अरेे ज्या शिंदेंनी सत्तेत असताना उध्दव ला सोडले ते काय पवार बरोबर जातील? त्यांची नैतिकता व पवारची नैतिकता वेगळी आहे. पवार हा नास्तिक माणूस, तो स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो तसे एकनाथ जी योग्य अयोग्य विचार करणारे आहेत. मुळात महायुती स्पष्टपणे निवडून येणार आहे.
जर शिंदे आणि पवार एकत्र आले तर फडणवीस आणि ठाकरे एकत्र येतील का,जर फडणवीस आणि ठाकरे एकत्र आले तर अजित दादा आणि काँग्रेस एकत्र येणार का यावर व्हिडिओ काढा😂😂😂😂😂
कुणी पण या मात्र गुजरातच्या हातचे बाहुले बनून सत्तेवर बसू नका... एकटा महाराष्ट्र जर स्वतंत्र राष्ट्र असता तर ऑस्ट्रेलिया च्या बरोबरीने सुख संपन्न असता. कारण कमावलेला सारा पैसा बिमार राज्यासाठी द्यावा लागतो...😢
हे होऊ शकते. BJP शिंदे शिसेनेला संपविण्यासाठी राज ठाकरे लl मुद्धाम सपोर्ट करतेय. BJP पुन्हा original शिवसेने la संपविण्यासाठी जे २०१९ पूर्वी करत होती तेच आत्ता पुन्हा करीत आहे.
Kahi pan ugach sangu nko balishpana, bjp cha jo var baap baslay tyala pan mahitay Maharashtrat CM Shinde chya shivay Hindutvach politics equation basat nahi ani he tyana sampvtil vay logic 😂😂
पवार साहेब पंतप्रधान होतील एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होतील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देऊन जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री करतील सरळ साधं सोपं गणित नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू मागे येतील एकनाथ शिंदे चे नऊ खासदार भेटतील
मला वाटतंय भाजप+ राष्ट्रवादी+ राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजप आणि राष्ट्रवादी (दोन्ही पक्ष कधीही वेगळेच झाले नाही) सत्ता स्थापन करतील मुळासकट महाराष्ट्र लुटून खातील चड्डी गॅंग ॲक्टिव झाली आहे जर सांभाळू 😂😂😂
एकनाथ भाई शिंदे पाटील + शरद राजे पवार पाटील + मनोज राजे जरांगे पाटील = फक्त क्षत्रियुलावतंस मराठा जात हित राजकारण 🚩🚩🚩💪💪💪 आम्ही मराठे क्षत्रिय आहोत पूर्वीपासून आत्तापर्यंत सर्व राजे पाटील मुख्यमंत्री आमदार खासदार मंत्रालयात आम्ही क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर मराठा आहोत 🚩🚩💪🚩🚩🚩💪🚩🚩💪
अरे बोल भिडू थांबा रे जरा, विश्रांती घ्या...🤫😂😂😂
आम्हाला मतदान तरी करू द्या अगोदर...😂😂😂
🤣🤣
Good one
😂😂😂
Lay gadbad yanchi, aani sagale andaaj kayam gandtat,
Aata channel unsubscribe karu vatayla laglay😂
😂😂
शरद पवार आणि एकनाथ शिंदे बोलभिडू च्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करतील😅
😂
😂😂😂
View मिळाल्याशी मतलब... कोणाची जोडी कोणासोबत पण लावायची आणि 10 मिंटं ढकलायची
अगदी बरोबर..
हे तुम्हाला माहिती आहे तर मग केंद्र राज्य दोन्ही ठिकाणी सत्तेत असणार्या भाजपला माहीत नसणार का त्यांनी केव्हाच प्लॅन b केला असता मग 😂😂
आता इथून पुढे अशा बातम्या सतत येत राहतील.
शिंदे - ठाकरे, काका - पुतण्या एकत्र येतील ? का ?
बाकी काही नाही हो BJ P icongress एकत्र बघायचा बाकी आहे फक्त 😅😅
नरेंद्र मोदी चे 240 + राहुल गांधीचे 99=339😂
शिंदेंच्या मागे एक अदृश्य शक्ती आहे मनोज दादा पाटील व सर्व मराठा समाज...🌪️🌪️🚩🚩✌️💯
शरद पवार पण
अरेे ज्या शिंदेंनी सत्तेत असताना उध्दव ला सोडले ते काय पवार बरोबर जातील? त्यांची नैतिकता व पवारची नैतिकता वेगळी आहे. पवार हा नास्तिक माणूस, तो स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो तसे एकनाथ जी योग्य अयोग्य विचार करणारे आहेत.
मुळात महायुती स्पष्टपणे निवडून येणार आहे.
एनडीएमध्ये घटक पक्ष आहे HAM तो रामाला काल्पनिक मानतो, शेमण्या शिकू नकोस कोण आस्तिक आहे कोण नास्तिक आहे आणि कोण स्वार्थी आहे😂
जर शिंदे आणि पवार एकत्र आले तर फडणवीस आणि ठाकरे एकत्र येतील का,जर फडणवीस आणि ठाकरे एकत्र आले तर अजित दादा आणि काँग्रेस एकत्र येणार का यावर व्हिडिओ काढा😂😂😂😂😂
Asa jhala tar aai zhavli purna maharashtra cho
😂😅
😅😅😅
हुशार व्यक्तिमत्त्व शिंदे साहेब ❤
एकनाथ भाई शिंदे 🚩
Sampla ata😂😂😂😂😂
एकनाथ शिंदे 🚩🚩
दादा कॅमेरात बघून व्हिडिओ काढत जा 🙏🏻🙏🏻
तो काकांनी दिलेली स्क्रिप्ट वाचतोय
कुणी पण या मात्र गुजरातच्या हातचे बाहुले बनून सत्तेवर बसू नका... एकटा महाराष्ट्र जर स्वतंत्र राष्ट्र असता तर ऑस्ट्रेलिया च्या बरोबरीने सुख संपन्न असता. कारण कमावलेला सारा पैसा बिमार राज्यासाठी द्यावा लागतो...😢
गुजरात च्या माणसांनीच देशाची मान ताठ केली आहे. तुझ्या सारख्या मानसिकतेला कुपमण्डुक वृत्ती म्हणतात!
शरद खान पाहिजे काय तूला 😂😂😂लवडू
Aata Uddhavuddin Soniya Sena Italy Chi Bar Dancer Antinio Mayno Soniya la denar😂😂 tar maharastra pragati karnar😂😂
Nhi italy vrun kontehi gund ... Killer aanale nhi .... Sonia Gandhi jr dancer asel tr.. up Bihar mdhe bjp chya stage vr nachanrya kon astat ka astat .. dancer nko nchniya chaltat.. chal nigh ithun feku nko tu pn
Italian and cut piece che bahule banych ka
एकनाथ शिंदे,अजित पवार , शरद पवार,udhawthakre हे 4घे मिळून सरकार स्थापन करणार
पक्षांतर बंदी कायदा लागू झाला पाहिजे तर च आप ल्या मता ला किमंत राहिल 🙏
पवारामुळे शिंदे साहेब बाहेर पडले शिंदे साहेब कट्टर शिवसैनिक आहे
एकनाथ शिंदे भाजप सोडून कुठेही जाऊ शकणार नाही,,कारण शिंदेसह अर्धा शिंदे गट ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत....
Fake news 👎🏻
आम्हाला माहित आहे होय र... तुम्हाला काय वाटते म्हणून विचारतोस... बडबड तुझी अंदाज तुझा.. व्हिडिओ तुझा ,आम्ही लावला म्हणून काय झालं...😂
BJP plane B भाजप शिंदे पवार पन नक्की पवार कोणते की दोन्ही पवार
Dont see this happening,Shinde and Pawar combination wont happen at point of time
Aaj kolhapur mdhe kai zal hyavr ek video banva.
.
Apman zala
Banti ne ghanti vajavli mva chi 😂😂😂😂
बंटी ची वाजली 😂
चॅनल भरकटत जात आहे.
काय पण करा पवारां पासुन सावध राहा 😂😂😂😂😂😂
योग्य जोड्या लावा 10 गुण 😂😂😂
Bol bhidu cha Nikhil Vagale hotoy ka 😂😂
हे होऊ शकते. BJP शिंदे शिसेनेला संपविण्यासाठी राज ठाकरे लl मुद्धाम सपोर्ट करतेय. BJP पुन्हा original शिवसेने la संपविण्यासाठी जे २०१९ पूर्वी करत होती तेच आत्ता पुन्हा करीत आहे.
Paksha nahi ideology matwachi ahe raj thakre pn /UBT
Kahi pan ugach sangu nko balishpana, bjp cha jo var baap baslay tyala pan mahitay Maharashtrat CM Shinde chya shivay Hindutvach politics equation basat nahi ani he tyana sampvtil vay logic 😂😂
बोल भिडू मी खरच तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली मी नेहमी शिव्या देतो...❤💯🖊️
काही पण शक्य आहे राजकारणात, हे नेते लोकं स्वतःच्या बापाचे नसतात तर जनतेचे काय होणार.
बोल भिडू ची पूर्ण टीम वर्ष बंगल्यावर दाखल.. सूत्र😅
मुख्यमंत्री शिंदे जर काकांच्या बरोबर गेल तर. एकनाथ शिंदे जर. काकांच्या बरोबर तर एकनाथ शिंदे चा बळिचा बकरा झाला म्हणून समजा.
परत आता आम्हाला दुबळ सरकार मिळणार 😢😢😢
एकनाथ शिंदे एकवेळ विरोधात बसतील पण शरद पवार बरोबर कधीच जाणार नाहीत. एकनाथ शिंदे एकवचनी माणूस आहे.
सर्वात जास्त जागा असुन हि त्याग करता येतो
जर कमी जागा आलेवर,, एकदा त्याग करायला काय हरकत आहे,,,,, 😮😮😢
मि फडणवीस समर्थक आहे,,, आपले मत अनमोल आहे😊
मी पहिलेच सागत होतोजरागे वबाकी पिलावळ हि,शरद पवार चीफौज आहे, वरून आदेश दिला तर संपूर्ण निवडणुकीत माघार घेणार, कारण, तर, तुतारीची सुपारी वाजवत, होते
उद्धव फसले पण शिंदे नाय फसणार ,
शिंदे साहेब किंगमेकर असतील 😊
१) समीकरण
2024 महाराष्ट्र राज्य
शरद पवार आणि BJP
*Disclaimer*
हा व्हिडिओ BJP चा PR स्पॉन्सर्ड आहे. हा चॅनेल BJP ची बाजू मांडण्यात काम करत आहे. पुराव्यासाठी विडिओ लिस्ट पहा.
ह्यांचे व्हिडिओ जरा काय बघितले तर कशाशेही व्हिडिओ बनवायला लागले, दर्जा घसरला आहे
शरद पवारवर कितीही टीका केलात तरी, किंगमेकर 💯
असं काही झालं तर आनंदाची गोष्ट आहे.
कोण एकत्र येइल हे 23 chya नंतर कळेल 😅 पवार 😉
Aho saheba, shinde na 20-22 aamdar nivadun aanane pan Kathin aahe
😂 lok sabha madye 38 assembly segment var lead var hota
आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯
😂😂😂
😂
@DipmalaTayde-n6g😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😅
निकाल तर येऊ दे 😂😂 पाहिला
Ubt Maharashtra CM
शिन्दे षाब को क्यो बदनाम कर रहे हो साब फडनविस व शिन्दे ऐकच आहेत गैर समज भड़काऊ नका ,,,,
Bol bhidu la unsubscribe karto kay fekayla laglet 😂😂😂
nahi
पुन्हा पळवापळवी होणार
हेच बघायचं राहील आहे 2024 मध्ये
Shinde jastch avdto Bol bhidu la 😂😂
Asa hou shakat nhi , shinde che ideology kattar hindutva chi aahe ani shinde bjp shivay kona sobatch jau shaknar nhi
Sindkhed Raja mdhe kuthe rahta tumhi
@@writtenbytush7527 chikhlit rahato mi
@@writtenbytush7527chikhli madhi rahato mi
@@writtenbytush7527 चिखली मध्ये राहतो मि
मलिक ला आत टाका
बोल भिडू पवार शिंदे यांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करील 😂😂
अवघडच य सगळं🎉🤣
Chinamay kuthe aahe yaar
पवार साहेब पंतप्रधान होतील एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होतील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देऊन जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री करतील सरळ साधं सोपं गणित नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू मागे येतील एकनाथ शिंदे चे नऊ खासदार भेटतील
आणि नितीश कुमार सुरुवातीला बाहेरून पाठिंबा देऊन दोन-तीन महिन्यात पलटी मारून सरकार पाडील
😂
बोल भिडू वाले हे पवार काँग्रेस च्या बाजूने बोलतात, un follow केले तरी व्हिडीओ येतात बहुतेक ब्लॉक करावे लागेल
Bol bhidu cha nav fake bhidu thevla pahije
Je wichar swata pawar la nai ale te bolbhidu la ale...😂😂😂😂 Maharashtrachya politics cha zalelya chikhlacha fakt bol bhidu la fayda zala distoy
याच टोन मध्ये बोलणे गरजेचे असते का बोल भिडू मध्ये
Maharshtrach rajkaran fakt Sharad Pawar sahebana mahiti, baki bol bhidu ne chaludyava tyancha havetala golibar...!
तुम्हाला यातल काहीही माहिती नाही काहीही पेरू नका
Kai bolto bhidu😅
Chocolate
जर तर सोडा
Bjp yanna purun urnar🎉
Eknath shinde bjp chi sath sodnar nahi ugach kahipan vidio taku nka
Sharad.pavarla.maryad.nahi.kenvahi.vishvas.ghat.karu.shakto.
Thoda divsani tumi bolnar congress ani bjp ek honar are kya bolta tumi
Bol bhi du ni divsa Santra ghetl vath..
Bjp चे पैसे घेऊन काही पण विडिओ नका बनुऊ 😂😂
Parat ekda useless analysis for now
Anchor hatao
शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री पदि विराजमान होणार हि काळ्या दगडावरची भगवि रेघ आहे शिदे साहेब जिन्दाबाद
😂😂😂😂 भाऊ कशाला वागळे होतोय.
अतर्क्य कशावरून फैलावत आहेस.
मलिक कशाच्या संदर्भात बोलला हे समजून घे.
Hindutva
काहीहा भिडू, फालतु न्यूज भिडू 😂
Kahi news nasli ki swatach agenda😂
काहीही बोलत आहेत
मला वाटतंय भाजप+ राष्ट्रवादी+ राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजप आणि राष्ट्रवादी (दोन्ही पक्ष कधीही वेगळेच झाले नाही) सत्ता स्थापन करतील मुळासकट महाराष्ट्र लुटून खातील चड्डी गॅंग ॲक्टिव झाली आहे जर सांभाळू
😂😂😂
😂😂😂
Faltu news
एकनाथ भाई शिंदे पाटील + शरद राजे पवार पाटील + मनोज राजे जरांगे पाटील = फक्त क्षत्रियुलावतंस मराठा जात हित राजकारण 🚩🚩🚩💪💪💪
आम्ही मराठे क्षत्रिय आहोत पूर्वीपासून आत्तापर्यंत सर्व राजे पाटील मुख्यमंत्री आमदार खासदार मंत्रालयात आम्ही क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर मराठा आहोत 🚩🚩💪🚩🚩🚩💪🚩🚩💪
सगळेच चोर
First comments
ठाकरे कडे कुठे आमदार रहाणार आहेत
बोल भिडू / बोल लवडू