महाराष्ट्रात जळगाव जिल्हा सौर ऊर्जा प्लॅन्ट उभा करण्यात अव्वल -- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- ◼️महाराष्ट्रत जळगाव जिल्हा सौर ऊर्जा प्लॅन्ट उभा करण्यात अव्वल -
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
◼️लासगाव येथे 5 मेगा वॅट प्रधानमंत्री कुसुम योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्लॅन्टचे उद्घाटण जिल्हाधिकारी आयुष् प्रसाद व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न
◼️ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत
प्रांतअधिकारी
भूषण अहिरे
वी. वि.अधीक्षक
अनिल महाजन जळगाव,
मा.जि.प. सदस्य
पदमसिंग पाटील
कार्यकारी अभियंता पाचोरा
थानवी साहेब,
उपकार्यकारी अभियंता
शामकांतजी खोडपे
देखवाल व दुरुस्ती करणारी मेगा इंजिन कंपनी अध्यक्ष कापूसते