenkhan3686
    @yasmeenkhan3686 วันที่ผ่านมา

    Agdi barobar aahy tumchy manny...... paaaaaaaan satya pan aahy aahyt acy lok..... Boy/Boy.....Girl/Girl achy rahtaat .......aata kay khary n kay khoty....... shikayla manoon ghara bhaer padtat pan.......parents ka bantar kaltay ❤❤😮😊

  • @bluwin7546
    @bluwin7546 4 วันที่ผ่านมา

    Video chaan astat

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 3 วันที่ผ่านมา

    Aajacha video motta zalay😮

  • @manishagade8259
    @manishagade8259 4 วันที่ผ่านมา +1

    Mam tumche vichar aiklyawar khup chhan vatte .law of attraction yavar vedeo karal pls

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 วันที่ผ่านมา +1

      आहे चॅनेल वर व्हिडिओ

    • @manishagade8259
      @manishagade8259 4 วันที่ผ่านมา

      Thank u mam

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 วันที่ผ่านมา

    मी पण बघितले आहेत त्यांचे reels

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 4 วันที่ผ่านมา +1

    👍👌👏👏❤🙏

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 4 วันที่ผ่านมา +2

    खूप छान व्हिडिओ झाला मॅडम लोकांना जागरुक करणं एक मोठी समाज सेवा आहे थँक्यू मेम 🙏🙏

  • @ayushee8029
    @ayushee8029 4 วันที่ผ่านมา +3

    तुम्हीसागतातेबरोबर्आहे.पणतेईथेचबंदकेलेपाहिजेऐकदमघाणेरडेदाखवितात.त्यामुळेसर्वबिघडतचाललेआहे.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 วันที่ผ่านมา

      जमाना बदलला

  • @mitkarimanik8309
    @mitkarimanik8309 3 วันที่ผ่านมา

    Aangha Tai He bagun Baki Lok Tayach Aanukaran karat Aahyet Thodkyat Vatchal Chalu Aahye 😢Tai Danyawad ok thanks 🙏

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 วันที่ผ่านมา +1

    मॅडम तुम्ही खूप नाजूक विषय नेहमी घेतात त्यामुळे लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहचतात ,तुम्ही एकट्याच असाल की असे vlog बनवता खूप धन्यवाद,मला आवडतात

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 วันที่ผ่านมา

    Khare

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 วันที่ผ่านมา

    Mam mi churchgate la job la jatey mi hey nehmich bhagtey college students bindass drugs ghetana aani guy pora parat pori pori students mothya ghartli mula astat tya muley middle class mula pan bigadtiat

  • @yasmeenkhan3686
    @yasmeenkhan3686 วันที่ผ่านมา

    Parents la nantar kalty.....kiva koni tyana santat 😊😮

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 3 วันที่ผ่านมา +1

    हे नवीन पिढीवर बिंबवणं योग्य नाही . त्यापेक्षा अशा स्क्रिप्ट करणारे चांगले संस्कार का बिंबवत नाहीत?कारण तसलं ऐकून,पाहून चांगली मुलं बिघडू शकतात.

  • @MamataChitale
    @MamataChitale 4 วันที่ผ่านมา +2

    अनघा ताई,
    नमस्कार
    तुम्ही खूप छान संवाद साधून ईश्वराची सेवाच करीत आहात.
    तुमचे बोलणे योग्य असते , ऐकून चांगले मार्गदर्शन मिळते आणि आत्मशांतीही प्राप्त होते.

  • @manishasanjayghodake7584
    @manishasanjayghodake7584 3 วันที่ผ่านมา

    विधवा ver bola प्लीज प्लीज मैडम में khup tharasle आहे

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 4 วันที่ผ่านมา

    डॉ सौ आनघा तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर आहे आजचा विषयही खुपच घेण्यासारखा आहे मार्गदर्शन चांगले आहे रोज सकाळी काम आवरते तुमचा व्हीडीओ पाहते त्यामुळे संपूर्ण दिवस छान जातो एक प्रकारे उर्जा निर्माण होते धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @sushamapatil4139
    @sushamapatil4139 3 วันที่ผ่านมา

    मॅडम तुमचे video मी रोज पाहते विषय खुप छान असतात,आजचा विषय खुपच गंभीर आहे हे नको व्हायला त्यासाठी एक video करा मॅडम

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 3 วันที่ผ่านมา

    आणि बरंचसे सिनेमे पण गे व्यक्तींना couple दाखवून काढत आहेत

  • @pushpagore5199
    @pushpagore5199 4 วันที่ผ่านมา +1

    Tumse kitchen ke video Pahun Kamala utsah yeto

  • @user-wl2zf7er8n
    @user-wl2zf7er8n 3 วันที่ผ่านมา

    म्याडम मागच्या विडिओ चा रीपलाय दिला नाही

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 3 วันที่ผ่านมา

    आज खूप वेगळा पण महत्वाचा विषय मांडला आपण👍👍🙏

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 2 วันที่ผ่านมา

    हम... आता देवाच्या नावावर वर पण मराठीमध्ये खूप चॅनल तयार झाले आहेत त्यातून काही माहिती नसते उलट हे केला तर हे होईल हे वस्तू घेतला तर हे होईल म्हणजे शेवटी एक आमिष दाखवले जाते त्यामुळे चॅनल पण चालतोय आणि प्रॉडक्ट पण विकले जातात म्हंजे एकप्रकारे अर्थारजन पण या चॅनलमुळे होते आहे चागली गोष्ट आहे. पण एक सत्य काय आहे हे पण तपासले पाहजे अंधभक्त होऊ नये, खरचं काही त्या चॅनेल मधून उपयोगी आपल्याला माहिती भेटत आहे का ? असे व्हिडिओ मधे नैतिकता राहिली आहे का व अश्या video मधून स्वतःची फसवणूक तर होत नाही ना याचा सुधा कुठे तरी विचार होणे गरजेच आहे . यावर आपण बोलला.
    Madan Thanks for sharing true story of nearby situation. I hope so making Part 2 that sub...

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 วันที่ผ่านมา

    Near scripted he patun dilya😊

  • @surekhaky
    @surekhaky 3 วันที่ผ่านมา

    पैसा सर्व ठरवतो,..,...आजच्या युगात तरी..,बस एवढेच बस आहे.

  • @user-wl2zf7er8n
    @user-wl2zf7er8n 3 วันที่ผ่านมา

    म्याडम शिळया पोळ्यांचा लाडुवरील कामेट होता

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 3 วันที่ผ่านมา +1

    स्क्रीप्टेड, खोट खोट जीवन जगताना त्या मुली जेव्हा भानावर येतील तेव्हा त्यांची वय निघून गेली असतील. सगळं अवघड आहे.

  • @nalinimorey2352
    @nalinimorey2352 4 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही खूप छान बोलता पण प्रत्येक जण आपल्या नजरे ने जगात वावरत असतो जग बदलत आहे आपण पण बदलायला पाहिजे न ईलाज आहे काय करणार खुप मुलांना आज नोकरी पण शिक्षण असुन मिळत नाही आहे मग पैसा कमावायला काही तरी मार्ग काढावाच लागतो