Creative Live
Creative Live
  • 17
  • 4 907
महाराष्ट्रात जळगाव जिल्हा सौर ऊर्जा प्लॅन्ट उभा करण्यात अव्वल -- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
◼️महाराष्ट्रत जळगाव जिल्हा सौर ऊर्जा प्लॅन्ट उभा करण्यात अव्वल -
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
◼️लासगाव येथे 5 मेगा वॅट प्रधानमंत्री कुसुम योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्लॅन्टचे उद्घाटण जिल्हाधिकारी आयुष् प्रसाद व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न
◼️ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत
प्रांतअधिकारी
भूषण अहिरे
वी. वि.अधीक्षक
अनिल महाजन जळगाव,
मा.जि.प. सदस्य
पदमसिंग पाटील
कार्यकारी अभियंता पाचोरा
थानवी साहेब,
उपकार्यकारी अभियंता
शामकांतजी खोडपे
देखवाल व दुरुस्ती करणारी मेगा इंजिन कंपनी अध्यक्ष कापूसते
มุมมอง: 138

วีดีโอ

बहुळा धरणाच्या पाण्याचे प्रथम आवर्तन माजी जि. प. सदस्य पदमसिंह पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आले
มุมมอง 115วันที่ผ่านมา
बहुळा धरणाच्या पाण्याचे माजी जि. प. सदस्य पदमसिंह पाटील व माजी सभापती पंढरीअण्णा सामाजिक कार्यकर्ता बाळूतात्या पाटील यांच्या हस्ते चॅनल गेट खोलून प्रथम आवर्तनाचा शुभारंभ
नांद्रा माध्यमिक शाळेत तीन दिवशीय स्काऊट गाईड शिबीर उदघाटन संपन्न, विद्यार्थी 22 राहूट्या उभारल्या
มุมมอง 11914 วันที่ผ่านมา
नांद्रा माध्यमिक शाळेत तीन दिवशीय स्काऊट गाईड शिबीर संपन्न विद्यार्थ्यांनी उभारल्या 22 राहू द्या तंबू
गिरणा नदीच्या तिरावर असा सुरु आहे मायजी देवीचा चौथ्या दिवस यात्रौत्सव उत्सव, भाविकांच्या गर्दीत वाढ
มุมมอง 11114 วันที่ผ่านมา
गिरणा नदीच्या तिरावर असा सुरु आहे मायजी देवीचा चौथ्या दिवसाचा यात्रौत्सव उत्सव, भाविकांच्या गर्दीत वाढ
माहिजी देवी पादुका पालखी सोहळा प्रसंगी तीन बँड वार भाविक भक्त झाले मंत्रमुग्ध,प्रचंड उत्साह
มุมมอง 34621 วันที่ผ่านมา
माहिजी देवी पादुका पालखी सोहळा प्रसंगी तीन बँड वार भाविक भक्त झाले मंत्रमुग्ध,प्रचंड उत्साह
...असा झाला दैदिप्यमान जल्लोषात वरसाडे ते मायजी देवी पादुका पालखी सोहळा उत्साहात
มุมมอง 24121 วันที่ผ่านมา
असा झाला दैदिप्यमान जल्लोषात वरसाडे ते मायजी देवी पादुका पालखी सोहळा उत्सहात क्रिएटिव्ह लाईव्ह न्यूज ब्युरो -प्रा यशवंत पवार
क्रिएटिव्ह च्या विद्यार्थ्यांनी केली खरी कमाई.!
มุมมอง 6921 วันที่ผ่านมา
"फूड फेस्टिवल 2025 " नूतन वर्षात पालक खवय्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या सुमारे 50 फूड स्टॉल वरून घेतली विविध पदार्थांची मेजवानी,विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळाव्यात आनंदही द्विगुणित, विद्यार्थ्यांनी केली खरी कमाई!
समाजाचे चित्र उभे करण्याची ताकद पत्रकारांमध्ये ना. गुलाबरावजी पाटील,म.रा.प.संघ आयोजित दर्पण पुरस्कार
มุมมอง 3228 วันที่ผ่านมา
समाजाचे चित्र उभे करण्याची ताकद पत्रकारांमध्ये असते- नामदार गुलाबरावजी पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यक्त होताना मंत्री गुलाबरावजी पाटील सोबत आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,नाशिक आय.जी. दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, ज्येष्ठ संपादक संजयजी अवचट व संघटनेचे पदाधिकारी
क्रिएटिव्ह स्कूलला "फूड फेअर फेस्टिवल 2025 " खाद्यपदार्थ बाल मेळावा उत्साहात संपन्न.
มุมมอง 49หลายเดือนก่อน
क्रिएटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली नूतन वर्षात खवय्यांना विविध विटामिन युक्त "फूड फेअर फेस्टिवल 2025" मध्ये विविध खाद्यपदार्थांची मेजवानी,संपूर्ण खाद्यपदार्थावर मारला खवय्यांनी ताव,मोबदल्यात विद्यार्थ्यांचा गल्लाही झाला फुल्ल.
नांद्रा येथे झालेल्या दि. 24डिसेंबर पासून तर 31डिसेंबर पर्यंतच्या शिव महापुराणचा सात दिवसाचा सार
มุมมอง 126หลายเดือนก่อน
नांद्रा येथे संपन्न झालेल्या दि. 24 डिसेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंतच्या "शिव महापुराण* चे कथाकार डॉ. स्वामी विष्णूदासजी महाराज यांनी थोडक्यात सांगितला सात दिवसाचा सार
नांद्रा शिवमहापुराण श्रवनासाठी आजच्या सप्तम दिवशी उसळला माता -भगिनी सह भावीक भक्त यांचा जनसमूह
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
नांद्रा शिवमहापुराण श्रवनासाठी आजच्या सप्तम दिवशी उसळला माता -भगिनी सह भावीक भक्त यांचा जनसमूह
भुसावळ रोड वरील नूतन स्वामी नारायण मंदिर झाले दर्शनासाठी खुले, 54 फुटी हनुमानजीं मूर्ती वेधते लक्ष
มุมมอง 121หลายเดือนก่อน
भुसावळ रोड वरील नूतन स्वामी नारायण मंदिर झाले दर्शनासाठी खुले, 54 फुटी हनुमानजीं मूर्ती वेधते लक्ष
Creative Live News
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
Creative Live News
अॕकर क्विन तेजल यशवंत पवार
มุมมอง 543 ปีที่แล้ว
अॕकर क्विन तेजल यशवंत पवार

ความคิดเห็น

  • @ganeshbhoi2344
    @ganeshbhoi2344 19 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव जय शिवशंकर

  • @ganeshbhoi2344
    @ganeshbhoi2344 22 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव

  • @lkmutha154
    @lkmutha154 หลายเดือนก่อน

    Om nam shivay

  • @Naval-hf5kv
    @Naval-hf5kv หลายเดือนก่อน

    Radhe krushan

  • @Naval-hf5kv
    @Naval-hf5kv หลายเดือนก่อน

    Jay Shri Krishna

  • @vishalpatil455
    @vishalpatil455 หลายเดือนก่อน

    Nice

  • @eknathpatil1292
    @eknathpatil1292 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti sir